श्री शंकर गीता अध्याय - ४ Shri Shankar Geeta Chapter - 4 पठण - योगेश तपस्वी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2023
  • सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून एक जानेवारी पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे. आज चवथा अध्याय सादर करत आहे
    जय शंकर...
    रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
    पठण - योगेश नारायण तपस्वी
    रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
    निर्मिती - योगेश तपस्वी
    अभिजित सराफ

КОМЕНТАРІ • 72

  • @suhaasba
    @suhaasba Рік тому +3

    जय जय शंकर महाराज

  • @apurvagaidhani9081
    @apurvagaidhani9081 Місяць тому +2

    जय शंकर

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 3 місяці тому +1

    Shri sadguru Shankar Maharaj ki Jai

  • @vaishalisonawane6050
    @vaishalisonawane6050 Рік тому +2

    जय शंकर महाराज

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 Рік тому +1

    Sai Shankar Maharaj ki Jai 🙏

  • @chitrahingechitra7500
    @chitrahingechitra7500 Рік тому +1

    Shree Shankar Maharaj ki Jai

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 Рік тому +1

    Jai shankar maharaj

  • @arunande8746
    @arunande8746 Рік тому +1

    Jai shree Shankar maharaj

  • @shreekantshinde9
    @shreekantshinde9 Рік тому +1

    जय शंकर बाबा

  • @ranjanagaonkar6008
    @ranjanagaonkar6008 Рік тому +1

    Jay Shankar Baba 🙏🌹🌹🙏

  • @swamisamarth111
    @swamisamarth111 Рік тому +1

    Khup sunder🙏 shri swami samrth🌹🌹🌹🌹🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      श्री स्वामी समर्थ... जय शंकर

  • @hollywoodsouthmovie3067
    @hollywoodsouthmovie3067 Рік тому +1

    Jay shankar

  • @narayankarhale2140
    @narayankarhale2140 Рік тому +3

    जय जय शंकर महाराज…💕🙇

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      जय शंकर महाराज

    • @shardashinde2174
      @shardashinde2174 Рік тому +2

      धन्यवाद खूप खूप आभारी आहोत ऐकून खूप मन खूप तृप्त झाले जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      @@shardashinde2174 धन्यवाद... जय शंकर

  • @ankitabobhate0924
    @ankitabobhate0924 Рік тому +1

    Jay Shankar baba ❤️

  • @preetchaudhari9
    @preetchaudhari9 4 місяці тому +1

    🙏🌹🌹🌹❤🌹🌹🌹🙏

  • @SurajRajput-rj7wf
    @SurajRajput-rj7wf Рік тому +1

    🙏 जय शंकर 🌹

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 Рік тому +1

    जय शंकर 🙏🏻

  • @Ujjwal-Gamer4215
    @Ujjwal-Gamer4215 Рік тому +2

    खुप छान ,लिखित गीता स्क्रीन वर आली तर खुप छान होईल ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      जय शंकर... आपण सुचवलेल्या पर्यायाचा विचार आधी पण केला होता... पण एक तारखेपासून रोज एक अध्याय सादर करणे हे अवघड काम आहे.. कारण जर तसे करायचे असेल तर त्या त्या वाक्याच्या वेळी ते शब्द टाईप करून तिथे add करावे लागतात.. त्या मुळे मला वाटतं अठरा अध्याय पूर्ण झाले के एक एक अध्याय घेऊन त्यात आपण म्हणता तसे शब्द स्क्रीन वर आणण्याचे काम करणार आहे...
      जय शंकर

  • @ameyshah3211
    @ameyshah3211 Рік тому +2

    खूप छान आहे सर नवीन अध्याय ५वा
    आणि खूप छान छान छान वाटते सर प्रसन्न दिवस जातो सर आणि नवीन अध्याय
    लवकर पूर्ण करा सर आणि जय शंकर
    गीत सपुणँ करा हीचा सदगुरु विनंती
    जयशंकर खुप सुंदर सुंदर दिवस जातो
    सर मन प्रसन्न होते जय शंकर
    श्री स्वामी समर्थ जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 Рік тому +1

    सुंदर👌🏻
    जय शंकर दादा
    🙏🏻🌷🌿🌷🙏🏻

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @saisamarthharmoniumtabla412
    @saisamarthharmoniumtabla412 Рік тому +1

    खुप छान
    जय शंकर बाबा👍👍🙏🙏

  • @AP-tt6tg
    @AP-tt6tg 5 місяців тому

    Dole bharun aale ❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 місяців тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Рік тому +1

    Shankar Maharaj akkalkot shree swami maharaj samarth prasanna. Both any thing can do . Believe both are almighty God. Vk. Thanks. 8. March 2023. Come both to your home early. I am waiting..

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      तुमची इच्छा पूर्ण होवो.. श्री स्वामी समर्थ.. जय शंकर

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 Рік тому +1

    मालक

  • @snehalis.9235
    @snehalis.9235 Рік тому +1

    Really very nice voice, music, feeling divine vibes!!

  • @deepakbagdi6839
    @deepakbagdi6839 Рік тому +1

    मलाही वाचायचा आहे गीता ग्रंथ कुठे मिळेल

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धनकवडी शंकर महाराज मठ, अप्पा बळवंत चौक

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 11 місяців тому +1

    सर नमस्कार....श्री शंकर गीता कोणी लिहिली... ती कुठे उपलब्ध होईल... शंकर बाबांनी कोणता ग्रंथ लिहिला, कोणते प्रवचन केले व कोणते कार्य केले त्याची माहिती मिळावी... म्हणजे लहान मुलांना भगवान श्री शंकर महादेव व शंकर बाबा मधला फरक समजावून सांगता येईल...

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  11 місяців тому

      नमस्कार... शंकर गीता अघोर गुरुजींनी लिहिली.. ती धनकवडी मठात तसेच अप्पा बळवंत चौकात उपलब्ध आहे... बाबांनी केलेल्या सर्व उपदेशाचे सार बाराव्या अध्यायात आहे... बाबांनी कोणताही ग्रंथ लिहिल्याचे माहीत नाही... ते अवलिया होते... त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी जे अनुभव लिहून ठेवले, सांगितले तीच माहिती उपलब्ध आहे...

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 11 місяців тому

      @@yogeshtapasvi म्हणजे शंकर बाबाच काहीच साहित्य व काहीच सांगण्यासारखं नाही... पोथ्या आता काळबाह्य झाल्या आहेत त्याबद्दल व शंकर बाबा बद्दल लहान मुलांना सांगू शकत नाही... आपण दिलेल्या महत्व पूर्ण माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद 👏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  11 місяців тому

      @@jayantmisal4004 जर तुमचा विश्वास असेल तर नक्की अनुभूती मिळेल... कारण ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे... जय शंकर...
      औकात क्या मेरी मैं चूनु उनको...
      बाबा खुद बंदोको बुला लेते है

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 11 місяців тому +1

      @@yogeshtapasvi सर माझा प्रश्न वेगळा होता... शंकर बाबाच कोणतं कार्य व माहिती लहान मुलांना सांगायची त्याबद्दल सांगावे... आपण खूप छान लिहिले औकात क्या मेरी मै उनको चुनू...बाबा खुद बंदोको बुला लेते है.... महाराष्ट्रात एवढे बाबा झाले ना... भक्त पार गोंधळून गेले आहेत... स्वामी समर्थ को चुनू, साईबाबा को चुनू, गजानन महाराज को चुनू..बापूको चुनू, मामा को चुनू, आप्पा को चुनू... काही समजत नाही आणि सगळे बाबा सगळ्या बंदेको बुलाते है... अक्षरशः वेड व्हायला होत... बरं तर बर या बाबा लोकांचं कार्य काय, ग्रंथ साहित्य काय, प्रवचन काय कोणालाच माहिती नाही... सर मी आपल्या सारख्याच एका तपस्वी माणसाला विचारलं... गुरुदेव मी कोणत्या बाबाचा जप करू, कोणत्या बाबाची पोथी वाचू, सायीबाबाची वाचू, समर्थांची वाचू कि गजानन महाराजाची वाचू... त्यावर गुरुदेव म्हणाले कशाला उगाच बाबा बुवांच्या पोथ्या वाचतो... तुला वाचायचं असेल तर श्री ज्ञानेश्वर माऊलींची ग्रंथ संपदा वाच, तुकाराम गाथा वाच, एकनाथी भागवत वाच, मनाचे श्लोक वाच,श्रीमद भगवतगीता वाच, रामायण वाच... छत्रपती शिवाजी महाराज वाच, विवेकानंद वाच, गाडगेबाबा वाच शिकलेला असशील तर सोक्रेट्स, आर्य चाणक्य, संत कबीर वाच, ज्ञान, विज्ञान, शास्रज्ञ् यांना वाच हे नुसतं वाचू नको पुनः पुनः वाच.... आणि तुला प्रगट दिन साजरा करायचा असेल तर रोज सकाळी लवकर उठून प्रगट दिन साजरा कर... तो संपूर्ण विश्वाचा पोशिंदा श्री सूर्यनारायण रोज प्रगट होतो त्याचा प्रगट दिन साजरा कर... बाबा बुवांचे काय प्रगट दिन साजरे करतो... त्या भगवान श्री सूर्यनारायणाने आजपर्यंत असे लाखो करोडो बाबा बुवा प्रगट झालेले पाहिलेले आहेत... आणि हो तू जर अंतःकरनापासून एखाद्या दगडाला जरी पूजलेस तरी तो तुला पावेल... मग त्यासाठी बाबा, महाराज कशाला पाहिजे... गुरुदेव यांचे हे बोल मला पटले.... यात गुरुदेव चुकीचे आहेत किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती... त्याप्रमाणे नामस्मरण करता येईल... जय श्रीराम 👏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  11 місяців тому

      @@jayantmisal4004
      शंकर महाराजांचे एक प्रसिद्ध वचन आहे मुझे वही जानता है जो खुद को समझता है... I think you have already found the path.... खूप शुभेच्छा... जय शंकर...

  • @vishals5508_
    @vishals5508_ Рік тому +1

    जय शंकर बाबा महाराज कि..... बोला सगल्यांनी

  • @suhaasba
    @suhaasba Рік тому +1

    जय जय शंकर महाराज

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 11 місяців тому +1

    जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  11 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @preetchaudhari9
    @preetchaudhari9 4 місяці тому +1

    🙏🌹🌹🌹❤🌹🌹🌹🙏

  • @muktapendse2520
    @muktapendse2520 Рік тому +1

    जय शंकर

  • @shailajashetye1128
    @shailajashetye1128 2 місяці тому

    जय शंकर