Mazi Maina Gavavar Rahili | Sheetal Sathe | Pahile Shahiri LoK Kala Samelan Vategaon 2023
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Song : Mazi Maina Gavavar Rahili
Singer : Sheetal Sathe
Lyrics : Anna Bhau Sathe
Live Performance
Pahile Shahiri LoK Kala Samelan Vategaon 2023
शाहीर अमर शेख यांच्या आवाजात माझ्या तरुण पाणी म्हणाजेवसुमारे चाळीस वर्षं पूर्वी ऐकली होती. शीतल बेटी फार छान गायलित. दिवसेंदिवस गाण्याची लय वाढत चालली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. मुळात गाण्याची तळमळ आतून असावी लागते, ती तुमच्यात आहे.
जय शिवराय, जय भीमराव!
❤❤ यादव परीवार कडून व भोसले परिवार कडून विनम्र अभिवादन अण्णा भाऊ साठे यांना ❤❤
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांना त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा ! जय भीम ❤💙🙏
हे आण्णा भाऊ साठे च गाण माझा महारास्ट्रा तील सर्व 13करोड जन ते नो ऐ काव ❤
Sahityaratna Annabhau Sathe is very great author and poet for Maharashtra and India also humanity our country. Abhinandan singer.
स्त्रीयांना खरा मान सन्मान व आदर अनाभाऊ नी या अमर गितातुन वर्णीले आहे. तसेच महाराष्ट्राभिमान यातून ओत-परोत भरला आहे.
अण्णा भाऊ साठे मराठी मातीत जन्मलेले रत्न होते. कष्टकरी जनतेचा आवाज
शीतल ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर आवाज आणि आण्णा भाऊ चेच आवाज घेऊन चालत आहे याचा अभिमान आहे
संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर बेळगाव सीमाभागाला उद्देशून शाहीर अण्णा भाऊ साठेंनी ही कलाकृती सादर केली होती. बेळगाव सीमाभागातील लोकांची महाराष्ट्र विलीन होण्याची मागणी अगदी न्याय्य आहे. गेली ७ दशके म्हणजे १९५६ पासून सीमावासियांचा लढा सुरु आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील मराठी तरुणांना सीमाप्रश्नाची आज जाणीव नाही.
अण्णा भाऊ साठे यांची ही छकड म्हणजे एक नंबर आहे.❤
Dhanyavad anbhau Yana pan anabhucha Etihas dabla jat ahi
साहित्यरत्न. लोकशाहीर. अण्णाभाऊ. साठे.याना. अभिनंदन. 🌹🌹🌹🌹🌹🌹
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा संपन्न रचना ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. शीतल ताई साठे यांचे उत्कृष्ट सादरीकरण
अंकल सोनावणे सर यांना पाहून खूप आनंद झाला
आज पण त्यांचे कार्य व प्रेरणा देणारे ते विचार महात्मा फुले वाड्यातील बहुजन समाजातील जनतेला दिलेले अनमोल संदेश आज पण ताजे आहेत
आपल्या अनमोल कार्याला सलाम
साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला नमन शितलताई साठे आपण छान गीत सादर केले धन्यवाद जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Sheetal tai after all you are original ambuj, salute for your melodious powada
@@devrajdarade6204इ? ई इ? इइ उंच ईई!
साहित्यरत्न आण्णा भाऊंचा छकडा प्रेर नादाई आहे
फारच सुरेख ताई....... लाख लाख धन्यवाद तुम्हाला., जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल....
आण्णा भाऊ यांना लाख लाख अभिवादन
कडक शितलताई छक्कड गायली.. 👌
साहित्यरत्न , आण्णा भाऊ
होता आपण महान
❤
व्वा ,आण्णाभाऊ
हृदय भळभळल
संपूर्ण समाज यवेस्था ते महाराष्ट्र निर्माण ते ते मैनेची वेश भुशा संपूर्ण जीवनाचा आलेख मांडला खुप छान आवाज पहाडी छान ताई कौतुक तुमच एकूण एक समता क्रांतिकारी विचार धन्यवाद
काळजाला हातातले आहे वाह.ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर शाहिर आहात धन्यवाद मरदानी.पोवाडे गात रहातो आहे आण्णा भाऊ साढेएवढे.उंची कोणी गाढू.शतक नाही
आण्णा भाऊ यांना लाख.लाख सलाम
बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी व ८६५ गावांसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
आमच्या अण्णाभाऊ सारखा प्रतिभावंत लेखक शाहीर पुन्हा होणे नाही या महान साहित्य रत्नाला कोटी कोटी प्रणाम
Lai Bhari....
Shahir.
साहित्यकार शाहीर अणाभांऊ साठे याना माझे नमन आणि शितलताई साठे आपणास ही मना पासुन नमन छान गीत गायले मुले जय भिम,नमो बुद्धाय,.🎉🎉
तो काळ खूप गरिबीचा होता गावाकडे शेत जमीन नसल्यामुळे गोरगरीब दीनदलित यांना जीवन जगण्यासाठी मुंबई पुण्याकडे जावं लागायचं तशीच पाळी अण्णाभाऊ साठे यांच्यावर आली होती पण त्यांची मंडळी ही गावाकडे होती त्यांचे त्यांच्या मंडली वर खूप प्रेम होतं ते प्रेम या गीतातून व्यक्त होत आहे आसे शाहीर पुन्हा होणे नाही ही खंत
साहित्याची खान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन 🙏💐..... शीतल ताईंच्या आवाजात अप्रतिम आदरांजली...
आज इच्छा पूर्ण झाली पूर्ण गाणे ऐकायची🎉❤
खूप दिवसा पासून इच्छा होती माझी मैना छक्कड तुमच्या आवाजात एकण्याची...❤❤❤❤❤❤❤
शितलताई साठे तुमच्या आवाजाला तोड नाही हे गीत मी पाच वेळेस ऐकलं तरीही मन भरत नाही तुमच्या दैवी आवाजाला माझा सलाम धन्यवाद
जय लहुजी जय भीम ताईसाहेब 🙏🙏छान 👍👍👌👌
सितलताई साठे आपण व आपले संपूर्ण टिमचे अभिनंदन व टबला पेठी सुर सर्वांचेच अभिनंदन उत्तम सादरीकरण केले आहे आपण भारत देश व महाराष्ट्र मध्ये हे सर्व सामान्य माणसांन उत्तम विचार पोहचवंत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू
वाह वाह अतीशय उत्तम सादरीकरण
आतापर्यंत आण्णा भाऊ साठे यांच्या या माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतेय काहीली या गिताचं एवढं चांगलं गायन करुन सादरीकरण कुणालाही जमलेलं नसेल अशा प्रकारे शितल ताई साठे आणि सचिन माळी यांनी सादर केलं आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.
नमो बुद्धाय जय भीम.
फार छान
हे सर्व शब्द, अप्रतिम वाक्य रचना खरच आण्णा भाऊ साठे हे थोर समाजसुधारक, साहित्य रत्न होते.
आण्णा भाऊ यांना लाख अभिवादन शीतल ताई तुम्ही भाउचा वारसा पुढे चालू ठेवा महाराष्ट तुमच्या बरोबर आहे
खूप छान अतिशय सुंदर आवाज डोळयात पाणी आले भाऊ यांना लाख लाख अभिवादन शीतल ताई तुम्ही भाउचा वारसा पुढे चालू ठेवा
जय अण्णा भाऊ ❤❤❤जय लहुजी❤❤❤
आण्णा भाऊ साठे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, आणि गायिका यांचे खूप खूप अभिंदन 🎉🎉
Lokshahir Aanna bhavu sathe yanna Trivar Abhivadan 🙏🙏 Manacha Mujra🙏🙏💙💙jay bhim 🙏🙏💙💙🌹🌹💙💙🌹🌹💙💙💙💙💙💙💙
धन्यवाद ताई अतिशय सुंदर गीत सादर केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांना त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा जय भीम नमो बृध्दाय
अप्रतिम गीत ताई.जबरदस्त क्रांतिकारी.❤❤❤❤❤
शितलताई साठे खूप छान सादरीकरण
जय लहूजी जय भीम ताई
साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤❤❤❤
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन..! ❤
Khar son anna bhau sathe Jay bhim
ताई, खूप छान गायलीस. अण्णाभाऊंच्या शब्दाला योग्य न्याय दिलास, अभिनंदन 🎉
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीला नमन शितलताई साठे खूप छान गीत सादर केले यांना क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय
देवकुळे परिवार व सरपंच पळशी ता माण तर्फ आण्णांना कोटी कोणी अभिवादन
खूप छान व्हिडिओ
शितलताई...👌👌
खूपच भारी गायले आहे हे गाणं
अन्नाभाऊ साठे हे साहित्य रत्न आहेत.महाराष्ट्र भुषण आहेत.कामगारांच्या बाजूने सतत खंबीरपणे उभे रहात. अशा महामानवाला कोटी - कोटी प्रणाम.🌹💙🙏 जयभिम 🙏
awaaz geet no one Jay Maharashtra Jay bhagwan
खूपच छान शितल ताई, खणखणीत आवाज, गाणे गातानाचा अभिनय एकदम सुंदर.
साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन
Apratim gaayan..!
काय आवाज आहे ही महाराष्ट्र राज्याची शान
हे असेच पुढे असा आवाज काढला पाहिजे
Anna is great 🙏 ताईसाहेब 👌 4 सप्टेंबर 2024 रोजी आयकत आहे 🙋♂️
Ekdam assal….👌👌
उत्कृस्ट गायन ताई , आण्णा भाऊ साठे एक वेगळंच रसायन , सलाम अण्णांना
हे गित शाहीर अण्णा भाऊ साठे यांच मनातील अस्सल भाव, भावना दर्शवीते
खुप छान
Very nice song tai dhanyawad 🙏🙏🙏
Khup chan 💯🙏🙌
Sahitya Ratna Anna Bahu na koti koti naman
शितल ताई तुमचा आवाज खुप छान आहे... खुपचं छान गायली आहे...छक्कड
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
अण्णाभाऊ ते अण्णाभाऊच. महाराष्ट्र भूषण.भारत रत्न.
आण्णा. भाऊ. यांना. लाख. लाख. अभिवादन.
साहित्यरत्न शाहिर अण्णाभाऊ साठे यांचे अजरामर गीत कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावे वाटते.
👑💛💙Jay lahuji Tai 🔥⛳
धन्यवाद ताई खूप छान गायन केले
🎉Nice video 🎉
शितल ताई छान गायन! जय महाराष्ट्र
खुपच सुंदर गायन
Vaaaa Shital .....Jaibhim......
जय शिवराय जय आणण भाऊ
सलाम अण्णाभाऊंच्या कार्याला
Khupach Chan.annabhaunchya gawat apan sadar Kelat.khup Chan sandhi apnas milali. Dhanyawad.
जबरदस्त सादरीकरण
खूप सुंदर गायले आहे.
Shital tai great
Good
Nad khula🎉🎉🎉
अतिशय उत्तम आवाज आणि रचना
अप्रतिम खूप छान 👌🙏
Jay bhim 🙏🙏 Jay shivray 🙏🙏 Jay lahuji 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Salam toShital sathe and team
जय आण्णा भाऊ 🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र
शीतल ताईच्या आवाजाला तोड नाही
नंबर एक कोरस पण
अप्रतिम.
!!
खुप भारी ताई जय लहुजी जय भीम ❤🎉
लईच छान .
सूंदर शीतल 👌👌👌
जयभीम ताई तुमचा पहाडी आवाज
Super
khup chhan