फुले संगम ची पेरणी किव्वा टोकन या दोन पद्धतीने करू नका!

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 72

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 2 роки тому +1

    Khup Chaan mahiti sangitli sir ...🙏❤️

  • @vijaybathe9030
    @vijaybathe9030 2 роки тому +1

    Super

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 2 роки тому +2

    सर मी दोन वोळीतील अंतर दोन फुट ठेवले आहे व दोन बियातील अंतर 3इंच ठेवले bbfपेरनी यंत्र वर पेरणी केली आहे ।केडीएस 726 बीयाने आहे ।।पेरनी कालच केली आहे ।मला भीती वाटत आहे की उत्पनात घट तर होनार नाही।।मला मार्गदर्शन करा please नाहीतर मोडून तर पेरता येईल

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 2 роки тому +2

    दिनेश भाऊ माझि जमीन हलकि आणि मूरमाड आहे तर सोयाबीन चे ४ तास आणि 2 फूट gyap टोकण पध्दतीने लागवड ने योग्य राहिल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      सर सगट दोन फुटांनी घ्या भाऊ

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 2 роки тому +1

    Sir maun 612 kuthe melel

  • @Anantapatil1995
    @Anantapatil1995 2 роки тому +11

    पाणी जर लेट आले तर, फुले संगम पेरायचे का नाही....किती तारीख पर्यंत हे वान पेरू शकतो

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 2 роки тому

    Size me 4.5 ft Sare sodle ahhe
    Atta seed distance row to row
    Seed distance kiti sodu

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 2 роки тому

    बेड पाडले आहे त्यावर टोकण पद्धतीने सोयाबीन पेरणी होईल त्या नंतर खते कसे व कुठे टाकावे .हे सांगा please.

  • @kishorubale3463
    @kishorubale3463 2 роки тому +2

    दिनेश भाऊ kds 726 ट्रॅक्टर ने सलग 2 फुटावर पेरायला चालेल काय (एकरी 20 ते 22)

  • @jayhind1280
    @jayhind1280 2 роки тому +3

    भाऊ सरी उताराला आडवी घेतली तर चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      उतार जास्त आहे k

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 роки тому

      @@amrutpattarn
      तरी मध्यम उतार आहे पूर्व पाचीम असा

  • @SP-AFLATOON1
    @SP-AFLATOON1 2 роки тому +3

    मिश्र पिक घ्याच असल्यास, KDS 726 ची गरज नाही.
    Js-335 & Js-9305 उत्तम आहे

  • @sagarbhoi4828
    @sagarbhoi4828 2 роки тому +1

    भाऊ टँक्टरने किती पेरणी करावी 10 वर 11 वर का 12 वर प्लिज सागां काळी जमीन

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      दोन तसातीलील अंतर म्हणता का

    • @sagarbhoi4828
      @sagarbhoi4828 2 роки тому

      @@amrutpattarn भाऊ ती नाही का पेरणी यंत्राला बी पडते ती पटी वर होल असतात ते

    • @akashgaidhani8803
      @akashgaidhani8803 2 роки тому

      10 var Kara

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    सरळ सरळ 2 फूट सलग पेरणी ट्रॅक्टर ने केली तर चालेल का
    आणि कोणते खत पेरावे एकरी प्रमाण सांगा

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому +3

      10,26.26 किव्वा 12.32.16 आणि सोबत पाच किलो सल्फर द्यावे

  • @pankajdeshmukh.aaplashetka9752
    @pankajdeshmukh.aaplashetka9752 2 роки тому +1

    Dinesh Bappu phule kimaya antar kiti theu..jamin kadichi aahe

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      Udyala vedio येईल भाऊ

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 2 роки тому +2

    मला टोकन पद्धत नी 8 kg सीडस lagale 18 इंच आणि 9 इंच वर टोकन केलं आहे

    • @nitinjadhav372
      @nitinjadhav372 2 роки тому

      एका जागी किती बी टोकण केले आहे

    • @buntypawar4875
      @buntypawar4875 2 роки тому

      @@nitinjadhav372 2

    • @Turukmakto6162
      @Turukmakto6162 Рік тому

      Average kiti aale saheb Tumhala?

  • @ashishtaware3423
    @ashishtaware3423 2 роки тому

    Soyabeen che video taaka

  • @prashantchide9780
    @prashantchide9780 2 роки тому

    sir सोयाबीन किती दिवसांनी उगवते पेरणी नन्तर

  • @harshalpidurkar4470
    @harshalpidurkar4470 2 роки тому +1

    गोटाळ जागेवर फुले संगम पेरणी करावी का ❓

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      Pani आल्यास चालते ओलित असल्यास

  • @vasantraochavan8050
    @vasantraochavan8050 2 роки тому +1

    अशी पद्धत मूग उडीद साठी वापरता येईल का

  • @dattatraykyatamwar3102
    @dattatraykyatamwar3102 2 роки тому

    बेडवर टोकन करताना खत कशे द्यावे

  • @shanganimansukh4112
    @shanganimansukh4112 2 роки тому

    Sir hindi me soyabin vidiyo banaiye pls

  • @nivruttiadbane5614
    @nivruttiadbane5614 2 роки тому

    यशोदा सीड्सचे बियानेचांगले आहे का फुले संगम कि 726

  • @sanjaychavan3391
    @sanjaychavan3391 2 роки тому

    Sir phule kimiya soyabean che antar kiti asave

    • @sudhirsadedar8025
      @sudhirsadedar8025 2 роки тому

      बियाणे आहेका तुमचा कडे

  • @vinodrathod4058
    @vinodrathod4058 2 роки тому +2

    फुले संगमची पेरनी किती तारेखी पर्यंत चलेल सांगा भाऊ

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому +2

      १५ ते 20

    • @vinodrathod4058
      @vinodrathod4058 2 роки тому

      @@amrutpattarn धन्यवाद भाऊ

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      मी 20 जून ला केली होती 2022 खरीफ ला नियमित पद्धतीने केली होती एकरी 13 क्विंटल झाले होते

  • @bankattambale9708
    @bankattambale9708 2 роки тому +2

    33/44 हे वाणासाठी किती अंतर ठेवावा

  • @krishnapatilnawale8975
    @krishnapatilnawale8975 2 роки тому +1

    बेड पद्धतीने टोकण कशे करावे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      Aaj व्हिडिओ टाकेल भाऊ

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 2 роки тому +1

    हलक्या किवा मध्यम जमिनीत फुले संगम kds ७२६ हया Verity ची सोयाबीन पेरणी करू शकतो का. ..... ?

  • @darshankhairkar2296
    @darshankhairkar2296 2 роки тому +2

    दादा १ एकर मधे कीती कीलो सोयाबीन टाकायची

  • @shankarchavhan7573
    @shankarchavhan7573 2 роки тому

    दिनेश भाऊ दिशा कशी घावी

  • @manthanraut1896
    @manthanraut1896 2 роки тому +1

    भाऊ तुम्हाला भेट द्यायची होती कधी होईल सांगू शकाल का.

  • @user-gf1mb1fw8m
    @user-gf1mb1fw8m 2 роки тому +1

    सोयाबीन तूर पेरणी कोणच्या दिशेने करावी

  • @shankarchavhan7573
    @shankarchavhan7573 2 роки тому

    पूर्व पश्चिम कि उतर दक्षिण

  • @dhirajbhandare3974
    @dhirajbhandare3974 2 роки тому +1

    सोयाबिन पेरनी साठी 20 20 0 13, DAP ,
    15 15 15 , 16 16 16 फक्त हे खत दुकानात उपलब्ध
    आहेत या पैकी कोनते खत पेरनीच्या वेळी वापरावे + सल्फेट आपले मत काय आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 роки тому

      12,32 16 नाही k

    • @dhirajbhandare3974
      @dhirajbhandare3974 2 роки тому

      नाही मिळत वरील पैकी कोनते वापरावे