सोयाबीनच्या जातींचे वैशिष्टय़े व गुणदोष
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान # खेती #किताब #गाइड #agriculture #book #गजानन जाधव #व्हाइट गोल्ड ट्रस्ट #औरंगाबाद #शेती मार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेती विषयक माहिती #शेतीचे प्रकार #महत्व #शेतीचे अवजारे #शेतीचे वैशिष्टय #शेती व्यवसाय #शेती जुगाड #शेत विमा प्रकार\ #शेती प्रकार #भारतीय किसान #हवामान अंदाज #gajanan jadhao #jadhav #havaman andaj #sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton
Atmaram pawar mangrulpir
नमस्कार दादा🙏
Sir mala 3600 ahe tar 4000 la dela
नमस्कार दादा , आपण कोणते वाण घेतले आहे
Shenga futayat
नमस्कार दादा , बूस्टर ९३०५ घ्या
❤❤❤❤❤
🙏🙏
992 सोयाबीन बियाणे आहे का सर उस्मानाबाद जिल्ह्यात फुले किमया 753 पाहिजे सर
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये या दोन्ही जाती नाही
सोयाबीन केडीएस 992, बीयाणे आहे काय किमत पती काय धन्यवाद🙏
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये ९९२ नाही
KDS 753 parbhani medhye kuthe bhetel aple
नमस्कार दादा परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
Fule Sangam badal borobar ahe
धन्यवाद 🙏
सर मी kds 753 पेरले आहे कसे राहील ? काय काळजी घ्यावि लागेल ??
नमस्कार दादा ,चांगली जात आहे
612 मिळेल का sir
नमस्कार दादा , हो मिळेल आपला जिल्हा तालुका सांगा
मागील वर्षाप्रमाणे या वर्षाला देखील मार्गदर्शन अपेक्षित. खूप आभार आपले🙏
आपले शुद्ध धन्यवाद दादा 🙏
विक्रानंत म्हणजे 9305
Khup chan margadarshan
धन्यवाद दादा 🙏
Sir 612कोरडवाहू येइल का
फुले कल्याणी
sir namskar
kinwat tq aple biyane kute milel krua
paya sanga
नमस्कार दादा , किनवट - माऊली कृषी सेवा केंद्र 9405383136,
सारखणी - शिवकृपा अॅग्रो एजन्सी 9558866901
सारखणी - निलेश कृषी केंद्र 7588000088
Ds 228 ची बॅग मिळेल कितीला व किती किलोची आहे परभणी मध्ये
नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
यांच्या कडे चौकशी करा
धन्यवाद सर.. खूप महत्वाची माहिती तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविता.. त्याचा आम्हाला खूप फायदा होतो.
Sir booster 726 Wardhela kontya krushi kendrat milel
नमस्कार दादा, वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
सोयाबीन भोकरदन ला कोठे मिळेल
नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
Sir Booster KDS 726 wardha mde kuthe milele.. 🙏🙏
नमस्कार दादा , वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
Aurangabad madhe ani kds 726 che rate
Sir Apka Shukriya
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद दादा 🙏
Sir 9305 ka time period 120 days haina
नमस्कार सर , ९३०५ व्हरायटीचा कालावधी ९० दिवसाचा आहे
25 तारखेला पेरणी झाली आहे सोयाबीनमध्ये हरभरा आणि दुधी खूप आहे कोणते तणनाशक वापरावे आणि तनाशकाने हरभरा जळतो का ??
तसेच पहिली फवारणी कोणती घ्यावी ?
नमस्कार दादा , हरबरा द्विदल पीक असल्यामुळे ते सोयाबीन मधील तणनाशकाने पूर्ण जळणार नाही
Sir mds ruchi 1001 ची माहिती दया
कोणी म्हणते फुले संगम ची एकरी बियाणे 25 किलो पेरा आणि तुम्ही म्हणता 20 किलो पेरा किती पेराव
नमस्कार दादा, एकरी २० किलो
फुले संगम महाराष्ट्र t yet nhi ka अमरवती district
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
नांदेड जिल तलुका उमरी कुट batil
नमस्कार दादा , नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
वाही बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
भरपूर माहीती दिली साहेब धन्यवाद🙏
धन्यवाद सुदर्शन भाऊ 🙏
सर अकोला भागात 9305 येईल का पहिल्या वेळेस तुमच्या बुस्टर चे बियाणे घेतलेले आहे याचा काही अनुभव नाही वाण चांगलं आहे ना
नमस्कार दादा , चांगले आहे
सर बुस्टरचे बियाणे भोकर जिल्हा नांदेड येथे उपलब्ध आहे का
नमस्कार दादा , भोकर - गोपाळ ट्रेडिंग कंपनी 9673528295
भोकर - सारडा कृषी भंडार 9420417007
सोमठाणा फाटा - आदित्य ऍग्रोटेक & इरिगेशन 8329896755
यांच्याकडे चौकशी करा
चक्री भुंगा व खोड माशी चे नियंत्रण नियोजन सांगा
नमस्कार दादा , पेरणी पूर्वी रिहांश ची बीजप्रक्रिया करावी
संग्रामपूर येथे आपल्या कम्पनी चे फुले संगम कुठं मिळेल आणि उपलब्ध होईल का साहेब ?
नमस्कार दादा , संग्रामपूर - राठी कृषी केंद्र 9421394996
संग्रामपूर - न्यू गांधी कृषी केंद्र 9730014999
संग्रामपूर - ठाकरे कृषी केंद्र 9421473686
संग्रामपूर - आदिशक्ती कृषी केंद्र 8766782191
Sir taluka pandharkawada zilha yavatmal yete aple margadarshan labhave
नमस्कार दादा , प्रयत्न करू . धन्यवाद 🙏
Sir, बूस्टर ९३०५ उमरेडला (ना गपुरला मिळेल काय
नमस्कार दादा , उमरेड - भोयर कृषी केंद्र 9767222571
उमरेड - अतुल कृषी सेवा केंद्र 9822691394
उमरेड - गुप्ता कृषी केंद्र 8888803385
उमरेड - श्री गणेश ॲग्रो एजन्सीस 9834080146
सर नमस्कार मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे आपल्या मार्गदर्शना मुले मला गेल्या वर्षी चांगला फायदा झाला 65 किलो ,228 बियाणे पेरणी केली 31 क्विंटल सोयाबीन झाले या वेळी मी kds726 बियाणे वापरावे का नाही हे सांगा
नमस्कार दादा , चालेल
नाशिक येथे बूस्टर कंपनी चे kds ७२६बियाणे उपलब्ध होऊ शकेल का ?
नमस्कार दादा, सध्या नाही
३३५बूस्टर नांदेड जिल्हा ता हदगाव मध्ये मिळेल का
नमस्कार दादा , हदगाव - शिल्पा कृषी भांडार 9588611621
निवघा बाजार - श्री कृषी सेवा अँड ट्रेडर्स 8975076263
पळसा - सचिन कृषी सेवा केंद्र 9403746628
तमसा - जांभळेकर ट्रेडिंग कंपनी 8007581199
Sir karishma soyabean badal mahiti dyavi... 💐
नमस्कार दादा , ते ९३०५ आहे
ग्रीन गोल्ड 3344कास आहे
@@RizwanKhan-bl3iy Bahutek he pan Ka 9305 asnar
नमस्कार, यंत्राने काढता येणारी जातींची माहीत हवी, धन्यवाद सर, आभारी आहोत.
MAUS 162
MAUS 162
नमस्कार दादा , MAUS १६२ ह्या जातीची मशीन ने हार्वेस्टिंग करू शकता
@@whitegoldtrust खुप खुप आभारी आहे, धन्यवाद.
Sir 9305 kapnis ushir jhalyas / pani aslyas shenga futate ka ...?
नमस्कार दादा , नाही
Solapur dist KDS 726 kuthe milel
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
9305 चे भाव 3900 रुपये सांगत आहेत वाशिम मध्ये
नमस्कार दादा, जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे
Latur la kothe booster 335 milel
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
नमस्कार सर .. बूस्टर चे 9305 .10 ब्याग व KDS 726 .चे 4 ब्याग मिळाल्या पण MAUS 612 अजून पर्यंत भेटले नाही .कृपया अमरावती किवा परतवाडा कुठे मिळेल ते सागा ..
Dhiraj bhau tumhi kuthun aanlya
Tumcha mo. No
Dya
महाबीज चे मिळेल जरा शोधाव लागेल
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये MAUS ६१२ उपलब्ध नाही, दुसऱ्या चांगल्या कंपनीचे घेऊ शकता.
Booster che KDS 726 chi Bag kitila aahe?
Sir Bustar js 9305 umarkhed la kuthe milel kay kimat asel 30 kg chi
Ani bij prakriya kashachi karavi
Fungicide, insecticides 🙏
नमस्कार दादा , उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123
उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102
उमरखेड - यश कृषी केंद्र 9730486777
मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601
ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729
ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664
फुले संगम अकोला येथे कुठे मिळेल
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
कापूस व तूरीच्या जातीबद्दल सुद्धा अशीच माहिती द्यावी,हि विनंती.
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/video/agsyIiFwJtM/v-deo.html
बूस्टर मधूनर kds 753 फुले किमया मिळेल का परभणी मध्ये
नमस्कार दादा , बस्टर मध्ये ७५३ नाही
@@whitegoldtrust ds 228 ची बॅग कितीला मिळेल व किती किलोची परभणी मध्ये
नमस्कार दादा , बूस्टर २२८ MRP ४२५० रु
9305 budatun shenga aste ka
नमस्कार दादा , हो उभाट वाढणारे वाण आहे
Jalgaon madhe 726 , 753 Booster chya Bags kuthe miltil...
नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
जळगाव - विजय ॲग्रो सेंटर 7391084984
करिश्मा आहे ते सर
Right😂😂😂
अकोला मध्ये js 9305 सोयाबीन कुठे आहे
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131
Sir maus ६१२ बदललं अधिक माहिती द्या
नमस्कार दादा , maus ६१२ सुद्धा चांगली जात आहे हि मध्यम कालावधीची जात आहे
सर मी फुले संगम बूस्टर कंपनीचे सोयाबीन आणले आहेस. एकरी किती पेरावे पाहिजे.
केवढ्याला भेटली बाग
नमस्कार दादा , एकरी २० किलो
कसे काय एवरेज देती बूस्टर कंपनीचे सोयाबीन सर
🙏
सर उन्हाळी हंगामात घेतलेले सोयाबीन , ते बियाणे आता पावसाळी हंगामात वापर केला तर चालेल का??
नमस्कार दादा , हो चालते
Sir KDS 726 Nanded himayetngar madhe kuthe milel
नमस्कार दादा , हिमायतनगर - कृषिसमृद्धी बीज भांडार 9623976610
हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771
हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289
बीड जिल्ह्य़ात बूस्टर 335 , 9305 व 228 योग्य दरात कोठे मिळेल..
नमस्कार दादा , बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
सर बुस्टरचे फुले किमया 753 हे बियाणे मलकापूर जि. बुलडाणा येथे कोठे मिळेल ??
नमस्कार दादा , मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
मलकापूर - बिंजराज सिरेमल बुरड 9356699896
मलकापूर - ज्योती सीड्स 9763008788
सर बूस्टर 9305 ची बॅग ची अंदाजे किंमत किती आहे
नमस्कार दादा , MRP सिंगल लेबल ४१०० रु व डब्ब्ल लेबल ४२५० रु आहे
@@whitegoldtrust सर सिगल लेबल आणि डबल लेबल या मध्ये फरक काय आहे
नमस्कार सर मी खोडवा तुटुन गेल्यावय
पाचट ठेऊन रोटर मार्ले व नागराच्या साह्याने गाडले व परत रोटर मार्ले तर पाचट कुजन्यासाठी आता त्याला पाणी सोडले आहे
तर 5 जुनला त्या शेतात सरकी लागवड केलीतर
चालेलका
नमस्कार दादा , हो चालते
ज्या प्रमाणे kds-726 च नाव फुले संगम आहे , तसे MAUS-612 च नाव काय आहे?
नमस्कार दादा, हे वान एम ए यु एस 612 या नावाने प्रचलित आहे
@@whitegoldtrust
Sir buster madhya 612 aahe ka ?
Ani 612 cha utar kar aahe
Booster 612 beed la kothe milel, maus 71 milel ka
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये ६१२ आणि MAUS ७१ जाती नाही
Ankur js 335 price (30kg)
नमस्कार दादा , त्यांच्या प्रतिनिधीला संपर्क करावा
@@whitegoldtrust mobile number nhi aahe sir
Booster 344 fule Agrani milel kay?
नमस्कार दादा , नाही
सर लातूर मध्ये बियाणे के डी एस 726 कोठे भेटेल
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
Sir
Soyabin Buster Biyane Aurangabad madhe kuthe ani kadhi milu shakel
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
जुना मोंढा - उमेश कृषी सेवा केंद्र 9423147230
सर kds 726 एकरी बियाणे किती पेरावे, दीड फूट अंतरावर
नमस्कार दादा , एकरी २० किलो प्रमाण
@@whitegoldtrust दादा वाळूज, गंगापूर, औरंगाबाद येथे कुठे मिळेल आपल बियान
गिरिनगोड.3344
No.1 mahiti.👍🏻 sir kds726 ani maus 612, maus 71 parbhani madhe kuthe milel
नमस्कार दादा , परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
यांच्याकडे चौकशी करा
Sir booster 726 mangrulpir madye kothe milel
नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699
सर बूस्टर चे फुले किमया कुठे मिळेल
नमस्कार दादा , बूस्टरमध्ये फुले किमया नाही
Pn saglyat jast chakri bhunghyacha pradurbhav hota to kami zala pahije tyasathi sanga kahitari
नमस्कार दादा , चक्रभुंगा व खोड किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी व्यवस्थापन योग्य करावे, या विषयी पुढे माहिती देऊ
सारस 335 सोयाबीन बियाणे कसे आहे
नमस्कार दादा , चांगले आहे
Green gold 3344 jatiche vaishishtye sanga please
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
👌
Sir boster biyane osmanabad .washila kothe milel...
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
सर जालना इथे 726 सोयाबीन कुठ भेटल
नमस्कार दादा , जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 7020513920
धन्यवाद सर
Daftari
Kds 726 chikimat kay ahe
Sir koradvahu sathi chalel ka buster
नमस्कार दादा , बूस्टर ९३०५ घ्यावे
फुले संगम 3200 म्हणत आहे सर 20 किलो चा यवतमाळ ला .खूप महाग झाले
नमस्कार दादा , बूस्टर KDS ७२६ ची MRP ३१०० रु आहे. या पेक्षा जास्त भावात विक्री करू शकत नाही
@@whitegoldtrust सर फुले किमिया नाही का बस्तर चा.
नमस्कार साहेब, सोलापूर जिल्ह्य़ात booster 335 किंवा9305 मिळेल
कुठे मिळेल
नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
Booster che maus 612 मिळेल का?
नमस्कार दादा , नाही, महाबीज चे मिळेल जरा शोधाव लागेल
सर kds 726 आणि kds753 या पैकी कोणते बियाणे चांगले राहील
नमस्कार दादा , KDS ७२६ चांगले आहे
@@whitegoldtrust काय भाव आहे
Wardha yethe kds726 kuthe melel
नमस्कार दादा , वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
Karishma baddl sanga
त्यात 9305 आहे, 9305 कमी किमतीचे घ्या यापेक्षा
@@gajananjadhao5823 aamhala karishma ch pahije
सर बुस्टर चे 335 वसमत येथे मिळेल का 🙏
नमस्कार दादा , वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
आडगाव रांजे - ओंकारेश्वर कृषी केंद्र 7559332735
कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
शिराड - स्वराज कृषी सेवा केंद्र 9834694962
Sir, शेंगा पोचट का रहते?
काळजी काय करावे व कधी करावे
नमस्कार दादा , चक्रभुंगा व खोड किडीला नियंत्रित ठेवावे.
सर बियाणे मार्केट ला कधी येणार.
नमस्कार दादा , बूस्टर चे सोयाबीन मार्केट मध्ये उपलब्ध झाली आहे
Dist jakgaon tq muktainagar mala pan soyabin lagvad karane aahe kontibkaru
नमस्कार दादा , मुक्ताईनगर - जय अंबे ट्रेडर्स 9422283027
मुक्ताईनगर - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीस 9403555042
कुऱ्हा काकोड - खंडेलवाल अग्रीटेक 8669030655
बुस्टर JS ३३५ घ्यावे
सर रवी जात कशी आहे
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
Booster 71 kitila aahe
सर परभणी मध्ये kds 726 ची बॅग मिळेल कुठे.
Ds 228 जमेल का
नमस्कार दादा . परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
@सोयाबीनची शेती दिवाळी मध्ये किती वेळा पाणी द्यावे लागते
मोबाईल फोन न. द्या तुमचा
@@ajinkychavan samart krshi kendra
Sir beed gevarai made aaple vikrate aahet ka
नमस्कार दादा , गेवराई - कृशभ कृषी सेवा केंद्र 9422796107
गेवराई - शिवशंकर कृषी सेवा केंद्र 9527498711
गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230
धन्यवाद सर, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात,त्याचे चांगले विवेचन केले आहे.
धन्यवाद दादा 🙏
Sir, Phule Sangam aahe ka, booster seeds che!
नमस्कार दादा , हो आहे
Rate
नमस्कार साहेब रुची कंपनीचे mds 1001 आणि mds 2001 जात कशी आहे
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
सर , बूस्टर बियाणे मलकापूर बुलडाणा कोठे उपलब्ध राहील
विश्वास कृषी केंद्र धामणगाव बढे
नमस्कार दादा . मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
मलकापूर - बिंजराज सिरेमल बुरड 9356699896
मलकापूर - ज्योती सीड्स 9763008788
आम्ही गजानन जाधव सरांनी सांगितलं तसेच नियोजन करतो.....white gold सोडून दुसरे काही घेऊ शकत नाही ..खूप प्रेम आहे गजानन भाऊ वर...335घेऊ पण पुढील वर्षी बूस्टर ची maus 612 काढावी ही विनंती.......
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या सर्व टीम सोबत असू द्या याने आमचा उत्साह वाढतो ,
MAUS ६१२ च्या ट्रायल घेणे चालू आहे, सर्व ट्रायल चांगल्या आल्या तर पुढील वर्षी मार्केट मध्ये नक्की देऊ . धन्यवाद