नक्की ऐका हे धिंगाणा स्पेशल भारूड | EP 32-10 | Aata Hou De Dhingana | Star Pravah
Вставка
- Опубліковано 4 січ 2023
- Aata Hou De Dhingaana - EP 32 -10
नक्की ऐका हे धिंगाणा स्पेशल भारूड
#episode #aatahoudedhingana #आपलासिध्दू #starpravah
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah - Розваги
खूप छान खूप छान अप्रतिम तोड नाही भारूडा ला खूप छान सादरीकरण गायन करणारी मंडळी खूप छान सगळे एकदम देखणं होतं सादरीकरण करणारे महाराज खूप खूप छान पहिल्यांदा भारुड बघितला पूर्ण मालिका वरती अप्रतिम
खूप खूप छान आहे भारूड आणि सादरीकरण केले असून आनंत शुभेछा
अप्रतिम झाले भारूड , खरंच अशा कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे tvवर
Ek number bharud.... Life madhe first time mi kuthlatr video nonstop bghitlay... Amazing
बेस्ट 🎉 सर्व टीमचे अभिनंदन 🎉
खुपच छान सादरीकरण, आवाज चढ - उतार उत्तम आणि सर्व कलाकार, वाजंत्री मंडळी सर्व अति उत्तम आहे. व्वा मस्त वाटल ऐकुन...!
👌👌👌👌💐💐
खूप सुंदर कार्यक्रम बघून खूप मजा आली❤❤👌👌
👌👌👌👌💐💐
़़़)़..
.गन
भारुड एकदम मस्त
मस्त आहे खुप भारूड 👌🏻👌🏻😍
खुप छान सादरीकरण अप्रतिम धन्यवाद 🙏
अप्रतिम सुंदर
काय बोलावं आम्हीं फक्तं ऐकत बसावस वाटल अप्रतिम भारुड झाल सर्वांचं खूप अभिनंदन
ङङङङङङङङ
@@pandurangbhor5160 😅😅😅😅😅😅ट
अति सुंदर! सगळ्यावर कडी!
प्रतविराज माळी आवाज महाराष्ट्रात गाजतोय नो 1 भावा
प्रतविराज नाही पृथ्वीराज
3😮⅘@@guruprasadravindradeshpand2923
शाहीर पृथ्वीराज माळी 👍 नाद... Only सांगली 🙏👍
सर्व टीमचे अभिनंदन धन्यवाद
लय भारी 🙏
लय,भारी
अतिशय सुंदर अप्रतिम भारुड सादरीकरण केले आहे आपण सर्वांनी👌👍👏
खूपच सुंदर असं सादरीकरण 🙏🏻🙏🏻🙏🏻
कौतूक करावं तितकं कमीच आहे.. 👌👏👏💥🔥 अप्रतिम. 👌 निशब्द..
भारुड खूप खूप छान झालंय
Khupch Sundar 👌👌
अप्रतिम सादरीकरण आहे छोट्या कलाकारांच मस्तच
Aprtim no1 pruthvi aani monladiiii💐💐👌👌
छान भारूड केले
सारखे ऐकावंसं वाटते
लोक कला व कलाकार ह्यांना जिवत टेवने गरजेचे आहे खुपच भारी वाटलं
very very fine
भमी
Khup chan 👌👌👌
सांगली कर नाही तटत 🔥🔥🔥💯💯✌️✌️✌️
छान आहे भारुड
खूप छान 🔥💞
आमच्या सांगलीचा शाहीर पृथ्वीराज देवानंद माळी
Apratim karykram, very nice, khupach chhan, mastach.......
माळी परीवाराच खुप खुप अभिनंदन, वडीलांचा वारसा पुढे चालवत आहेत.भारुड खुप छान सादर केले.
Sangli is the best amhi sanglikar
खरचं ऐकायला खूप छान वाटले
अप्रतिम भारुड , व्वा !! खुप छान ! !
खूप छान अप्रतिम 👌👌
Mast madvi and Raj superr🌹
खूप मस्त सादरीकरण केले आहे. सर्वांनी मनापासून झोकून देऊन आपापली जबाबदारी सांभाळली आहे. कुठे ही दोन्ही कलाकार आपले संवाद विसरत नाहीत.अभिनय , संवाद, पाठांतर,हे सर्व नवीन कलाकारांनी आदर्श घेण्यासारखे आहे.आपल्या लोककला सलाम.🙏🙏👍
No m
Hare krishna prabhuji
Rang Maza Vegla la yogya naav dile Fung Zala Sagla 😀
Lay bhari super 👌👌
Khup bhari🎉❤
अप्रतिम सादरीकरण
Khup bhari🤩🤩
खूप छान सादरीकरण 👌👌👌👌👌
❤❤mast ch aahe
दररोज दाखवा हे खूप छान आहे
एकच नंबर भारुड
Khup chhan
Khup mast 👌
Ek number yaarrr🔥 kadhi suru zal Ani kadhi smpl kalach nahi
प्रथ्विराज माळी, सांगली
खूप छान
Nice bharud👌
खूपच सुंदर सादरीकरण
Lay bhari 👌🏻👌🏻👍
Siddu dada tumchya show chi jaga konich gheu shakat nahi ❤❤😊😊
Excellent 👍
पुढं दोखी बहीण भाऊ आणि मागे आकाश दादा आणि आविष्कार दादा एक नंबर
Khubach Chan apratim
Super bharud❤❤❤
Khup mast
Lai bhari 😊
👌👌👌
सुंदर
अप्रतिम ❤सादरीकर
खूपच सुंदर,,, व्वा
लय भारी 🌹🌹🙏👌👌👌
खूप मस्त 🙏
हा भाग अतिशय अप्रतिम
हा भाग खूप खूप छान आहे
लई भारी कडक तोडच नाही
मस्त भारी भारूड
Mastch
माफ करा
स्टार प्रवाहचा धिंगाणा असू शकतो पण त्याच रूपांतर भारुड होऊ शकत नाही,
भारुड हे प्रबोधन करणारे असते,
आणि आपल्या मालिका ह्या धिंगाणा दाखवणाऱ्या किंवा करणाऱ्या आहेत.
खर म्हणजे इथे आलेल्या कमेंट्स ह्या पण आपसूक आलेल्या नाहीत, त्यादेखील कलाकारांनी आपापल्या लोकांकडून वदवून घेतलेल्या दिसत आहे आणि पुन्हा एकदा माफी
अस नाटकी नको
मस्त आहे भारुड दादा✨❤️
Lai bhari
Mst e
यांचा आवाज लय भारी झकास
Khup sunder 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान भारूड
लय भारी माळी माऊली
Nice 👍👍
❤❤
Nice bharuda special aai kuthe kay karte
हे लोक कलेचे शिलेदार आहेत महाराष्ट्र चे सुपरस्टार या मध्ये आले होते दोघं भाऊ बहिण आहेत त्याचे बाबा हि लोकशाहीर आहेत मस्तच एक नंबर झाला एपिसोड
अप्रतिम भारुड सादरीकरण. 🌹👌👌
कडवे
Barobar
0
@@nileshgharkar4381 a
Barud kup bari👌👌
मस्त दादा खुप छान
Very nice 👍👍
नाद खुळा
Lay bhari bharud yani gayal
सहकुटुंब सहपरीवार सांगा
Woe❤️💕👍😘
👌👌🏻
Apratim bharud
NICE 🙏🙏🙏
खूपच भारी
Lai bhari bharud
5:35 Ak3 cha best hota
7:10 Khup comedy hota😂