काकांचा झाला accident...एक कटु अनुभव...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @nandajavalgi9390
    @nandajavalgi9390 10 місяців тому +12

    आपण नेहमीच आमच्या मनातील बोलता म्हातारपणात नवरा हया व्यक्तीला संभाळने आवघड आहे अनघा ताई आपण छान सांगत असता धन्यवाद

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 10 місяців тому +9

    मनोज सारखी माणसे आहेत म्हणून हे जग चालते मॅडम. God bless both of you madam

  • @seemachavan7925
    @seemachavan7925 10 місяців тому +18

    ताई एव्हडया खंबीर पणे रहाणाऱ्या परंतू खूप भावनिक झालात. खूप वाईट वाटले. सांभाळा स्वतःला.

  • @sadhanadixit8041
    @sadhanadixit8041 10 місяців тому +7

    तुमच्या मिस्टर लवकरच चांगले होतीलच. त्याची ईच्छा शक्ती जबरदस्त आहे. त्यांना लवकर चांगल होवू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 10 місяців тому +3

    माझा नवरा पण तसाच आहे.एक पाय कायम उंबरठया बाहेर.आणि मी तुमच्या सारखी आहे.त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड केलाय मी.आणि हलली जरा जास्तच आम्ही म्हातारे नाही आम्ही 75 years che boys आहोत असे म्हणून स्वतःच स्वतःला मनुष्य फसवतो.मनाने तरुण रहा.आणि श्रवण, मनन ,निजध्यासात राहत भक्ती प्रेमात मस्त डुंबत राहायचं हो.कारण शेवटी तो परमेश्वरच आपला खरा सखा,सोबती,तारणहार असतो.आपल्या भक्तीने तोच असे मनोज कांबळे उभे करतो.

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 10 місяців тому +27

    काकांना लवकर बरे वाटू देत ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 10 місяців тому +9

    मी comments च्या सुरवातीलाच "मनोज कांबळे" नावाच्या देवाचे आभार मानतो. नाती खोटी असतात आणि आजची तरूण पिढी बेजबाबदार व भावनाशून्य आहे व आपण केलेले चांगले कर्म हे कुणाच्या तरी रुपाने संकटकाळी मदतीला धाऊन येते तुमच्या या मताशी मी सहमत आहे. पूर्वी आम्ही कामावर जाताना लोकल ट्रेन ने प्रवास करायचो पण दोन सिटच्या मध्ये उभे असलेल्यांना बसायला सिट द्यायचो आता ते दृष्य दिसत नाही. आजचे तरूण उद्या वृद्ध होणारच हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. सर्व काही ठिक होईल. स्वामी हो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 10 місяців тому +19

    सौ. ताई.... आजचे तुमचे बोलणं ऐकून मन उदास झालं... पण तुमचं बोलणं खरंय... वयाच्या या टप्प्यावर जास्त धावपळ करायला नको.. जपलेलं केव्हाही चांगलं... ताई....श्री. भाऊजींना लवकरच बरं वाटेल.... तुम्ही खंबीर आहात...तुमचं व्यक्तिमत्व माझ्या ओळखीचं आहे.... याबाबत... या आलेल्या अनुभबाबत जे बोललात.. तें पटलंय.... परमेश्वर आहे...संकट निभाऊन नेलं..... काळजी करू नका.. पण काळजी घ्या.. एव्हडं नक्कीच सांगेल.... असो.... 🌹🙏नमस्कार 🙏

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 10 місяців тому +7

    मॅडम खरच आहे गरज असते तेव्हा नातेवाईक येतात गोड बोलतात. पण आपल्या साठी कोणीही धाव ऊन येत नाहीत. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा तोच कोणाच्या ना कोणाच्या रुपात मदत करतो. मी खूप मोठा अनुभव घेतला आहे.

  • @DevyaniTotewar
    @DevyaniTotewar 2 місяці тому

    मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.तुम्ही स्पष्ट बोललात नातेवाईकांबदल असं स्पष्ट बोलल की संबंध तोडून टाकतात.खरच असे लोक नसलेले बरे.😢

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 10 місяців тому +20

    खरच ताई प्रत्येक कार्यक्रमा साठी वय झाल्या नंतर गेलच पाहिजे असे काही नाही,आपली तब्येत आधी निट ठेवायची आणि आज काल व्हिडीओ कॉलवर सुद्धा बोलता येत आपले शुभेच्छा आणि आशिर्वाद अशा प्रकारे देता येतात. मी पण तुमच्या सारखे च करते यामागे उद्देश एकच की आपल्या मुळे कुणाला त्रास नको.

  • @pramodjoshi5755
    @pramodjoshi5755 10 місяців тому +2

    तिचे बोल हे मनाला भिडणारे असतात.
    तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे जे म्हटले आहे ते अगदी खरे आहे. ताई तुमचे सर्वच vdo प्रेरणा देणारे असतात व एक वेगळाच अनुभव देउन जातात. नमस्कार.

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 10 місяців тому +19

    श्री. मनोज कांबळे.. यांना घरी बोलावून धन्यवाद द्या... ताई... तें मदतीला 🌹देवदूत 🌹बनून आलेत...
    श्री. मनोज दादा.... तुम्हाला खूप धन्यवाद 🌹🙏

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 10 місяців тому +3

    खरचं ऐकताना डोळे भरून आले.बरं झालं तुम्ही आपलेपणानं मन मोकळं केलत.सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.प्रार्थना रोज करणारच.लवकर बरे होतिल.take care.

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 10 місяців тому +7

    मनोज कांबळे तुमचा सगळं चांगला होवो....

  • @vandanakharode1982
    @vandanakharode1982 10 місяців тому +2

    जे व्हायचं ते होतेच ताई … सर्व घटना अटळ असतात पण तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे … ठराविक वय झालं की आपल्याला वाळीत टाकल्या सारखं होत. हा अनुभव माझा सुद्धा आहे . ह्याला कारण आजची मानसिकता . आजची पिढी स्वतःत एवढी रममानं झाली आहे की समोरची व्यक्ति आजारी असो , म्हातारी असो , गरजू असो त्यांना काही देणेघेणे नसते … स्वतःला सांभाळून घरी बसणं हेच उत्तम आहे … आपल्या ला आवश्यकता असते आधाराची पण आपली त्यांना अडचण होते … पूर्वी चा विचार केला तर दादांना गाडी करून कुणीहीं आणले असते आता स्वार्थी दुनियेत हे राहिलेच नाही … असो !! दादांची काळजी घ्या , नक्कीच लवकर बरे होतील . व्हिडीओ सहज,सोपा, भावनांत्मक , आणि अनुभवी वाटला 👍
    धन्यवाद ताई 🙏🌹

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 10 місяців тому +25

    बर झाल मन मोकळं केलत... काळजी घ्या.. Manoj कांबळे देव रूपानं उभे राहिले.. त्यांचेही आभार...

  • @u19ish
    @u19ish 10 місяців тому +59

    त्या मनोज नावाच्या अनोळखी मुलाने योग्यवेळी केलेली मदत महत्वाची आहे. अशीही तरुण पिढी आहे ही आश्वासक गोष्ट आहे. मॅडम, तुमच्या मिस्टरांना लवकरच बरं वाटेल. काळजी नका करू.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 10 місяців тому +8

    नात्यांचा अनुभव अडचणीच्या दुःखाचया वेळेसच येतो.मन कितीही तरुण असले तरी निसर्ग किमया करतोच. आपणच आपली तब्येत सांभाळायला पाहिजे

  • @aparnaghisad6766
    @aparnaghisad6766 10 місяців тому +6

    नातेवाईकांच्या बाबतीत तुमच्या अनुभवाबाबत मी अगदी सहमत आहे. माझ्या आईच्या आजारपणात मला देखील असेच अनुभव आलेत. Thanks for sharing your thoughts.काकांना लवकरच बरे वाटेल.🙏🏻🙏🏻

    • @sachinsonawane6808
      @sachinsonawane6808 10 місяців тому

      माझ्या आई च्या वेळेस सुध्दा मामाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वर - वर मदत केली.😢

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 10 місяців тому +4

    तुमचं पटलं आपण चांगली कर्म करत रहा हे खूप महत्वाचे
    म्हणून तर मनोज कांबळे सारखा युवक आला मदतीला🙏🙏🙏

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 10 місяців тому +3

    डॉ. नमस्कार, सरांना नक्की बर वाटलेलच आहे. तुमचं प्रेम आणि तुमची काळजी याची साथ आहेच . अस मी affirmation करते .

  • @priyakulkarni7708
    @priyakulkarni7708 10 місяців тому +1

    तुमच्या आत्ताची मनस्तीतीची मलाही जाणीव आहे. तुमचं मन चांगलं आहे ,सगळं चांगलं होईल,अशी इच्छा करते .

  • @padmajapaithankar8405
    @padmajapaithankar8405 10 місяців тому +10

    🙏🙏 ताई, आपण सांगतात ते खरे आहे.
    शेवटी पिढी तील हा फरक आहे.
    आणि हे वास्तव आहे.
    आपल्या सारखी ही तरुण पिढी नाही.
    म्हणतात आम्ही आहोत, पण तेवढ्या पुरते असतें.
    बाहेर पडलो की संबंध संपला.

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 10 місяців тому +1

    मनोज देव होता ,विचार चांगले असले की देव येतो मदतीला .खूप छान विचार मांडतात तुमचे धन्यवाद🙏

  • @Suhazzz
    @Suhazzz 10 місяців тому +2

    अपघात हा कुणाच्याही सोबत होऊ शकतो... विडियो चा विषय अतिशय गरजेचा आहे..

  • @rajashreebora3493
    @rajashreebora3493 10 місяців тому +3

    एकदम खरं आहे मॅडम चांगली कर्म संकटातून बाहेर काढतात काका एकदम बरे होतील काळजी करू नका तुम्ही आमच्या जवळ मन मोकळे केले आम्हाला मैत्रीण समजून धन्यवाद

  • @alkapawar8868
    @alkapawar8868 10 місяців тому +1

    खरं आहे, चांगलं कर्म करणाऱ्याच्या पाठी देव आहे, सर लवकर बरे होवोत ही गुरू चरणी प्रार्थना!,स्वतः चि काळजी घ्या.

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 10 місяців тому +7

    मॅडम, तुम्ही खंबीर आहात. तुम्ही डॉक्टर आहात.दादांची योग्य काळजी घ्याल यात शंकाच नाही. त्यात चांगल्या माणसांच्या पाठीशी परमेश्वर त्यांची काळजी घ्यायला उभा असतोच. दादा लवकर बरे होतीलच. तुम्ही जिथे बसून व्हिडिओ काढत आहात तो परिसर खूपच छान आहे. मला तर मुळीच कसलाच दिस्टर्बँस जाणवला नाही. दादांना मदत करणाऱ्या मनोज कांबळे या तरुणाचे आभार. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन सांगा खास माझ्याकडून. मॅडम तुम्ही तुमची देखील काळजी घ्या, बरं. धन्यवाद

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 10 місяців тому +4

    एकदम बरोबर विचार मांडलेत Mam तुम्ही,जीवनात असेच वागले नि राहिले पाहिजे.

  • @urmilapingle1761
    @urmilapingle1761 10 місяців тому +2

    माझ्या मुलीला तुमचा आवाज खूप कोमल आणि गोड वाटतो. ती 15 वर्षाची आहे आणि ती माझ्या बरोबर तुमचे व्हिडिओ बघते.धन्यवाद.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 місяців тому +6

    खरय....वयाप्रमाणे वागाव लागत

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 10 місяців тому

    खरं आहे ताई तुमचं नाती खोटीच असतात, पाच टक्के लोकांना माणूसकी आहे, चांगली कर्मे करावीत आणि नामस्मरण करावे

  • @priti870
    @priti870 10 місяців тому +24

    माझा पण स्वभाव असाच आहे fist prayority स्वतःची असते बाकी नातेवाईक नंतर आणि आपल्याला आधीच अनुभव आहे की कोणी कोणाचं नसत वेळ आली की कोणी साथ नाही देत

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 10 місяців тому +1

    मॅडम, त्यांना लवकर बरे वाटेल.ऐवढ्या कठीण प्रसंगात तुम्ही, दुसर्‍यांकरिता सावध रहावे , याचा विचार करता. तुम्हास सलाम.
    आणि सलाम.

  • @Pimputkarp
    @Pimputkarp 10 місяців тому +8

    Very emotional, yet very true thoughts. May your husband get well soon. God bless you both.

    • @svnaik9621
      @svnaik9621 10 місяців тому

      आपले विचार बरोबर आहेत

  • @anjalithakar5039
    @anjalithakar5039 10 місяців тому +19

    Don't worry
    Every thing will be alright
    Have faith in God
    We will also pray for u
    🎉

  • @rekhakuchekar2438
    @rekhakuchekar2438 10 місяців тому +2

    Mazw anubhav chan ahe, tumchya barobar ulat ahe

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 10 місяців тому

    Mam tumhi khup khar ani spashta bolalat. Kalji karu naka lavkar sagal thik hoil..tumhi pn manane khambir raha. Aamhi hi tarun ahot pn amhi saglyana madat karto aamche friend pn helpful aahet.. aso tumhi sadhya thodya dukhavalelya ahat. Sagal chhan hoin.. shree Swami Samarth.. Hari Om.

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 3 місяці тому

    सत्कर्माची फळे गोडच असतात . देवा ची कृपा चांगल्या माणसांनाच रक्षण करते.

  • @sangeetam4626
    @sangeetam4626 10 місяців тому +1

    Tumchya mistar lavakar bare vhavet hich ishwar charni prarthana ; madam tumhi khup great ahat.🙏🙏🙏

  • @bhartishelar9976
    @bhartishelar9976 10 місяців тому +2

    सगळे चांगले होईल छान झाले मन मोकळे केले परमेश्वर पाठीशी आहे

  • @shrirangkatre8467
    @shrirangkatre8467 10 місяців тому

    ताई नाती खोटी असतात पण अनोखी माणसंच उपयोगी येतात❤❤❤

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 10 місяців тому +2

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली अगदी बरोबरच आहे आधी आपली तब्बेत ठिक आहे का ते बघा मग त्या व्यक्तीला भेटण्याचा विचार करा उगाच आपल्यामुळे दुसर्याला त्रास नको तुमच्या मताशी मी सहमत आहे धन्यवाद ताई

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 10 місяців тому

    धन्यवाद मॅडम....खूप छान....

  • @sandhyashrivastav5426
    @sandhyashrivastav5426 10 місяців тому

    Tai aap ka thought same mere jaisa hai, kitna easily aap ne express Kiya hai apne man ki baat, kitne ladies khud ghutan mein depression mein chali jaaye hai,aap ko sunane mein Aisa laga ki meri koi friend mere se share kar rahe apna problem .

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 10 місяців тому +2

    तुमचं सर्व म्हणणं मला एकदम पटलं.वयस्कर लोकांनी उगाचच गरज नसताना फिरत बसू नये.खुर्चीवर, स्टूलवर चढू नये.कारण पडलं झडलं तर स्वतःला ही त्रास आणि घरच्यांना ही त्रास.आपलं वय बघून कोणतंही काम करावे.एक तुम्हाला सांगावं वाटतं की त्या रघु आणि विनय वरुन सगळ्या तरुण पिढी ला वाईट ठरवू नका.आजची तरुण पिढी अजिबात बेजबाबदार नाही.आणि कुठल्याही गोष्टीला अपवाद असतोच.काही म्हातारी माणसं पण अजिबात घरच्यांचं ऐकत नाहीत.मलाही तरुण मुलगा आहे.तो नेहमी सगळ्यांना मदत करतो.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 місяців тому +1

      चुका दाखवल्याशिवय कळत नाहीत...

    • @raghvendranaik5006
      @raghvendranaik5006 10 місяців тому +1

      Yes Madam u are absolutely correct, without having any knowledge about the condition that I & my brother went through Dr Anagha Kulkarni has uploaded this., to understand the exact situation what was happened on that day I request you to please read my comment & to share your review on it., Thank you 🙏

  • @pushpadias8608
    @pushpadias8608 10 місяців тому +1

    Dr Madam, inspite of the mishap of your husband, you managed n hv given an inspirational talk. Hats off to you. You hv not once spoken anything negative, n you hv been a good human being doing good n lot of social work, which in turn has been a blessing and everyone's prayers hv saved your husband. He will bounce back n I will pray for his speedy recovery.
    Precious blood of Jesus heal Mr.Kulkarni and restore good health to him.
    Yes rightly mentioned by you, the youth hv become indifferent, we pray wisdom prevail in them. Amen 🙏
    Madam praying for you too.❤

  • @sanjyotigudimetla7511
    @sanjyotigudimetla7511 10 місяців тому +4

    Good video. Agree with thoughts. Relatives and friends come if you hv money. Takes courage to share such thoughts. It's lessons learnt for many here

  • @deepajain7974
    @deepajain7974 10 місяців тому +20

    नमस्कार काकू ह्या विषयावर काय बोलू हेच कळत नाही आहे ऐका क्षणाला अस वाटल की हे सर्व माझ्याच घरात माझ्या बाबा सोबत झाल आहे 😢😢 तुम्ही जास्त tension घेऊ नका काका लवकर बरे होतील आणि त्या रघुला तुमच्या घरापासून लांब ठेवा

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 10 місяців тому +10

    Very true and sensible self talk,it needs courage to talk the same Thx Madam and God will surely always helpful to you.

    • @raghvendranaik5006
      @raghvendranaik5006 10 місяців тому +1

      Please before giving your opinion understand both sides of the coin Madam., for ur further notice please read my comment throughly then u'll surely get to know what had happened.,
      Thank you 🙏

  • @manishabhat8707
    @manishabhat8707 10 місяців тому +1

    ताई तुम्ही खूप धिराच्या आहात,सर लवकरच यातून बाहेर पडतील,त्यांचा आत्मविश्वास दांडगा आहे, श्री राम समर्थ

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 10 місяців тому +1

    Dr. Tai kakana Bar Vatel.Tumchi Devachi Seva Aahe Mhanun Kaka Vachale.

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 10 місяців тому

    छान व्हिडिओ केलात। छान मार्गदर्शन केलेत।

  • @ankitakauche4318
    @ankitakauche4318 10 місяців тому +3

    एकदम बरोबर टायटल

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 10 місяців тому +12

    अगदी खरं आहे..काळजी घ्या...सर लवकर बरे होतील..वयाच्या साठी नंतर म्हातारपण हे सत्य स्वीकारलेली पाहिजे

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 10 місяців тому

    Dhanyawad manavatavadi Manoj kamble, Madam tumche pati lavkarach bare hotil.

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 10 місяців тому

    सरांना लौकरच बरे वाटले .।चांगल्या माणसां चा पाठीशी परमेश्वर कायम च असतो ..आणि तोच रक्षण ही करतौ

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 10 місяців тому +4

    एकदम खरे

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 10 місяців тому +1

    ताई एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही तुम्ही हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 10 місяців тому +3

    माझ्या आई वडिल आजारी असताना माझ्या वडिलांचा भाचा आणि आईची बहीण मदतीला यायचे.पण त्याच्या मुले नेहमी अंग काढायचे.मी त्याची मुलगी त्याची सेवा करायची.

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh6362 10 місяців тому +2

    हा अनुभव मुद्दाम सांगितलात त्याबद्दल आभार. आणि वयस्कर माणसं अनावश्यक प्रवास करतात हे ही तितकेच खरे आहे, माझ्या वडीलांच्या उदाहरणावरून सांगतो. तुमचे म्हणणे अगदी खरे आहे कि एका जागी स्वस्थ बसावे

  • @sadhanadixit8041
    @sadhanadixit8041 10 місяців тому

    धन्यवाद मॅडम. तुम्ही जो अनुभव सांगीतला तो मी माझ्या मिस्टरांना शेअर केला. कारण जस तुम्ही तुमच्या मिस्टरांना बाहेर जाण्यापासून अडवू शकत नाही तसच माझही आहे. माझे मिस्टर पण योगा, वाॅक, एक्सरसाइज सगळच करतात, बॅडमिंटन पण खेळतात तरूण मुलांसोबत. आणि मी त्या तरूण मुलाला कस हरवल ते अभियानाने सांगतात. मला अस वाटत वयानुरूप वागायला हव. तरूण असताना जे केल ते आता नको करायला. प्रत्येक कार्यक्रम अडेंट राहण आवश्यक नाही. पण मी हे सांगीतल तरी ते ऐकत नाही. कारण बायकांना काहीच समजत नाही. नातेवाईक, मित्र परिवार टिकवायला पाहिजे. ते मान्य आहे. पण काही वेळोस फोनवर पण बोलता येत प्रत्येक ठिकाणी जाण आवश्यक नाही. हे मी सांगून समजल नसत म्हणून तुमचा व्हिडिओ शेअर करत आहे. खुप खुप धन्यवाद

  • @jyotikuwar4878
    @jyotikuwar4878 10 місяців тому +3

    Agdi khary mad natewaik kharach khup vait aahet khup anubhav aale

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 10 місяців тому +1

    वय झाले की नवरा व बायको मध्ये सामंजस्य हवं... प्रत्येक वेळी चर्चा करून ठरवले पाहिजे... पण स्वभाव विरुद्ध असले की त्रास होतो... परमेश्वर कोणाच्या रुपात मदत पाठवतो हे सत्य आहे.. चांगली वाईट माणसे सर्व च वयोगटात आहेत.... वाईट परिस्थिती आता जास्त आहे कारण पैसा मोठा झाला आहे.... पण निर्मळ मन असलेले कधीही बदलत नाहीत मग ते श्रीमंत असोत की गरीब.... असो... मॅडम, दादांची तर काळजी घ्यालच पण स्वतः ची ही काळजी घ्या.. आपली subsriber मैत्रीण

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 10 місяців тому +2

    मॅडम, जगात चांगली, वाईट दोन्हीही प्रकारची माणसे असतातच...... आपण दोन्ही अनुभ वातून जात असतो.... तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण चांगली कर्मे करावीत म्हणजे सकारात्मक रहातो... कठीण प्रसंगी आपल्याला ते उपयोगी येते....मि.कुलकर्णी लवकरच बरे होतील...परमेश्वर आपल्या पाठीशी आहेच....🙏

  • @rashmichaubal6727
    @rashmichaubal6727 10 місяців тому +1

    तुम्ही खूपच हिंमती नी बोलताय, सगळ बरोबर आहे, मिस्टर बाहेर जाताना तुमचं ऐकत नाही, पण शेवटी काही झालं की तुम्हालाच कराव लागणार हे त्यांना समजायला हवं

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 10 місяців тому +2

    तुमाचे changale karm। Sath detil,dev karo तुन्महाला himmat milel!

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 місяців тому +2

    अगदी बरोबर आहे तुमचे.काही लोक बेजबाबदार पणे वागत आहे.पण आपण केलेले चांगले कर्म संकटाच्या वेळी उपयोगी येते.मनोज यांना खूप धन्यवाद . काळजी करू नका Mr लवकर बरे होतील . Take care madam.

  • @rajendradeshmukh1868
    @rajendradeshmukh1868 10 місяців тому +2

    Dr.Sau.Madam , I heartedly salute to your thoughts and suggestions. Please don't get much panic. Trust in God, thanks to Manoj , Please consult with specialist for earlier recovery of Shri.Dadasaheb.

  • @kshemasawant85
    @kshemasawant85 10 місяців тому +11

    I’m also of same thinking
    The God will take care of all suffering.
    Kal Ali hothi pan vel nahi.

  • @snehajoshi6959
    @snehajoshi6959 10 місяців тому +1

    खरंय मॅडम कुणाच्या तरी रूपाने देव आपल्या पाठीशी राहतो प्रत्येक वेळी शंख गदा पद्म घेवून देव नाही येत तर मनोज सारख्या माणसाना देव पाठवतो धन्यवाद मनोज

  • @anitadsouza8813
    @anitadsouza8813 10 місяців тому +1

    kupch chan video
    tai thanks ❤

  • @rameshpatekar4025
    @rameshpatekar4025 10 місяців тому

    Agadi barobar .vay baghunch vyaktine pravas karava sobat vishvasache manse asavit.madam tumache videos chhan asatat .me nehami baghate maze vay sadya 69 chalu aahe.mazyakarita mala khupch aavadatat.Dhanyavad madam.aardye aayush bolalyane sambhalale jate.

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 10 місяців тому +3

    हो, अगदी बरोबर आहे 👍👍

  • @vijayakarandikar5532
    @vijayakarandikar5532 10 місяців тому

    Khup chan video aahe khara khara bolts be happy you and kaka

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 10 місяців тому +1

    Khare ahe tumche Tai kakan na lavkar uttam arogya labhun de hi sadeccha ani prabhu la prarthana ani tumhi parat hasatmukh vedio var parat disal hi manapasun bhavna❤🎉🎉Get Well Soon Kaka🎉God Bless You Both❤

  • @sudhapathak8587
    @sudhapathak8587 10 місяців тому +15

    तुमचे व्हिडिओ बोध घेण्यासारखे आहेत,हा अनुभव मी घेत आहे, सगळे स्वार्थी आहे,माणस ओळखला फार उशीर झालाय आता उपयोग नाही,वय झाले आहे, घरात रहायला शिकले

  • @madhumatighate3116
    @madhumatighate3116 10 місяців тому

    तुमचं म्हणणं खरं आहे आपण पेरलेले मनोजचया रुपाने उगवले तो तरुण जवाबदारी ने लागला ज्या ची नव्हती होती ते पळाले साहेबांनी गाडी करून घरी यायला पाहिजे होते

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 10 місяців тому +3

    Be positive!

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 10 місяців тому +1

    Uttam salla.dhnyvad

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 10 місяців тому +1

    I can understand!
    I was caregiver in my family.

  • @SujataWankhade-b2c
    @SujataWankhade-b2c 10 місяців тому

    हो.मॅडम तुम्ही जे बोलतायते अगदीबरोबर आहेशंभर टक्के आज काल चे मुल खुप बेजबाबदार आहे

  • @arunkate9020
    @arunkate9020 10 місяців тому +3

    Thanks for pouring your heart out with us. I hope this will help you recover from this situation. Touched with your feelings 🙏 Take Care

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 10 місяців тому

    पूर्ण सहमत .काका लवकर बरे होतील

  • @kalpanabhalerao6163
    @kalpanabhalerao6163 10 місяців тому

    खरंच...बरोब्बर बोलताय ताई...माझी आई 80 वर्षांची आहे गेली 25 वर्ष झाली ती माझ्याकडेच असते...ती खुप हट्टी होती...पण आजकाल ती ऐकते कुठं जायला हट्ट करत नाही.पण आजकालची पीढी...काय बोलायचं...माझ्या मुली मला इतकं तरी सांभाळतील का?...आता नाती गोती संपत चाललीयत...संस्कार फोल ठरताहेत...माणसाला माणसाची किंमत राहिलेली नाही😢

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 місяців тому

    अगदी बरोबर खुप स्वार्थी आहे आजची पिढी

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 місяців тому

      अती लाडाने मुलांना जबाबदारी समजत नाही

  • @nandapatel8094
    @nandapatel8094 10 місяців тому +2

    🙏Dr. Anghataee tumhi khachun jau naka POSITIVE RAHA SWAMI sarv kahi bar karnar....🙏

  • @PritiApage
    @PritiApage 10 місяців тому +1

    100% true .I have observed similar thing .

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 10 місяців тому

    आजचा व्हिडिओ ऐकून वाईट वाटले. तुमच्या mr ना काहीही होणार नाही. छान होईल सर्व.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 місяців тому

    जय श्रीराम,ताई तुम्ही खंबीर रहा ,दादा होतील बरे!

  • @nandathakur440
    @nandathakur440 10 місяців тому +1

    मॅडम! आपल्या जोडीदाराला लवकर बरे वाटेल,
    जय श्रीकृष्ण ❤ राधे राधे ❤

  • @shreya5124
    @shreya5124 10 місяців тому +1

    God bless you n kaka! Take care, Shree Swami Samarth
    Vinay n Raghu tumhi aase vagayala nako hote, tum cha mama aahe na

  • @arjunmali5963
    @arjunmali5963 10 місяців тому

    मी.खरंच देव आहेत, सगळ्यांना धरुन चालतात. ही इज मोस्ट इंडिया रुल आपरेटींग .कटू पण सत्य आहे.

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 10 місяців тому +1

    सगळे काही लवकरच ठीक होईल. पुण्य कामी आले आणि काका संकटातून तरून गेले.
    तुम्ही सांगितले ते अगदी योग्य आहे, वयोमानानुसार काही नियम आणि पथ्य , खाण्यापिण्यामध्ये आणि वागण्याबोलण्यामध्ये पाळलेच पाहीजेत. धन्यवाद 🙏

  • @ranisawant2130
    @ranisawant2130 10 місяців тому

    Shree Swami Samarth mam kahi nahi honar kakana te lovkar ch bare hotel tumhi tumhi khup positive energy deta saglyana tesech kakana dya tumhi sad nka hou take care lu

  • @santoshdhawal365
    @santoshdhawal365 10 місяців тому +1

    Agdi barobar

  • @sudhirkulkarni3055
    @sudhirkulkarni3055 10 місяців тому +1

    आमच दोघांचे वय झाले आहे
    माझी मुलगी क्यनडा ला असते हट्टीपणा सर्वाना त्रासदायक असतो खरच सांभाळून राहीले पाहिजे

  • @prakashmane4988
    @prakashmane4988 10 місяців тому

    मॅडम सरांना लवकर निरोगी होण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @asawarijagtap4617
    @asawarijagtap4617 10 місяців тому

    agree with ur thinking and my observation is that unknown people help more than relatives . take care of urself do not expect from others ..