वरपे हा साधा न्हाई खासगी सावकार व बायकांना शिव्या देतोय त्यांच्या अंगावर हात टाकतोय हे चालतय का तुम्हास व उद्या तुमच्या घरातल्या लेङीज यांच्या अंगावर हाथ टाकला तर तसेच म्हणणार आहात का ????? क्षीरसागर साहेब यांनी मग्रूर माणसाला नागङे करून फोङले पाहिजे होते
2024 च्या निवडणुकीत ह्यांना ह्यांची जागा दाखवून देऊ कोल्हापूर करानो आत्ता तरी जागे व्हा. खरंच ह्या मातीची आपल्याला थोडी तरी उब लागली असेल तर दाखवून द्या ह्यानां ह्यांची जागा 🙏🏼🙌 - एक कट्टर कोल्हापूरकर ♥️
काही वर्षा पुर्वी या क्षिरसागर ने एका चांगल्या प्रतिष्ठित माणसाची Bocsait ची मायनिंग आडवली होती,त्याला पाकीट दिले नाही म्हणून,हेची मस्तीची भाषा जास्त वाढलिया नियोजन अध्यक्ष पद मिलाले म्हणून जागोजागि अतिक्रमण करून आपल्या शाखेचे केबीन ऊभारले आहेत आता समजेल 2024 च्या निवडनुकित
पोलिसांची हिम्मत आणि पोलिसगिरी फक्त गरीब व मध्यम वर्गीयांवर चालते. मोठ्या लोकां समोर व राजकारण्यासमोर त्यांची ही हिम्मत गायब होते आणि बरोबर तिथे शेपूट घालून बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले या प्रकरणा वरून
कसल काय हे आमचा कोल्हापूर मध्ये घडत आहे ह्याची लाज वाटत आहे...आणि आम्ही मिरवतो रांजाचा गादीचे वारसदार आम्ही.... काय म्हणे जगात भारी आम्ही कोल्हापुरी...एका मुलीचा केविलवाणा हाकेल आम्ही शंडा सारखे बघत आहोत ह्याची लाज वाटते... सीसीटीव्ही फुटेज सगळं क्लिअर बोलत आहे...🙏🙏
बघा पोलीस आज हि... आमदाराचे.... खासदाराचे.... हुकूमसाही ला साथ देतेय... निषेध.. म्हणून वेक्त करतो तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचे.... त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा
महिलां मुली सुरक्षित आहेत?अस्या प्रवृत्तीला पाठींबा देणारे धन्य 🙏🛑जनतेने ठरवावं 🛑पक्ष नेता कोणताही असो कायदा सगळ्यासाठी समान आहे का? अश्या लोकांच दबावाखाली सामान्य जनतेची पिवळणूक करत रहाणार?
कायदा मंत्र्याचा पुढे चालत नाही तो फक्त गरिबावरती चालतो हैच कायदा चे वैशिष्ट आहे त्या साठि कायदा ची अपेक्षा सोडा आज पर्यंत कीती जनांना न्याय मिळालाआहे तुम्ही न्यायाची अपेक्षा करताय
ही न्यूज़ जे काही मोठे न्यूज़ चैनल आहेत त्यानी उचलून का नाही धरली हया मोठे न्यूज़ चैनल फक्त टीआरपी आणि मोठ्या राजकीय आणि गरज नसलेल मुद्दे मांडतात तर हया सर्व साधारण कुटुंबाची बातमी का नाही उचलून धरत मीडिया च्या माध्यमातून त्यानं त्याचं घर आणि दोषीं वरती कार्यवाही तरी होईल
बाबा चे गुण सांगा राजकारण करता पण 10,%वाले सर्वसामान्य असतात का दारु पिऊन धिंगाणा घातला राजकारण करा पण कोणत्या गोष्टींचे करायचं ह्याची पण जाणीव पाहिजे चॅनल वाले पण राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करत आहेत बाहेरून येवून कोल्हापूर मध्ये तुम्ही काय करता हे जनतेला माहिती आहे
खरी बातमी दाखवल्या बद्दल बी न्यूज चे अभिनंदन
रवी भाऊंचे आभार त्या कुटुंबाच्या मागे राहिल्या बद्दल
वरपे chya मुलाला मानले पाहिजे वाघच 🎉❤
khar ahe ...............ani kiti lahan ahe to ...........observe kel tar to radtoy press conference madhe ........
एखाद्या लोकप्रतिनिधींकडून ही घटना घडण योग्य नाही लवकरात लवकर वरपे कुटुंबीयांना न्याय मिळावा 🙏🏻
वरपे हा साधा न्हाई खासगी सावकार व बायकांना शिव्या देतोय त्यांच्या अंगावर हात टाकतोय हे चालतय का तुम्हास व उद्या तुमच्या घरातल्या लेङीज यांच्या अंगावर हाथ टाकला तर तसेच म्हणणार आहात का ?????
क्षीरसागर साहेब यांनी मग्रूर माणसाला नागङे करून फोङले पाहिजे होते
@@KingmakerApktuzyavar vishwas ka thevyacha..
@@KingmakerApkmag police complaint kai keli nahi tyachi...tumchich sarkar aahe na yedya 😂😂😂😂
@@KingmakerApkफेक अकौंट वरून साहेबांचे PR replay👌🏻देतायत
@@KingmakerApkत्यासाठी पोलिस आहेत की कायदा कशाला हातात घ्यायचा
परत आमदारच काय पण महापालिकेत सफाई कामगार म्हणुन पण कोण घेणार नाहीत क्षीरसागर ला
आनल परत नीवडून अशी आपली जनता
@@thekatkarbhaijanta nahi evm
माजी आमदार असले म्हणून शेजाऱ्यांना त्रास.. होत असेल तर... मग येणाऱ्या निवडणुकीत हे शहराचे नेतृत्व कसे करणार
कोल्हापूर चे एस पी.. मा.श्री महेंद्र पंडित जी...
लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन चे PI यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा...
💩💩🤣🤣
Police 🚔 गरीबांना लगेच मदत नाही करत हेच दिसून येतय...
Pagar ghacha jo garib hai tyacha var dadagiri karacha...
पोलिसांमध्ये आता पहिल्यासारखा दम राहिला आहेच कुठे.... त्यांच्याकडून काय मदतीची अपेक्षा करायची😡🤬,,
पोलिस फक्त भजनाला बसलेल्या वर लाटीचार्ग करण्यात दम दाखवतात
@@sagarghatge6582q
100% नाही होत
मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी व नियोजन अध्यक्ष पद काढून घ्यावे.
महाडिक ,बंटी पाटील, मुश्रीफ साहेब लक्ष घाला
सगळे आमदार खासदार मस्ती वाले असतात त्यांना सगळ आपलाच वाटत
पोलीसांच्यावर सुद्धा कारवाई करावी.
Ho
💯
पोलीस प्रशासक हे कधीच गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य लोकांना न्याय देत नाही.. त्यांना राजकीय नेत्यांच्या गुलामासारखं राहावं लागतं..
2024 च्या निवडणुकीत ह्यांना ह्यांची जागा दाखवून देऊ कोल्हापूर करानो आत्ता तरी जागे व्हा. खरंच ह्या मातीची आपल्याला थोडी तरी उब लागली असेल तर दाखवून द्या ह्यानां ह्यांची जागा 🙏🏼🙌 - एक कट्टर कोल्हापूरकर ♥️
वर्पे कुटुंबीयांना लवकर नाय मिळाला पाहिजे
रविकिरण इंगवले तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला न्याय मिळेल
मुलाचं नाव शौर्य शोभतंय, एकटा नडला
हा कसला लोकप्रतिनिधी यांची सर्व पदे काढून घेतली पाहिजेत अशा व्यक्तीला कोल्हापुरातून हद्दपार केले पाहिजे
फारच चुकीचे केलेले आहे त्यांनी कोणत्याही कुटुंबावर हमला😢 करायला नको पाहिजे होता
Chief Minister should have take action on Kolhapur Police first as usual Police r supporting Polititions
*Politicians
*Minister should have taken action
ते काय करणार त्याचा पाय गुजरात मधून निघेल त्यावेळी ते महाराष्ट्राकडे बघणार
काही वर्षा पुर्वी या क्षिरसागर ने एका चांगल्या प्रतिष्ठित माणसाची Bocsait ची मायनिंग आडवली होती,त्याला पाकीट दिले नाही म्हणून,हेची मस्तीची भाषा जास्त वाढलिया नियोजन अध्यक्ष पद मिलाले म्हणून जागोजागि अतिक्रमण करून आपल्या शाखेचे केबीन ऊभारले आहेत आता समजेल 2024 च्या निवडनुकित
आयला खरंच यात आमदार दिसतोय कि, अवघड आहे कुंपण च शेत खायला निघतंय 😢
पोलिसांची हिम्मत आणि पोलिसगिरी फक्त गरीब व मध्यम वर्गीयांवर चालते. मोठ्या लोकां समोर व राजकारण्यासमोर त्यांची ही हिम्मत गायब होते आणि बरोबर तिथे शेपूट घालून बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले या प्रकरणा वरून
Police cha rubab fakt samany लोकांवर असतो असा दिसून येते,
क्षीरसागर ला लय धुतला होता एका महिला ips अधिकार्याने
Jyotipriya singh
Singham leady officer...
त्यांना आम्ही धुतले होते तुला काय माहिती आहे रे
@@shahuzugar1411kshirsagar la kutrya sarkha marla hota tya lady police officer ne..
@@pratikpatil7367 तू तिथं होतास काय बघायला
कसल काय हे आमचा कोल्हापूर मध्ये घडत आहे ह्याची लाज वाटत आहे...आणि आम्ही मिरवतो रांजाचा गादीचे वारसदार आम्ही.... काय म्हणे जगात भारी आम्ही कोल्हापुरी...एका मुलीचा केविलवाणा हाकेल आम्ही शंडा सारखे बघत आहोत ह्याची लाज वाटते... सीसीटीव्ही फुटेज सगळं क्लिअर बोलत आहे...🙏🙏
एक नंबर रे...त्या माजी च्या आसपास असणारीच ला घुमिवलास एक नंबर काम🤣🤣दिवस भरल्यात वाटत पैसे खाऊ चे
Tya yz amdara sobat police vr pn gunha dakhal zala pahije😡
आमदाराला मस्ती आलीय
लवकर न्याय मिळावा आमदार खासदार मंत्री ychyvar कारवाही का होत नाही
जाहीर निषेध
वरपेंनी उदयनराजे भोसलेंची भेट घ्यावी.शिवाजी महाराजांचे वंशज राजेश क्षीरसागरला त्याची लायकी दाखवणार.
गोरगरीब लोकाना का ताप देता. तुमच्या बरोबरीच्या लोकाना नडाना
Jyotipriya Singh Kolhapur is calling you.
आता हीच लोकं त्यांना मतदान करणार
लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे
महाराष्ट्राचा अफिगानिस्तान करू पाहणाऱ्या ना शासन झालेच पाहिजे
कायदा सु्यवस्थेचा अपमान आहे हा .
बघा पोलीस आज हि... आमदाराचे.... खासदाराचे.... हुकूमसाही ला साथ देतेय...
निषेध.. म्हणून वेक्त करतो तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचे....
त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा
पोलीस हे फक्तं नेते मंडळी यांचेच म्हणणे ऐकून घेतात गरीब लोक असेच भरडले जातील
राजेश क्षीरसागर साहेब फक्त सत्य काय ते माहीत करून घ्या म्हणजे कळेल 🚩
हा काय विषय 😮
डायरेक्ट कोर्टात केस दाखल करा...... समाजात कसं रहायचं हे त्याला समजलं व्यवस्थित.
असेच आमदार असतील तर जनता कशी सुरक्षित राहील त्यामुळे जनतेनी अश्या आमदारांना निवडणुकीत धडा शिकवायला पाहिजे.
सामान्य लोकांनी आता अश्या आमदार खासदारांना घाबरले पाहिजे.. BJP काही करू शकते.. काही कारवाई होत nste🙏🙏घाबरून जा आता तुम्ही 🙏
महिलां मुली सुरक्षित आहेत?अस्या प्रवृत्तीला पाठींबा देणारे धन्य 🙏🛑जनतेने ठरवावं 🛑पक्ष नेता कोणताही असो कायदा सगळ्यासाठी समान आहे का? अश्या लोकांच दबावाखाली सामान्य जनतेची पिवळणूक करत रहाणार?
सत्तेचा गैरवापर
राजकारण्यांना टरकते खाकी...
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🏹🚩 ज्याला कोण नाही त्याला आहे
पोलिसानी या कुटुंबाला सुरक्षा द्यावि
आम्ही एकनाथ शिंदे गटातील आहोत पण हे वागणं चुकीचं आहे एकनाथ शिंदे साहेब तुमी यांच्या वरती काहीतरी कारवाई करावी
फेक अकौंट वरून साहेबांचे PR replay👌🏻देतायत
मतदान करुन कोणाला निवडून द्यायचं हे जनतेच्या हातात आहे
माजला आहे हा राजेश क्षीरसागर
निच नेता
khuta ghala shirsagara chya dhungnat
varape hyanchya mulga lahan ahe ......vait watal........Thank you channel B for this news.
शिंदे झोपा काढायला लागला आहे का
सत्तेचा माज चढलाय
आता कुठे आहेत ते आयपीएस एन्ट्री चे व्हिडिओ.
It’s red alert 🚨 for kolhapur
राजकारणी लोक आणि पुलिस प्रशासन हि काय सुधारणार नाहीत पण व्हिडिओ पुन्हा बघा बारक्या पोरग्याण कुणाला तरी मारलाय
वरपे कुटुंब ही आगाऊ आहेच पूर्वीपासून
Splendor vale karyakarte😂
राज्य कार्यकारी नियोजन वरून तातडीनं हकालपट्टी व्हायला पाहिजे, बरेच हेत असले.यंत्रणा विकत घेतली आहे.
👍
कायदा मंत्र्याचा पुढे चालत नाही तो फक्त गरिबावरती चालतो हैच कायदा चे वैशिष्ट आहे त्या साठि कायदा ची अपेक्षा सोडा आज पर्यंत कीती जनांना न्याय मिळालाआहे तुम्ही न्यायाची अपेक्षा करताय
ही न्यूज़ जे काही मोठे न्यूज़ चैनल आहेत त्यानी उचलून का नाही धरली हया मोठे न्यूज़ चैनल फक्त टीआरपी आणि मोठ्या राजकीय आणि गरज नसलेल मुद्दे मांडतात तर हया सर्व साधारण कुटुंबाची बातमी का नाही उचलून धरत मीडिया च्या माध्यमातून त्यानं त्याचं घर आणि दोषीं वरती कार्यवाही तरी होईल
time will show his power
Are WA पोलिस khupch changl kam krtat ki .....laaj vatayla pahije स्वतःला
ऐक साबण.नी दगुड द्या रे आंगुळीला,दिसत बी नाय,,,,
पोलिसांनी बांगड्या घटल्यात का?
Aaj 12 November... Ajun karyawai keli nsel
बाबा चे गुण सांगा राजकारण करता पण 10,%वाले सर्वसामान्य असतात का दारु पिऊन धिंगाणा घातला राजकारण करा पण कोणत्या गोष्टींचे करायचं ह्याची पण जाणीव पाहिजे चॅनल वाले पण राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करत आहेत बाहेरून येवून कोल्हापूर मध्ये तुम्ही काय करता हे जनतेला माहिती आहे
Police Garibanche kadhich nastat lakshat ghya
या क्षीरसागर चा माज बाहेर काढा
पोलिस वर करवाई करा
Aata सापडला
Shame on Government , Absence of Rule , law and order is dangerous for society.
Visarle vattat loka
samaan nagari kayda pahije. Aamdaar ani police nirikshaka var karvai zalich pahije.
Nyaay Diya tay kutumbala
परत मतदान करताना विचार करा
Ha jar amchya Mumbai mhdey asta na ye b c la Sola asta me 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Eknath shinde ni kshirsagar chya shejari rahaila gele pahije...
Mhnun police bharti yet nvti he asle Kam hyanche
Bhdkhau Sarkar.. Ata prt vot nai
Kolhapur che rajkaran badalte aahe
Court madein kase ghala
मुजोर पोलीस
Polisanwar pahili karyawahi keli pahije , aamdar disala ki yancha awasan galapatate ...ani samanya manasawar lagech taaw dakhawanar ..!
दुर्देव
File a fir under 156(B) in court
Should punish
Ek ch upay ahy direct man sey khdey ya 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
निवडणूक प्रचारात या मग सागतात लोक तुम्हाला
Shame on police
Raja masti ali ka re randcha😂😂
काही होनर नाही 😞
Khup motha dhadas lagta tyancha virodhat bolayla...
2री,3री,एक्का............ या प्रकरणा मुळे एव्हढा प्रसिद्ध झालास... उभा रहा आता इलेक्शन ला........
Joti priya sing cha maar visarla vadhat ha rajesh shirsagar