वादळी पावसाचा जोर कमी? थोडक्यात महत्वाचा कृषी सल्हा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • या आठवड्यात दिनांक 2 ऑक्टोबर बुधवार पर्यंत विदर्भ मराठवाडा व खांदेशात प्रामुख्याने कोरडा हवामान राहील क्वचित ठिकाणी वादळी पाऊस सोडल्यास इतर ठिकाणी कुठेही पावसाची फारशी शक्यता नाही.
    गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, मात्र या भागात दिवसभर चालणारा दमदार पाऊस या आठवड्यात नाही. मध्य व पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये वादळी पावसाचे प्रमाण विदर्भ व मराठवाडा खानदेशाच्या तुलनेत जास्त दिसत आहे.
    मान्सून राजस्थान पंजाब व गुजरात याच्या काही भागातून माघारी फिरला मात्र महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार कधी घेईल या बाबत सध्या सांगता येत नसल्याने मान्सूनने संपूर्ण माघार होई पर्यंत तुरळक पाऊस राज्यात पडत राहू शकतो. या आठवड्यात दिवसभर चालणारा दमदार पाऊस नसल्याने काढणीला आलेल सोयाबीन व इतर पिकांची कापणी करावी, फक्त कापणी करून शेतात जास्त वेळ पसरू नये शक्यतो लगेच मळणी करावी किंवा गंजी ताडपत्रीने पॅक करून ठेवावी.
    हरभरा पेरणीची फार घाई करू नये मान्सून परत जाई पर्यंत हरभऱ्याची पेरणी शक्यतो टाळावी.
    या वर्षी जास्त पावसाने बरेच खत वाहून गेल्याने कापूस पीक पिवळे पडले आहे त्यांना एक शिल्लक खताचा डोस देणे आवश्यक आहे.
    जास्त वाढ झालेल्या कापसात कीटकनाशकांची फवारणी सांभाळून करावी व विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
    आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधाचे प्रमाण हे 10 लिटरचा पेट्रोल पंप किंवा 15 लिटरच्या साध्या पंपाचा आहे पंपा नुसार औषधाचे प्रमाण

КОМЕНТАРІ • 159

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 6 годин тому +7

    सर आता कपाशीला जमीनीतुन खत देण अवघड आहे त्यामुळे फवारणीतुन कोणते खत देता येईल ते कृपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому +1

      नमस्कार दादा, 20:20:0:13 25 किलो + बिग बी 5 किलो एकरी आळवणी करा

    • @shubhamgavhane4410
      @shubhamgavhane4410 4 години тому

      फवारणीतून फार कमी खत दिले जाते त्यामुळे आळवणी द्वारे खत द्या फायदा होईल

    • @PrashantDeshmukh-gr6cq
      @PrashantDeshmukh-gr6cq Годину тому

      सर कापसाला आमावशे नंतर सरेंडर,ओढाची एक्सट्रा, विकल्प, बोरॉन व बिग बी ची फवारणी करावी का?

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 7 годин тому +4

    आश्रय 77 77 बीबीएफ पेरणी केली होती एकरी सात क्विंटल आवरेज आले मी समाधानी आहे

  • @Astroverse-21
    @Astroverse-21 6 годин тому +3

    सर कापसला खताचा डोस देने किंवा जीवाणु खात drenching करने दोघांत कशाचा result चांगला येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому +1

      नमस्कार दादा, खताचा डोस देणे चांगले फायद्याचे आहे

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- 7 годин тому +4

    राम राम सर 835 त्र्यंबक याला पर्याय नाही बूस्टर 77 77 आश्रय सही हे तिन्ही वान एक से बढकर एक आहेत.

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 5 годин тому +1

    कापुस फवारणी अमावस्याच्यावेळी सरेंडर + ओडाची एक्ट्रा + सल्फर wdg किंवा ब्ल्यू कॉपर + निम oil + झेप + भरारी बिग बी सोबत जमेल का सांगा.... सरेंडर ओडाची एक्ट्रा = पोळ्याच्या अमावस्याला वापर केला होता

  • @gajananugale8349
    @gajananugale8349 5 годин тому +1

    सर मी मागच्या वर्षीपासून त्र्यंबक ही सोयाबीन पेरत आहे यावर्षी 10 एकर पेरलेले आहे

  • @swapnilwankhade8930
    @swapnilwankhade8930 8 годин тому +2

    नमस्कार सर मि ओढाची . मस्केट. झेप. पण मला प्रिपोक.मिळाल नाही त्यांनी मला टिल दिलं आणि बिग बि घेतल आणि फवारणी अमावस्या आधी घेतला तर चालेल का.आणी खंत नाही टाकलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому +1

      नमस्कार दादा, टिल्ट सुद्धा चालेल चालेल

  • @pradeeprahate1767
    @pradeeprahate1767 2 години тому +1

    7777 no 1 veriety yekri 10 क्विंटल झाले

  • @SahebravFukat
    @SahebravFukat 6 годин тому +2

    आश्रय 7777एकदम चांगले सोयाबीन वान आहे

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal 8 годин тому +2

    हमारा वादा गजानन दादा
    फार मर शरद वायाळ

  • @pramoddalanje2591
    @pramoddalanje2591 5 годин тому +1

    सर.मी.आऋय.पेरणीकेले.खुप.छान.बियाणे.आहे.खुप.शेगा.लागले

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 5 годин тому +1

    एक नंबर समजून सांगतात

  • @dk1861
    @dk1861 3 години тому

    तूर पीक वाढ झाली नाही त्यामुळे टॉप अप, इमान,झिंक edta, आणि sulphaboost अशी फवारणी केली आहे,आता drenching redomild गोल्ड, trycoboost,नॅनो डीएपी नॅनो युरिया अशी केली तर चालेल काय

  • @RamanathGayke
    @RamanathGayke 6 годин тому +1

    संभाजीनगर लापली उत्पादने कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
      न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
      चित्तेपिंपळगाव - संतोष कृषी सेवा केंद्र 9890022440
      चित्तेपिंपळगाव - गजानन कृषी उद्योग 9423778385
      चित्तेपिंपळगाव - सह्याद्री कृषी सेवा केंद्र 9823123768
      माळीवाडा - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9850427764

  • @AmolTare
    @AmolTare 43 хвилини тому

    झेंडू पिकाला taboli pgr फवारले तर चालेल का कळी निघण्यासाठी

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 4 години тому

    सर सोयाबीन दोन फूट अंतरावर पाहिजे 16/18,इंच चुकीचे अंतर ठरले सोयाबीन खूप वाढली त्यामुळे दोन फूट अंतरावर सोयाबीन पाहिजे

  • @Motivational48908
    @Motivational48908 5 годин тому

    बुस्टर जॅकी, आणि बुस्टर विजय, आणि बुस्टर दिग्विजय,, किती kg ची बॅग आहे. आणि मिनिमम किती प्राईज आहे?

  • @dk1861
    @dk1861 5 годин тому

    सर तुरीला आता नॅनो डीएपी, नॅनो युरिया,trycobust, अशी एकत्र आळवणी केली तर चालेल काय तूर बेडवर आहे वर्धा जिल्ह्यात पावूस जास्त आहे , तरी तूर पीक वाढ , व फांद्या वाढीसाठी वरील drenching केली तर चालेल काय

  • @prakashpatil5831
    @prakashpatil5831 4 години тому

    सर, तुर ११५ दिवसांची आहे. ४*१.५ फुट अंतर आहे. खूप दाट झाली आहे. कळी अवस्थेत. खत व फवारणी बद्दल मार्गदर्शन करावे.

  • @surajshende465
    @surajshende465 4 години тому

    आदरणीय sir,
    आमची तूर १०० दिवसाची आहे आता पानं गुंडाळणार आळी आहे तूर वर त्यासाठी कोणती फवांरणी घावी

  • @niteshingle372
    @niteshingle372 9 годин тому +2

    नमस्कार

  • @DineshWagmare-n1t
    @DineshWagmare-n1t 4 години тому

    मागच्या आठवड्यात बीड शहरामध्ये पाऊस जास्त सांगितला होता पण पाऊस कमी झाला

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 3 години тому

    चार-पाच दिवस पाऊस येणार नाही हे सर्वांनाच कळतं साहेब पण सात आठ नऊ तारखेला पाऊस येणार की नाही ते पण आत्ताच सांगायला पाहिजे होतं

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 8 годин тому +1

    नमस्कार सर मी दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केली आहे गळफांदी पण काढली आहे पण अत्ता पिवळा पणा जास्त प्रमाणात आहे मार्गदर्शन करावे 🙏 युवा शेतकरी लाडसावंगी 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому +1

      नमस्कार दादा, आज सायंकाळचा लाईव्ह पहा त्यामध्ये माहिती देऊ

    • @शेतकरीराजा-ड5च
      @शेतकरीराजा-ड5च 4 години тому

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @RajuBhadake
    @RajuBhadake 5 годин тому

    तुमि मनता थीप्स साठि इमान घ्या
    इमाम्याटिम घेतल त चालेल का थीप्स कडोल होयल का

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 4 години тому

    मका मधे तण आहे सोगाची आहे पण पाऊस मुळ मागपुड चालु आहे राऊंड किवा औडो चालेल का मका ऊभी आहे नंतर गहु पेराचा आहे

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 Годину тому

    सर नमस्कार कापूस सुपर कॉट ह्या जातीला गळफांदी असते का?

  • @KiranLunge
    @KiranLunge 7 годин тому +1

    Booster soyabean cha ekhada plot cha video nhi ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, आहे

  • @jagdevsingrajput2386
    @jagdevsingrajput2386 4 години тому

    सरजी, नमस्कार रब्बी मका बियाणे जाती कोणती वापरावी व त्याचे खत व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत माहिती द्या सर.

  • @armaanali2450
    @armaanali2450 5 годин тому

    Sir cotton chi drinching ek fati sodun karu ya pratyak fati maday Karu? Plez reply

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 3 години тому

    सुडो बूस्ट मे कोनसा फंगीसाइड है

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 5 годин тому

    sir police Ani othachi extra chale ka Ani sarender Ani boran Jamel ka comment plz

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 57 хвилин тому

    P boost DX k lift hey Uria magnesium shobat taakta yeil ka

  • @ykabhayboss2365
    @ykabhayboss2365 5 годин тому

    वाशिम जिल्हातील कामरगांव 7777 फेल गेल सर

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 2 години тому

    सर नांदेड व लातूर जिल्ह्यात आज पाऊस पडला आहे

  • @BhagwatDhabe
    @BhagwatDhabe 7 годин тому +1

    I love you sir

  • @Thakre1115
    @Thakre1115 3 години тому

    Turichya khodavr redomil gold cha favara ghetla tri suddha dag ahet ky krche

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm 4 години тому

    Garmokzona tur madhey soybean ahe tr chal ka sir kupea gavtea jheal

  • @bhushanzamare3121
    @bhushanzamare3121 Годину тому

    सर कपासी ला 95 दिवस झाले आहेत तरी खत दिले तर चालते काय...

  • @Thakre1115
    @Thakre1115 3 години тому

    Turivr top up cha favra ghetla khup navin futve aale chnn result ahe 🙏🏼

  • @shankerdigitalstudio7722
    @shankerdigitalstudio7722 4 години тому

    Namaskar sir me shankar dhondge me telangana madhil rahiwasi aahay tar mala sali lagwadivarti mahiti havi aahy

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 9 годин тому +1

    सर नमस्कार जी सर 🙏🌹

  • @akashsolanke9743
    @akashsolanke9743 7 годин тому +1

    धन्यवाद सर ❤

  • @Thakre1115
    @Thakre1115 3 години тому

    Santryachi navin kalme ahet konti dre ching krvi

  • @avinashtipare1804
    @avinashtipare1804 3 години тому

    कपाशी ची पाने कडक आहे कशाची फवारणी करावी ते सांगा

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 5 годин тому

    Sir booster Vijay 10 kg price kiti aahe

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 5 годин тому

    सर कपाशीचे पाणे पिवळे पडत आहे काय करावे

  • @balajikagane7462
    @balajikagane7462 8 годин тому

    किनवट माहुरला खुप कमी पाऊस झाला. सर अत्यंत गरज आहे पाऊसाची कापूस सुकत आहेत..आता तर पाऊस पन नाही म्हणता....काही खर नाही शेतकरेयाच....एकीकडे मोठे मोठे पुर गेले..एकीकडे मालं सुकुन गेले......🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, या आठवड्यात तरी पाऊस कमी प्रमाणात आहे

  • @angadsontakke1201
    @angadsontakke1201 7 годин тому

    काही हवामान अंदाज वाले 7,8,9,आॉटोबर ला मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात पाऊस पडणार आहे सागतात खरच पाऊस पडणार आहे ❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому +1

      नमस्कार दादा, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची प्रमाण इतर भागापेक्षा जास्त राहील मराठवाड्यात नाही

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 8 годин тому

    सर मी कापसाला इमान+ओढतएक्स्ट्रा+झेप फवारणी घेतली आहे कापूस दाटला आहे पुढचे नियोजन सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, लिहोसीन ४ मिली प्रति पंप फवारा

  • @mr.samarthdamodar9618
    @mr.samarthdamodar9618 8 годин тому

    नमस्कार साहेब🙏 सतत होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन मध्ये फवारण्या झाल्या नाहीत त्यामुळे किडींचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला व उत्पादनात सुध्दा घट झाली.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, किडीच्या प्रादुर्भावामुळं प्लॉट जर जास्तच खराब झाला असेल तर काही प्रमाणात उत्पादनात घट होऊ शकते

  • @DineshWagmare-n1t
    @DineshWagmare-n1t 4 години тому

    धन्यवाद जाधव सर

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 7 годин тому

    सर तुम्ही सागता त्या औषधा सोबत निंबोळी अर्क फवारणी केली तर चालते का ही फवारणी कापूस पिकावर चालेल काय मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, तुमची फवारणी १ किंवा २ ऑक्टोबरला होत असेल तर निबोळी अर्क फवारणीत घेऊ शकता

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 8 годин тому

    रेडोमील गोल्ड सोबत टॉप अप आणि 191919 फवारणी करता येईल का तुरीची कारण वाढ कमी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 8 годин тому

    सर अळी साठी बायर कंपनी चे वायगो नावची मारले10 मिली ने तरी सुदा अळी मेली नाहि तुमचा अवशदी आमचा इकडे मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @SanjayWanjari-ke1bs
    @SanjayWanjari-ke1bs 7 годин тому

    Kapus pikavar mothi ali ahe ya karita sarender, rihans, sulphur, raiba, 0,52,34 ya sobat mathya ali karita alag konte alinashak vaprave.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, अळीनाशक इमान किंवा मस्केट घ्यावे.

  • @manishlondhe680
    @manishlondhe680 4 години тому

    Khup aabhar

  • @rahulkhadse6594
    @rahulkhadse6594 8 годин тому

    आज रात्रीला विडिओ बनवाल तर चणा दफऱी 21 यावर माहिती द्याल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, हो दादा

  • @sanjaypatil9822
    @sanjaypatil9822 7 годин тому

    Sir Solapur madhe booster harbhara biyane kuthe milel, please give me address.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @vaibhavnagpure7962
    @vaibhavnagpure7962 8 годин тому

    Gramoxon soyabeen vr marun theval aani kapnila ushir zala tr soyabben songtani soyabeen vr khi effet nh honar na

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, काही परिणाम होत नाही

  • @gajendrayewale3522
    @gajendrayewale3522 7 годин тому

    सर पाते गळ खुप होत आहे पाते गळ थांबणे व पुणर लागन साठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, पातेगल थांबवण्यासाठी काही उपाय नाही झेप पाते येण्यासाठी झेप फवारा

  • @RajuBhadake
    @RajuBhadake 8 годин тому

    टपूज आशाटामाप्राईट इमाम्याटिम कापसावर फवारा घेतला त चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, तपूज किंवा आशाटाफ + इमामेक्टिन चालेल

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 8 годин тому

    Sir. विजा चमकत होत्या त्याच प्रमाण कमी राहील ना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, हो कमी प्रमाण राहील

  • @RawsahebKandaje
    @RawsahebKandaje 7 годин тому

    कपशीची पाते पिवळा होऊन पडत आहे उपाय सांगा 8:01

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, पातेगल थांबण्यासाठी काही उपाय नाही

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 6 годин тому

    Sir mi slr 525 /fantak plus sobat coragen aani bursi nashak ghetle aahe te barobar aahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому

      नमस्कार दादा, ठीक आहे चालेल

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 8 годин тому

    sir please makyavr pn margdarshan karat ja live mdhe
    mi khup veles massage kela pn khich reply nhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, मका पिकामध्ये इतर पिकच्या तुलनेत कीड रोग येत नाही त्यामुळं मका पीक व्यवस्थापन लाईव्ह शेषन मध्ये घेत नाही

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 8 годин тому

    Sir ulala+ sarendar+ top-up+ sukhai hi favarni kapsala ata gheu sakto ka

  • @AmbadasJadhav-m1b
    @AmbadasJadhav-m1b 8 годин тому

    सर नमस्कार रबी भुईमुग बदल माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 6 годин тому

    त्र्यंबक एकदम बेस्ट वान आहे

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 7 годин тому

    Andaj sangnyat ala dhanyavad saheb tabbetichi kalji ghya

  • @hemantgawai9379
    @hemantgawai9379 7 годин тому

    सर नमस्कार, दुकानात नविन औषध प्रोफेन आले,ते आणि आपल ओडाची एक्स्ट्रा सारखेच आहेत का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, या मध्ये घटक काय आहे ते कळवा

    • @hemantgawai9379
      @hemantgawai9379 6 годин тому

      Profen, मध्ये tolfenpyrad 15.%
      Calciumdodecyl
      Benzylsulfonate 3%
      Tristylphenol ethaxylate 7%
      Solvent clxo 5%

  • @shubhamshimpi9927
    @shubhamshimpi9927 8 годин тому

    सर अंमळनेर औषधी कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      अमळनेर - कृषी विकास एजन्सी 9970936519
      अमळनेर - योगेश्वर कृषी केंद्र 9422564629

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 8 годин тому

    मंगलवार बुधवार फवारा सरेडर चालेल विमान

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, अमावश्या नंतर ३ ते ७ ऑक्टोबर पर्यंत फवारणी करू शकता

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 8 годин тому

    Paratila boron favarl tar pate ani ful galun padnar ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, बोरॉन फवारणीने पाते गळ थांबत नाही

  • @vijaygawande8926
    @vijaygawande8926 7 годин тому

    Sarva Shimla Ekta spouse jhala

  • @sunilkale6302
    @sunilkale6302 8 годин тому

    तुरीची वाढ खुप झाली आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, आता काही उपाय नाही

  • @statusking5453
    @statusking5453 8 годин тому

    Sir kapshivr( fruit king+boron) phavrale tr bondamdhe phayda honar ka kahi dusre sprey karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, भरारी ७ मिली फवारा बोंडाची साईज वजन व फुगवण वाढण्यास फायदा होईल

    • @statusking5453
      @statusking5453 7 годин тому

      @@whitegoldtrust thik aahe sir dhanyawad

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 7 годин тому

    Sir kapusvar 6ba chi favarani karavi ka kay fayada

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому

      नमस्कार दादा, कापसावर ६BA फवारणीची शिफारस नाही

  • @sudhakarkharde6302
    @sudhakarkharde6302 8 годин тому

    धन्यवाद सर👌👌👌👌👌

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 8 годин тому

    हळद पिकाबदल माहिती द्या ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, हळद पिकाची काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @BhanudasDaware
    @BhanudasDaware 7 годин тому

    Namasksr sir ji❤❤

  • @दादारावराकडे-ज5ग

    नमस्कार सर 🙏🙏🙏

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 6 годин тому

    Sir rayaba ka paryayi aused sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому

      नमस्कार दादा, विनची वीण घ्यावे

  • @sachinbobade5623
    @sachinbobade5623 8 годин тому

    Namaskar sar ji

  • @MandirJadho
    @MandirJadho 6 годин тому

    Namaskar sar Dada Lal jod nahi

  • @NileshThere-yk2qv
    @NileshThere-yk2qv 8 годин тому

    🙏

  • @NavnathShelke-l4o
    @NavnathShelke-l4o 6 годин тому

    सर हारभरा कधि पेरावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому

      नमस्कार दादा, १५ ऑक्टोबरच्या नंतर

  • @SudamKorde-p1q
    @SudamKorde-p1q 8 годин тому +2

    सर नमस्कार मि दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केलेली आहेत 3. बाय 1 वर कपाशित थोडी दाटी झाली गळ फांदी काढून पन तिन फूटावर शेंडा पन खुडला आहे काय कराव लागेल आता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, लिहोसीन ४ मिली प्रति पंप फवारा

  • @sadanandbhuskat5602
    @sadanandbhuskat5602 8 годин тому

    खुप उन तापत आहे

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 8 годин тому +2

    पाण्यामुळे कपाशीची पाते गळ झाली आहे. तरी नवीन पाती येण्याकरिता कोणती फवारणी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 годин тому

      नमस्कार दादा, नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप कीटकनाशक सोबत वापरू शकता

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 5 годин тому

    Sir ulala + imaan + topup+ sukhai gheu sakto ka

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 6 годин тому

    सर तुरीला 105 दिवस झाले पण अजुन कळ्या लागल्या नाही काय कारण असेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 годин тому

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असल्यास अजून १० ते १५ दिवस वेळ लागेल

  • @mahendranere4590
    @mahendranere4590 7 годин тому

    सर कांदा बियाणे टाकायला चालेल का रब्बी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 годин тому

      नमस्कार दादा, थन्डी वाढण्याच्या पहिले टाका चालेल