उगले दादा या पोतराज च्या गायनातून आपण आरोग्याविषयी स्वच्छतेविषयी खूप छान माहिती जनतेपुढे सादर केली,देव तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो, ही प्रार्थना🌹🌹💖💖
अप्रतिम! पोतराज या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक हित जपण्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारे समाज प्रबोधन करून काळानुरूप लोप पावत चाललेली लोकलला पोतराज सबंध महाराष्ट्रात आपल्या द्वारे पोहोचली याचा सार्थ अभिमान वाटतो. आपणास शाहिरी मानाचा मुजरा......!
बाप...बाप....बाप... बापरे....! शाहीर.....! कमाल झाली बाबा....! कुणाची कल्पना आहे हो बापा...! माझ्या लहानपणी भिका काका,सिंधू काकू आषाढ महिन्यात हा भगत होऊन आमच्या गल्लीत यायचे.....मला भिका काकाची आठवण झाली...😥
जबरदस्त प्रबोधन गीत आजच्या काळातला पोतराज हा जनजागृतीचे वाण घेऊन जन्माला आलाय जबरदस्त.. तिन्ही पोतराज कलाकार खूपच enjoy करून सादरीकरण करत आहेत. संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन. आदरणीय तात्यांनी आणलेला twist खूपच छान. पोतराज ही कला नाविन्याने कळली.. आई जगदंबा तुम्हाला यश देवो. जय श्रीराम...
कार्यक्रमादरम्यान मान्यवर कलावंतांचा सत्कार करण्याची आपली पद्धत मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी असल्याने मनोवेधक वाटली!...... हार्दिक शुभेच्छा!.... 👌👌🌹🌹
खूप छान प्रबोधन,आरोग्याविषयी व स्वच्छतेविषयी खूप सुंदर संदेश जनतेपुढे सादर केला,उगले साहेब आपणास माझा प्रणाम,,,
फुले शाहू आंबेडकर विचारांचा जय घोष मोठ्या दणक्यात शाहीर लाख लाख धन्यवाद ❤
अप्रतिम उद्बोधक आणि हृदयस्पर्शी पोवाडा आपल्या संपूर्ण चमुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.जय शिवाजी जय भवानी.
उगले दादा या पोतराज च्या गायनातून आपण आरोग्याविषयी स्वच्छतेविषयी खूप छान माहिती जनतेपुढे सादर केली,देव तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो, ही प्रार्थना🌹🌹💖💖
अप्रतिम!
पोतराज या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक हित जपण्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारे समाज प्रबोधन करून काळानुरूप लोप पावत चाललेली लोकलला पोतराज सबंध महाराष्ट्रात आपल्या द्वारे पोहोचली याचा सार्थ अभिमान वाटतो.
आपणास शाहिरी मानाचा मुजरा......!
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अप्रतिम
😅😅😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😅😅😅😊😊😊😊😊😅😅😊😊😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊😊😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😅😅😅😅😊😊😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😅😅😅😊😊😅😊😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😅😅😅😊😅😅😅😊😅😅😅😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊
आरोग्यवर्धक गीत गायलं आनंद वाटला अभिनंदन.
वा शुभम खुपच छान तुमच्या सर्व कलाकराचे खुप खुप अभिनंदन... खुप छान सादरिकरन..
**अभिनंदन अभिनंदन रामानंदन जी आणि आप्पाराव जी उगले आतापर्यंत आपली बरीच गाणी ऐकली पण हे प्रबोधन पर गित विशेष वाटले**
**काळे बबनराव लातूर**
खुप धन्यवाद मामा
महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा उगवता तारा आपले शाहीर रामानंद उगले दादा
खूप खूप शुभेच्छा
लोक प्रबोधनकार
एक नंबर टीम ❤️❤️❤️❤️लय भारी... कल्याण आणि रामा 💐💐💐😍😍👌
धन्यवाद दादा
Apratim udbothak chhan
❤❤❤❤😮
शाहीर रामानंद उगले धन्यवाद... असेच लोकगीत आणि पारंपरिक गीत ऐकायला मिळतील अशी अपेक्षा 🙏
खूप छान शाहीर......... 💐💐
अभिनंदन शाहीर......... 💐💐
बाप...बाप....बाप... बापरे....! शाहीर.....! कमाल झाली बाबा....! कुणाची कल्पना आहे हो बापा...! माझ्या लहानपणी भिका काका,सिंधू काकू आषाढ महिन्यात हा भगत होऊन आमच्या गल्लीत यायचे.....मला भिका काकाची आठवण झाली...😥
💐💐💐
एकच नंबर दादा, 👍👍👌👌🌹🌹महाराष्ट्रातील लाडका गायक, श्री शाहीर रामानंद दादा उगले,
व्वा काय आवाज आहे दादा तुमचा नाद चा खुळा जय शिव मल्हार दादा
खूप छान अप्रतिम👍👍👍
खूप छान संदेश या गीतातून दिला दादा...👌👌💐💐💐
या
खुप च छान पोतराजाचे घाऱ्हान तुम्ही तुमच्या भारी आवाजात गाऊन प्रस्तुत केले अप्रतिम 👌👌👌👍👍👍 समाज प्रबोधन पण खुप च चांगले केले 👏👏👏👏👏
धन्यवाद
रामानंद उगले तुमच्या समोर नतमस्तक🙏🏼🙏🏼🙏🏼 तोड नाही बाबा एक नंबर🌹❤️🌹❤️❤️
Jay jay Maharashtra maza
Khup chan
Khup lahanpanachi ashi gane aikayla bhariyat
Unmol theva japnare shahir
जबरदस्त प्रबोधन गीत आजच्या काळातला पोतराज हा जनजागृतीचे वाण घेऊन जन्माला आलाय जबरदस्त.. तिन्ही पोतराज कलाकार खूपच enjoy करून सादरीकरण करत आहेत. संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन. आदरणीय तात्यांनी आणलेला twist खूपच छान. पोतराज ही कला नाविन्याने कळली.. आई जगदंबा तुम्हाला यश देवो. जय श्रीराम...
ॲअअअअअअॲॲॲ
गाण्यातुन संगीतमय वातावरणात छान प्रबोधन केलय
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है शाहीर रामानंद भाऊ
खरंच खूप छान संदेश शाहीर
आपल्याला हालगी वाला खुप आवडला राव.... काय मस्त हसतो राव....🤩😍
लईच भारी
Khup chan dada apratim sandesh dilay tumhi ya madhyamatun....tumchyasarkhe kalakar ajun tayar hone khup garjeche aahe..jyamule Maharashtra chi hi sanskruti pidhyan pidhya jivant rahil..khup dhanyawad
रामानंद उगले चा नाद नाही करायचा एक नंबर
रामानंद भाऊ एक नंबर
Mastach
All team abhinandan
वा वा ग्रेट
लखाबाईच्या नावानं चांगभल...😍❤
खुपच वास्तव चिंतन दादा
Kadakk
शाहिर रामानंद राषट शाहिर होणार पण मोह माया पासुन सावध रहा
कार्यक्रमादरम्यान मान्यवर कलावंतांचा सत्कार करण्याची आपली पद्धत मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी असल्याने मनोवेधक वाटली!...... हार्दिक शुभेच्छा!.... 👌👌🌹🌹
धन्यवाद
अप्रतिम फारच सुंदर
No 1 shahir 👌
आपा तूम्ही कार्यक्रमात असले की छान वाटत रामराम आपा मी नाशीक येथून बोलत आहे
Nice song and awesome editing 👌👌👌
Jai. Bhim. Sahirsaheb. Lonare. Khambadi. Borgaon
मस्तच
खुप खुप छान
खुप छान शाहिर 👏👏
Mast dada
लय भारी .....😂
Kadak Re Bhai
Khuup sunder ramanand ji.❤️❤️🤩🤩🤩🔥🔥🔥🔥🙌🙌🙌🙌🙌
🙏😊Kharrch khup chaan samaaj prrabodhan kela tumhi.💐💐👌👌
उत्स्फूर्त!!अती सुंदर।
नं.1👍👌
Wah masta ram kalyan..
1 no
फार सुरेख
Khup chan Sandesh dila saheb tumhi...👌👌👌Hansraj Kamble.kolhapur (chipri)
Kadak 🔥🙏🚩
दादा आज तुमची भेट झाली खूप मस्त वाटलं
एकच नंबर भाऊ . ✨👍
खुपच छान दादा...💐💐👌🏼👌🏼👌🏼👏👏👏
Vaa kya baat hai Dada 🙏👍
आई राजा ऊदो ऊदो🙏🙏🚩🚩🚩
Chan संदेश
उत्तम आहे
Khup chan dada...no 1👌👌👌🙏🙏
लय भारी 👌👌👌👌
❤खूप छान
Pratik khup chan editing kelis mast keep it up bro 🤜✌
Khup chhan 👌
Ekch no dada ✌👏👏
छान ,अति सुंदर
खुप खुप छान अप्रतिम .... ❤❤❤❤
Ekdam mast gan, Sangeet ahe... 👍
खूप छान 👌👌👌👌
आजच्या घडीला हे गाणी परफेकट बसतात
1ts view
खूपच सूंदर
Ek no ❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chhan aahe
खुपच छान लिहिलंय की
खुप खुप धन्यवाद
👍🏻👍🏻👍🏻👌👌👌
खूप खूप छान 👌
अभिनंदन सर
Khup chan
Zzzzzkssss bhai Raman
लय भारी
🙏
Kay bat hai 🙏🌼
खुप छान
गीत तर अप्रतिमच आहे, त्याचबरोबर कॅमेरामॅन आणि एडिटिंग ही उत्कृष्ट आहे..
🎉🎉🎉
awesome
🙏🙏🙏👍👍👍🙏🙏..
छान 🙏
🙏😊🔱🚩Boltaya 🦁🕉️karadkolhapurchaya🕉️ lakhabaicha 👣changbhale .🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍓🍑🍊🥭🍋🍈🍏🥥🥝🍇
राम राम 🙏👌👍
Very nice👌👌
सुंदर
👌👌👌👌👌👌😀😀😀😀😀🤝