Tai mi बाहेर व्हिडिओ काढला आहे आतमध्ये नाहि परिसराचा व्हिडिओ काढून तिथला बदल दाखवण्याचा उद्देश होता माझा ,नियम हे कोणाला त्रास नको व्हायला म्हणून असतात आणि माझ्या व्हिडिओ मुळे कोणाला त्रास झाला असेल तर माफी असावी
अनुभव हा मंदिरातच येतो असं नसत ताई आणि बाबांचा अनुभव कॅमेऱ्यात कसा करता येईल 😊 खूप शब्दांचा अर्थ वेगळा असतो त्यामुळं मला ये वाटल ते मी शिर्षक दिल तुम्हाला जे वाटल ते तुम्ही समजल 😊
आणि दैवी हा शब्द वापरला गेला नाही ताई हा तुमचा kytri गैरसमज झाला आणि तुम्हाला भ्रम पण झाला 😅 जाऊद्या समजू शकते मी फक्त माझ्या लहान मुलाच्या प्रतेक दिवस साठवून ठेवण्याचा प्रयत्न करते बाकी काय नाही😊
जय शंकर महाराज
🙏🙏जय श्री शंकर महाराज 🙏🙏
Jai shree shankar
🙏💐 जय शंकर बाबा 💐🙏
जय श्री शंकर महाराज 🎉 जय श्री स्वामी समर्थ 🎉
🙏🙏🙏
Jai shankar maharaj 🎉
🙏🌹🔱 जय श्री शंकर महाराज🔱🌹🙏
जय श्री शंकर महाराज 🙏💐
🙏🔱🌹जय श्री स्वामी समर्थ🌹🙏
🌹🔱🙏जय श्री शंकर महाराज🌹🙏
Jay Shankar ❤
जय शंकर सद्गुरु श्री शंकर महाराज की जय
जय शंकर
खूप छान ताई
श्री शंकर महाराजांना नमस्कार
Swami 🙏🙏
ते सगळं ठीक आहे ताई...पण तुम्ही मोबाईल शूटिंग करून मठाचे म्हणजेच महाराजांचे नियम मोडलेत....
Tai mi बाहेर व्हिडिओ काढला आहे आतमध्ये नाहि परिसराचा व्हिडिओ काढून तिथला बदल दाखवण्याचा उद्देश होता माझा ,नियम हे कोणाला त्रास नको व्हायला म्हणून असतात आणि माझ्या व्हिडिओ मुळे कोणाला त्रास झाला असेल तर माफी असावी
आचानक काय झालं...?
अचानक कोण भेटल अस म्हणायचं होतं 😊
These are the sweet memories of a Child in the Temple of Shree Shankar Maharaj. Does not matter if Video is taken
Ajanubahu Shankar maharajanche shooting iter bhavikana ,dakhvle tar kuthe bighdle, konihi konach hi bhakti parkhu naye to hakka babancha aahe..👍
Shree jay Shankar
*☘️।। जय शंकर ।।🌹*
jay shankar🙏🌹
जय शंकर 🙏
श्री स्वामी समर्थ जय शंकर
Jai Shankar Maharaj....
Jay Shankar
श्री स्वामी समर्थ
भक्ती करण्यात लक्ष द्या जर खरी असेल तर
सिद्ध करायची गरज नसते अन् लक्ष देयचि पण जर खरी असेल तर 🙏
काय दैवी अनुभव आला?
शिर्षकावरुन तर असाच भ्रम झाला की काही दैवी अनुभव शेअर करताय. 😅