मुलगा आणि मुलगी दोघाचीपण चुक असते..फक्त मुलालाच का म्हणून शिक्षा तो पण कोणाचा तरी मुलगा असतो..त्याला पण आईवडिल असतात..मुली पण सगळ्यात तितक्याच जबाबदार असतात🙏
कल्की पुराण वाचा स्वतःचा खरा धर्म जाणून घ्या(हिंदु धर्म नाही सनातन संस्कृती)... धर्माचे शिक्षणच तुम्हाला माणसात अनु शकते.. Nahi तर हेच होणारच... आपल्या मुलं मुलींना संस्कार द्या...
सध्या कोल्हापूर मध्ये दिवसाढवळ्या महिलांची छेड, खून, मारामारी असे प्रकार होताना कोल्हापूर चे लोक मज्जा बघतात पण मदतीला जात नाहीत... हे गंभीर आहे... मा.शाहूंचा जिल्हा ते सध्याचं----------नागरिकांचं कोल्हापूर (रिकाम्या जागा तुम्हीच भरा)..#पीडित
Kolhapur hey Maharashtra cha bihar aahe kaay daily ek murder hoto.. Kolhapur madhe pratek ghari hatyare aahet kaay.. The gang of Kolhapur asa navin movie lawkar yeil ase watate.
भावाचं एका मुली साठी देश सेवा करण्याचं स्वप्न भंगलं 😭 मेरा भारत महान
एकच नंबर असे प्रकरण घडल्यास तडकाफडकी निर्णय घेणे योग्य आहे
खूप छान रोज एक खूण झाला पाहिजे यूपी बिहार नंतर जगात कोल्हापूरच नाव लागलं पाहिजे ना....😂😂
Kiti chan bolla yaar 😅
😂😂
😂
Police baslet hafte ghet mg ky Asch honar 😂
असुदे आपलं स्वप्न भंगू देऊ नका एका मुली साठी 😅
जगात भारी, आमची गुन्हेगारी 😎....
असल्या कारणांमुळे आम्ही प्यार व्यार के चक्कर मे नही पडे
Mi pn
@@krishnakilledar8494 मोबाईल मध्ये नट्यांचा फोटो बघुन खुश व्हायचो🤣
Bhau marathi bol nahi tar hindi, he 69 kashala kelas? 😅😂
मुलगी ला पण अटक करा.... ती पण जबाबदार आहे.
अगदी बरोबर आहे
Nasti hot
ek nb काम केल आहे
संकेत चा फोटो दाखवला.. मुलीचा आणि तिचा वडिलांचा ही फोटो दाखवायला हवा होता..
याला मुलगी पण तेवढीच जवाबदार आहे
मुलगा आणि मुलगी दोघाचीपण चुक असते..फक्त मुलालाच का म्हणून शिक्षा तो पण कोणाचा तरी मुलगा असतो..त्याला पण आईवडिल असतात..मुली पण सगळ्यात तितक्याच जबाबदार असतात🙏
प्रेम केलं मग चूक व्हय.. लगीन केलवर हुत नाही काय प्रेम.. तवा का गप बसताय मग.
शेवट रे❤
काय चाललंय काय कोल्हापूरमध्ये
काय चाललंय राव कोल्हापुरात
Best
कल्की पुराण वाचा स्वतःचा खरा धर्म जाणून घ्या(हिंदु धर्म नाही सनातन संस्कृती)... धर्माचे शिक्षणच तुम्हाला माणसात अनु शकते.. Nahi तर हेच होणारच... आपल्या मुलं मुलींना संस्कार द्या...
काय अजब प्रकार आहे 😮😢😢😢
Kolhapur ne crime madhe up Bihar lahi mage takale ahe
Pune awaal aahe
अरे काय बातमी ह्यांचा गोंधळ झालाय. संकेत खामकरचा खून योगेश सूर्यवंशीने केलाय आणि संकेत सूर्यवंशी पळून गेलाय काय समजेना राव 5 वेळा बघावे लागले...😂😂😂
😂
भावा नीट आईक
@@dhirajray4318 नीटच ऐकले 5 वेळा😂😂😂
काही तरी आसना पण कोल्हापूरच नाव मोठे होतय
असंच मुले बाजूला राहणार आणि मुलांचा बळी जाणार हे काय बरोबर नाही मुलीला ये तेवढीच शिक्षा मिळाली पाहिजे
कुठे जात आहे आपला महाराष्ट्र
मला तर कोल्हापूर चा बिहार झालाय असं वाटतय....
Happy father's day 😂
😂
रोज एक खूण चालूच आहे
Bhava miss u😔🥺
🇮🇳🙏💐
Bapache sanskar, vichar changalech hote pan shevat vait zala durdaiv tya bapach
मुलीला अटक करा तिची पण चूक आहे
Gunhegari chetra bro
Army madhala javai nko hot ka?
सध्या कोल्हापूर मध्ये दिवसाढवळ्या महिलांची छेड, खून, मारामारी असे प्रकार होताना कोल्हापूर चे लोक मज्जा बघतात पण मदतीला जात नाहीत... हे गंभीर आहे... मा.शाहूंचा जिल्हा ते सध्याचं----------नागरिकांचं कोल्हापूर (रिकाम्या जागा तुम्हीच भरा)..#पीडित
Mirzapur ❌ Kolhapur ✅ 😂
आगावपणा असा अंगलट येतो कधी कधी !
खाज म्हणतात ह्याला
Majya didi cha mluga ahe😭😭
Rip
भरती झाल्यावर 56 पोरी पाठी लागल्या असत्या
तुझी दिदी सोडुन गेली नसती तर हि वेळ आली नसती पाच वर्षाच पोरग टाकुन गेली
Sanket suryavashi palun gela nahi ho jara batmya nit vacha camera samor tari
अरे काय बातमी ह्यांचा गोंधळ झालाय. संकेत खामकरचा खून योगेश सूर्यवंशीने केलाय आणि संकेत सूर्यवंशी पळून गेलाय काय समजेना राव 5 वेळा बघावे लागले...😂😂😂
first properly decide karo, actually kon tapas gaya, kitna confusion hai
I mean tapak gaya
आयला आजकाल xtbr पोर बी लफडीच करत सुटल्यात तर बाबा बाय काय करतील
Ya gostila kuthe tari chap basala pahije yavar palak mantree kolhapuche miting gheun atak worant kadhla pahije he kuthe tari thabale pahije
ह्या देशात सिंगल मरणार पुढच्या जन्मात रशियात जन्म होऊदे देवा😒
खाज असल्यावर अस होताय
Kolhapur hey Maharashtra cha bihar aahe kaay daily ek murder hoto.. Kolhapur madhe pratek ghari hatyare aahet kaay.. The gang of Kolhapur asa navin movie lawkar yeil ase watate.
कटोर कारवाई झाली पाहिजे
Mulgi pn tevdich samil ahe na.pahila mulicha khun karaycha.
Police la paise kadun hand gloves dya tyach hatane purave gola kartayt
Kolhapur cha crime rate far wadala ahe
Daily 1 khun
Bharti zhlyvr lagn karun sukhane rahili astit doghapan
Khup chan br jhal maarle.? Pn muli kdunhi jr pratisad asel tr..... Mulila pn kaun nhi maarle....?.. Samjavun sangala pahije hot . Tya mulala ani mulina
Bjp chya rajyat asech pahayla milnar
Kolhapur cha old Mumbai zhala ahe
Mulgicha khun karaycha
भाजप सरकारने महाराष्ट्राचा बिहार केला आहे
बीजेपी सरकार😂😂
Hyat kai samband ❤dya ....bjp poranchi lafadi baghat Basel kai😂😂
Kolhapurat congresh ahe ! 😂😅
काय संबंध
काँग्रेस आहे कोल्हापूरात भावा
काँग्रेसच्या काळात लोकं एकमेकांचे मुके घेत होते आता खून करायला लागले😂😂😂
Kolhapur ahee chukila mafi nahi