सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 40

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 роки тому +7

    Khuup छान माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому +1

      धन्यवाद दादा

    • @ratankale5099
      @ratankale5099 Рік тому +2

      गाडी कचऱ्यापासून खत लवकर तयार करण्यासाठी कोणते पद्धत वापरावे

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Рік тому +2

    Sir tumchya mahiti cha khup fyda zala

  • @kailasshelke1033
    @kailasshelke1033 2 роки тому +4

    धन्यवाद सर माहिती दिली🙏🙏🙏

  • @avinashbaraf8054
    @avinashbaraf8054 Рік тому +1

    भाजीपाला विषयी पण माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , भाजी पाला पिकाचे व्हिडीओ बनवलेले आहे

  • @sajjandhote8900
    @sajjandhote8900 2 роки тому

    Mazi seti 3 ekr ahe 1,5ekr santra ahe Ani tymdhe mi 2 pike gheto tr masagtila manje nagarni la vel hoto Karan ki pani satat dyve lagte santrla tr tyche side-effects ky hoti Kiva mala kasya prkare masagat krta yeil please comment sir

  • @SantoshChougle-c3c
    @SantoshChougle-c3c 2 місяці тому

    काडी कचरा व शेण खत लवकर कुजवण्यासाठी काय वापरावे व कुठे मिळते याची माहिती द्यावी 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, Boost Compost वापरा ऑर्डरसाठी 9623270011 सागर इंगोले याना संपर्क करा

  • @नातनिसर्गाशी

    धन्यवाद साहेब

  • @dayamahanwar4890
    @dayamahanwar4890 Рік тому

    Sir tumchya Guidance ne farming karto majya shetichi utapadkata wadali ahe ..apala abhari ahe sir dhanyawad . Dharashiv

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @rakeshpawar5773
    @rakeshpawar5773 2 роки тому

    Sir
    Booster plant genetics che products Chalisgaon la kuthe bhetatil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      चाळीसगाव - कवर कृषी केंद्र 7767876669

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Рік тому

    तूर ची जे सुकलेली पाने गळतात त्या मध्ये काय घटक आहेत... शेतात गाळणे चांगले आहे का माहिती द्यावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +2

      नमस्कार दादा , पिकांचा गळलेला पाला पाचोळा जमीन जमिनीत गाडावा त्याने जमिनीचे सेंद्रिय घटक वाढतात

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 2 роки тому

    🙏🙏🙏
    सर मला सोयाबीन चे बी नंदुरबार जिल्ह्यात कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115
      नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Рік тому

    मासळी खत कोठे मिळेल.👍🇮🇳🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर किंवा कृषी विज्ञान केंद्रावर मिळेल

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 роки тому

    सर गांडुळां खतामध्ये हुमणीचे पिल्लं निघत आहेत त्यांच्या मध्ये मॅटरियमचा वापर केला तर घालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हो चालते

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 роки тому

    सर बेसिल ट्रीटमेंटसाठी कंपोस्ट खत चांगले की वर्मी कंपोस्ट? जून मध्ये आठशे किलो टाकण्याचा माझे प्लॅनिंग आहे... दीडशे आंब्याच्या रोपांकरिता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ , दोन्ही चांगले आहे जे कंपोस्ट किंवा गांडूळ खत या पैकी जे मिळेल ते ते टाकू शकता . धन्यवाद

  • @shubhamrayamule1913
    @shubhamrayamule1913 Рік тому

    नमस्कार सर
    शेनखत शेतात टाकुन ताबडतोप नांगरनी केली तर चालेलका
    मार्च महीन्यात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 2 роки тому

    सर गांडुळ खताचे एकरी प्रमाण किती किलो वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ , कोठल्या पिका करिता टाकावं याचे आहे.
      फळ बॅग ५किलो प्रति झाडं.
      बेड वर टाकायचे असेल तर एअकरि २०० किलो.

    • @ravigawande7994
      @ravigawande7994 2 роки тому

      सोयाबिन तूर व हरभरा या पिकारिता योग्य प्रमाण सांगावे?

  • @dipaknagre1622
    @dipaknagre1622 2 роки тому

    He gandhul kuthe miltil sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ , आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्र , कृषी विद्यालय यांच्या कडे चौकशी करा

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 2 роки тому

    सर तूमचा मो .नंबर द्या प्लिज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता . धन्यवाद

  • @yogeshsonawane.1039
    @yogeshsonawane.1039 2 роки тому +4

    धन्यवाद सर.