आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 204

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 5 місяців тому +20

    सतीश वर्षा खुप खुप व्हिडिओ आहे हा रानातले वनभोज एक नंबर ❤❤❤

  • @namratabhagat8472
    @namratabhagat8472 5 місяців тому +7

    खूप सुंदर व्हिडीओ.....मी रोज वाट बघत होते तुमचा पुढचा व्हिडिओ ची.... तुमचे व्हिडिओ बघून अस वाटतं की कोकणातच आहोत ....मी पण रायगड श्रीवर्धन ची आहे ... पण कामा मुळे पनवेल ला राहते आता....सुट्टी मिळत नसल्या मुळे गावी जाणं होत नाही... पण तुमचा व्हिडिओ चा माध्यमातून कोकणातले क्षण अनुभवता येतात... तुमची मेहेनत आणि कुटुंब सोबत आनंद घेण्याचे क्षण बघून खूप छान वाटते...असेच व्हिडिओ बनवत रहा....👍🏻☺️

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 5 місяців тому

    तुम्ही दोघेही उत्तम संस्कार मुलांवर करत आहात.कष्ट आणि आपल्या शेती जुन्या गोष्टी जपणे आवश्यक आहे.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 5 місяців тому +1

    खेतरुपालचा व्हिडिओ एकदम मस्त अंडाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले आहे सर्व जण खूप कष्टाळू मेहनती आहात बाकी सगळी मस्त

  • @truptipuralkar2739
    @truptipuralkar2739 5 місяців тому +6

    चुलीवरचे जेवण बघुन गावची आठवण आली . २ दिवस झाले गावावरून येऊन आम्हाला , सर्व जेवण चुलीवर करत होते ७ माणसाचं . खुप भारी

  • @ruprekhajinekirah4708
    @ruprekhajinekirah4708 5 місяців тому +10

    Varsha khup mehnati aahe..baki tumhi sarvach lok khup chhan aapulkine rahta❤

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 5 місяців тому +1

    तुमच्या कष्टाला सलाम
    खूप मेहनत करता हेच तर खर जीवन आहे

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 5 місяців тому +5

    अंडा रेसिपी एकदम मस्त प्राजू आणि पदनू खूप चालतात कंटाळा करत नाही

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 5 місяців тому +7

    निसर्गाच्या सानिध्यात मुलांना जो गावचा अनुभव देत आहात तो खूपच महत्त्वाचा आहे . कारण शहरात राहून त्यांना आपल्या मुळ संस्कृती आणि पारंपारिक रहाणीमान याविषयी माहिती नसते. शिवाय तुमची मुले सुध्दा कुठल्याही प्रकारे कंटाळा वगैरे न करता डोंगराळ भागात भरभर चालतात . खरंच त्यांचं कौतुक आहे . शेवटी तुमचेच संस्कार आहेत .

  • @sayalidholam7288
    @sayalidholam7288 5 місяців тому +2

    वर्षा गावातही सर्व गोष्टी मेहनतीने करते छान

  • @rasikahaate
    @rasikahaate 5 місяців тому +1

    खूप छान वाटते रानात भोजन करायला. आम्ही सुध्दा एकदा रणभोजन केले आहे
    .

  • @sumitmane5037
    @sumitmane5037 5 місяців тому +1

    खुप छान...व्हिडिओ.... फालतु movie बघण्या पेक्षा तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत... ❤️ Nice video sir..❣️

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 5 місяців тому +49

    सतीश तुमचे गावचे व्हिडिओ बघायला आम्हाला खूप आवडतं तर आम्ही असाही प्रकारचा गाव एन्जॉय केलाय आता आम्हाला जायला मिळत नाही कारण आई-वडील नाहीत कोणीच नाही राहिले म्हणून आम्ही गावी जात नाही हे असं सगळं अनुभव आम्ही लहानपणी खूप घेतलाय खूप म्हणजे खूप मजा केली मजा कुठेच नाही डोंगरावरून जायचं मुरुड जिकडे गावी जायचं असेल तिकडे चालत जायला कसं करून पूर्वी काय रिक्षा वगैरे काही नव्हत्या आणि पण त्यात खूप आनंद वाटतो खूप म्हणजे खूप आनंद व्हायचा चालायला त्रास नाही व्हायचा कधी

  • @vasantrane6658
    @vasantrane6658 5 місяців тому +12

    TV वरच्या फालतू सिरिअल्स बघण्यापेक्षा हे असे videos बघणे खुप चांगले आहे अगदी असे वाटते की मी तुमच्या बरोबरच आहे खुप छान blog गावची आठवण झाली

  • @dipysawant5794
    @dipysawant5794 4 місяці тому

    zabardast video,,,,,,,,, please keep posting we get enjoyment...god bless you

  • @latapethe8047
    @latapethe8047 5 місяців тому +2

    Purn family sobat jungle mdhe Vanbhojan Excellent seven star hotel peksha jast bhari👌 mast❤❤❤

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 5 місяців тому +1

    मुलांना आपण शिकवलं, दाखवल.... तरच कळणार.... नाहीतर ती या सुखा पासून वंचित राहतात. कोकणी माणसं आता आधुनिकतेच्या नको तितकी आहारी गेली आहेत...... आणि गाव राना पासून दूर होत चालली आहेत.
    पण तुझे प्रयत्न छान आहेत. 👌🏻

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 5 місяців тому +1

    मस्त ब्लॉग..वर्षावाहिनी खूप मेहनती आहेत

  • @Itslofi_04
    @Itslofi_04 7 днів тому +1

    19:22 Aaji ani Natvachya gappa, Niragas Prem 🥰❤🥹

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 5 місяців тому

    दादा खुप छान असतात तुमची परिवार छान आहे❤️❤️🙏🙏

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 5 місяців тому

    Satish bhau khup chaan vatle tumhi saglech khup mehnat gheta mulan sathi khup kahi shiknya sarkhe ahe asech chaan video share kara gavi gelya sarkhech vate..

  • @narendramate7429
    @narendramate7429 5 місяців тому +3

    गावाकडचे व्हिडीओ अप्रतिम असतात....i love kokan

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 5 місяців тому +3

    खुपच मस्त अंडा रेसिपी मला खुप आवडतो अंडा रेसिपी 😋❤️

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 5 місяців тому +4

    सतीश बेटा कोकणातले समाज कोणते आम्हाला तर कोकण म्हणजे कोळी किंवा आगरी व कुळवाडी एव्हढेच माहिती ।तुमच्या समाजातील लग्न सोहल्याचा व्हीडिओ देशील। कौतुक वाटतंय की वर्षा डोक्यावरच्या समानाला न हात लावता पटापट चढुताराचा रस्ता पार करते आहे 😢😢 आणि हो प्लिज आईला जर मोठ्याने बोलायला सांग

  • @vishakhayashwantrao6373
    @vishakhayashwantrao6373 5 місяців тому +1

    Varsha sagli kame patapat karte. Sasula pan premane vagte. Evdhya unatun suddha smail kartat saglech. Chan vatle. Gavchi aatavan yate. Mast video.

  • @ApexLoki-li3ji
    @ApexLoki-li3ji Місяць тому

    JAI SHRI RAM pan bola bhau ,khup changley vaatey aaikun

  • @yuvrajkalbhor6978
    @yuvrajkalbhor6978 5 місяців тому

    दादा खूप छान वाटले विडिओ पाहून. आमची पण आज पार्टी होती रानात पण रात्री पाऊस आल्यामुळे पार्टी कॅन्सल झाली. पण तुमचा विडिओ पाहून पार्टी पूर्ण केली अस वाटले. खूप छान विडिओ असतात तुमचे दादा वाहिनी. ❤

  • @sachindhore1038
    @sachindhore1038 5 місяців тому +2

    खुप दिवसाची ईच्छा आज पूर्ण झाली. खेतूरपालच्या व्हिडीओ ची गेली वर्षे भर वाट बघत होतो सतिश मी. मला खेतूरपालच्या व्हीडिओ खुप आवडतात मस्त भारीच❤❤❤

  • @PriyankarJadhav
    @PriyankarJadhav 5 місяців тому +5

    खुप खुप भारी.
    सगळा परिवार गेला आहे रानात.
    एकत्र रानात जेवणाचा आस्वाद घेणं म्हणजे स्वर्ग च म्हणतात येईल.
    लाजवाब. ❤❤❤❤❤❤
    हे प्रत्येकाच्या नशिबी नसते.
    आम्ही तुम्हाला बघूनच समाधानी होतो.
    आम्हाला आमच्या स्वतःच्या रानात जाता येत नाही.
    गावीच जायला जमत नाही.😢

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 5 місяців тому +5

    आड वाटेने जायचं आणि चढ उतार काटे कुटे पाय वाट परत येताना लाकड काटक्या गोवऱ्या घेऊन यायचं माळ रान सपाटी चालताना आली की बरं वाटायचे, असे ही दिवस होते, आता एवढं कोणी जात नाही असो पण भारी वाटले,

  • @baliramJadhav-zc5bb
    @baliramJadhav-zc5bb 5 місяців тому

    गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासा सारखं वाटतं फार चांगले झाले आहेत

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 5 місяців тому +2

    खूप भारी विडिओ मजा आली रानातून जायची वाट अवघड आहे रानातलं जेवण मस्त ❤️

  • @ashoksurve650
    @ashoksurve650 5 місяців тому

    राना- वनात जेवतानाचा व्हिडिओ सुंदर आहे.
    जेवणासाठी रानातील पाना पासून ची पत्रावळी
    असती तर पूर्ण. "व न भो ज न" झालं असतं!!!

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 5 місяців тому +1

    Khub mahanati aahe 👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 5 місяців тому

    मला खुप आवडते ही जागा... धन्यवाद सतिश

  • @meghanasonawane9953
    @meghanasonawane9953 5 місяців тому

    Mast Dada Ek number vedio I miss childhood days

  • @alameer12a51
    @alameer12a51 5 місяців тому +2

    तुम्ही सगलेच खूप मेहनती आहात आई आणि वर्ष्याची तुम्हाला छान साथ आहे. 🙏🙏😍♥️👍👌🏻

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 місяців тому

    Ranamadhe keleli partycha video khup chhan vatala bhayala maja aali

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 5 місяців тому

    Bhari superb video lovely resipe 🎉🎉 mast

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 5 місяців тому +1

    एकदम 1 नंबर व्हिडिओ 😊

  • @More-s9q
    @More-s9q 5 місяців тому

    छान एक नंबर ❤

  • @tej5367
    @tej5367 5 місяців тому +1

    खुप छान Nice vlog!!!!!!

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 5 місяців тому

    खूप भारी,एक नंबर, असं वाटतं ब्लॉग कधी संपूच नये, जबरदस्त👌👌👌

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 5 місяців тому

    सतीश दादा रानातलं वन भोजन एक नंबर

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 5 місяців тому

    खेतारपाल शेतातील व्हिडिओ मला फार आवडतात 😂😂😂

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 5 місяців тому

    Kharach tumche gavakadche video bughayala khup Chan vat tat👍👌
    Video

  • @pansare9941
    @pansare9941 5 місяців тому

    मस्त छान विडिओ एक नंबर सुपर 👌👌👌👍👍👍

  • @hemantchuri5753
    @hemantchuri5753 5 місяців тому

    मला खुप आवडतात खेतूरपालाचे व्हिडीओ

  • @PrashantJoshi-f2n
    @PrashantJoshi-f2n 4 місяці тому

    Masta video . Simple life .. Best .

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 5 місяців тому

    Video khup chhan

  • @pandurangbhairewad5817
    @pandurangbhairewad5817 5 місяців тому +1

    छान खेतुर पाल आहे

  • @ashwinibarve7213
    @ashwinibarve7213 5 місяців тому

    तुमचे व्हिडीओ मस्त आहे .

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 5 місяців тому +1

    Khupach bhari vlog...van bhojan

  • @diptikhule2769
    @diptikhule2769 2 місяці тому

    Tumachya mehnateela salaam 🙏🏻

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 5 місяців тому +2

    मजा येते हा रानात जेवणं बनवून जेवायची, आम्ही पण जायचो छान वाटले तुम्हाला बघून आधीचे दिवस आठवले, आमच्या आत्या काका काकांची मूल अशी भावंडं जायचो,

  • @rameshdhandrut1348
    @rameshdhandrut1348 5 місяців тому

    दादा मस्त फॅमिली फुल एन्जॉय

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 5 місяців тому +1

    रानात जेवायला खुपच छान वाटत😊😊❤❤

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 5 місяців тому

    एक नंबर विडियो

  • @DEVILGAMER-xb1mn
    @DEVILGAMER-xb1mn 5 місяців тому

    Kiti varshachi aahet kalam

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 5 місяців тому

    एक नंबर व्हिडिओ आहे

  • @sushantdavade942
    @sushantdavade942 5 місяців тому

    👍👍👍bharpur majja rantla jevan

  • @ImranShiakh-yi8zc
    @ImranShiakh-yi8zc 4 місяці тому

    Satish dada chhan video

  • @vrushalisutar4611
    @vrushalisutar4611 5 місяців тому +1

    Khup mast video.. वनभोजन 😊❤

  • @dilipjagtap5968
    @dilipjagtap5968 5 місяців тому

    Khup khup chan video!!
    Jamlyas pavsalyat parat Ekda yethil video kra.

  • @suvarnaraut1781
    @suvarnaraut1781 5 місяців тому

    अतिशय सुंदर आहे विडिओ ❤

  • @madhukargudekar850
    @madhukargudekar850 5 місяців тому

    खूप छान आहे

  • @sharadpalkar9704
    @sharadpalkar9704 5 місяців тому

    सतीश तुझे व्हिडिओ पाहून मला पंदेरी गावची खुप आठवण येते

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 5 місяців тому

    Ek number video hota 😊😊😊

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 5 місяців тому

    Lay bhari video ❤❤❤

  • @bhavanatulshidasmhatre7
    @bhavanatulshidasmhatre7 5 місяців тому

    Dada tumchya gavach naav kay aahe?

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 5 місяців тому

    Chaan video. Mast vatat ranatal jevanachi ani nisarg video baghyala

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 5 місяців тому +1

    खुप नशिबवान आहात .... वनभोजन एक नंबर...मस्तच व्हिडियो❤❤❤🎉🎉🎉

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 5 місяців тому

    खुपच छान आज रानात जाऊन खुपच छान वाटल वन भोजन एक नंबर लय भारी

  • @sushamabaikar9404
    @sushamabaikar9404 5 місяців тому

    Khup sundar

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 5 місяців тому +1

    Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍

  • @alameer12a51
    @alameer12a51 5 місяців тому

    Sundar video😍😍

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 5 місяців тому +1

    लई भारी दादा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 5 місяців тому

    Very Very Nice Video Brother

  • @shrikantparadkar4071
    @shrikantparadkar4071 5 місяців тому

    its good to see enjoying this type of food

  • @ShivajiKashid-mv4xz
    @ShivajiKashid-mv4xz 5 місяців тому

    खुप छान खुप सुंदर विडिओ

  • @cynthiafernandes6835
    @cynthiafernandes6835 5 місяців тому

    Very beautiful vlog Satish Varsha Aai n fly superb 👌

  • @Videochannel1no
    @Videochannel1no 5 місяців тому

    Varsha khup mehanati ahe ❤❤

  • @ashashirodkar3611
    @ashashirodkar3611 5 місяців тому

    शान . व्हिडिओ बघून ल्हान पणाचे दिवस आठवले . सुंदर वनभोजन. आमी अशीच जायची . Beautiful video. Goa.

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 5 місяців тому

    भारी

  • @dgpatil949
    @dgpatil949 5 місяців тому

    तुमचं वावर खुप दुर आहे गावापासून..

  • @rupeshbhundere5994
    @rupeshbhundere5994 5 місяців тому +1

    Wow kokan kar mast❤❤

  • @avinash-k5j6y
    @avinash-k5j6y 5 місяців тому

    आम्हाला पण बोलवा दादा जेवायला कधीतरी 😊,🙏

  • @MivedikaKumbhar
    @MivedikaKumbhar 5 місяців тому

    Ho dada aamcha dekhil gavi वाघ jast aale aahet 7 nntr koni baher nahi padat भालू ,भीबट ( माझं गाव दापोली kolbandre)

  • @pratimakate3017
    @pratimakate3017 5 місяців тому

    दादा तुमच्या गावी आम्हाला येला संधी भेटेल का खुप सुंदर गाव आहे तुमचं 💯🙏

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 5 місяців тому

    Enjoyed vana bhojan.

  • @archanalohakane4239
    @archanalohakane4239 5 місяців тому

    Khup Chan video dada

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 5 місяців тому

    खुप छान वनभोजन ❤❤❤❤❤व्हिडिओ खुपच छान

  • @babitas6400
    @babitas6400 5 місяців тому

    Nice video. Chhan vatle baghayla. Mule chhan walking kartat. Dada tumhi youth la encourage kara,sheti karayla. Jamini aosad padlya aahet. Nidan aamba,kaju zade tari lavayla pahije. Kiti fertile land aahe.

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 5 місяців тому

    khupach bhari 📷 ahe

  • @mukundyekundi7428
    @mukundyekundi7428 5 місяців тому

    Nice vanbhojanam

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 5 місяців тому +1

    Satish tuze video khup chan astat pan purviche video bag jevan veg asude kiva nonveg asude itak chan rasiktene jevn jevtana dakhvaychas na te bagun itake chan vataych jase crezy foody ranjitakade bagun vatate tase pan alikade tase dakhavat nahis purvisarkhe dakhavat ja chan vatate

  • @pawanyewale8626
    @pawanyewale8626 5 місяців тому

    dada ata monsoon var ek vedio taka mst

  • @preetamrangari8783
    @preetamrangari8783 5 місяців тому

    Khup mast video ❤

  • @shailasalaskar7571
    @shailasalaskar7571 5 місяців тому

    Khup khup chaamn

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 5 місяців тому

    Classic vlog purn divsaachaa.......kamaal aahaat tumhee sagle....hey khup tough aahe ....tyaat cooking pan kelat.....Excellent 👌🙂🙌👍🚩