Mere Shankar Baba Song praising Sadguru Shankar Maharaj of Dhankawadi in the form of Sufi Bhajan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2020
  • तेरा नाम गाऊ निस दिन तेरा रूप ध्याऊ
    तेरे दर पे आके अब मै और कही ना जाऊ
    मेरे शंकर बाबा ....... मेरे शंकर बाबा
    दुनिया मे तुने कैसा खेल रचाया
    यह खेल है गेहरा कोई समझ ना पाया
    इतराए खुद पे वो ठोकर खाये
    झुकना जो जाने उसने तुझको पाया
    बिनती करू चरणों से तेरे हटे न मेरा ध्यान
    दुख या सुख है प्रसाद तेरा दोनो एक समान
    मेरे शंकर बाबा ........ मेरे शंकर बाबा
    जो सच्ची शरण ले दुःख सब उसके मिटाये
    मै जानू इतना की तू पार लगाए
    चाहे आये आंधियां या गरजे तुफा...
    रहे दिपक रोशन जिसको तू सवारे
    निर्धन को धनवान बनाये अज्ञानी को विद्वान
    जो चाहे सो एक पल मे करे तू रखे सबका ध्यान
    मेरे शंकर बाबा ....... मेरे शंकर बाबा
    This bhajan describes devotion and love in our hearts for Shankar Maharaj and also his powers which can rescue us from Trividh Taap only if we bow down to his feet with complete sharanaagati.
    This Bhajan is written/arranged and sung by Shri Yogesh Narayan Tapasvi.
    Recorded, mixed and Mastered by Abhijit Saraf, Musical Stars, Pune

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @9thcdivyatapandya499
    @9thcdivyatapandya499 Рік тому +38

    Maharaj ko jitne naman karu kum hai... jeevan kum padega...yeh bhajan jub bhi suneti hu akho mai pani ata hai.. Baba ki mahima apar hai 🙏🏻 aur Pujya Tapashviji aap par Baba ki apar krupa hai apko koti koti naman 🙏🏻

  • @amitsaindane7348
    @amitsaindane7348 Рік тому +35

    खुपच मार्मिक शब्द रचना केली आहे.....दिवस भर ऐकले तरी मन भरत नाही...ही सद्गुरू शंकर महाराजांचीच कृपा...
    जय शंकर बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +10

      धन्यवाद.... हे शब्द सुचले ही महाराजांची इच्छा... जय शंकर... पण ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते स्वतःचे मनोगत वाटते हे नक्की.... जय शंकर

  • @sonalideshmukh3199
    @sonalideshmukh3199 Рік тому +23

    माझा मुलगा एक महिनेच आहे तो हे गाणं ऐकलं तरच शांत बसतो झोपतो खुप आवडत लोकान खुप नवल वाटत

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +3

      काही तरी पूर्वपुण्याई असणार.... जय शंकर बाबा

    • @sonalideshmukh3199
      @sonalideshmukh3199 Рік тому +1

      Ho

    • @santoshjadhav4949
      @santoshjadhav4949 Рік тому

      🙏

    • @vinutalreja7078
      @vinutalreja7078 Рік тому +1

      This soothing music and words impact on our soul. Too good .

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 місяці тому

      @@vinutalreja7078 जय शंकर महाराज

  • @dattatraybankhele1175
    @dattatraybankhele1175 Рік тому +14

    पहिल्यांदाच ऐकून भजनाच्या प्रेमात पडलो,सद्गुरू शंकर महाराजांबद्दल भक्ती वाढली,जय शंकर.....

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

    • @surekhachavan9150
      @surekhachavan9150 Рік тому

      खर आहे माऊली...एकदा ऐकल आणि प्रेमात पडलो शंकर महाराज आईच्या 🌹 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू 🌹

  • @sameerrajurkar6045
    @sameerrajurkar6045 2 роки тому +51

    •श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज•
    खूपच छान योगेशदादा ! कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही .......

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому +1

      महाराजांची कृपा.... धन्यवाद समीर जी... जय शंकर

  • @balkrishnajadhav3504
    @balkrishnajadhav3504 Рік тому +8

    डोळ्यात पाणी येतं ....काय बोलू....अप्रतिम...🔱🔱🔱🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय शंकर बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @ALLGAMING-mw9jd
    @ALLGAMING-mw9jd Рік тому +5

    |‌ नाद भयंकर बोला जय शंकर 🌹‌ |

  • @vaishalibabar5654
    @vaishalibabar5654 2 роки тому +7

    Khup khup chan agdi antar manat bhidala he song sunder

  • @rakeshgavare8359
    @rakeshgavare8359 2 роки тому +183

    500 वेळा ऐकलंय तरी पण मन नाही भरत... शब्द रचना खूप छान आहे... जय शंकर महाराज 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому +16

      राकेश जी.... मनःपूर्वक धन्यवाद.... माझी पण अवस्था तुमच्या सारखीच आहे... जय शंकर

    • @swapnilbhosale1056
      @swapnilbhosale1056 Рік тому

      🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🙏🙏🙏🙏

    • @swapnilbhosale1056
      @swapnilbhosale1056 Рік тому

      💐💐💐💐💛💛💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💛🌹💛💐💐💐💐💐

    • @amarjitjadhav3959
      @amarjitjadhav3959 Рік тому +4

      जय शंकर 🙏 महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +4

      @@amarjitjadhav3959 जय शंकर महाराज

  • @anantjasabhati4259
    @anantjasabhati4259 3 роки тому +12

    वो तैरते तैरते डूब गये,
    जिन्हे खुद पर गुमान था ...!
    वो डूबते डूबते भी तर गये
    जिन पर तू मेहरबान था ...!!
    🌹 जय_शंकर 🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому +1

      क्या बात... बढिया शेर... जय शंकर

    • @sudarshangosavi3661
      @sudarshangosavi3661 12 днів тому

      ​@@yogeshtapasviJay Shankar

  • @snehaldeshpande7305
    @snehaldeshpande7305 3 роки тому +26

    खूपच छान शब्द. मनाला भिडणारं गायले आहे तपस्वी सर. बाबांची मूर्तीच डोळ्यासमोर उभी राहिली. भक्तिरसाने परिपूर्ण रचना !! आम्हाला सुंदर रचनेचा लाभ दिल्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद.
    तुमच्या कडून अशाच सुंदर गीतांची निर्मिती घडावी आणि भक्तांना त्याचा लाभ व्हावा हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. जय शंकर !!!

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому

      मनापासून धन्यवाद .... जय शंकर

  • @supriyavidhate1001
    @supriyavidhate1001 Рік тому +1

    खूप सुंदर खूप सुंदर गाणे आहे शंकर बाबांचीच लीला आहे

  • @shravanishinde8885
    @shravanishinde8885 Місяць тому +1

    आज मी जे काही आहे ते फक्त बाबांच्या आशीर्वादाने आहे बाबांची अशीच कुपा असावी ❤❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Місяць тому

      जय शंकर महाराज

  • @bharatkudale4244
    @bharatkudale4244 10 місяців тому +9

    हे गाण ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येते 🔱🔱🔱 जय शंकर बाबा ❤👑👑

  • @nileshjoshi7730
    @nileshjoshi7730 2 роки тому +7

    गाणे ऐकताना मन भरून गेले किती वेळा गाणे ऐकले त्या वेळेस डोळे भरून आले. शंकर माऊली शंकर आई. शंकर बाबा
    धन्यवाद गाणे अप्रतिम आहे शब्द च नाही

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद निलेश जी..... महाराजांची कृपा... यात आपणास जे आवडले तो महाराजांचा आशीर्वाद .... जय शंकर

  • @prajaktaovhal6486
    @prajaktaovhal6486 Рік тому +1

    माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर शंकर माऊली

  • @AniketJadhav-gq6pn
    @AniketJadhav-gq6pn 2 роки тому +5

    जय शंकर महाराज

  • @shreeswamisamarthcenterofacu
    @shreeswamisamarthcenterofacu 3 роки тому +6

    *आदिनाथ निरंजन शिवदत्तावधुत स्वामी समर्थ महाराज स्वरूप योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराजाय नमो नमः !*

  • @ashus_6789
    @ashus_6789 2 роки тому +14

    प्रत्यक्ष रुपात शंकर महाराजांना समोर उभे करण्याची ताकद तुमच्याच आवाजात काका .....दंडवत🙏🏼

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому +1

      धन्यवाद... जय शंकर

  • @shardachoube8480
    @shardachoube8480 Рік тому +1

    आत्म्यास भिडते ही प्रार्थना जय श्री शंकर बाबा मेरे शंकर बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @dilipartani5999
    @dilipartani5999 3 роки тому +4

    Jai Shankar 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🙏🙏🙏🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏

  • @SatyamShivamBNo-
    @SatyamShivamBNo- 3 роки тому +6

    Jày Shankar maharaj❤️❤️🙏🙏🙏

  • @vrushalikekade9655
    @vrushalikekade9655 3 роки тому +5

    जय शंकर 🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼🌺🌺🌺

  • @surekhachavan9150
    @surekhachavan9150 Рік тому +2

    कोरोना काळात ह्या भाजनामुळे भीती निघून गेली...टोकाला पोहोचलो होतो कोरोना मुळे तिथून ही सुखरूप पुन्हा आलो...🌹🥰 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू 🥰🌹

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      महाराजांची कृपा... जय शंकर

  • @deeepalibumb8039
    @deeepalibumb8039 3 роки тому +2

    Jab me ye gana sunti to to use gane me leen ho jati ek alag ahsaas hota

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому

      धन्यवाद ... जय शंकर

  • @firedancer1805
    @firedancer1805 Рік тому +8

    हृदयाला स्पर्श करणारे भजन जय शंकर बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @mahadevkore5736
    @mahadevkore5736 3 роки тому +10

    !!!🕉️ जय शंकर !!!!!
    !!! श्री स्वामी समर्थ !!!

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому +2

      जय शंकर ... श्री स्वामी समर्थ

  • @shardachoube8480
    @shardachoube8480 Рік тому +1

    सर आपणास शंकर बाबा उत्तम आरोग्य उदंड आयुष्य देवो हीच शंकर बाबा चरणी प्रार्थना

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @yogeshkonde1027
    @yogeshkonde1027 Рік тому +1

    तपस्वी घराण्याला श्री गुरूदेवदत्त महाराजाची कुपा आहे म्हणूनच श्री कमलाकर तपस्वी काका सारखे दिव्य पूरूष निर्माण झाले आणी योगेशदादा तपस्वीनी हिच धूरा सांभाळत स्वताच्या पहाडी आवाजाच्या शैलीत भजन संगित दूनियेत वेगळे स्थान निर्माण केले आहे संपूर्ण भजन प्रेमी अध्यात्मिक आवड असणारे लोकांसाठी आंनदाचा झराच निर्माण केला आहे त्याच्या या कार्याला मनपूर्वक अभिवादन

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... काकांनी भजन सेवेचा इतका मोठा वारसा मागे ठेवलेला आहे की जमेल तसा तो पुढे नेण्यात धन्यता वाटते.. त्यातून शंकर महाराज भक्तांचे प्रेम मिळाल्यामुळे हे शक्य झाले. जय शंकर

  • @user-wu8lx4ti4t
    @user-wu8lx4ti4t 3 роки тому +4

    निःशब्द एवढं सूंदर आलाप....!

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому

      जय शंकर ... धन्यवाद

  • @Kavita_avaghade_
    @Kavita_avaghade_ 2 роки тому +5

    धनकवडीचा राजा शंकर बाबा माझा
    जय शंकर 🙏🔱

  • @ankitanaik8554
    @ankitanaik8554 2 роки тому +2

    सदगुरू श्री शंकर बाबा महाराज की जय

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद ... जय शंकर

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +2

    🪷 जय श्री गुरुदेव दत्त 🪷 जय श्री स्वामी समर्थ महाराज 🪷 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा 🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा महाराज🙏🏻

  • @sanjupatkar1238
    @sanjupatkar1238 3 роки тому +4

    SHRI SWAMI SAMARTHA MAHARAJ KI JAY
    SHRI SADGURU SHANKAR NATH MAHARAJ
    SHREE GURU DEV DUTTA

  • @swatipagar1377
    @swatipagar1377 3 роки тому +3

    जय शंकर महाराज दंडवत प्रणाम गुरू माऊली

  • @geetashaha3730
    @geetashaha3730 Рік тому +1

    खूप छान मी दिवसातून चार-ते पाच वेळा हे गाणं ऐकते खूप सुंदर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @arunapawar5483
    @arunapawar5483 2 роки тому +2

    Kharch khoopch sundar Apratim sumadhur Aart prarthana

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद ... जय शंकर

  • @shravanijagtap5733
    @shravanijagtap5733 3 роки тому +7

    खूप छान . काका ......अश्रू अनावर झाले🙏🙏जय शंकर 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому +1

      जय शंकर... श्रावणी...

  • @sushmashinde7259
    @sushmashinde7259 3 роки тому +5

    शंकर बाबा की जय 🙏❤️

  • @swatikarekar1920
    @swatikarekar1920 2 роки тому +1

    खूप छान सर एकदम मनाला शांती मिळते आयीकून जय शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @pritamnigade5124
    @pritamnigade5124 Рік тому +1

    रोज... सकाळी....गन..
    ऐकायला.. छान.. वाटत

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @ganapisal5931
    @ganapisal5931 Рік тому +9

    श्री स्वामी समर्थ 🙇❤️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      जय शंकर... स्वामी समर्थ

  • @sachinpadalkar5258
    @sachinpadalkar5258 Рік тому +2

    😊🌹खूपच छान रचना , सुंदर आवाजाचा गोडवा , सर्वोत्तम संगीत , चित्रीकरण अतर्क्य , सगळच Excellent, 💝 बाबांची पूर्ण कृपा म्हटल तरी चुकीचं ठरणार नाही 👌💞👌💞👌💞👍😊🙋🏻‍♂️💕😊💕🙏🙏🙏💕🙋🏻‍♂️
    😊💝जय श्री स्वामी शिवशंकर बाबा 💝🙋🏻‍♂️

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... खरंच बाबांची कृपा... जय शंकर

  • @ugh6983
    @ugh6983 Рік тому +1

    जय शंकर जीते हैं शान से शंकर तेरे नाम से

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      दुख दर्द सारे मिट जाते हैं... शंकर तेरे नाम से

  • @GANADHISH04
    @GANADHISH04 2 роки тому +2

    Khupach Bhari

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद ... जय शंकर

  • @surekhapise7115
    @surekhapise7115 3 роки тому +4

    जय शंकर 🙏

  • @vrushbhwadekar9029
    @vrushbhwadekar9029 Рік тому +4

    एकच नंबर रचना केली आहे काका ❤️😘🔥 जय शंकर बाबा 🙏🙏🙏

  • @ashwinibahirat1725
    @ashwinibahirat1725 Рік тому +1

    खूप छान वाटत sir he भजन ऐकून आणि तुमचा इतका सुंदर आवाज की किती ही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत sir खरंच तुमच्यावर सदैव महाराजांचा आशिर्वाद राहील आणि रहावा एवढीच इच्छा महाराजांकडे . एकच no आवाज अस वाटत आईकतच रहाव हे भजन ...🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      मनापासून धन्यवाद.... जय शंकर

  • @kedarkanitkar697
    @kedarkanitkar697 Рік тому +1

    अंगावर काटा आला, डोळ्यातुन पाणी आले, जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      धन्यवाद केदार.... जय शंकर बाबा

  • @meenakshimore959
    @meenakshimore959 2 роки тому +5

    Jai shankar🙏🙏🙏

  • @hitaprabhu3417
    @hitaprabhu3417 3 роки тому +7

    हृदयाला भिडणारे शब्द भावावस्था क्षणभर प्राप्त झाली अप्रतिम

  • @gorakh4u
    @gorakh4u Рік тому +1

    अलख निरंजन आदेश शंकर बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      आदेश..... जय शंकर बाबा

  • @prajakta2696
    @prajakta2696 Рік тому +1

    सुंदर गायलं गाणं" शंकर बाबा" युनिक voice

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @dhairyashilbagadi8816
    @dhairyashilbagadi8816 2 роки тому +8

    अतिशय सुंदर अस गाणे तयार केले आहे 🙏🏻
    खरच काळजाला भिडणार अस गाणे आहे ⚡👏🏻
    🌺जय शंकर बाबा 🌺

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद धैर्यशील जी.... जय शंकर

  • @Vaibhav_Raut12
    @Vaibhav_Raut12 Рік тому +3

    *मेरे शंकर बाबा* 👏
    *क्या देना और क्या नही लेना*👏
    *बाबा ये तेरी मर्ज़ी है*
    *चरणो से कभी दूर न करना*
    *बस इतनी सी मेरी अर्जी है*👏

  • @suhasm6592
    @suhasm6592 2 роки тому +1

    खूपच सुंदर गाणे, मी रोज सकाळी लावून मगच दिवसाची सुरुवात करतो.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @pritamnigade5124
    @pritamnigade5124 Рік тому +2

    मेरे... शंकर..बाबा

  • @bandukolekar860
    @bandukolekar860 3 роки тому +5

    सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏
    सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому

      जश शंकर ... श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @mangalsalve5816
    @mangalsalve5816 3 роки тому +4

    🙏🙏 जय शंकर बाबा 🙏🙏

  • @bappukadu1248
    @bappukadu1248 3 місяці тому +1

    🌹🌺🙏 सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏🌺🌹

  • @ashatajanpure2648
    @ashatajanpure2648 2 роки тому +2

    खरच गाणे बाबा पर्यन्त घेऊन जात... अर्थ किती सुदंर हे गाणे ऐकल्यावर आपली सेवा व भक्ती कुठे व कित पर्यन्त आहे ...ह्यातुन समजत कसे वागावे 🙏तपस्वी काका

  • @ganeshupare5565
    @ganeshupare5565 3 роки тому +4

    ॥जय शंकर॥🌹🙏🌹

  • @vikaspatil2504
    @vikaspatil2504 3 роки тому +3

    Jai shankar baba

  • @santoshbhise5907
    @santoshbhise5907 Рік тому +1

    Divsachi suruvat hyach ganyane hote
    ❤जय शंकर❤
    Yogesh ji manapasun dhanyawaad

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद संतोष जी.... जय शंकर

  • @shardachoube8480
    @shardachoube8480 Рік тому +1

    कोटी कोटी नमन मेरे शंकर बाबा

  • @VishalVishal-nu9sp
    @VishalVishal-nu9sp 3 роки тому +5

    जय शंकर...👍💐👌

  • @sangeetswarsadhana8133
    @sangeetswarsadhana8133 2 роки тому +6

    भक्ती पूर्ण गायन केले आहे योगेश तु💐🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐 स्वामी हो जय शंकर बाबा🌹💐🌹💐🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому +1

      धन्यवाद माधुरी.... जय शंकर

  • @hrishishinde8990
    @hrishishinde8990 Рік тому +2

    Yogesh dada tumcha awaaz aiklyavar tapasvi kakanchi athvan ali, kharach ek number awaz

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर बाबा

  • @mangeshdodakr5523
    @mangeshdodakr5523 Рік тому +1

    जय शंकर बाबा नाद भयंकर जय शंकर

  • @atulrasne7881
    @atulrasne7881 2 роки тому +4

    Jay bhole

  • @abhinandanmali3053
    @abhinandanmali3053 3 роки тому +3

    🙏🙏,जय शंकर 🙏🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому

      जय शंकर माऊली...

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 3 місяці тому +1

    अप्रतिम खुपच सुंदर भजन

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 місяці тому

      धन्यवाद... जय शंकर महाराज

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 9 днів тому +1

    मेरे शंकर बाबा ❤❤❤❤❤

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 днів тому

      मेरे शंकर बाबा

  • @no_name.com-
    @no_name.com- 3 роки тому +5

    Jay shankar baba🕉♥️💯👌🙏🙏🏼Jay shri krishna🕉♥️💯👌🙏🙏🏼

  • @swapnilraut6011
    @swapnilraut6011 3 роки тому +3

    जय शंकर बाबा

  • @pruthvirajmujumale1477
    @pruthvirajmujumale1477 3 роки тому +2

    Bam bam bhole 💖🔱🔱🔱🔱 alkh niranjan🔱🔱🔱🔱

  • @nitinchavan7519
    @nitinchavan7519 Рік тому +1

    खूप छान अव्वाझ आणि खूप छान गण

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @sambhajikadam5864
    @sambhajikadam5864 Рік тому +2

    फारच सुंदर, हृदयस्पर्शी आणि शंकर महाराजांशी भक्तांची नाळ जोडणारे आहे.
    त्यात तुमचा भक्तिमय आवाज आणि तुमची शंकर बाबा भक्ती चे दर्शन होते.
    फारच मनाला भिडणारे आणि कितीही वेळा ऐकेले तरी मन भरत नाही.
    या आम्हाला दिलेल्या भेटीबद्दल खूप आभार 🙏
    महाराजाणंची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि आम्हाला अशीच सुंदर गीत , भजनाचा कृपा प्रसाद भेटत राहो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना 🙏
    🚩जय शंकर🚩

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर बाबा

  • @suvashkaranjkar5608
    @suvashkaranjkar5608 3 роки тому +4

    🙏❤️🌹जय शंकर बाबा🌹❤️🙏

  • @yogeshdeokar5148
    @yogeshdeokar5148 Рік тому +2

    अप्रतिम ऐकावे तेवढे कमीच

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.... जय शंकर

  • @madhurisuryawanshi4905
    @madhurisuryawanshi4905 2 роки тому +1

    Shankar Baba aap hi hooo💐💐💐🤞🤞❤️❤️❤️✨✨✨

  • @rohitsatherosa2827
    @rohitsatherosa2827 2 роки тому +3

    *!!सद्गुरू श्री संतवर्य योगीराज शंकर महाराज!!*
    *!!श्री स्वामी समर्थ !!*
    *!!सद्गुरू स्वामी समर्थ!!*
    *!!🕉️ श्री गुरुदेव दत्त!!*

  • @ganeshsonawane1322
    @ganeshsonawane1322 3 роки тому +4

    जय श्री गुरूमाऊली ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री शंकरगुरूदत्तात्रेय नमो नमः

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  3 роки тому

      धन्यवाद ... जय शंकर

  • @amitrajebhosale4683
    @amitrajebhosale4683 2 роки тому +1

    खूप सुंदर
    जय शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद... सर जय शंकर महाराज

  • @khadkeguddaniwale82
    @khadkeguddaniwale82 Рік тому +1

    खुप च छान मन प्रसन होत बाबा

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद.. जय शंकर महाराज

  • @ashutoshpingale2471
    @ashutoshpingale2471 Рік тому +3

    श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर बाबा की जय 🔱

  • @ashwinichandratrey9376
    @ashwinichandratrey9376 3 роки тому +4

    जय शंकर 🙏🍀🌹💐

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +1

    📿 जय श्री गुरुदेव दत्त 🧎🏻‍♂️📿 जय श्री स्वामी समर्थ महाराज 📿🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा महाराज📿🧎🏻‍♂️श्री स्वामी समर्थ 🧎🏻‍♂️श्री स्वामी समर्थ 🧎🏻‍♂️🌸📿 जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा महाराज की जय 📿🙏🏻🌸

  • @sunandakadam4968
    @sunandakadam4968 3 роки тому +2

    🙏🙏khup chan🙏🙏

  • @ashugire7834
    @ashugire7834 2 роки тому +3

    जय शंकर❤️

  • @shardachoube8480
    @shardachoube8480 Рік тому +2

    खुपच सुंदर भजन जय शंकर बाबा, तपस्वी सर आपण आपल्या गोड आवाजात गायले किती वेळ एकले तरी समाधान होत नाही जय श्री शंकर बाबा मेरे शंकर बाबा सलाम आपणास सर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      धन्यवाद... जय शंकर

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 2 роки тому +1

    बिनती करू चरणोंसे तेरे हटे न मेरा ध्यान

  • @drshrikantdvaidyamangaon5709
    @drshrikantdvaidyamangaon5709 3 роки тому +4

    Jay Shankar maharaj

  • @rahuljagtap8220
    @rahuljagtap8220 3 роки тому +3

    🙏🙏🙏जय शंकर मालक 🙏🙏🙏🙏

  • @user-xq7rt5rc4k
    @user-xq7rt5rc4k Рік тому +1

    जय सद्गुरू श्री शंकर महाराज

  • @s.sr.6789
    @s.sr.6789 2 роки тому +1

    अतिशय सुंदर!! पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      धन्यवाद..... जय शंकर

    • @s.sr.6789
      @s.sr.6789 2 роки тому +1

      जय शंकर

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 роки тому

      @@s.sr.6789 जय शंकर

  • @kalpanasalunkhe7028
    @kalpanasalunkhe7028 3 роки тому +20

    Heart touching sound n bhajan sir. JAY SHANKAR.

  • @santoshaiwale1328
    @santoshaiwale1328 5 місяців тому +2

    जय शंकर 🙏🙏🙏🙇🙇🙇

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 Рік тому +1

    📿🌻 श्री गुरुदेव दत्त 📿🌼श्री स्वामी समर्थ महाराज 🌼📿 जय शंकर बाबा महाराज📿🌼 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा🌼📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा महाराज की जय 🙏🏻

  • @shramsevagraphicspravincha4881
    @shramsevagraphicspravincha4881 2 роки тому +12

    सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे
    कितीही वेळा ऐकलं तर सारखं सारखं ऐकू वाटतंय ! जय शंकर बाबा