![Shahir Ramanand](/img/default-banner.jpg)
- 74
- 96 863 734
Shahir Ramanand
India
Приєднався 20 бер 2020
Maharashtra folk Music
नमस्कार रसिकहो
Shahir Ramanand हे यूट्यूब चैनल महाराष्ट्राची लोककलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या मूळ हेतूने आम्ही shahir Ramanand या चैनल ची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्राची अस्सल लोककला ही लोकांपर्यंत पोहोचावी व आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत लोककलेतील विविध प्रकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जन माणसापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
आजच्या तरुणाईला पाश्चात्त्य संगीताने भुरळ घातली आहे आणि यातूनच खरी महाराष्ट्राची लोककला टिकून रहावी आणि लोक कलेतील विविध कला प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने Shahir Ramanand या यूट्यूब चैनल वरती आम्ही लोक कलेचे वेगवेगळे प्रकार आपल्यासमोर घेऊन येत आहोत,
आणि या चैनल ला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात यासाठी आपले मनःपूर्वक आभार.

Savadhan Hindustan || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 14 || Shahir Ramanand ||
रामानंद कल्याण प्रस्तुत,
संत आणि लोककलावंताची वाणी
*महाराष्ट्राची लोकगाणी* (पर्व 2)
भाग 14
गीत ,संगीत - शाहीर महर्षी आत्माराम पाटील
गायक - शाहीर रामानंद उगले
लोककलेतील शाहीरी प्रबोधन गीत हा एक कलाप्रकार आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. शाहीरीतील महर्षी आत्माराम पाटील लिखित यांनी अखंड भारताला सावधानतेचा इशारा आपल्या या काव्यातून दिला आहे ही परखड मत आपल्या शाहीरीच्या लोकगीताच्या माध्यमातून सादर करत आहेत शाहीर रामानंद उगले आणि सहकारी
महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी ,आपण महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

Переглядів: 1 350
Відео
Darudya Navara || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 13 || Shahir Ramanand|| Sagar udawant
Переглядів 112 тис.14 днів тому
रामानंद कल्याण प्रस्तुत, संत आणि लोककलावंताची वाणी महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 रे भाग 13 मुख्य कलाकार - शाहीर रामानंद उगले सागर उदावंत लोककला ही समाज जीवनाचा आरसा आहे त्यामुळे समाजामध्ये घडणाऱ्या अशाच एक गंभीर विषयातून विनोद निर्मिती करून या विनोदातून प्रबोधन व्हाव असा मानस लोककलेचे द्वारे होताना आपल्याला दिसून येते ,म्हणून विनोदवीर रमेश गिरी व मधुकर पाटील,आप्पासाहेब उगले यांच्या लेखणीतून साका...
तुझ्या माय बापान माझ्यासाठी काय केलं😜🎂
Переглядів 2,8 тис.21 день тому
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ua-cam.com/video/Yd1s6qTxMig/v-deo.htmlsi=Sy0MFSHTpMhwsNou
Rajyabhishek Sohala Song || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 12 || Shahir Ramanand ||
Переглядів 12 тис.Місяць тому
चला चला र चला गड्यांनो चला चला र चला धन्य जिजाऊ धन्य शिवबा धन्य सह्याद्री झाला 2 रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला लगबग चहुकडे सारी सारी नवीन कारागीरी झेंडे पताका अब्दागिरी चमकती नव्या तलवारी हत्ती वरती नवी अंबारी दिवाळी वाटे मला. ||१|| गागाभट्ट पंडित अन्य राज्याभिषेक करती धन्य दूर करतील सारे दैन्य हाच राजा सर्वामान्य असा न होणार छत्रपती अन आधीकधी न झाला. ||2|| हिरे माणिक मोती सोन तोलुन बत्ती...
Lek Majhya Mamachi || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 11 || Shahir Ramesh Giri ||
Переглядів 25 тис.Місяць тому
रामानंद कल्याण प्रस्तुत, संत आणि लोककलावंताची वाणी *महाराष्ट्राची लोकगाणी* (पर्व 2) भाग 11 गीत ,संगीत - शाहीर रमेश गिरी गायक - शाहीर रमेश गिरी लोककलेतील लोकगीत हा एक कलाप्रकार आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना लोकगीताच्या माध्यमातून सादर करत आहेत शाहीर रमेश गिरी. नांदेड महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत ...
Kadhi yeshil manmohna || tukdoji maharaj bhajan||Episode 10 || Maharashtrachi Lokgaani season 2||
Переглядів 45 тис.2 місяці тому
रामानंद कल्याण प्रस्तुत, संत आणि लोककलावंताची वाणी *महाराष्ट्राची लोकगाणी* (पर्व 2) भाग 10 रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गायक - शाहीर रामानंद उगले संगीत - पारंपरिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ईश्वराला आर्ततेना केलेला प्रश्न या भजना द्वारे आपल्या समोर सादर करत आहोत . महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण महाराष्ट्र...
Navra Baayko Bhandan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 9 || Shahir Ramanand ||
Переглядів 660 тис.2 місяці тому
रामानंद कल्याण प्रस्तुत, संत आणि लोककलावंताची वाणी *महाराष्ट्राची लोकगाणी* (पर्व 2) भाग 9 तमाशा परंपरेतील वेगवेगळ्या भाग पैकी सवाल जबाब हा एक भाग आहे. हा कला प्रकार आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत. शाहीर अप्पासाहेब उगले यांची रचना व संवाद असून यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाने ही रचना आम्ही सादर करत आहोत महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत...
Vandan Bhimarayala || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 8 || Shahir Ramanand ||
Переглядів 127 тис.3 місяці тому
रामानंद कल्याण प्रस्तुत, संत आणि लोककलावंताची वाणी *महाराष्ट्राची लोकगाणी* (पर्व 2) भाग 8 गायक - शाहीर रामानंद उगले गीत - दिलीप शिंदे संगीत : रामानंद - कल्याण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाहीरी जलसेच्या माध्यमातून ही वंदन सादर करत आहोत. महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण महाराष्ट्राच्या लोककले...
महाराष्ट्राची लोक गाणी प्रमोशन व्हिडिओ
Переглядів 1,6 тис.3 місяці тому
महाराष्ट्राची लोक गाणी प्रमोशन व्हिडिओ
Tamasha Gaulan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 7 || Shahir Ramanand ||
Переглядів 633 тис.3 місяці тому
Tamasha Gaulan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 7 || Shahir Ramanand ||
Deh Devache Mandir || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 6 || Shankar Giri
Переглядів 7 тис.4 місяці тому
Deh Devache Mandir || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 6 || Shankar Giri
Andhar Faar Jhala ||Shahir Ramanand ||Maharashtrachi Lokgaani season 2||Episode 5||
Переглядів 50 тис.4 місяці тому
Andhar Faar Jhala ||Shahir Ramanand ||Maharashtrachi Lokgaani season 2||Episode 5||
Nyayi Shivaray Powada || || Maharashtrachi Lokagaani Season2|| Episode 4||Shahir Ramanand
Переглядів 226 тис.4 місяці тому
Nyayi Shivaray Powada || || Maharashtrachi Lokagaani Season2|| Episode 4||Shahir Ramanand
Nalavarch Bhandan ||Maharashtrachi Lokgaani Season 2||Episode 3 ||Appasaheb Ugale
Переглядів 122 тис.5 місяців тому
Nalavarch Bhandan ||Maharashtrachi Lokgaani Season 2||Episode 3 ||Appasaheb Ugale
Koligeet || Maharashtrachi Lokgaani season2|| episode 2||Shahir Ramanand Ugale
Переглядів 16 тис.5 місяців тому
Koligeet || Maharashtrachi Lokgaani season2|| episode 2||Shahir Ramanand Ugale
Ya Nachat Rangni ||Maharashtrachi Lokgaani Season 2|| Episode 1|| #Shahir Ramanand Ugale||
Переглядів 90 тис.5 місяців тому
Ya Nachat Rangni ||Maharashtrachi Lokgaani Season 2|| Episode 1|| #Shahir Ramanand Ugale||
Mya Namila Ganpati | म्या नमिला गणपती | Shahir Ramanand Ugale | Folk song | Ganapati Song 2023 |
Переглядів 126 тис.9 місяців тому
Mya Namila Ganpati | म्या नमिला गणपती | Shahir Ramanand Ugale | Folk song | Ganapati Song 2023 |
Palna Gauya Shakticha || Palna|| Ramanand -kalyan ||#palana
Переглядів 15 тис.Рік тому
Palna Gauya Shakticha || Palna|| Ramanand -kalyan ||#palana
Bal Jijau ||Original Song #shahir Ramanand #rajmata_jijau
Переглядів 20 тис.Рік тому
Bal Jijau ||Original Song #shahir Ramanand #rajmata_jijau
Aai Tujha Mahima Gajato || Gondhal Song || Shahir Ramanand #गोंधळ #folk
Переглядів 255 тис.Рік тому
Aai Tujha Mahima Gajato || Gondhal Song || Shahir Ramanand #गोंधळ #folk
Bola Chhatrapatincha Jay #Shahir Ramanand Ugale #ORIGINAL SONG
Переглядів 17 тис.Рік тому
Bola Chhatrapatincha Jay #Shahir Ramanand Ugale #ORIGINAL SONG
Maharashtrachi Lokgaani||Episode 10|| Lawni ||Vaishnvi Bhalerao, Ramanand ugale
Переглядів 263 тис.2 роки тому
Maharashtrachi Lokgaani||Episode 10|| Lawni ||Vaishnvi Bhalerao, Ramanand ugale
Maharashtrachi Lokgaani||Episode 9||Shahiri Fatka||Shahir Ramanand ugale
Переглядів 427 тис.2 роки тому
Maharashtrachi Lokgaani||Episode 9||Shahiri Fatka||Shahir Ramanand ugale
Maharashtra chi lokgaani||Gondhal ||episode 8|| Shahir Ramanand Ugale
Переглядів 649 тис.2 роки тому
Maharashtra chi lokgaani||Gondhal ||episode 8|| Shahir Ramanand Ugale
Maharashtrachi Lokgaani ||episode 7||Powada||Shahir Ramanand ugale. #पावनखिंड
Переглядів 1,9 млн2 роки тому
Maharashtrachi Lokgaani ||episode 7||Powada||Shahir Ramanand ugale. #पावनखिंड
Maharashtrachi lokgaani || episode 6|| Potraj ||Shahir Ramanand ugale ||
Переглядів 504 тис.2 роки тому
Maharashtrachi lokgaani || episode 6|| Potraj ||Shahir Ramanand ugale ||
Maharashtrachi lokgaani || episode 5|| Aaj amhi namila|| Shahir Ramanand ugale||
Переглядів 751 тис.2 роки тому
Maharashtrachi lokgaani || episode 5|| Aaj amhi namila|| Shahir Ramanand ugale||
Maharashtrachi lokgaani || Episode 4 || Bharud Shahir Ramanand Ugale #BharudRamanandUgale
Переглядів 1,3 млн2 роки тому
Maharashtrachi lokgaani || Episode 4 || Bharud Shahir Ramanand Ugale #BharudRamanandUgale
दणदणीत दणके बाज फटकेबाजी व्वा व्वा शाहीर🙏🙏👏👏🚩🏴
खुप खुप धन्यवाद
❤ ❤❤❤ भारी आवाज आहे
Savdhan tumhi ramanand kalyan aala Gheun loksangitacha najrana Khup chan sadarikaran🎉
खुप खुप धन्यवाद दादा
प्रिय कल्याण - रामानंद उगले आणि सहकारी ,शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचा भुतखाना शाहिरी फटका हा खूप छान सादर करून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात या माध्यमातून त्यांना मनोभावे अभिवादन केले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि खूप शुभेच्छा 💐💐💐
खुप खुप धन्यवाद
वाव तोड डाला
खुप खुप छान शाहिर एकच नंबर 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
*👍आदरणीय रामानंद - कल्याण व साथी......... उत्तम प्रबोधनात्मक गीत व प्रभावी सादरीकरण...... नवनवे प्रयोगशिलतेसाठी हार्दिक शुभेच्छा व भावी कार्यास्तव हार्दिक सदिच्छा...... 🙏🙏🙏*
खुप खुप धन्यवाद
🎉👌👌🚩🎉🥰🚩🚩 खूप छान
Mast🎉🎉🎉🎉🎉🎉
🔥🔥🔥🔥🔥 दणकाच....... जबरदस्त शब्द रचना......... आणि तितक्याच ताकदीने केलेलं सादरीकरण शाहीर रामानंद...... शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
Vah vah Khoob Achcha🎉🎉🎉🎉🎉
1 नंबर 😊
मस्त 👌👌👌
अप्रतिम
खूप छान
❤️
मस्त🎉
आम्ही शाहिरी विचारी
Mast va chan
वाह! 🎉 खूपच अप्रतिम 👌👌👍
Nice
Wahhhh wahhh Ram aani kalyan khupch chhaaaannnn ❤️🙏🏻💐
खुप खुप धन्यवाद दादा
Mastch ❤❤❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
अप्रतिम
शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा पोवाडा आहे हा
😢😮
❤❤
❤🎉
शाहीर तुम्ही राष्ट्रसंतांनी या भजनामधून नेमकं काय सांगितलं, हे अतिशय योग्य प्रकारे शब्दांकन करून सर्वांपर्यंत पोहचवले. आपली हि प्रस्तुती अवर्णनीय आहे.
खुप खुप धन्यवाद
Jay mhalhar ❤
फार छान सादरीकरण very nice
पीराजी ग्रेट शाहीर
🎉
जबरदस्त रचना आणि गायकी...दोघांना मानाचा जयभीम...
खुप खुप धन्यवाद
Ek number shahir ji ♥️♥️
खूप छान प्रस्तुत केले ❤
❤
🎉❤❤good
मागच्या आठवणीं आल्या कीं राव खूप अभिमान वाटतो शाहीर तुमचा
🎉🎉
अप्रतिम 👌👌🙏
तुमचा पत्ता काय आहे सांगितलं तर बर होईल
Jay bhim
खरंच साहेब तुम्ही महाराष्ट्राचा अभिमान आहात
Nice Jay Maharashtra
शाहीर जे तुंम्ही जे सांगताना ते आमच्या साठी शिवपुराण आहे माझी अपेक्षा आहे तुम्ही महाराष्ट जगा ठेवा हिच आमची इच्छा कधी जंजिरा किल्यावर् येयाल तेव्हा मला कॉल करा
खुप खुप धन्यवाद
❤
शाहीर दिलीप शिंदे खतरनाक आणि गायक रामानंद तू फार सुंदर गायल लेखणीला खरच सलाम
खुप खुप धन्यवाद
Mavatat yat phakat sambal lachi barik sar pahije hoti sorry pan te chhan vatal aasat.👌