पूजाची रात्रीच्या लग्नाची रॉयल अशी एन्ट्री..😍 पूजाचं रुखवत काय ..😃PART 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 620

  • @Indiaking2010.
    @Indiaking2010. День тому +44

    सुवर्णा ताई तुम्ही 1 नंबर लग्न केले ना भूतो ना भविष्याती तुम्हाला काय बोलू हे सांगण्यासाठी देखील माझ्याजवळ शब्द नाही, खरोखर आई म्हणुन तुम्ही फार ग्रेट आहात कारण मुलीच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करून मुलीचे लग्न देखील तुम्ही तिच्या मनासारखे केले ह्याच तुमच्या आईपणाला माझा सलाम ❤

    • @purvivaze476
      @purvivaze476 День тому +5

      अगदी खरं बोलल्या ❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  22 години тому +1

      Thanku 🥰❤️

  • @surekhapujari9931
    @surekhapujari9931 День тому +116

    Finally vlog ala, kalpasun vat baghat hote mi vlog chi

  • @kalpanagotphode7845
    @kalpanagotphode7845 59 хвилин тому

    काय सुंदर आणि नियोजनात लग्न केले पूजा चे, खरंच खूप छान, अप्रतिम लग्न, रूखवंत तर खूपच मस्त छान आयडिया ,मला तर खूपच आवडलं लग्न ❤❤ नवीन दांपत्याला खूप खूप आशिर्वाद 💐💐👌👌👌

  • @harshalgangurde5084
    @harshalgangurde5084 День тому +15

    ताई पुजा खुप म्हणजे खुपचं सुंदर दिसत होती आणि जावाई पण तुम्ही तर दोघं एकच नंबर जोडी दिसत होते आणि ताई हे सगळं बघून खुपचं आनंद झाल आणि रडू पण येत होत पुजा भेटा लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा नेहमी सुखात रहा राहुल तर खुप छान दिसत होता❤❤🎉🎉

  • @Indu28soni
    @Indu28soni День тому +27

    लग्न एकदम सुंदर पार पडलं.. 👌👌👌👍
    सगळे कार्यक्रम खूप सुंदर झाले..
    हॅट्स ऑफ काकू तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे एक आई म्हणून तुम्ही सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पुजा ताईच्या.. 👍🥰
    तुमचं सुध्दा खूप खूप अभिनंदन 🎉🎉
    शब्द सुचत नाही येतं की काय लिहायचं..
    पुजा ताईला& जीजू वैवाहिक जीवनासाठी भरभरून शुभेच्छा.. अनेक आशीर्वाद 🎊🎊🎉🎉🥰
    नेहमीच अशीच आनंदी राह..❤
    ताई तर डॉल दिसतीये.. 👌👍 खूप सुंदर मेकअप होता.. 👌👌
    काकू आठवनी ने ताईची नजर काढा..💁‍♀️
    तुम्ही सगळे जण खूप सुंदर दिसत आहात..😍😍
    अतिशय सुरेख रीतीने लग्न सोहळा पार पडला..👌👌

    • @sumanchandras1123
      @sumanchandras1123 День тому

      खुप छान लग्न आणि तु दिसतेस
      ही सुंदर पुढील आयुष्या साठी तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा .

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  22 години тому

      Thanku 🥰

  • @pushpabhavsar6889
    @pushpabhavsar6889 День тому +8

    खूप छान झाले पुजाच लग्न.पुजाच आणि जावई बापूच अभिनंदन .लग्नाचे सर्वच कार्यक्रम खूपच छान झाले.1नंबर

  • @anjalideshmukh6448
    @anjalideshmukh6448 День тому +25

    ताई खूप खूप छान केले आहे लग्न अप्रतिम ताई खरंच तुमचं कौतुक करावे तितके थोडेच आहे पुजा तु खरंच खूप खूप भाग्यवान आहेस आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद 💗💗💐💐

  • @ravindragaiyakwad2654
    @ravindragaiyakwad2654 День тому +20

    खुप खुप छान झालं ताई लग्न नवीन काहीतरी वेगळेच पुजा दाजी खुप छान दिसत होते ❤❤❤❤

  • @vaishaliahire_01
    @vaishaliahire_01 День тому +5

    अभिनंदन गोड पुजा आणि जावई बापु सुवर्णा ताई तुम्ही लग्न एक नंबर काढले शब्दच नाही अप्रतिम लग्न सोहळा मला तर हिडीओ बघताना आनंदाश्रू आले ❤🤗👌👌👍

  • @rajendrakate9298
    @rajendrakate9298 Годину тому

    खूप छान लग्न केले ताई❤ पूजा आणि गणेश दोघेही छान दिसत होते त्यांना खूप सारे आशीर्वाद❤

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 День тому +49

    मायलेकी जावाजावा झालेल्या चालतात का ❓मि तर पहिल्यांदा पाहीलं म्हणून विचारते 🤔

  • @AnuradhaKhardekar
    @AnuradhaKhardekar День тому +6

    🙏श्री स्वामी समर्थ ताई आपल्या पुजाचे लग्न खूप खूप सुंदर रित्या पार पडले विडियो बघून खूप आनंद झाला.पुजाला आणि जावयांना नवीन आयुष्याच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा ...नांदा सौख्यभरे...❤🥰🥰🎉🎊🎁💐💐🍫🍫🎇

  • @Piyush-p26
    @Piyush-p26 День тому +11

    हॅलो श्री स्वामी समर्थ सुवर्णाताई, बापरे किती छान लग्न झालं लय भारी लय भारी, रॉयल एन्ट्री तर सर्वात अमेझिंग अविस्मरणीय क्षण, मला खूप आवडलं मंगलाष्टिका म्हणते वेळेस तुम्ही तुळशीला पाणी घालत होता ना ते पण खूप आवडलं, परत पूजा पूजा पूजा चा नवरा खूप सुंदर दिसत होते किती मस्त घागरा घेतली पुजाने, सुवर्णा ताई तुम्ही पण खूप खूप सुंदर दिसत होता, रुखवत तर एकदम भारी दिसत होतं🎉🎉❤❤ लव यू फॅमिली, सुवर्णा ताई तुम्ही जे हे रॉयल एन्ट्री साठी जी माणसं बोलायलाच ना बायका आणि माणसे यांना किती खर्च आला प्लीज प्लीज शेअर करा, त्या छत्र्यां,बायका डान्स करत होता ना त्यांना किती खर्च आला प्लीज शेअर करा

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  22 години тому

      Thanku 🥰❤️ हो ताई नक्की सांगेल

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 День тому +12

    सुवर्णाताई पूजाचं लग्न एकदम खूपच छान झालं पूजा एकदम सुंदर दिसत होती पूजा व जावई यांना माझ्याकडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 День тому +24

    तुमच्या सारखी हौशी आई मी पहिल्यांदाच पाहिली खूप छान अस था टा मा ट त लग्न लाऊन दिलं लेकीच खूप छान.हे सगळ पाहून मन खूप भरून आ ल.

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 День тому +10

    अभिनंदन लाडकी पूजा आणि जवईबापू ❤ छान दिसत होते वरवधू 😊 entry 1 नंबर ताई कुणाची च नसेल अशी मस्त आणि सगळेच छान दिसत होते मस्त सागर भाऊ खर बोलला दाजी नी बहुत खर्च किया 😅. 😊❤

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 День тому +1

    खुपचं हौस केली पूजाच्या लग्नात.कशाचीच कमी ठेवली नाही.फारच छान व्हिडिओ होता . तुमचं जास्त कौतुक.सगळ्यांनी मदत केली त्यांचही कौतुक.

  • @vidyakulkarni8576
    @vidyakulkarni8576 День тому +6

    खूप छान झालं लग्न कुठल्याही प्रकारचे कमतरता नाही भरभरून सगळे कार्यक्रम एंट्री तर राजेशाही पद्धतीची झाली जावई बापू आणि पूजाची पणपूजा तर मनासारखं लग्न असल्यामुळे किती खुश होती तिचा आनंद गगनात मावत नव्हता सुवर्णा तू पण खूप छान दिसत होती राहुल तर एकदम हिरो पेक्षा भारी दिसतोय

  • @harshaddahifale6314
    @harshaddahifale6314 День тому +3

    ताई आजचा व्हिडिओ लग्नाचे तुम्हा सर्वांचा लूक आणि रुखवत खरच खूप खूप खूप खूप खूप खूप छान तुम्ही एवढ्या लग्नाच्या धावपळीत व्हिडिओ शेअर करता तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पूजाचं लग्न खरंच खूप छान झालं ताई🎉🎉🎉🎉🎉 पूजा आणि जावई तुम्हा दोघांना लग्नाचे हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @Sanikas_video2012
    @Sanikas_video2012 День тому +2

    सुवर्णाताई पूजा च लग्न एकदम म्हणजे एकदम रॉयल एन्ट्री मध्ये केल आणि खूप छान झाल पूजाला आणि जावयांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny День тому +4

    खूपच छान सुंदर लग्न सोहळा सुर्वणा ताई एकच नंबर अप्रतिम पुजा चा लूक पण खुपच छान सर्व विडिओ छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐

  • @manishaahire123
    @manishaahire123 День тому +5

    खूपच सुंदर लग्न सोहळा........ रुखवत खूप सुंदर आहे. तुमची मेहेनत आज इतक्या सुंदर रूपात दिसत आहे.... तुमचे खरंच कौतुक आहे... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @m_kgaming8242
    @m_kgaming8242 День тому +10

    छान झालं लग्न पूजा च ,खूपच सुंदर ,दोघं खूप छान दिसत होते दोघे ,पुढील आयुष्य सत्ती दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @SurekhaNikam-i9p
    @SurekhaNikam-i9p День тому +7

    खुप छान डोळ्यांचे पारणे फिटले.खुप छान झालं लग्न.

  • @samruddhithorat4781
    @samruddhithorat4781 День тому +1

    खूपच छान लग्न झालं खरच लग्न सोहळा पाहण्यासारखा होता आम्ही पण लग्नाला येणार होतो पण आमच्या शाळेत स्पर्धा होत्या .खरच खुप छान लग्न केलं.अप्रतिम 🎉🎉

  • @yogitamandlik5442
    @yogitamandlik5442 День тому +1

    खुप खुप खुप छान ताई पुजाचे लग्न 👌🏻👌🏻पुजा व जावई सुंदर दिसत आहे. सर्वांचे लुक खुपच छान, राहुल दादा तर भारीच 👌🏻👌🏻ताई किती कौतुक करावे शब्दच अपुरे पडत आहे 😊🤗❤️❤️🥰

  • @poojabankar6839
    @poojabankar6839 День тому +2

    Wish you Happy married life puja & Ganesh 🎊🎉💐💐❣️ नांदा सौख्य भरे.khup chan lagn zale brand and unique entry .sarvjan khup chan disat hote😊

  • @yogachittashashikantmore
    @yogachittashashikantmore 19 годин тому +1

    खूप सुंदर आणि सुबक आणि छान. केले ताई

  • @ushagaikwad7693
    @ushagaikwad7693 День тому +14

    सुवर्णाताई तुमच्या आईने तुम्हाला छान संस्कार दिले आहेत तुमच्या आईला खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं घरातले सगळे काम करून चॅनल सुरू केलं गरिबीतून मुलीला डॉक्टर केला तुमचं वागणं स्वभाव खूप छान आहे असं लग्न पहिल्या वेळेस बघितलं नातेवाईक खूप छान आहेत पूजाला लग्नाच्या खूप खूप खूप शुभेच्छा सुवर्णाताई तुमच्या फॅमिलीचं अभिनंदन❤💐💐

    • @vanitaphirke1451
      @vanitaphirke1451 День тому

      खुप खुप छान लग्न झाले पुजाचे दोघेही नवरा नवरी खूप छान दिसत होते लग्नाचे डेकोरेशन छान केले नवरा नवरी ला खुप खुप शुभेच्छा

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 День тому +1

    Hi tai पूजा आणि जावई किती गोड दिसत होते तुम्ही सगळेच खुप सुंदर दिसत होता खुप छान झाल लग्न रुखवत पण खुप छान मांडलेले ......💖🥰☺️👌🏻🌹🤗

  • @pritibabar1868
    @pritibabar1868 День тому +2

    ताई एक आई म्हणून तुम्हाला सलाम खरच खुप छान सगळ्या गोष्टी पार पाडल्या पुजाला खुप खुप आशीर्वाद

  • @RekhaPangul-o6z
    @RekhaPangul-o6z 6 годин тому

    ताई पुजा खूप सुंदर दिसत होती खूप सुंदर लग्न केले तुम्ही कशाचीच कमी नाही केली पुजा खूप खूप नशीबवान आहे तुम्हाला पण खूप हौस आहे पुजारा खूप खूप आशिर्वाद

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 День тому +13

    पुजा तर लईच excited होती लग्नाला मला तर भूक लागत नाहीये म्हणते 😂😂😂😂

    • @ketkikale-w8o
      @ketkikale-w8o День тому +5

      लग्नासाठी खुप उताविळ वाटत होती😂

    • @poojalonare1467
      @poojalonare1467 День тому

      ​@@ketkikale-w8o Ho mg 😅😅😅😅

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 19 годин тому +1

    ताई पुजा चे लग्न खुप छान झाले पुजा खुप सुंदर दिसत होती रूखवत पण खुप छान मांडलेला होता सर्व काही मस्त 🎉🎉❤❤

  • @janhavikangane4251
    @janhavikangane4251 День тому

    निशब्द.... अतिशय छान सोहळा पार पडला, entry मस्त होती, आणि वर माला घाले पर्यंत खूप छान सोहोळा होता

  • @GAURIDISH
    @GAURIDISH День тому +4

    आला एकदाचा लग्नाचा व्हिडीओ ताई काल मी 10 वेळेस तरी चेक केलं असेल व्हिडीओ आला का म्हणून पण ठीक आहे एवढ्या घाईगडबडीत तुम्ही आमच्या साठी व्हिडीओ केलात तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे..पूजाच लग्न एकदम राजेशाही थाटात झालं एन्ट्री खूप रॉयल झाली तुम्ही सर्वजण एक नंबर दिसत होतात आणि तुम्ही हाताने बनवलेला रुखवतानी तर लग्नाची शोभा वाढवली खूप भारी लग्न झालं ,पूजाचा लुक मस्त होता नेहमीच्या नवरीपेक्षा काहीतरी वेगळं कलर आहे लेहग्याचा नाहीतर सर्वजण कॉमन रेड, मरून,गुलाबी असेच घेता पुजा खूप सुंदर दिसत होती मेकअप पण light मस्त होता खूप डार्क पण नाही...एक नंबर लग्न केलंत ताई तुम्ही, पूजा आणि गणेश दोघांना पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा असेच कायम सुख दुःखात एकमेकांसोबत रहा आणि सुखाचा संसार करा ...💐नादा सौख्यभरे👍💐💐

  • @dipalisawalkar6744
    @dipalisawalkar6744 День тому

    1 no Lagn zale
    Navari Navardev la Shubhshirvad
    Rukvat pan lai bhari 🎉🎉
    Shri Swami Samarth 🎉❤❤

  • @pranavaagle1223
    @pranavaagle1223 10 годин тому

    Happy married life. Both of u dears... 🎉🎉🎉

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 День тому

    वाटच बघत होतो या शाही लग्न सोहळ्याच्या ब्लॉग ची ताई...grand wedding...🎉🎉 congratulations dear puja n javai🎉🎊 tai रुखवत आणि सर्व सजावट maind bloing ❤ खरंच खूप मेहनत घेतली तुम्ही रुखवत सजावटीसाठी...खुपचं भारी...लग्न सोहळा

  • @Meenakshi-z1e
    @Meenakshi-z1e День тому +1

    खूप खूप अभिनंदन 🎉💐🥳पुजा भाऊजी, पुजा किती सुंदर दिसत होती ❤🥰 लग्न खुप छान झाल

  • @VarshaMalode-m2q
    @VarshaMalode-m2q День тому +1

    Khup chan 👌👌 happy marriage life Pooja n Ganesh 🎉🎉

  • @RajashreePawar-st8wy
    @RajashreePawar-st8wy День тому

    Khup khup chan zal lagna 1 no ❤❤sarvjan chan disat ahe bharich😊pooja ganesh cha dress 👌👌💐💐🌹🌹

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 День тому +1

    खुप छान लग्न झाले पुजाचे डेकोरशन पण सुंदर केलेले होते पुजा जावयी खुप छान लक्ष्मी नारायणाचा जोडी दिसत होते खुप खुप शुभेच्छा नवरा नवरी ला ❤❤

  • @Pranoti15
    @Pranoti15 День тому +1

    Khup Sundar Pooja chi Royal entry zali❤ congratulations 🎉❤

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 День тому +1

    Khup sundar ani Royal langan kel Khup bhari tumhi sarvach khup chan disat hote

  • @PritiGondkar
    @PritiGondkar День тому +2

    Apratim, Sunder, Bharii, Chaan Chaan, 1ch no.,....kashatach kahich Kami nahi...
    Sagla kahi bharbharun kelat tumhi n tumchya saglya family ne Poojasathi🎉🎉great......fakt aata Pooja, Ganesh n tumchi swatahachi pn drisht kadha❤❤❤lots of love n its a treat to us to watch this n everydays vdeos😊

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 День тому

    लग्न खुप सुंदर झाले ताई बघून खुप आनंद झाला आपली पुजा आणि दाजी खुप छान दिसत होते दोघांचा लुक खुप छान होता आणि ताई तुमच्या सर्वांचा पण लुक खुप सुंदर झाले लग्न खुपच मस्त व्हिडिओ आजचा 👌👍♥️♥️

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 День тому

    Tai,Pooja cha dream wedding khup chaan jhala.. Happy Married life to you Pooja..sukhi Raha..Be Happy always..Tujya chehryavarchi hi smile ashich rahude hich deva javal prathana..😊👍🏻🎉🎂🌹

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 День тому +1

    खूपच छान ताई मस्त पूजा दिसत आहे सगळी तुमची फॅमिली खूप सुंदर दिसत आहे खूप वाट पाहिली आम्ही व्हिडिओचे रुखवत एक नंबर आहे 👌👌

    • @londhepiyush
      @londhepiyush День тому

      खूप छान झालं पूजाच लग्न पूजा खूप सुंदर दिसत होती 🎉🎉🎉

  • @suchetadoke5281
    @suchetadoke5281 День тому +7

    Congratulations Puja.❤❤.All d best for your future life.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉. लग्न सोहळा खूप छान झाला. पाहून आनंद वाटला.

  • @amalkantkhanvilkar2901
    @amalkantkhanvilkar2901 23 години тому +1

    ताई खूप छान लग्न झाले पूजाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @priyankapatil4495
    @priyankapatil4495 День тому +1

    Pooja Ani Jiju sundar distay❤❤❤saglech mast distay.... Saglyat aatyabai tar khupch mast

  • @sgnawale7707
    @sgnawale7707 День тому +1

    खुपच लग्न छान झालं रुखवत तर अप्रतिम सर्व सजावट सुंदर सुवर्णाताई तूमच्या हौशेला नमस्कार 👌👌👌👍😊

  • @KalyaniMankar-yp3ie
    @KalyaniMankar-yp3ie 21 годину тому

    Khrch khup bhari lgn zal. sgle sohle khup mast kele ani rukvat pan madt aplya hatani bnvlel aste tyat velglach anad asto. Poojala tumchya sarkhi aai milali he tich bhagya, khrcha tai tumi kiti all rounder ahat, mla tumi khup khup Awdta I like u Pooja khup sunder dist hoti Ani jawai pan, ani rahul dada pan, sgle chan dist hote.

  • @swatibade8905
    @swatibade8905 День тому +1

    खूपच छान लग्न झाले पूजा चे entry तर मस्तच झाली.नववधू चा ड्रेस गेट उप 1 no. होते.अतिशय छान लग्न पार पडले.पूजा ला खूप खूप शुभेच्छा. happy married life पूजा❤❤❤❤

  • @VanitaChikane-n9n
    @VanitaChikane-n9n 17 годин тому

    पूजाच्या लग्नाची एन्ट्री पण खूप छान होती आणि दोघांचं पण खूप छान होतं पूजाला खुश करून खूप बरं वाटलं

  • @manjushakadlag6083
    @manjushakadlag6083 День тому

    Tai Khup Chan lagan Zalye. Puja Khup Sundor destya. Doganla Khup Khup Shubhach Asach Happy & Sukhe Rha.Tai tumch Ani Bhua ch Luck Khup Sundor ahie.👌👍

  • @SupriyaPatil-n2m
    @SupriyaPatil-n2m День тому +1

    1 नंबर entry झाली माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunitajagtap2521
    @sunitajagtap2521 23 години тому

    खूप छान ताई नयनरम्य लग्न सोहळा असं लग्न युट्यूब वर तरी पहिल्यांदाच बघतेय मी ताई

  • @jagrutilotlikar5983
    @jagrutilotlikar5983 9 годин тому

    सुवर्णा ताई खूप छान झालं लग्न.खूप आनंद झाला मला.कुठेच काहीच कमी ठेवली नाही तुम्ही.तू खूप छान दिसते आहेस.पूजा जावई,राहुल त्याचे पप्पा,सागर दादा अर्चना मामी,अर्चना attya,सगळ्या मावश्या,प्रियांका,ऋतू सगळे च छान दिसताय.सगळ्यांनी खूप मेहनत घेतली.

  • @shraddhamulay8325
    @shraddhamulay8325 19 годин тому

    Entry कुठनं मागवली खूप छान छत्र्या दिसताहेत एकूण सर्व लग्न सुंदर

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 День тому

    Congratulations Pooja n Ganesh ❤😊 doghe khup mast disat hote.. Tai tumhi Bhau Khup chan distay. Rahul tar bharich ❤😊 Decoration chan kele Tai sagle ❤

  • @TruptiShankhpal
    @TruptiShankhpal День тому +4

    खूप खुप खुपच सुंदर अप्रतिम लग्न ताई आपल्या समाजातील लोकांना अस इतकं पुढे जाताना बघून खूप खुप अभिमान वाटतो ताई शेतकरी वडील असून मुलीला डॉक्टर करून तीच सगळं स्वप्न मनारासख् पूर्ण करून देणे म्हणजेच मला म्हणजे कॉमेंट मध्ये काही चुकलं असेल तर क्षमस्व पण जेव्हा लग्न लागलं तेव्हा जे गाणं लागलं तेव्हा माझ्या अंगाला काटाच आला का काय माहित पण खूप छान लग्न झालं ताई❤❤❤❤ आणि हो पूजा ला वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 21 годину тому

    Suvarna great. All looked lovely no words to express. Bappa bless you.

  • @VandanaSusaladi
    @VandanaSusaladi 20 годин тому

    Puja khup chan.disali tayi ani ganesh pan mast disale🎉🎉

  • @UshaChaudhari-n8n
    @UshaChaudhari-n8n День тому

    ताई लग्न एवढं अप्रतिम झालं शब्दच नाही ❤❤❤ पुजा दिदी आणि जावई बापू खुप खुप शुभेच्छा .❤❤❤ ताई तुझा आणि दादांच्या कष्टाचे सार्थक झाले

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 День тому +4

    खूप खूप अभिनंदन पूजा तुझं खूप गोड दिसत आहे तू सगळ्यात मस्त दिसतात😊😊

  • @omkarwaje8204
    @omkarwaje8204 День тому +2

    Congratulations Pooja & Ganesh Wish you happy marriage life 💐💐💐

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z День тому

    Khupach छान झाले आहे पूजा चे लग्न आगळा वेगळा विवाह सोहळा बघायला मिळाला सुवर्णा ताई

  • @archanawagh9948
    @archanawagh9948 День тому

    Khup khup chan lagna zale.🎉🎉.khup shubheccha pooja la n javaina ..suvarna tai mast ekdum... sarvanche abhinandan❤❤

  • @MangalSonawane-c1v
    @MangalSonawane-c1v День тому +2

    नवरानवरी एकदम छान दिसत आहेत लग्न एकदम रॉयल झाले डोळ्याचे पारणे फिटले

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 19 годин тому

    व्वा मस्तच लग्न सोहळा खूप खूप सुंदर झाले लग्न नवीन दापांत्याला खूप खूप शुभेच्छा

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 День тому +1

    खुप च वाट पहात होते 😅हविडिओ ची लग्ना दिवशी पन्नास वेळा आठवण आलि❤❤छान लग्न सोहळा झाला 😅खुप आनंद वाटत आहे हे पहायला 😅पुजा व जावई खुप छान दिसत आहे त खुप खुप मनापासून शुभेच्छा ❤🎉दोघांना भावी आयुष्यासाठि 😅सुवर्णा ताई अभिनंदन तुमच् खुप छान पार पाडला लग्न सोहळा 😅🙏🙏🌹

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 День тому

    ताई मी तुझे व्हिडिओ रोज पाहते खूप सुंदर तू बोलतेस खूप गोड आवाज आहे तुझा लग्नाचे संपूर्ण व्हिडिओ खूप सुंदर होता पूजा खूप सुंदर दिसत होती जावयांचा पण खूप सुंदर होता लग्न खूप सुंदर छान थीमने पार पडले रुखवत खूप सुंदर होता जेवण पण छान सगळं काही छान रुखवतासाठी तू खूप मेहनत घेतली आहेस मला खूप सुंदर आवडला ❤

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 22 години тому

    Waaaaaa rukhavat ter sunder mandalay khup khup grand lagna keles waaaaaa khup khush zale suvarna n aanshu sai archana rahul disat nahi ga mast mast mast mast

  • @Savita-p7w
    @Savita-p7w День тому

    खुप छान मस्त लग्न झाले गणेशपूजा चे 🎉🎉 congratulations puja🎉🎉,
    Pudhchya aushyla khup sarya Hardik shubhecha ganeshpuja🎉🎉❤

  • @VanitaSawant-r2h
    @VanitaSawant-r2h День тому +2

    सुवर्णा ताई तुम्ही काल पासून विडीओ ची खूप वाट बघायला लावली मी खूप अधिर झाले होते पूजा च लग्न पाहण्यासाठी आता खूप छान वाटत आहे मी पाच वेळा तरी हा विडीओ पाहीला. आणि ताई निगेटिव्ह कमेंट्स खूप महिला करत आहेत लक्ष देऊ नका आणि पुजा आणि जावई यांची चांगली दहा बारा वेळा नजर काढा . कारण खूप छान जोडी दिसत आहे. 😊❤❤❤love you pooja😊😊😊

  • @charulatabachhav5252
    @charulatabachhav5252 День тому +1

    👌❤️ खूप छान विवाह संपन्न झाला,

  • @bappalovers7591
    @bappalovers7591 День тому

    अप्रतिम विवाह सोहळा झाला. पूजा आणि जावई यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉🎉 तुमची फॅमिली खूपच सुंदर दिसत होती❤❤

  • @suneetaraikar4119
    @suneetaraikar4119 7 годин тому

    Congratulations Tai and Pooja 💐💐
    Laghn 1 nambar 👌👍❤️

  • @shitalsuryawanshi-lr9qv
    @shitalsuryawanshi-lr9qv День тому

    व्हिडिओ यायला खूप उशीर झाला ताई खूप वाट बघितली व्हिडिओची. खूप छान लग्न झालं👌🥰 पूजा खूप सुंदर दिसत होती❤ 👌तुम्ही पण खूप छान दिसत होतात👌❤❤🥰😊😍

  • @shravani157
    @shravani157 9 годин тому

    Suvrna tai pooja che lagn khup chan zale rukhavant pan khup chan ahe tumhi sarv family khup chan ahat❤🎉❤👌👌

  • @ramchandrakatkade8436
    @ramchandrakatkade8436 День тому +1

    Congratulations puja & kunala khup chana zal lagna tai tumhi pn chana disatay tumacha photo suta khupa chana pujachi intri tara yeka nambara🎉🎉❤nice

  • @VandanaSusaladi
    @VandanaSusaladi 20 годин тому

    Wish you happy.married puja🎉🎉❤❤

  • @smitabhongale1829
    @smitabhongale1829 День тому

    खूपच सुरेख एकच नंबर झाले पूजाचे लग्न suvrna ताई तुझा पण लुक भारी गोड दिसत होतिस 💐💐👌🏻👌🏻👌🏻

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 22 години тому

    Khup chaan vivah sohala zala Suvarna Tai....🎉❤😊

  • @VandanaSurange-kt5zj
    @VandanaSurange-kt5zj День тому

    खूप छान पारंपरिक आणि राजेशाही थाटात पूजाचे लग्न झाले खूप भारी वाटल मस्त👌👌👌👌👌👌

  • @Arohi3612
    @Arohi3612 День тому

    Khupach sunder look pooja cha 1 number.. ❤❤🎉🎉🎉 congratulations pooja ani kunal... Shree swami samarth... ❤❤🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 День тому

    Khoop khoop shahi thata madhe zale lagan grand entry🎉🎉🎉pooja ani jawai che abhinandana🎉🎉🎉tai kiti chan zale lagan

  • @sakshikadam5431
    @sakshikadam5431 День тому +1

    काल पासुन विडिओची वाट बघतोय आम्ही.. पुजाचं लग्न खूप छान पार पडलं सगळे कार्यक्रम खूप छान झाले लग्नाला यायची खूप इच्छा होती पण काही कारणाने यायला नाही जमलं... पण आम्ही विडिओ मधून लग्नाचा आनंद घेतला.. लग्न एकच नंबर झालं ताई... राहुल साउथ हिरो सारखा दिसतं होता पुजा पण खूप छान दिसत होती ... आणि तुमची जोडी तर एकच नंबर दिसत होती ... खूपच छान... ताई पुढचा विडिओ लवकर टाका.. सगळे खूप आतुर आहोत बघायला

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane День тому +1

    👍👌👌👌👌Congratulations 👏both of you 💕Happy marriage 💑life

  • @vandnapawar3085
    @vandnapawar3085 День тому +1

    Congratulations puja & Ganesh wish you happy marriage life ♥️🎉😊

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 День тому

    Best wishes to Puja and Ganesh 👫on this wonderful journey. 🎊 Congratulations to both of u on tying the knot.💐 Stay bless always. 🎆 Lots of love and blessings to both of u.❤❤

  • @swatibogam453
    @swatibogam453 19 годин тому

    Entry was number one❤

  • @alwayssarcastic2085
    @alwayssarcastic2085 День тому

    Khupach chan zal tai poojacha lagan ..❤ pratyak Aai che swapn ast mulicha lagnache .🎉🎉

  • @surakshashanbhag2810
    @surakshashanbhag2810 20 годин тому

    Heartily Congratulations..Pooja & Kunal..Happie Married Life...Dear...

  • @SunitaSonar-qm2il
    @SunitaSonar-qm2il День тому

    Wow 1 no puja aani javaichi entry jali mulini swagat chhan kele tai tumi pujacha ghaghta aani tumchi sadi surat la getali mast aahe aamhi suratla rahto puja aani rahul dognche fotoshut mast aahe pujala shukhi sansara che shubh aashirvad tai lagnche vedioche vat bagat hoti thanks

  • @khushivinchurkar4966
    @khushivinchurkar4966 День тому

    खुप सुंदर लग्न झालं पुजाच तिला संसाराच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤❤🥰🥰💐💐

  • @Gokul.k-w7d
    @Gokul.k-w7d День тому +1

    खूप छान आहे विंडो ❤ पुजा आणि सगळेच खूप खूप छान दिसत होते 😊🎉🎉

  • @naliniwagh8436
    @naliniwagh8436 День тому +2

    पूजा आणि तुमच्या जावई बापूंना खूप खूप आशीर्वाद