अपनी शरण में ले लो ना.... Apani Sharan me le lo na
Вставка
- Опубліковано 22 бер 2021
- सद्गुरु शंकर महाराजांना आपणा सर्व भक्तांकडून विनवणी...
गीत आणि गायन - योगेश नारायण तपस्वी
तबला - पद्माकर गुजर
सतार - प्रसाद गोंदकर
रेकॉर्डिंग मिक्सिंग व मास्टरिंग - अभिजित सराफ म्युझिकल स्टार्स , पुणे
ऐकल्यावर खुपच छान वाटले. अशी अनेक भजने आपल्या आवाजात ऐकण्याचे योग येवोत
खूपच सुंदर भजन आहे हे खुप खुप आवडले, मनातील भावना भजनात खुपचं छान पद्धतीने उतरवल्या आहेत.
धन्यवाद पूजा.. जय शंकर
छान जय शंकर
जय शंकर महाराज 👏🚩🪔🌹🙏
जय शंकर महाराज
अशीच सेवा तुमच्या कडुन घडू द्या हिच इच्छा जय शंकर 🙏
नक्कीच ... जय शंकर
खूप सुंदर.... अतिशय अप्रतिम चाल, भावपूर्ण गायन... 💐💐
धन्यवाद आशिष ....
🚩 ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। 🚩
🚩 ।। श्री सद्गुरु शंकरबाबा महाराज की जय ।। 🚩
जय शंकर
श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय 🚬🌹🌍♥️
जय शंकर महाराज
सर मला तूमची खुप गीत आवडतात मनापासून जय शंकर श्री स्वामी समर्थ
धन्यवाद ... श्री स्वामी समर्थ .. जय शंकर
अप्रतिम शब्द रचना.
सुदंर चाल. खुप छान आवाज 🙏
धन्यवाद... जय शंकर
excellent lyrics and music.. 😍 listen from soul 👂❤️ जय शंकर ❤️ 🌍 🙏
जय शंकर
खूप सुंदर 🙏जय शंकर 🙏🙌
मनःपूर्वक धन्यवाद श्रावणी... जय शंकर
Jay Shankar....khup surekh kaka🙏🙏
धन्यवाद रुचा... जय शंकर
🙏🏻 अप्रतिम.. आणि जिवंत सतार, प्रसाद वाजवत असल्या मुळे, आणखीनच जिवंत पणा आला आहे भक्ती मध्ये.... सुंदर झालं आहे सगळं च... सुरांची हुकूमत🙏🏻🌹🌹🌹
जय शंकर बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाग्यश्री ... प्रसाद आणि पद्माकर दोघांनीही अप्रतिम साथसंगत केलीय... जय शंकर
जय शंकर बाबा
जय शंकर
खूप सुंदर मंत्र मुग्ध झाले मन
मनःपूर्वक धन्यवाद !!!
खुप सुंदर मन तृप्त झाले आहे.
धन्यवाद ... जय शंकर
Waa khup khup chan👌🌹👌👍🙏🙏
धन्यवाद ... जय शंकर
@@yogeshtapasvi wel come 💐🌹💐🙏🙏
Waaah awaj khup swargiy. Jay Shankar Baba🙏💐
धन्यवाद... जय शंकर
🌎❤️||जय शंकर||🔱🙇
जय शंकर
अप्रतिम...!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिकेत ... धन्यवाद ..
🔱🔱🕉️ जय शंकर 🕉️🔱🔱
जय शंकर
Aaj durga ashtami... kahe karna mule sampurna visar zala... paan udya maharaja na muga che khichadi bhaji and chhaa arpan karnar aahe... kshama aasavi ... jai swamishankar....
जय शंकर
उत्कट भक्तिची परिसीमा!!
प्रचंड श्रद्धा आणि बाबांवरच विश्वास, शब्दाशब्दात प्रकटलाय!!
हे शंकरमहाराज आणि भक्त यांच्यातलं अद्वैत आहे!!
कर्मकांड काहीही करत नाही मी पण बाबा एवढा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही दूर लोटणार नाही, मी जिवंत एवढ्यासाठी आहे की केंव्हा ना केंव्हातरी तुम्ही मला आपलंस करणार!!
हे सर्व भाव शब्द सूर आणि तुझ्या स्वरातून खूप आर्ततेनं जाणवले, भिडले!!!
दोन हस्तक- एक मस्तक, आणि अनन्य साधारण भक्ति-श्रद्धा असेल तर ईश्वराप्रत पोहोचता येत, तो सुद्धा स्विकारतो!!
सतार आणि तबला यावर भर देऊन निर्माण झालेलं हे भक्तिगीत खूप भिडलं!!
प्रसाद गोंदकरला पहिल्यांदा ऐकलं, सुरेख साथ!!!!
धन्यवाद ... अविनाश... आशी दाद मिळाली की आमचा उत्साह दुणावतो.... हे गीत जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना
अप्रतिम 👌👌🙏🙏
जय शंकर
॥जय शंकर॥🌹🙏🌹
जय शंकर
Tooo gud sir 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद करिष्मा.... जय शंकर
खूप सुंदर.....🙏
धन्यवाद शैलेश... जय शंकर
Shrre Swami samrtha🙏
जय शंकर
jay shankar
Jay Shankar
Jay shnkar
❤️ ह्रदय स्पर्श ❤️
धन्यवाद ... महाराजांची कृपा.... जय शंकर
Jai Swamishankara... Jai Shankar...
जय शंकर
Jay Shankar baba👏👏
जय शंकर
Jai Swami Shankar Maharaj 🙏🙏❤️
जय शंकर
Guru dev datt🙏
गुरुदेव दत्त..
जय शंकर बाबा 🌹🌹🙏
जय शंकर..
Shankar baba
जय शंकर
Kamlakar tapswi babanchi gani patva na plz...Swami Om
नक्की ...
🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शंकर
।।श्री स्वामी समर्थ।।
।।श्री गुरुदेव दत्त।।
।।श्री आदिनाथ श्रीगुरु शंकर महाराज की जय।।
जय शंकर
❤❤❤❤❤
जय शंकर
Ekdum mast Yogesh ji
Jai Shankar
Jai Girnari 🙏
जय शंकर ....
❤️❤️❤️
जय शंकर
🙏🌷🙏
धन्यवाद ... यशवंत.... जय शंकर
Heart touching cantexpress
धन्यवाद.... जय शंकर
मालक
जय शंकर
🌹मालक🌹
जय शंकर
Jai Shankar Maharaj 🙏🙏❤️
जय शंकर महाराज...
🥰❤❤❤❤
जय शंकर
Beautiful 🙏🙏❤️
धन्यवाद ...
Sheer genious.. Top class effort in lyrics, singing by Yogesh Sir and all other artists involved! Pleasure to hear
धन्यवाद रुपेश.... जय शंकर
sir, kaka n chi khup athvan ali aaj.
tumchya pratyek swarat kaka ch dolya samor yet hote.
kiti vela hi aikla tari sarkha aikavasa vatat.
shabdat sangu shakat nahi ase bhav manat jagrut hotat.
pla hyache lyrics dyal ka
काकांची आठवण क्षणोक्षणी बरोबरच असते... त्यांच्या आशीर्वादानेच या अशा रचना होतात... तुम्हा सर्व सद् भक्तांचे आशीर्वाद सुद्धा तितकेच महत्वाचे... मनापासून धन्यवाद !!! जय शंकर
साहेब अवलिया काळ बुवा महाराज हे भजन काकांचे असेल तर कृपया आपल्या चैनल वर द्यावे ही नम्र विनंती
ते भजन काकांनीच रचले आहे पण दुर्दैवाने त्याचं छान ध्वनीमुद्रण उपलब्ध नाही... बघू या लवकरच जमवू या... श्री स्वामी समर्थ
I want to meet your group sir..
आम्ही सगळे पुण्यातच असतो... दर महिन्याच्या २८ तारखेला अष्टभूजा मंदिर शनिवार पेठ या ठिकाणी आम्ही सत्संग करतो.. जरुर या..
@@yogeshtapasvi nakki sir, shankar maharaja ni jaya divasa paaus mala aaplya padrat ghetle aahe Jeevan khup Badale aahe... ek yoga yog puresa hota.. I am sure maharaj will sail us through these tough times... jai swamishankar...
महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करु या की हे कोरोना चं संकट लवकरात लवकर दूर व्हावं आणि महाराजांच्या दरबारात आपणा सारख्या असंख्य भक्तगणांसोबत गायन सेवा करता यावी... जय शंकर
@@yogeshtapasvi jai shankar...
Jay Shankar
जय शंकर