नवरा बायकोने एकमेकांवर अवलंबून रहाणे.....योग्य की अयोग्य... स्त्रियांनी स्वावलंबी होणे गरजेचे..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 217

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 Місяць тому +30

    ताई, तुमच्या मुळे मला आनंदी जीवन जगण्याचा अर्थ कळला . त्या बद्दल मी आपली खुप खुप आभारी आहे. 🌹🌹🌹🌹

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar Місяць тому +20

    अगदी बरोब्बर आपण स्त्रियांनी कोणावरही अवलंबून राहू नये 👌👌

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 28 днів тому

    वा, खूपच छान विषय आज मांडला आहे ताई तुम्ही, स्त्रियांनी स्वावलंबी असणे ही काळाची गरज आहे. स्त्रिने कोणावरही अवलंबून रहाणे योग्य नाही, खूपच महत्वाचा सल्ला दिला आहे तुम्ही, धन्यवाद!!🙏

  • @seema7002
    @seema7002 23 дні тому

    ताई खुप छान विषय मांडला तुम्ही तुमचे विचार खुप चांगले आहे असे विचार सगळ्या सासुचे असले तर कोणाला त्रास होत नाही खरच कोणावर अवलंबून राहण आपले विचार दुसऱ्यावर थोपवणे चुकीचे आहे

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha Місяць тому +7

    खुपच छान बोललात अनघाताई. Solo trip हे माझेही स्वप्न आहे.. अगदी एकट्याने नाही, पण स्वतंत्र पणे समूहात.. आणि असेच नाते प्रगल्भ व निरोगी होऊ शकते. बायकांनी खरंच संस्कारांच्या बेड्या तोडायला हव्यात.. आज आपण मेलो, तर घर जगायचे थांबणार नाही. काढून टाकायच्या सर्वच attachments एका वया नंतर. कारण सारखंही एकत्र एकत्र करून अति परिचयात आवज्ञा होतेच.. नाही जुळत, स्वभाव सुद्धा inflexible होतात. तुम्ही अगदी लाख मोलाचा सल्ला दिलाय आज.

  • @RupaliBankar-x5i
    @RupaliBankar-x5i Місяць тому +10

    ताई खूप छान आगदी माझ्या बरोबर कालच हा प्रकार घडला की नवरा म्हनतो गाडी शिक फिरत जा रोज चीच कटकट आहे हा व्हिडिओ पाहुन डोळे उघडले खूप छान सांगता 👌

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 Місяць тому +9

    Khup chan vishaya discusses kela aahe.. महिलांनी indepedndent राहिलेच पाहिजे...

    • @pushpapadtani8314
      @pushpapadtani8314 21 день тому

      प्रत्येक व्हिडिओ मी पाहते आवर्जून

    • @pushpapadtani8314
      @pushpapadtani8314 21 день тому

      खूप छान बोलता माहिती पण छान मिळते ऐकायला फार बरे वाटते मी रोज आवर्जून पाहते

  • @snehasatim6512
    @snehasatim6512 Місяць тому

    तुमच्या मुळे आम्हाला positive energy मिळते. जगण्याचा नवा आनंद सापडतो . धन्यवाद ताई

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 Місяць тому +3

    Madam, kiti छान ,आनंदी रहाता तुम्ही.अगदी लहान लहान बाबतीत सुद्धा.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Місяць тому

    आजचा विषय खूप छान अगदी बरोबर बोललात तुम्ही प्रत्येक स्त्री ने स्वावलंबी असायलाच हवे.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Місяць тому +2

    अगदी योग्य सल्ला आणि जगण्याचे छान मार्गदर्शन

  • @priyascooking8267
    @priyascooking8267 Місяць тому

    आपला विषय फार बोधक होता. सत्य विषयाला धरून मार्गदर्शन केले. व सध्याच्या बदलेल्या जीवनशैली चा पैलू फारच सुंदर उलगडून दाखवला. ❤

  • @sampadamanerikar8383
    @sampadamanerikar8383 Місяць тому +9

    Perfect vichar aahet tumche.Aamhi lahan Pani Aai cha maheri jaycho.Aaji chidchid karaychi.Te ka te aatta strike jhale.Aaji Aajoba doghech rahayche.Mama tyach gavat pan vegla rahaycha.Mag kamvali mavshi la,swaypaka cha Bai la jast Kam padayche.Tyanche routine pan vegle asayche.sakal cha chaha pasun saglya goshti karaychi padhhat Aaicha sasar cha ghara peksha vegli hoti.mag amchi Aaicha ticha sasarcha angavalani padlelya padhhatine Ghar Kam karaychi.Tila Maher pan milale nahi.Tya peksha tila pan nantar maheri jau nahi ase vatayla lagle

    • @snehalkulkarni7604
      @snehalkulkarni7604 Місяць тому

      खूप छान, अगदी योग्य ते बोललात

    • @rohitpatil8494
      @rohitpatil8494 Місяць тому

      Same here 😊😊

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 Місяць тому +3

    हे मात्र अगदी बरोबर आहे...खरंच मॅम तुमचे विचार रफ & टफ..❤❤😊👌👌

  • @sunandaborude5902
    @sunandaborude5902 Місяць тому +2

    ताई तुमचे विचार मला आवडतात.त्यामुळे मी स्वतः मध्ये हळूहळू बदलत आहे.वर्षातून एकदा तरी मैत्रीणी बरोबर सहल करून येते.

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 Місяць тому +4

    खरच तुमच्यासारखे विचार सगळ्यांचे हवेत, खुप छान विचार सांगितले.🙏💐❤🌹💕⚡🌟✅

  • @rangnekarshubhangi8139
    @rangnekarshubhangi8139 Місяць тому +2

    ताई तुमची गोष्ठी खूब खूब छान आहे
    माला ही आज प्रेरणा देत आहे

  • @reshmabidikar8520
    @reshmabidikar8520 Місяць тому +3

    मॅडम खरच आजचा विषय खूप सुंदर होता.

  • @deepagupte7094
    @deepagupte7094 Місяць тому +3

    छान समयोचित मतं आहेत तुमची. तुम्ही निर्भीडपणे ती मांडता. Keep it up 👍

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 Місяць тому +2

    Thanks 🙏 Tai,
    Aadhe mhatly pramane tumche subject mala maana pasun awdtat.
    Chair up... zhalay sarkh watte.........
    🙏👌👌👍

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Місяць тому +25

    एकमेकांना धरून पण सजग आणि सुदृढ राहावे म्हणजे चूकून किंवा मुद्दाम आपला हात कुणी सोडला तर आपण हतबल होत नाही.आपण कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो.अनघा ताई तुम्ही छान सहजीवन जगता आहात. कुटुंबाशी सलोखा कायम ठेवून आणि त्यांना आपली अडचण न होऊ देता.

  • @mugdhakhadilkar
    @mugdhakhadilkar Місяць тому +5

    खूप सुंदर कटू असल तरी सत्य आहे

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074 Місяць тому +2

    Very true and perfect thoughts mam

  • @ArtiBhosale-kn3yb
    @ArtiBhosale-kn3yb Місяць тому +3

    शुभ सकाळ मँडम 🙏
    खुप छान सांगितलंत तुम्ही, तुमचे विचार मला पटतात, तुम्हाला बघायला व तुमच बोलन ऐकायला खुप आवडत, 👌👌👍👍😊

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 Місяць тому +3

    अगदी बरोबर बोललात आहे 👍👍 खूप छान

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w Місяць тому +1

    शुभ दिपावली शुभेच्छा🎉
    खुप छान विषय आणि
    सन्देश आजच्या गाऊन वर
    मगलसुत्र खुलुन दिसत आहे
    धन्यवाद जी गुरुदेव दिदी
    😅😊🎉😮😂❤

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 Місяць тому +1

    Very practical sub .khupch chan 👌👌

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 26 днів тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video Madam Great🎉🎉❤🎉🎉

  • @nishankshruti6783
    @nishankshruti6783 Місяць тому

    Aaj cha topic yekdum mast aani real ahy. Madam

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 Місяць тому

    अगदी बरोबर आहे आणि आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे

  • @sangeetajadhav2250
    @sangeetajadhav2250 Місяць тому

    अगदी खरं बोललात ताई तुम्ही....मला खूप आवडतात तुमचे व्हिडीओ...विचार पटतात तुमचे

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 Місяць тому +2

    अगदी खरे आहे मी पण एकदा सोलोट्रिप एन्जॉय केली इतकी मजा असते आता अधूनमधून जात असते

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 Місяць тому +1

    किती छान शिकण्यासारखे विचार आहे त

  • @anaghabhide100
    @anaghabhide100 Місяць тому +4

    तुमचे विचार मनाला खुप भावतात मी आज प्रथमच तुम्हाला कमेंट केली आहे

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Місяць тому +1

    Agdi barobar ahe madam kharach Ani he swikarayla have . Khup khup patatay ❤

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Місяць тому +1

    सुप्रभात डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला स्त्रीने स्वावलंबी झालच पाहीजे या विच्याराशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ सकाळ

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 Місяць тому +1

    Very very nice thoughts 👌👌👌👌supb great mother in law u r

  • @Leelavati396
    @Leelavati396 Місяць тому

    अप्रतिम विचार🎉❤

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 28 днів тому

    कामगार perfect word

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g Місяць тому +2

    खूप छान motivational video mam❤

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Місяць тому +11

    अनघाताई तुमचे मुलांन सुंनान बदलचे
    विचार आवडले.जीवन एकदाच असत
    ईतरांना ही जगा अन जगु द्या असच
    वागाव हेच खरय...

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 Місяць тому

    मॅडम अगदी खरं, स्पष्ट आणि छान विचार मांडले 👌👍

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 Місяць тому +2

    True...I am really agree with you

  • @smitajoshi7170
    @smitajoshi7170 Місяць тому +2

    अगदी बरोबर माझं पण वागणं असंच वागणं आवडत 🙏🏽🌹

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 7 днів тому

    अगदी बरोबर
    ए कट मनासारखं फिरता येत

  • @BENDRE49
    @BENDRE49 Місяць тому +2

    Exactly. Give time to yourself

  • @sampadakelkar340
    @sampadakelkar340 Місяць тому +1

    एकदम आवडल मला तुमचे हे विचार

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 Місяць тому

    Agdi barobar mam

  • @latika23
    @latika23 Місяць тому +2

    ताई ,अगदी १०१ टक्के खर आहे.आजचा विषय खुप छान आहे.विचार करायला लावणारा आहे. माझं सुध्दा नवरा वर अवलंबून आहे.आता मी ५५ वर्षं वयाची आहे.पण लोकलचा प्रवास एकटीने केला नाही. त्यामुळे पायात मनामनाच्या 16:41

    • @latika23
      @latika23 Місяць тому +1

      बेड्या ठोकल्या आहेत.असे वाटते.पण मी माझ्या दोन्हीही मुलींना त्यांच्या पायावर उभे केले. कुठलाही प्रवास मस्त करतात.

    • @mugdhamahashabde5111
      @mugdhamahashabde5111 Місяць тому

      खूप छान व्हिडिओ ‌‌.. विचार करायला लावणारा विषय घेतला..‌आपली आवड विसरतो..आणि आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतंत्र विचार केला पाहिजे ... छान विषय 👌धन्यवाद काकू😊🙏

    • @lataluniya6645
      @lataluniya6645 Місяць тому

      खूपच सुंदर विचार आहेत ,हा विषय खूप भारी आहे

    • @lataluniya6645
      @lataluniya6645 Місяць тому

      Bhari solution ahe ki apl man marayach nahi,apl vatte thithe firun yaych,vat pahachi tar man marav lagat,maz pan asach ahe,pan mi khupch apeksha karayche mistran kadun Ani tyana fakt relatives avdadtat,kuthe firaylla jaych mhanale ki ,khup mage lagav lagat,tevha kuthe javpass netat mhanun atta mihi jevha vatel thethe jaych decision ghete,Ani khush rahate,tumch solution khupch bhari ahe

  • @ujwalawagh9367
    @ujwalawagh9367 Місяць тому +2

    खूप छान विषय मांडला आहे डॉक्टर मॅडम! प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी असावे. Detachment in attachment हे तत्त्व तर सर्व स्त्री पुरुषांनी अंगीकारावे हे अगदी बरोबर आहे.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Місяць тому

    Khup chaan subject mi pan asich aahey swatacha freedom haa havach purna pane nahi pan thoda tari havach mast khup chaan bolalat

  • @preetihasabnis6534
    @preetihasabnis6534 Місяць тому

    Vvvery true it's really fact mam khup chan vishay share kelay mala pn asa solo trip karyla awadt

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q Місяць тому

    Khup Chan topic hota aj cha mazhya life madhe asech chalel ahe navrya la vicharav lagt pan mazhi gusmat hote pan khup important sangitle Kami yeil mazhya pudhcha bhavishasathi

  • @radhikaphadke2642
    @radhikaphadke2642 Місяць тому +2

    Hello Dr. I liked your videos. This video which you discuss today is very good. So all the best for your future videos.

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Місяць тому

    खूपच छान motivational व्हिडिओ.

  • @charulatabhandare2581
    @charulatabhandare2581 Місяць тому +1

    खूप छान विषय आणि विचार आहे 👌👌🙏🙏

  • @sunandadhatrak6527
    @sunandadhatrak6527 Місяць тому +8

    हो तुमचा अहो तुमचा नवरा शांत आहे स्वभावाने गरीब आहे तुम्हाला काय बोलायची हिंमत नसेल म्हणून ते शांत आहेत म्हणून तुम्ही एवढं बोलून दाखवता

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Місяць тому

      हे व्हिडिओ चॅनेल आहे...

  • @vibhasankhe3063
    @vibhasankhe3063 Місяць тому +2

    खूप छान मॅडम. तुमचे video खूप छान असतात. प्रत्येक स्त्रियांनी आपले आयुष्य छान जगलं पाहिजे🎉 घर, कुटुंब, नातेवाईक, यामध्ये एवढे व्यस्त असतात की स्वतःच्या आवडी निवडी विसरून जातात. स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे.

  • @shaheenkhairdi1192
    @shaheenkhairdi1192 Місяць тому +1

    Khup chhan nice thought very true

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Місяць тому +2

    मी पहिल्यापासूनच अवलंबून राहिले नाही. फक्त बॅंकेचे व्यवहार करत नाही. त्याता काही इंटरेस्ट पण नाही. आत्मविश्वासाने राहते. दोन्ही मुलांची लग्न झाली आहे. नातवंड आहे. आम्ही फॅमिली सोबत पण ट्रीप करते. खूप छान व्हिडिओ. विषय मस्त आहे. 😊🙏🙏

  • @shreyaphansekar7814
    @shreyaphansekar7814 Місяць тому

    Ajcha vishay khup chan ahe

  • @anushkakitchen
    @anushkakitchen Місяць тому +1

    मॅडम आजचा तुमचा विषय खूप छान होता 👌🏻 माझा नवरा पण मला हेच बोलतो तू माजावर प्रत्येक गोष्टी साठी अवलंबून नको राहू तू सगळं करू शकते मॅनेज पण मला सगळीकडे नवरा सोबत पाहिजे असतो ते योग्य नाही हे आज तुमच्या बोलण्यावरून समजलं नवरा असं बोलला की राग यायचा वाईट वाटायचं पण ते पण योग्यच बोलत होते. Thank you madam

  • @ashalaxman7974
    @ashalaxman7974 Місяць тому

    अगदी बरोबर ताई

  • @nmp2408
    @nmp2408 Місяць тому

    ताई खरच आहे तुम्ही अगदी मनातलं बोललात

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर Місяць тому +5

    हो खरं आहे पण जरी आपण स्वावलंबी असलो तरी तुझ्या शिवाय माझं पान हलत नाही असं pretend करायला हवं म्हणजे आपण दुर्लक्षित होत नाही..नाहीतर हीचं आपल्याशिवाय काही अडत नाही म्हणून नवरे मंडळी आपली काळजी करत नाहीत व आपसात म्हणावे तसे प्रेम उरत नाही 😊

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker Місяць тому +6

    एकमेकांसाठी जरुर रहावे, पण अवलंबून नको , माझा अनुभव मी पुर्ण पणे माझ्या मिस्टरानवर अवलंबून होते, ते तीन वर्षांपूर्वी वारले , त्यामुळे आता प्रत्येक काम करताना व्यवहारात त्रास होतो .😢

  • @sandipadagale5608
    @sandipadagale5608 Місяць тому +3

    Khup masat 👍👍👌👌👏👏👏✌❤🙏🙏

  • @varshajambhekar7913
    @varshajambhekar7913 Місяць тому +9

    खरय तुमचं डिपेंडण व्यक्ति ला शून्य किंमत असते... मी पण तुमच्याच विचारांची आहे आणि 'आगाऊ' हे विशेषण लावून घेते. (मिरवून घेते) 😂😂

  • @Nilakshirangolifun
    @Nilakshirangolifun Місяць тому

    बदलत्या काळानुसार खूप सुंदर विचार मॅडम तुमचे 👌👌👍

  • @MusicalAnupama
    @MusicalAnupama 21 день тому

    Tai shampoo konta use karta Tumi.. pls sanga

  • @chitratandel4067
    @chitratandel4067 Місяць тому +1

    Khup chan

  • @ramkrushnapatil9825
    @ramkrushnapatil9825 Місяць тому

    Perfect analysis ☺️

  • @kashmirachhapwale7995
    @kashmirachhapwale7995 Місяць тому +1

    Absolutely correct

  • @vaidehideshpande4640
    @vaidehideshpande4640 Місяць тому +1

    Correct aahe mam tumache

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 Місяць тому +2

    मॅडम आजचे गळ्यातले खूपच मस्त आहे

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde5111 Місяць тому

    आजचा व्हिडिओ एकदम मस्त 😊👌

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Місяць тому +1

    , खरंच मला आजचा व्हिडिओ खुप आवडला

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 Місяць тому +1

    Aaj cha mudda changal mandala Amala pan motivational milat pan gaadi ek shiklo nahi 55 gadi mule det nahit ola book karayach Ani jayach thank you 🙏🙏 asya muddya var bolat java

  • @rajanij6898
    @rajanij6898 Місяць тому +1

    Khup chan video tai🎉

  • @pratibhalondhe6336
    @pratibhalondhe6336 Місяць тому

    मॅडम तुमचे विचार खरेआहेत

  • @aakashjadhav972
    @aakashjadhav972 Місяць тому +1

    मॅडम नातवंडांच्या बाबतीत तुम्ही अगदी बरोदर बोललात

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Місяць тому

    Khup chaan vishay hota agdhi barobar aahe tumach mam

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Місяць тому +2

    आजचा video मस्त मस्त एकदम बरोबर मी पण अशीच आहे मला एकटं जाण trip ला आवडते .साडीचा दुकानात गेल्या वर माझे Mr .त्यातला पेपर वाचतात म्हणजे तयां येवढं बोर होत .ladies ladies जावं best

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 Місяць тому

    कानातले व मंगळसूत्र 👌 👌, विडीओ 👍👍

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 Місяць тому

    Khup chhan vichar mala khup aawadle❤

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 Місяць тому

    Tumi agdi correct bolat ahat.

  • @mugdhagokhale4134
    @mugdhagokhale4134 Місяць тому

    खूप छान,अगदी पटण्या सारखे 😊

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 Місяць тому +3

    मी जॉब नाही करत पण मला सगळ स्वातंत्र्य आहे.mam मला गाडी शिकायचा प्रचंड फोबिया आहे मग नाही शिकले.माझी कधी भीतीच गेली नाही.पण बरीच कामे मीच हाताळते.अगदी plumbing पासून सगळे.आपल्या कडे just dile केलं की सगळे कामे चुटकी सारखी होतात.आणि मुलांच्या बाबतीतले सगळेच विचार मला एकदम पटले.सगळेच खरय .50 शी नंतर सगळे आयुष्य आपण आपलेच जगलेच पाहिजे. मलाही सून आहे .मीही खूप लुडबुड नाही.म्हणजे डोक्याला ताप नाही.आणि खरच 50 नंतर वाटते कुठेतरी की आपल बरच जगायचे राहून गेले . पण आता सगळ एन्जॉय करायचं.👍

  • @manishagajare8291
    @manishagajare8291 Місяць тому

    Khupacha chhan❤

  • @sukhadachandorkar5010
    @sukhadachandorkar5010 Місяць тому +2

    सुप्रभातम्...अनघाताई !! मी नेहमीच उत्सुकतेने आपले व्हिडिओ बघते... उत्तम,मनाला उभारी देणारे,सकारात्मक असतात.. आणि मुख्य म्हणजे तुमचे-माझे वय,विचारप्रणाली,वागणे-बोलणे अगदी जास्तीत जास्त मिळते जुळते असल्याने (आपलेच प्रतिबिंब) बघताना खूप मजा,हसू येते.. मलही दोन मुले-सुना आहेत.. दोघेही वेगळे राहतात.. आमच्यमध्येही छान एकोपा,आनंद आहे... असेच वारंवार व्हिडिओ द्वारे समाजप्रबोधन जरूर करावे.. म्हणजे इतरांतील जुन्या-नव्या पिढीत बदल घडून सामंजस्य वाढेल... सगळेच आनंदी होतील... आणि हो.. मॅडम.. तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र एकदम मस्त आहे.. (आम्ही मुंबई उपनगरात रहातो) मलाही जेवताना तुमच्या सारखेच फरसाण,वेफर्स इत्यादी चटकमटक तोंडीलावणे आवडते...धन्यवाद !! 🎉❤

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Місяць тому +5

    अगदी खरं आहे .सुना नातवंडा बद्दलचे जे विचार आपण सांगितले ते अगदी शंभर टक्के बरोबर आहेत👍 माझ्या पण हेच मत आहे पण कधीकधी मला असं वाटतं की आपण कुचके पणा करतो का🤔 असं वाटेल का इतरांना😅

  • @asavarigramopadhye3958
    @asavarigramopadhye3958 Місяць тому

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 Місяць тому +2

    Tumache vicar agadi barobar ahet very nice vlog 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Місяць тому +2

    तयाउलट आमच्या इथे खूप अडाणी वीचारं आहे आमहाला खूप राबवतात सांगणारे खूप कामं सागंतात

  • @SurekhaLaxman-m8y
    @SurekhaLaxman-m8y Місяць тому

    Khup chaan vichar aahet kaku tumche, kash maza sasubaii pan tumchya sarkhya astya, mi pan maza sune sathi tumchya sarkhi sasu banen nakki ❤

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 Місяць тому

    खुपचं छान

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Місяць тому

    तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मीही अशीच वागते.

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 Місяць тому

    Madam ekdam barobar bolta tumhi mala pattay tumach

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 Місяць тому +1

    ज्या स्त्रिया च्याकडेहातातपैसेचनसतातत्यानीकयकरायचेमुलाच्याकडेहातपसरायलालागतत
    त्यांनी काय करायचे

  • @mohininandanikar6000
    @mohininandanikar6000 Місяць тому

    खुप छान.