अप्रतिम महाराष्ट्रातील नावाजलेला लोककलेचा वारसा अर्थात भारुडातुन समाजप्रबोधन करणे आणि आपण सादर केलेल्या कलादर्पणाद्वारे पुन्हा मन भरुन आल , आज आपल्याद्वारे या साऱ्या लोककला अन समाजप्रबोधनाच्या खऱ्याखुऱ्या वाऱ्या सबंध महाराष्ट्रातील घरोघरी नांदत आहेत याचा सार्थ अभिमान आहे. आपल्या कार्यास शाहिरी मानाचा मुजरा ............ आपल्याकडुन आजुन खुप काही नवनवीन लोककला अनुभविण्याची आतुरता आहे ...... आपलाच एक आतुरलेला प्रेक्षक ..... आपणांस पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शाहिरी मानाचा मुजरा ......
शाहीर हे तुमचं काम (mission) हे खूप अप्रतिम आहे हे लोककलेला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही करत आहात ते असच चालु ठेवा कारण ह्या कला जिवंत राहिल्या पाहिजे पुढील पिढीत ह्या कला जिवंत राहिल्या पाहिजे.या लोककलेची सेवा करणाऱ्या दिगगज्यांचा यादीत तुमच ही नाव येत या काळात.
**दशरथा नि पुण्य केले कोट्यन कोटी म्हणूनिय पोटी राम आले खरोखरच आप्पाराव जी आपण असे पुण्य केले म्हणून असे रत्न आपल्या घरी जन्मले काय आपल्या पिता पुत्राची जोड आपला भारुडचा कार्यक्रम जबरदस्त भारदस्त प्रबोधन पर अतिउत्तम आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आपले व आपल्या सर्व ग्रुपचे अभिनंदन** **बबनराव काळे लातूर**
सर्वात प्रथम शाहीर रामानंद उगले ह्यांचे खुप खुप आभार ....💐 लोकशाहीर विठ्ठल उपम ह्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची लोकगीतांची आणि भारुडांची मांदियाळी येथे नांदवली. त्याचप्रमाणे आपण आपल्या मार्फत आपली महाराष्ट्राची परंपरा जागरूक ठेऊन पुढच्या पिढीला उत्साहित करण्याचे अनमोल कार्य करत आहात. आपणांस मानाचा शाहिरी मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
वा शाहीर खुपच छान संत एकनाथ महाराजांची शब्द रचना, आणि तुमचा आवाज, हे भारूड ऐकून मन मोहून गेले, खुप खुप शुभेच्छा तुमच्या सर्व टिमला , तुमचे पुढिल भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला यावेत हीच अपेक्षा...
खुप च छान भारुड 👌👌👌 एकच नंबर शाहीर रामानंद , आप्पा साहेब उगले मनापासून 🙏 आणि उखाणा पण खुप च लांब लचक एकच नंबर 👏👏👏👏👏 खुप च कौतुकास्पद भारी खुप च छान समाज प्रबोधन संत एकनाथ महाराजांचे भारूड एकदम हुबेहूब सादर केले तुमच्या सर्व उगले परिवार आणि टीम चे मनापासून शुभेच्छा
*शाहीर रामानंद* या you tube च्या माध्यमातून *शाहीर अप्पासाहेब उगले,शाहीर रामानंद उगले,कल्याण उगले,विशाल उगले, उगले परिवार व सहकलावंतांच्या साथीने आपण जो लोककलेच्या कलाप्रकाराची पर्वणी जी आपण तमाम महाराष्ट्रातील जनतेला देत आहात त्या बद्दल आपल्या सर्वांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे...आपल्या माध्यमातून सर्वांना या लोककलेची माहिती होत तर आहेच आणि हि कला जिवंत राहील व या कलेला पुन्हा नव्याने सुगीचे दिवस येत आहेत हे पाहून आपल्या बद्दल आदर,प्रेम आणि नातं अधिकच वृद्धिंगत होत आहे...आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो...आपले हे कार्य असेच पुढे सुरू रहावे या करिता आपल्या संपूर्ण संचास मनःपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा!🙏🏼*
महाराष्ट्राची मुळ कला ,समाज प्रबोधन व मनोरंजनाच साधन तसेच मराठी साहित्याची जपणूक करताय. मला आपल्यामध्ये माझा आजोबा दिसला ,त्यांना पण भारूड मध्ये जिल्हा स्तरीय प्रमाणपत्र मिळाल होते. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. देव तुम्हाला अजुन शक्ती देईल🙏❤👑
शाहीर रामानंद उगले,आपला आवाज खूप गोड आहे ,भारुड अफलातून सादरीकरण,आपणास मनापासून सॅल्युट,God bless you
खुप खुप धन्यवाद
परत परत कार्यक्रम पहावा वाटायला खर च खूप छान जबरदस्त....
रामानंद उगले सरांना तोड नाही.... तुज्यासाम तूच....... तुमच्यासारखं कोणी नाही बनू शकत.... शब्दारचना खूप chan केली आहे.. ♥️💐🇮🇳
गोंधळी समाजाची आन-बान शान शाहीर रामानंद उगले खूप छान भारुड आई जगदंबेने आपणाला असेच आशीर्वाद व घवघवीत यश संपादन व्हावे आई जगदंबे चरणी प्रार्थना
😊000😊😊0000😊00000😊p😊0😊000000😊
pp😊0😊
Samajbhushan Shahir Mama
Chan bharud Ahe Abhiman Vataty pahun Aplya samajache naav Rashtriy Staravar neun Thevnaar Punhchha Abhinandan
धन्यवाद सर्व कलाकारांचे ही लोककला महाराष्ट्राची शान आहे जुनं ते सोनं अनुभवलं एका मिनिटाच्या आत सर्व सणांची माहिती कळाली खूप खूप आभारी आहोत धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏
रामा खरंच आनंद देतो रे बाबा, काय ती वासुदेव वाणी अमृताहून गोड आवाजात महा संदेश देऊन गेली 🎉🎉🎉🎉
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
खूप छान सादरीकरण ❤️❤️
अप्रतिम
महाराष्ट्रातील नावाजलेला लोककलेचा वारसा अर्थात भारुडातुन समाजप्रबोधन करणे आणि आपण सादर केलेल्या कलादर्पणाद्वारे पुन्हा मन भरुन आल , आज आपल्याद्वारे या साऱ्या लोककला अन समाजप्रबोधनाच्या खऱ्याखुऱ्या वाऱ्या सबंध महाराष्ट्रातील घरोघरी नांदत आहेत याचा सार्थ अभिमान आहे. आपल्या कार्यास शाहिरी मानाचा मुजरा ............ आपल्याकडुन आजुन खुप काही नवनवीन लोककला अनुभविण्याची आतुरता आहे ...... आपलाच एक आतुरलेला प्रेक्षक .....
आपणांस पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शाहिरी मानाचा मुजरा ......
खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
खरोखर सत्य परस्थिती आहे या युगाची.
उनौ़औ नौ दो ते रे ये
K,
शाहीर हे तुमचं काम (mission) हे खूप अप्रतिम आहे हे लोककलेला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही करत आहात ते असच चालु ठेवा कारण ह्या कला जिवंत राहिल्या पाहिजे पुढील पिढीत ह्या कला जिवंत राहिल्या पाहिजे.या लोककलेची सेवा करणाऱ्या दिगगज्यांचा यादीत तुमच ही नाव येत या काळात.
धन्यवाद
**दशरथा नि पुण्य केले कोट्यन कोटी म्हणूनिय पोटी राम आले खरोखरच आप्पाराव जी आपण असे पुण्य केले म्हणून असे रत्न आपल्या घरी जन्मले काय आपल्या पिता पुत्राची जोड आपला भारुडचा कार्यक्रम जबरदस्त भारदस्त प्रबोधन पर अतिउत्तम आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आपले व आपल्या सर्व ग्रुपचे अभिनंदन**
**बबनराव काळे लातूर**
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद दादा
नाथ बाबांच्या लिखाण ला जोड नाही❤️👌👌उत्तम सादरीकरण रामा दादा👍
धन्यवाद
खूपच छान माऊली
Kharach khup chan ha karykram aahe, Ramanand siranna aani tyancha team la khup khup shubhechchha pudil program sathi....
🙏🏼🌹 जय गुरुदेव 🌹🙏🏼
एकच नंबर शाहिर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर्वात प्रथम शाहीर रामानंद उगले ह्यांचे खुप खुप आभार ....💐
लोकशाहीर विठ्ठल उपम ह्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची लोकगीतांची आणि भारुडांची मांदियाळी येथे नांदवली. त्याचप्रमाणे आपण आपल्या मार्फत आपली महाराष्ट्राची परंपरा जागरूक ठेऊन पुढच्या पिढीला उत्साहित करण्याचे अनमोल कार्य करत आहात. आपणांस मानाचा शाहिरी मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
उत्कृष्ट..... लाजवाब..... अफलातून......
धन्यवाद
शाहिर खूप छान कार्यक्रम वाटला आपला प्रत्येक भाग हा एका पेक्षा एक चांगला येत आहे आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा *..
धन्यवाद
@@ShahirRamanand नाद खुला
Khup sundar shahir
अतिशय सुंदर सादरीकरण आवाज खूप सुंदर
आपण नक्कीच महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणार
धन्यवाद
एकच नंबर रामानंद व कोरस
प्रिय रामानंद, खूप छान आणी तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... 🎉🎉🎉🎉
धन्यवाद
आत्तपर्यंतच्या सगळात छान❤️ आणि 👌कडकं व्हिडियो आहे हा खरचं खुप खुप छान वाटलं हा व्हिडिओ बगुन 🤗🎉 तुमच्या संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा🎉🤗....
व्वा , शाहिर अत्योत्कुष्ट सादरिकरण .धन्यवाद.
मस्तच आहे वा जुने ते सोने भारी आहे मस्तच अभिनंदन करतो सर्वांचेच जय महाराष्ट्र शाहीर उगले साहेब हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन 🌹🌹👌👌
धन्यवाद
वा शाहीर खुपच छान
संत एकनाथ महाराजांची शब्द रचना, आणि तुमचा आवाज, हे भारूड ऐकून मन मोहून गेले, खुप खुप शुभेच्छा तुमच्या सर्व टिमला , तुमचे पुढिल भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला यावेत हीच अपेक्षा...
धन्यवाद
B
वा खूपच आवडलं बघा हे भारूड 🙏🙏🙏🙏🙏धंन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 राम krushñ हरी 🏹🏹🏹🏹👌
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खुप च छान भारुड 👌👌👌 एकच नंबर शाहीर रामानंद , आप्पा साहेब उगले मनापासून 🙏 आणि उखाणा पण खुप च लांब लचक एकच नंबर 👏👏👏👏👏 खुप च कौतुकास्पद भारी खुप च छान समाज प्रबोधन संत एकनाथ महाराजांचे भारूड एकदम हुबेहूब सादर केले तुमच्या सर्व उगले परिवार आणि टीम चे मनापासून शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
उत्तम सादरीकरण आणि रामानंद उगले धन्यवाद 🙏❤️
असेच व्हिडिओ बनवत रहा.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
हा अस्सल लोककलेचा बाज.......शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचरणी विनम्र अभिवादन......जय जय राम कृष्ण हरी...
धन्यवाद
शाहीर अप्पासाहेब ऊगले अाज खुप दिवसानी दिसले
एकदम कडक शाहीर
खूपच छान शाहीर रामानंद जी🌷🌷💐💐🌹🌹
1 च नंबर अभिनय
Kdkkkkkk🔥🔥🔥🔥
Thank you
लय भारी भावा लय भारी
apratim Shahir , Manacha Mujra Tumhala , Shahir Tushar Pandere
धन्यवाद
अप्रतिम भारूड तात्यासाहेब उत्तम सादरीकरण पुढिल वाटचालीस माझ्या शुभेच्छा💐💐💐💐
धन्यवाद
वा वा किती मस्त
एकदम कडक शाहिर 👍
एकाने मला share केलेला हा व्हिडिओ पाहिला आणि वेळ सार्थकी लागल्याचा आनंद झाला...खूप छान सादरीकरण...सर्व टीमचे खूप अभिनंदन💐
धन्यवाद
@@ShahirRamanand टसऔस
*शाहीर रामानंद* या you tube च्या माध्यमातून *शाहीर अप्पासाहेब उगले,शाहीर रामानंद उगले,कल्याण उगले,विशाल उगले, उगले परिवार व सहकलावंतांच्या साथीने आपण जो लोककलेच्या कलाप्रकाराची पर्वणी जी आपण तमाम महाराष्ट्रातील जनतेला देत आहात त्या बद्दल आपल्या सर्वांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे...आपल्या माध्यमातून सर्वांना या लोककलेची माहिती होत तर आहेच आणि हि कला जिवंत राहील व या कलेला पुन्हा नव्याने सुगीचे दिवस येत आहेत हे पाहून आपल्या बद्दल आदर,प्रेम आणि नातं अधिकच वृद्धिंगत होत आहे...आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो...आपले हे कार्य असेच पुढे सुरू रहावे या करिता आपल्या संपूर्ण संचास मनःपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा!🙏🏼*
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद दादा 🙏😊😊
ईश्वराचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत ज्याने मला ह्या संस्कृती मध्ये जन्म दिला...
णण
शाहीर तुमचे खूप कौतुक
अप्रतिम ...खूप छान..👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
बाबांनी खुप छाण कवर केल आहे 👍👌
छान जमल
कालसुसंगत अर्थपूर्ण
खूप दिवसांनी तात्यांची धमाल पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
भन्नाट विनोदी रसिक मायबापांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.
धन्यवाद
खुपच लाजवाब शाहिर.. 👌👌
अप्रतिम मांडणी केली आहे.. 👏👏👏😊
Thank you dada
आम्ही हेच भारूड सादर करणार आहोत..
लय भारी भारूड👌🙏💐
यू ट्यूब च्या माध्यमातून ,खूप दिवसानंतर तात्यांच कृत्य बघायला भेटलं 😇🙌 खुपच् सुंदर भारूड ....
Ek ch number bharud
खुप खुप धन्यवाद
खुप चागले भारुडे सादर केले
खुप खुप धन्यवाद
मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्यासाठी भारुड उत्तम साहित्य आहे.
खूप छान तात्या आम्ही लहानपणी खूप कथा ऐकतो तुमच्या मुक्काम पोस्ट मोज पुरी
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
अप्रतिम मामा 😘😍😍❤❤💯💯
खूप मजा आली उगले भाऊ
धन्यवाद
Very nice
ऐकून फार धन्य झालो
धन्यवाद
एकदम एक नंबर भारुड
खुपच छान अप्रतिम.....
महाराष्ट्राची मुळ कला ,समाज प्रबोधन व मनोरंजनाच साधन तसेच मराठी साहित्याची जपणूक करताय. मला आपल्यामध्ये माझा आजोबा दिसला ,त्यांना पण भारूड मध्ये जिल्हा स्तरीय प्रमाणपत्र मिळाल होते. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. देव तुम्हाला अजुन शक्ती देईल🙏❤👑
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
परफेक्ट भारूड
धन्य झालो...👌
No 1 shahir 👌
उत्तम सादरीकरण👌👌
राम दादा 👌🏻👌🏻👌🏻
Apratim... 😃👌👌👌
Ek number shahir 🔥🔥
❤❤❤lay bhari khup chan distay dada bharich ❤
Kup sundar.dada
Khup chan...💓💓💓👍👍👍Hansraj Kamble kolhapur (chipri)
खुप छान, खुप खुप शुभेच्छा.
खूप छान शाहीर...नाव खूप अप्रतिम होते
अप्रतिम सादरीकरण👌
धन्यवाद
Nice so nice ramanad dada.....👌
Mast bhajan
रामानंद आवाज खूपच चांगला आहे तुमचा
खरं भारुड एकनाथी
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री दत्तात्रेय नमस्कार
खुप खुप सुंदर माऊली अप्रतिम नादच खुळा
खूप छान अप्रतिम👌👌👌👌👌
धन्यवाद
खूप सुंदर सादरीकरण केले 1 नंबर 👍
अप्पा साहेब उगले आणी पाटीँ जालना डुकरी पिंपरी
अप्रतिम सुंदर अतिशय सुरेख सदरीकर 😍🙏
Uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
@@sanjaykale9253😅😅😅😅😅😅😮😮g
😅
Lai bhariiiiiiii
अतिशय सुंदर सद्गुरु एकनाथ महाराज की जय सद्गुरू शंकर महाराज की जय स्वामी ओम 🚩🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर सादरीकरण
खूप छान कार्यक्रम❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
खुप खुप धन्यवाद 😊
अप्रतिम शाहीर❤️❤️❤️❤️❤️🙏🏼
कडक कडक कडक एकदम कडक
Khup chan ,,,,kajla
Wow... Amazing Dada
अप्रतिम सादरीकरण दादा
लय भारी👌👌👌
एवढ मोठ नाव कसकाय लक्षात ठेवल तुम्ही 🤣🤣🤣🤣🤣🤣
आपणास मानचा मुजरा शाहीर रामानंद उगले दादा
Melodious, Melodious, Melodious Music 🎵🎶 Dada
👌👌 एक नंबर
अप्रतिम......
खुप खुप धन्यवाद 😊🙏