पापलेट फ्राय असाही बनवू शकतो....!! कॉम्बिनेशन मसाला ||Unique pomfret fry recipe | Kokan Village Food
Вставка
- Опубліковано 11 гру 2024
- नमस्कार मित्रांनो,
आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आपण रेग्युलर मालवणी मसाला पापलेट फ्राय नेहमीच खातो, पण आज aai आपल्याला दाखवणार आहे ती एक युनिक रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि सांगा रेसिपी कशी वाटली ती.
@GaavGazali
@kokansanskruti#Kokan
#FishFryRecipe
Hats 👑⛑👒🎩OFF to 👍 Mumma OLD is GOLD for showing 🐠🐋🐟 Fish Stup green masalla recipe tanky 👍
Sundar bhari avdly ahmala😊
धन्यवाद!!! :-) 🙏❤️
खुप मस्त खमंग असा सुगंध आला, बंधु मी सांगितल्या प्रमाणे तुम्ही रेसिपी दाखवलीत त्या बद्दल खूपखूप धन्यवाद 🙏, आणि विडिओ पण खुप छान झाला 🙏
Aala aala - sugandh aala 😛
Excellent
Thank you sir 🙏
Wow Yami 1No Dear
धन्यवाद!
Mi mackeral asach karte cutting pan same lots of love from Goa
Thank you Tai 😊. Ho Bangda, Paplet, Halva Saundala...barech mase apan ase karu shakto.
माझ्या कडे असा तवा आहे फक्त फिश फ्राय करण्यासाठी असाच स्वच्छ आहे
😊
रेसिपी दाखवा पुर्ण
दादा मागील पीढी सुग्रन होती. फक्त प्रेमाने, आनंदाने स्वयंपाक करीत .
खरंच आहे सर !! :-)
Very nice
Thank you 🙏