Soybean Kapus Anudan : ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान जमा | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #soybean #cotton #anudan
    सोयाबीन कापूस अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अनुदान आज (ता.३०) जमा करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी अनुदान वितरणाचा ई शुभारंभ करण्यात आला
    Farmers waiting for soybean cotton subsidy have finally got relief. Grants have been deposited in the accounts of 49 lakh 50 thousand farmers today (30th). The distribution of grants was inaugurated on September 30 by the Chief Minister and both the Deputy Chief Ministers of the state
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 642

  • @rajendraaadmane3140
    @rajendraaadmane3140 4 години тому +27

    ॲग्रोवन ची माहिती एकदम खरी असते त्याबद्दल ॲग्रोवन चे धन्यवाद

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 3 години тому +31

    अजुनही अनुदान जमा झाले नाही. 4.30 दुपारपर्यंत तरी.

    • @a_n_k_u_s_h_20
      @a_n_k_u_s_h_20 2 години тому

      5.43pm nahi aale ajun

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 2 години тому +1

      एक दिवस दम धरा आज उद्या जमा होईल

    • @a_n_k_u_s_h_20
      @a_n_k_u_s_h_20 Годину тому

      @@dinkarraodeshpande8005 😁

    • @tusharchamnur7521
      @tusharchamnur7521 Годину тому

      सर उदा करतो फोन करतो

    • @machindrazanan3259
      @machindrazanan3259 26 хвилин тому +1

      अनुदान जमा झाले 6:30pm

  • @arunsonkusare
    @arunsonkusare 3 години тому +16

    , अजुन पर्यत अनुदान बॅक खात्यात जमा झाले नाही

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 5 годин тому +32

    सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे.नाही तर शेतकरी तुमचा हिशोब करणार..जय जवान जय किसान.

  • @yashvantrakh4852
    @yashvantrakh4852 2 години тому +9

    नेमके अनुदान कोणत्या जिल्हात जमा झाले आहे बीडमध्ये आणि पाटोदा तालुक्यात तर 5 15 पर्यंत जमा आले नाही

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 5 годин тому +19

    अहो सर मागील वर्षी ची तुष्यार शिंचर सबसिडी अजून नाही आली.. काय हे सरकार

  • @dattajadhav804
    @dattajadhav804 3 години тому +15

    कर्ज माफी झालीच पाहिजे 😢😢 शेतकरी खुप अडचणीत आहे

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 Годину тому +1

      कायमस्वरूपी अडचणी असतील परवडत नाही तर बंद करा

  • @SwapnilKalushe-xh7hs
    @SwapnilKalushe-xh7hs 5 годин тому +17

    अजून कोणालाच नाही आले

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 5 годин тому +14

    लबाडाचं आमंत्रण "........"?,
    काही "खरं "नाही....!! 😡😡😡😡😡

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io 4 години тому +9

    या सरकारने सरसकटपणे अनुदान शेतकरयांना दिले नाही तर यांचा खेळ खल्लास झाला समाजा

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 5 годин тому +8

    आम्हाला अजून काहीच भेटलं नाही 😢 पण येत्या निवडणुकीमध्ये दाखवू💯✌️

  • @BhauraoDeshmukh-b5v
    @BhauraoDeshmukh-b5v 5 годин тому +12

    तुषार सबसिडी कधी येणार आहे या विषयी काही माहिती आहे का सर

  • @pravinmanwar1005
    @pravinmanwar1005 3 години тому +10

    अकोला जिल्हा अजून पैसे जमा झाले नाही

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 4 години тому +6

    पीएम किसन सन्मानयोजनेत संमती पत्र लागले नाही मग खापूस सोयाबीन अनुदान साठीच संमतीपत्र आट ही शेतकरी साठी खूपच खर्चित आहे,

  • @dipakrathod9262
    @dipakrathod9262 5 годин тому +23

    भाजपा सरकारला आम्ही पण पाहणार दहा 10 नोव्हेंबर तारीख ला तारीख जय किसान

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 5 годин тому +110

    सरसकट 3 लाख कर्जमाफी आणि पिक विमा मिळाल्याशिवाय भाजपला मतदान नाही

  • @kailashthoke9700
    @kailashthoke9700 4 години тому +7

    हिंगोली जिल्हा त कधी पडनार आहे अजुन नाही झाले अनुदान जमा

  • @mangeshbade6184
    @mangeshbade6184 3 години тому +5

    अहमदनगर कोपरगाव अजून एकही रुपया जमा झालेला नाही दुपारी 4.35

  • @lahanujeebhosale7006
    @lahanujeebhosale7006 3 години тому +11

    बुलढाणा जिल्ह्यात अजून एक रुपया नाही आला

    • @vijaychaudhari3879
      @vijaychaudhari3879 2 години тому

      @@lahanujeebhosale7006 पैसै गेले कुठ😄😄😄

  • @sachinchaudhari-fl8np
    @sachinchaudhari-fl8np 6 годин тому +7

    साहेब दूध अनुदान विषयी काही माहिती दया हो

  • @dnyanum4285
    @dnyanum4285 Годину тому +4

    पैसे आले नाहीत शेतकऱ्यांना फसवु नकोस

  • @ashokbhutekar2822
    @ashokbhutekar2822 2 години тому +5

    नाही झाले घनसावंगी तालुक्यात

  • @vijaychaudhari3879
    @vijaychaudhari3879 5 годин тому +81

    वाटपाची चौकशी व्हायला पाहिजे बरेच शेतकरी आजुन वंचित आहे पैसे फक्त परळीत पोहचले

    • @15ranepankaj
      @15ranepankaj 4 години тому +6

      खर आहे हे

    • @15ranepankaj
      @15ranepankaj 4 години тому +6

      हे सर्व भदखाऊ आहे

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 4 години тому

      धन्या गुउ खाऊ कुत्रा आहे

    • @Fun_for_you470
      @Fun_for_you470 3 години тому +4

      💯

    • @rameshgutte6575
      @rameshgutte6575 3 години тому +2

      साहेब मी परळीचाच आहे माझ्या खात्यात आजून रक्कम जमा झाली नाही..

  • @akashmandlik8204
    @akashmandlik8204 5 годин тому +6

    नाहीत अकाउंटला आले😅😅

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 3 години тому +4

    अजून पर्यंत ही आज अनुदान खात्यात जमा झालेले नाही आहे सर😅😅

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 5 годин тому +5

    अमरावती जिल्हा अजुन जमा झाले नाही

  • @Niteshshelke926
    @Niteshshelke926 5 годин тому +4

    पैसे आले नाहीत लोकांना बातमी दाखऊन वेड करू नाही

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 5 годин тому +9

    वर्धा जिल्हा अजून जमा झाले नाही

  • @Vaibhav_Shinde.
    @Vaibhav_Shinde. 3 години тому +4

    एकही रुपय आला नाही अजून पर्यंत

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 5 годин тому +3

    सरकारं हे अनुदान वाटप नुकसान भरपाई देणं बंद करावं फक्त शेतमालाचा भव उत्पादन खर्च चे दुप्पट द्यावा व ग्राहकांना खरेदीचा भव ठरून धावा

  • @pandurangyeole9076
    @pandurangyeole9076 5 годин тому +4

    मला पीएम चे पैसे येत असतात पण अजून काही अनुदान जमा झाले नाही

  • @KhushalKarne
    @KhushalKarne Годину тому +2

    अजून अनुदान जमा झाले नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी होईल नांदेड जिल्हा शेतकऱ्याचे

  • @rameshgutte6575
    @rameshgutte6575 3 години тому +3

    आजून अनुदान रक्कम खात्यावर जमा झाले नाही...

  • @GangaparsadSarse
    @GangaparsadSarse 3 години тому +2

    अरे किती खोटं बोलून बोलणारा अनुदान आले नाही शेतकऱ्याला जेवढा त्रास देतात निवडणूक मध्ये दाखवून देऊ

  • @InnocentBilliards-rm2mu
    @InnocentBilliards-rm2mu 5 годин тому +4

    आले नाहि आजून येतेका नाहि काहि गारेटि नहि🙏

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 години тому +2

    हे अनुदान तर त्यांना द्यावच लागेल पण सरसगट कर्जमाफी झाली तर आणि तरच यांचा विचार केल्या जाईल या विधानसभेला नाही तर यांचा हिशोब चुकता करणार महाराष्ट्रातील शेतकरी हे लक्षात ठेवा धनुभाऊ (कृषीमंत्री ) राज्याचे

  • @Dnthamke
    @Dnthamke 5 годин тому +4

    माझ्या खात्यात एक रुपया ही जमा झाला नाही

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 години тому +3

    यादी कोनत्या साईटवर बघायची...

  • @devrajpawar119
    @devrajpawar119 3 години тому +2

    काही शेतकरी पात्र असून यादीत नाव नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल कीं घोषणा राहील

  • @VijayWagh-i4s
    @VijayWagh-i4s 3 години тому +3

    माझ्या अकाऊंटवर आज कोयसे जमा झाले

  • @anilchavhan1776
    @anilchavhan1776 4 години тому +2

    तुषार सिंचन ची सबसीडी केंव्हा जमा होणार ते सांगा सर.एक वर्ष झाले.

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    मुक्काम पोस्ट निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2:00 वाजेपर्यंत तरी माझ्या खात्यात काही पैसे आले नव्हते बाकी ॲग्रोवन ने दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद😂

    • @Generalk45
      @Generalk45 5 годин тому +2

      🙏

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 5 годин тому +1

      🥕🥕🥕येईल असं वाटत भाऊ

    • @madhavbhutale2402
      @madhavbhutale2402 4 години тому +1

      ३० नोव्हेंबर म्हणताय ना तुम्ही मग येतील की अजून एक महिना बाकी आहे ३० नोव्हेंबर यायला 😂

  • @PramodKumare-l7u
    @PramodKumare-l7u 4 години тому +3

    यवतमाळ पैसे नाही आले

  • @ganeshraut6330
    @ganeshraut6330 4 години тому +2

    Adhi 2 hectare soybean + 2hectare kapus= 4.yana 20 hjr denyat yeil as hote. Na

  • @khrushnasannse1303
    @khrushnasannse1303 5 годин тому +18

    ज्याची जरूरत नाही तेच सरकार देत सुटलंय शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव पाहिजे बाकी शेतकऱ्याला काहीही नको

    • @Bharatkumar-bd7si
      @Bharatkumar-bd7si 4 години тому

      तू नको घेऊ

    • @Orange_farming
      @Orange_farming 4 години тому

      धावपडत kyc केली असेल भाऊ तू 😂😂

  • @carsandbikesfan3611
    @carsandbikesfan3611 4 години тому +6

    परळीत 2023 रब्बी चे पैसे आज मिळाले हेक्टरी 21500/- धन्यवाद मुंडे साहेबांचे

    • @nwordsmartsolution8947
      @nwordsmartsolution8947 3 години тому

      DBT LINK account la aahe ki je passbook dile hote ty account la aale aahe paise tumche

    • @rameshgutte6575
      @rameshgutte6575 3 години тому

      साहेब मी परळीचाच आहे माझ्या खात्यात आजून रक्कम जमा झाली नाही

  • @gopalshinde7376
    @gopalshinde7376 22 хвилини тому +1

    आज रात्रीचे 7:30 वाजलेत चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाला नाही

  • @prashantshinde0005
    @prashantshinde0005 24 хвилини тому +1

    सूक्ष्म सिंचन योजनेचं अनुदान कधी जमा होईल काय माहिती आहे

  • @dadasahebmundhe4377
    @dadasahebmundhe4377 3 години тому +2

    सोलापूर जिल्ह्य़ातील आले नाही

  • @changdeolonari8865
    @changdeolonari8865 3 години тому +2

    आजून एक रुपया पण जमा झाले नाही नाशिक

  • @babasahebraut9673
    @babasahebraut9673 3 години тому +11

    सरकार पेक्ष्या तुम्हाला च जास्त घाही असते
    व्हिडिओ बनवायला जरा उशीर झाला असता तरी चालले असते पण खात्री करून व्हिडिओ बनवायचा

  • @machindrazanan3259
    @machindrazanan3259 5 годин тому +9

    दूध अनुदान कधी येणार

    • @vijayk-fw3sl
      @vijayk-fw3sl 3 години тому

      Yet nastay anudan kel ghya

    • @machindrazanan3259
      @machindrazanan3259 12 хвилин тому

      ​@@vijayk-fw3slभाऊ 8 दिवसात होइल

    • @vijayk-fw3sl
      @vijayk-fw3sl 8 хвилин тому

      @@machindrazanan3259 nakki ka karan 3 mahine zhale

  • @dattathote9556
    @dattathote9556 Годину тому +1

    संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती मिळाला

  • @sharadpawar7248
    @sharadpawar7248 54 хвилини тому +1

    परभणी जिल्ह्य़ात 6:53 वाजेपर्यंत जमा झाले नाहित

  • @SheshraoChitthe
    @SheshraoChitthe 45 хвилин тому +1

    अनुदान दि.30-09-24च्या संध्याकाळ 7=00 वाजेपर्यंत जमा झालेले नाही.

  • @bhosaleabhiraje3730
    @bhosaleabhiraje3730 5 годин тому +12

    अजुन पन नाही अले मला वाटते चार वाजे पर्यतं अनखीन एक तारीख झाहीर होईल की काय

  • @gajananvairale8545
    @gajananvairale8545 2 години тому +1

    अरे बावा कोणत्याच जिल्ह्यात झाले नाही..५:४५ पर्यंत

  • @dattaharale947
    @dattaharale947 3 години тому +2

    Sir maz list hot tri mala ajun paise ale nyt

  • @samadhanmane7639
    @samadhanmane7639 2 години тому +1

    आणखीन जमा झाले नाहीत लातूर tq निलंगा गाव मदणसुरी

  • @GokulFartare
    @GokulFartare 2 години тому +1

    इतक्या कमेंट मधुन एकाला तरी यायला पाहिजे होतं कोनत्या च जिल्ह्यातील अजून कुणाला पण् 1रू पण नाही आला बोगस गप्पा मारतात

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 2 години тому +1

    नाही झाले आजुन, पुढची तारीख सांग मित्रा.

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 5 годин тому +3

    आलें नाहीं

  • @swapnilthakare6715
    @swapnilthakare6715 Годину тому +1

    Yavatmal pandharakawada 6.13minite jhale ajun jama jhale nahi

  • @BCC116
    @BCC116 4 години тому +1

    Bhau fake news ahe .......kuthlhi proof nahi paise taklyach....shetkaryanno bali pdu nka

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd 2 години тому +1

    पैसे जमाच झाले नाही, पण जाहीरात बाजी जोरात चालू आहे फडतुस सरकार

  • @GajananPehare
    @GajananPehare 5 годин тому +2

    Jama honar aahet.aajun aale nahit

  • @sajid___777
    @sajid___777 4 години тому +1

    छत्रपती संभाजी नगर ता. गंगापुर मध्ये आले का कोणाला 🤔

  • @machindrazanan3259
    @machindrazanan3259 14 хвилин тому +1

    नगर जिल्हा झाले अनुदान कापूस

  • @shiv39patil59
    @shiv39patil59 3 години тому +2

    लातूर जिल्हा अजून ही नाही

  • @sachinchavannaik1921
    @sachinchavannaik1921 5 годин тому +1

    कर्ज माफी चे रक्कम लाडकी बहिन योजना साठी निधि खर्च सुत्राची माहिती

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 8 хвилин тому +1

    8 वाजत आले तरी पैसे आले नाही सरकार नी काय करू आता हे सांगावं

  • @SandipRothekar
    @SandipRothekar 5 годин тому +2

    Karj mafi baddal mahiti sanga

  • @only8028
    @only8028 5 годин тому +1

    सरकार कडे सर्व माहीती आहे, तरी पण शेतकरी वर्गाला त्रास देऊन अनुदान देतील

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 5 годин тому +2

    पैसे आजून आले नाही

  • @आनंतागिरी
    @आनंतागिरी 4 години тому +4

    परभणी जिल्हा कधी येतील

  • @sudharshnmeshram5338
    @sudharshnmeshram5338 Годину тому +1

    Paise jama honyas survat zali😊

  • @subhashrathod8536
    @subhashrathod8536 3 години тому +9

    फक्त घोषणा करतात, तुम्हीं बातम्या देतं जा,काय थट्टा लावली राव, शेतकऱ्याची.

  • @pradipgaikwad7040
    @pradipgaikwad7040 5 годин тому +2

    अजून झाले नाही

  • @PavanShivankar-d2v
    @PavanShivankar-d2v 3 години тому +4

    Wardha dist madhe samudrpur. Tahsil made zale

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 5 годин тому +1

    भाऊ फेके न्यूज आणखी काही भेटलं नाही

  • @shashankkamble8197
    @shashankkamble8197 3 години тому +1

    परभणी जिल्हा अजून झालं नाही...

  • @वैजिनाथविघ्ने

    आजुन नाही आले

  • @NitinBhurange
    @NitinBhurange 2 години тому +1

    Aare 1 bi rupaya. Ala nahi. Kay bolatotu

  • @BABAeditor07
    @BABAeditor07 6 годин тому +3

    Hii sir

  • @nileshthaware7874
    @nileshthaware7874 2 години тому +9

    4200 रुपये भाव आहे आजचा सोयाबिन ला भाजप चा सुपडा साफ या वेळेस

  • @Sahebraodpupulwad
    @Sahebraodpupulwad 4 години тому +1

    नांदेड जिल्हा अजून वाटप नाही

  • @SwapnilKalushe-xh7hs
    @SwapnilKalushe-xh7hs Годину тому +1

    पैसे जमा झाले संभाजी नगर

  • @Kambale3115
    @Kambale3115 4 години тому +1

    ठिंबक अनुदान कधी मिळणार

  • @latestbollymovies1873
    @latestbollymovies1873 3 години тому +1

    🎉 जळगाव जिल्हा अद्याप नाही

  • @sachinchounde7527
    @sachinchounde7527 Годину тому +1

    लातूर अजुन आले नाहीत

  • @AviiT-t9z
    @AviiT-t9z 4 години тому +8

    नगर जिल्ह्यात नाही आले अजून तरी अनुदान

  • @tukaramdhanwate2318
    @tukaramdhanwate2318 2 години тому +1

    5.vajle , ajun anudaan jama zale nahi

  • @HemrajPatil-x6o
    @HemrajPatil-x6o 3 години тому +1

    Dhule jilha ajun jama nahi zhale

  • @parvezshkh1498
    @parvezshkh1498 3 години тому +1

    Arvi taluka jama nahi zale

  • @गिरणा
    @गिरणा Годину тому

    चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अजून जमा झाले नाही

  • @balajichintakute1959
    @balajichintakute1959 2 години тому

    मी स्वतः अजित दादा यांचा कार्यकर्ता आहे खोटं बोलणारी सरकार आहे थू थू थू थू

  • @pranavpatil5621
    @pranavpatil5621 5 годин тому +1

    Bare kahi aala nahi khatyat 😢😢

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 2 години тому

    😂😂😂😂😂 महाराष्ट्राचा कारभार खूप मोठा झाला आहे त्यामुळे महाराष्ट्राला आता कमीत कमी पाच मुख्यमंत्री पाहिजे आहेत😂😂😂

  • @suhebkhan4921
    @suhebkhan4921 Годину тому

    माझे नावावर 3.39 हेकटर शेत असून 1.41= हेक्टर सोयाबिन आणि राहीलेला २ हेकेटर कापूस असून किती अनुदान मिळणार?????????

  • @samadhangudade6863
    @samadhangudade6863 56 хвилин тому

    वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याला अजून अनुदान प्राप्त झालेले नाही