😋चुलीवरचं पापलेट फ्राय😋करलीचं कालवण व फ्राय| Pomfret Fry Recipe| Fish Curry|Paplet Fry|Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 209

  • @saralamore-hh5fe
    @saralamore-hh5fe Рік тому +1

    छान रेसिपी samresh dada👌

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 2 роки тому +1

    Lay bhari recipe dada Aunty mast bhuk lagi begun lovely recipe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😂🤗
      हो, खूप मस्त बनवतात सासूबाई,
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 Рік тому +1

    Kalvan baghun tondala pani sutle mastch 👌😋

  • @kavitakashelkar696
    @kavitakashelkar696 Рік тому +1

    खूपच छान व्हिडिओ दादा करली ची रेसीपी तुम्हीच दाखवली बाकि सगळे कोळंबी बोंबील खेकडा चिकन यांचीच रेसीपी दाखवतात मस्त करली 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @kavitakashelkar696
      @kavitakashelkar696 Рік тому

      @@SamreshVlogs तुमचे vlogs छान असतातच तुमचे chanel khup पुढे जाणार ....

  • @sujeetmhatre4636
    @sujeetmhatre4636 2 роки тому +3

    तुमच्या रेसिपीज खूप छान असतात,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुजित दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @reshmadeshmukh5350
    @reshmadeshmukh5350 2 роки тому +1

    Agdi sadhi sopi pan khupch chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏🥰

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 3 роки тому +1

    तोंडाला पाणी सुटले 😊👌
    मस्त 👌👍

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 Рік тому +1

    Khup chhan

  • @arunapatil6953
    @arunapatil6953 2 роки тому +1

    छानच कालवण बघून तोंडाला पाणी सुटलं.मी हे सर्व पूर्वी केलं आहे. मीपण तुझ्या बेलकडे गावाच्या जवळच राहाणारी होते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त😀👍👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अरुणा पाटील🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Rokingstar900
    @Rokingstar900 2 роки тому +5

    अग आई एकदम झणझणीत ❤❤❤ mh 10 सांगली भावा ❣️❣️❣️❣️❣️ full support becoz your voice is osm

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Love From Alibag भावा❤️🥰😀👍
      आम्ही 2 वर्षांपूर्वी सांगली मध्ये विश्वास नागरे पाटील साहेबांचं गाव आहे ना,, कोकरूड तिथे मित्राच्या लग्नाला आलो होतो, नोव्हेंम्बर महिन्यात, जबरदस्त वातावरण होतं तिथलं, मला खूप आवडलं ते..👍
      मस्त निसर्गरम्य आहे सांगली तुमची😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भावाय🙏🥰

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 роки тому +1

    Mast jevan kele aai ni ....kalvan bhat bhakri. ..karli Ani poplet fry ...testich tondala pani sutle

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😋😋 या खायला😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊विणा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 роки тому +1

    मस्त करलीच कालवण पापलेट फ्राय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 2 роки тому +1

    Kalwan fodnila dilya vr tumhi bolaychya aadhich ikde kawanacha sugandh ala 😃😃mi ani Mazi aai pn asch bnwto👌👌yummy and tasty 😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀😀👍👍👍🥰🙏धन्यवाद प्रीती ताई🙏

  • @nilamkharade8746
    @nilamkharade8746 Рік тому +1

    छान छान

  • @janhavipatil5776
    @janhavipatil5776 2 роки тому +1

    Chan karlich kalvan mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊 जान्हवी ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому +1

    खुप छान विडीयो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 2 роки тому +1

    Mst video ahe maza pn tondala pani sutl ahe aaj me 1st time me aapl kokani je1 bgitl me Me ghari bnvanr bgun khup khup chhan video ahe

  • @dishanaik5331
    @dishanaik5331 2 роки тому +1

    wow. ..yummy distay kalwan😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      नक्की करा😀😀👍👍🥰

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 2 роки тому +1

    व्वा मस्तच बेत 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀😋🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Рік тому +1

    एक नंबर सासूबाई तोंडाला पाणी सुटले मजा आहे बाबा समरेशची मस्त विडिओ आहे असेच टाकत रहा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      ya khayla😀Thank you so much🥰🙏

  • @rakeshnaik1969
    @rakeshnaik1969 3 роки тому +1

    अप्रतीम व्हिडिओ...😋😋 पापलेट फ्राय....🤤

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому +1

    Chan sasubai javayala jevan. Mast vdo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, मस्त टेस्ट असते त्यांच्या हातची😋😀 धन्यवाद स्मिता पाटील

  • @omkarramnathkar5824
    @omkarramnathkar5824 2 роки тому +1

    सुपर रेसीपी आहे वाव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ओमकार🙏🥰

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 роки тому +1

    आपल्या गावचा जेवण खूप छान असतं सविस्तर सगळेजण आगरी पद्धतीचे जेवण जेवण्यासाठी कुठे कुठे हॉटेल शोधत असतात आपल्या आगरी लोकांची मच्छी म्हणजे शहाणे आणि सगळ्यात आवडती गोष्ट आहे खूप छान विडिओ होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, मच्छी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं😀👍

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 2 роки тому +1

    Aha...mastaaa 🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @bobmvlogs2137
    @bobmvlogs2137 3 роки тому +2

    काकिंच्या हाताच्या जेवणाला तोड नाही...अन्नपूर्णा आहेत. मी खूप वेळा पोटभर जेवलो आहे...thank you kaki

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому +1

      हा कोणाला जेवल्याशिवाय पाठवतच नाही त्या😀🙏
      Thank You Babad Dada🙏😊

    • @prernaraut3115
      @prernaraut3115 2 роки тому

      सासुबाईच्या हातची मसाला रेसीपी दाखवा

  • @tejashripurav5864
    @tejashripurav5864 2 роки тому +1

    mastch......😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तेजश्री ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kundanekar
    @kundanekar Рік тому

    Dada tu khup chan video bnvtos anni recipe chan aahe khup 😙❤️😋

  • @abhishekkare8950
    @abhishekkare8950 2 роки тому +2

    Dada ly Motta fan ahe tuza

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      तू फॅन नाहीस,,..,,अभिषेक , आपला युट्युब फॅमिली मेम्बर आहेस..
      आपण सामान्य माणसं आहोत रे😀👍
      तुम्ही आपले व्हिडीओ पाहता म्हणून आपलं चॅनेल पुढे जातंय🤗🙏

  • @kalurampol4608
    @kalurampol4608 2 роки тому +1

    अलिबागकर आहे हिच मोठी गोष्ट आणि चुलीवर जेवन ढाबा आणि हॉटेल मध्ये
    जावलागते 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀👍👍
      बरोबर बोललात🙏🥰

  • @prashanthashetty2232
    @prashanthashetty2232 2 роки тому +1

    Mastch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 3 роки тому +2

    करली मासा मला खूप आवडते . आणि खूपच छान ताजे मासे आणि अशी छान पद्धतीने पूर्ण रेसिपी सांगितली आहे.दादा तुझे प्रश्न छान आणि दोघिंनी सांगितल ही मस्त... त्यात चुलीवर कालवण .. मज्जाच मज्जा दादा 😀 😋 तुझी ..मी गावी गेल्यावर चुलीवर च जेवण बनवते.. बाकी सासुरवाडीला मज्जा दादा 😀 ..तुझी 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏😊

  • @kunalkarekar9276
    @kunalkarekar9276 2 роки тому +1

    Ek number👌🏽👌🏽😋. Kadhi ekda Indiat yeun Alibag la yetoy as zalay😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      लवकर ये।भारतात😀👍👍तू कुठे राहतोस कुणाल?

    • @kunalkarekar9276
      @kunalkarekar9276 2 роки тому +1

      @@SamreshVlogs Me Khopoli la

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +2

      @@kunalkarekar9276 ok👍

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 2 роки тому +1

    Apna kokan Aani sasubai Aunty khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +1

    Khup Chan recipe 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      Thank You So Much Nikita🙏😋😊👍

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 роки тому +1

    Superb recipe 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @samradnipatil3730
    @samradnipatil3730 2 роки тому +1

    Nice recipe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @farjanashaikh8720
    @farjanashaikh8720 Рік тому +1

    Wow😍🤩😲

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      Thank you so much for watching😃😍🙏

  • @vaishanaviratate7637
    @vaishanaviratate7637 Рік тому +1

    दादा चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते खूप मस्त स्मेल येतो त्याचा खूप मस्त लागते मला तर खूप आवडते मला तुझ्या सासूबाईंच्या हातचं बघून खूप म्हणजे आता कोकणातील चुलीवरच्या जेवणाची आठवण आली आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      हो ताई..चूलिवरची टेस्ट बेस्ट😍👌👌👌तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      आपले इतर व्हिडीओ पण पाहू शकता, खूप धम्माल आहे👇👇

    • @vaishanaviratate7637
      @vaishanaviratate7637 Рік тому

      दादा मी तुझे सगळे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात तुझ्याकडे एकही मिस नाही करत

  • @diptikantak1097
    @diptikantak1097 3 роки тому +2

    अप्रतिम...😋

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 3 роки тому +1

    Ek no ahe video 👌👌mazi fev machhi ahe video bgun pani sutl 😅😂😋😋😋aapl kokani je1 khupch vegl ahe kokani je1 mde vegli majja ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому +1

      हो ना, ये मग जेवायला आपल्याकडे😋😀

  • @aparnalandge2642
    @aparnalandge2642 2 роки тому +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😋😋🥰😀👍 एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊अपर्णा ताई🙏

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 роки тому +1

    Mouth watering receipes👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो ताई,
      सासूबाईंच्या हातचं खाल तर, तुम्ही पण आठवण काढाल,, खरंच खूपच टेस्टी बनवतात त्या,
      खूप खूप धन्यवाद कल्पना ताई🥰🙏

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 роки тому +1

    Chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वागत पाटील वलोग्स🙏🥰

  • @akshayagharat972
    @akshayagharat972 3 роки тому +2

    Khup chan..khup divas zale Akshaya chya aaichya hatche jevun...kakunchya hatala bharich taste aahe...banket astana je chavdar jevan jevle aahe te aaj bantana baghitla...ekdam bhari👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      बँकेत नाही आहात म्हणून काय झालं, कधीही तुम्ही सांगा, जेवण तयार असेल तुमच्यासाठी, सांगा फक्त तुम्ही अक्षयाला👍😊
      मनापासून धन्यवाद अक्षया मॅडम🙏😊

    • @akshayagharat972
      @akshayagharat972 3 роки тому +1

      @@SamreshVlogs नक्कीच... सांगणार आहे एकदा अक्षयाला ...आणि जेवायला खास जाणार आहे ☺️👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      @@akshayagharat972 😊👍

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +2

    मस्तच👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 2 роки тому +1

    Khupach mast kel kaki ni cavsutli tondala 😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      😀😀😋🙏 धन्यवाद🙏

  • @reshmadeshmukh5350
    @reshmadeshmukh5350 2 роки тому +1

    Aai thankyou

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      सांगतो ,सासूबाईंना तुमचा निरोप😀👍👍
      मनापासून धन्यवाद रेश्मा ताई🥰

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 3 роки тому +2

    Bhari ekdam😍😋

  • @TejaVlog
    @TejaVlog 3 роки тому +1

    Khup Chan 🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      मनापासून धन्यवाद @Tejya Vlog

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 2 роки тому +1

    Khup bhari sangitl dadu tu thanks ❤😘

  • @reshmalifestyle4697
    @reshmalifestyle4697 3 роки тому +1

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 роки тому +1

    😋😋.. Wah khup chhan 👌👌pahile recipe from Sasubaai 😊 chhan suruvat....👍👍 mastach....👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद सारिका ताई🙏😀

  • @Siddharthmohite08
    @Siddharthmohite08 2 роки тому +2

    @Samresh_Vlog
    Kaki tava kala asala tari kon nay hasanar je hasatil na tyana kay mahit ahe kokanatala chulivarchya jevanachi chav

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, ना, भावा, बरोबर बोललास तू.👍
      जसं आहे, तसं दाखवायचं आहे आपल्याला, कोणतीही show बाजी।नको,👍
      मनापासून धन्यवाद भावा🙏🥰

  • @Monyaaa06
    @Monyaaa06 3 роки тому +2

    तोंडाला पाणी सुटलं 😍 खूप मस्त व्हिडिओ दादा👍

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 роки тому +1

    Samresh tu khup lucky ahes tula evdhe mast chuli var 😍😍😍che maase khayla miltat 👍👍👍. Mumbai madhe ase he sukh nahi re😔🙁. Pan aso amhi tuze vloges baghun ch khush asto😊🙏. Khar ch khup chan recipe keli hoti kaki ni tonda pani sutle 😋😋😋❤. Ani kaki sathi 👏👏👏👏👏👏👏❤😙. Tuze lavkar ch 10k, 25k ani 50k houde ani honar. 100k cha palla khup motha ahe pan to sudhasamresh tu naki karshil 👍👍👍.lokana kay aavdte he tula mahit ahe mahnun tu tuzya vloges madhun dakhvtos 👍👏👏👏.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद अर्चना ताई,
      माझ्या सासूबाईंच्या हातचं काहीही खाल्लंत तर कधीच चव विसरणार नाही,
      जन्मजात सुगरण आहेत त्या, आज पण मी tiffin ला इडली चटणी खाल्ली, पोट खूपच भरलंय😀☺️
      आणि खरं सांगू तर Subscriber किती आहेत, यापेक्षा आपले व्हिडीओ रेग्युलर बघणारे तुमच्यासारखे आपल्या फॅमिली मेम्बर चं प्रेम , माझ्यासाठी खूप महत्वाच आहे😊🙏

  • @aniketmahamunkar4483
    @aniketmahamunkar4483 2 роки тому +1

    👌👌👌♥️♥️♥️👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gitanjalireceipeandvlogs482
    @gitanjalireceipeandvlogs482 3 роки тому +1

    Nice receipe bhau.

  • @rahulgunjal2252
    @rahulgunjal2252 3 роки тому +1

    Tondala pani sutlay yeu ka khayala 😋yummy 😋 tikat tr nhi na jasta 😜

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      तुला तर माहीतच आहे टेस्ट😀👍

  • @raajpatil1545
    @raajpatil1545 2 роки тому +1

    Aamhala mumbai ta ...khup mahag milate .....umhala kas milate

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो😃👍
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @socorinagomes8628
    @socorinagomes8628 2 роки тому +1

    Got your vlog from Khrushna, really liked your recipe so I am your new subscriber.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      Thank you so much 🙂 & Welcome.. Socorina Gomes🙏🥰
      Krushnai Taai have very kind of nature😊
      She helped me a lot😊
      Also your every view & comment is most valuable for us..
      Thank.You So Much Once Again Socorina Gomes🙏🥰

  • @PCLASSINDIA
    @PCLASSINDIA 2 роки тому +1

    Kalvan khup bhari zLe asnar na dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद🙏🥰 P Class India

  • @navnathgaonkar2957
    @navnathgaonkar2957 2 роки тому +1

    So yummy😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 роки тому +1

    Mast 🥳🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद ओमकार🤗👍🙏
      तूझे पण मस्त असतात व्हिडीओ👍 करत जा 👍

  • @saurabhpatil_09
    @saurabhpatil_09 3 роки тому +1

    Bhari 😍😍

  • @mayurikantak9046
    @mayurikantak9046 3 роки тому +2

    Mastch😍😋

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 Рік тому +1

    Aainchya hatchi dal dakhava na

  • @ashabhosle7768
    @ashabhosle7768 3 роки тому +1

    Samaresh good morning mee Mumbai Kurla madhun bolat ahe mee Alibag madhil whole sale market. Cha video pahila khupach. Awadla pan tya pekhya tu jee mahiti agati. Sunder. Ritine fish chi sangitali tya baddal thanku mothe mothe mase va chavdar va taje mase disable mee nakkich hya bajarala bhet deeen tula atishay mahitee ahe masevishayi grreat boy naresh sherani

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      आशा ताई, नक्की आपल्या अलिबागला भेट द्या..कारण अलिबागची मच्छी तर फेमस आहेच, तसंच अलिबाग ची माणसं सुद्धा तितकीच प्रेमळ आहेत.. आणि आपल्या चॅनेल वर तुमच्या सारख्या फॅमिली मेम्बर कडून आशा मस्त मस्त कमेंट येतात, म्हणूनच आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला तितकीच मजा येते, काही suggestion असेल तर नक्की सांगा..
      तुमचे व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद आशा ताई😀🙏😊

  • @pradeep595
    @pradeep595 3 роки тому +1

    मस्त होता ब्लॉग 😊

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 роки тому +1

    Nice recipe dada 👌😋😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Thank you so much अभिषेक

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 роки тому +1

    Me vegitarian aahe pan mala ha video khup aavdla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      शाकाहारी रेसिपी उद्यापासून येतील आपल्या चॅनेलवर,ज्योती ताई😊🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 роки тому +1

    Mastach zhaly 😍

  • @abhijitparanjape3568
    @abhijitparanjape3568 3 роки тому +1

    👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      मनापासून धन्यवाद साहेब😊🙏🙏

  • @bhawanisinghrathordjodhpur6432
    @bhawanisinghrathordjodhpur6432 3 роки тому +1

    wow😋

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 роки тому +1

    👌👌👌😋🙂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏किशोर कुंभार साहेब😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @yashperekar6821
    @yashperekar6821 3 роки тому +1

    Mst ❤️😍

  • @sachinpatil4742
    @sachinpatil4742 3 роки тому +2

    Mastt 👌👌

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 3 роки тому +1

    Kharch tondala pani sutale bro mast vlogMr&Mrs#Sakharkar

  • @pournimapatil8072
    @pournimapatil8072 2 роки тому +1

    Attya rocking 😍

  • @durvaskathe8269
    @durvaskathe8269 3 роки тому +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      धन्यवाद दुर्वास🙏😊

  • @priti3579
    @priti3579 3 роки тому +1

    😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому +1

      मनापासून धन्यवाद प्रीती ताई😊🙏🙏

  • @vidulapatil4705
    @vidulapatil4705 3 роки тому +1

    👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      मनापासून धन्यवाद😊🙏

  • @korjaikinarahomestay2501
    @korjaikinarahomestay2501 2 роки тому +1

    😍#सुख❤️✨️

  • @nikhilraul3297
    @nikhilraul3297 3 роки тому +2

    Sasubai on fire 🔥🙌🏽

  • @samadhanmetkari0737
    @samadhanmetkari0737 3 роки тому +1

    He bhari ahe . Sarkh sasrwadila ka jatoy😂😂

  • @pooja4821
    @pooja4821 2 роки тому +1

    Samresh recipe chhan ahe pn fakt news paper chya aivaji tissue paper use kar karan news paper chi ink health sathi changli nahi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, बरोबर बोललात पूजा ताई👍
      मित्र पण मला बोलले, की ती शाई चांगली नसते पोटात गेली तर👍
      आपल्या व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..मस्त मस्त.. कमेंट करताय..खूप छान वाटतं😀
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पूजा ताई🙏😊

    • @pooja4821
      @pooja4821 2 роки тому +1

      @@SamreshVlogs tu saglyana reply detos....tuz man khup motha ahe.... Asach yash milvat raha ek divas tuze 1 million subscribe hovot hich prarthana🙏🙏 tuzya swabhavatla ha sadhepana kayam thev

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      @@pooja4821 तुम्ही अशा मस्त मस्त कमेंट करता म्हणून खूप प्रोत्साहन मिळतं पूजा ताई🥰🙏

  • @rashmisrecipe770
    @rashmisrecipe770 3 роки тому +1

    Delicious brother 👍❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      Thank You So Much 😊🙏

    • @rashmisrecipe770
      @rashmisrecipe770 3 роки тому +1

      @@SamreshVlogs 🙏🔔🤝

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      मनापासून धन्यवाद रश्मी ताई😀👍

    • @rashmisrecipe770
      @rashmisrecipe770 3 роки тому

      @@SamreshVlogs I will return after 24 hrs

  • @chaitalimhatre5748
    @chaitalimhatre5748 3 роки тому +1

    Hey mazha mummy cha sakkya mavshi cha ghar ahe ani Tya fish fry banavla Tya mazha maami ahet

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      माझ्या सासूबाई आहेत👍😊🙏

    • @chaitalimhatre5748
      @chaitalimhatre5748 3 роки тому +1

      @@SamreshVlogs even belkade mazha mama gav ahe sanjay patil

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      @@chaitalimhatre5748 हा माहीत आहे👍

  • @sonalithakkar9992
    @sonalithakkar9992 3 роки тому +1

    Home tour

  • @swatisawant6736
    @swatisawant6736 Рік тому +1

    जास्त चिंच शरीराला चांगली नाही वाताचा त्रास होतो तुम्ही खूपच वापरता चिंच

  • @samadhanmetkari0737
    @samadhanmetkari0737 3 роки тому +1

    Video nehmi pramane👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      Thank You Samadhan Dada😀🙏😊

  • @brauliosilveira9321
    @brauliosilveira9321 2 роки тому +1

    Newspaper pls vaparu naka.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, चालेल, त्याची शाई लागते, बरोबर बोललात तुम्ही👍🤗
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishekkare8950
    @abhishekkare8950 2 роки тому +2

    Tuze suscribe daily growth 📈 hot challyy

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🤗😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 अभिषेक😀
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @abhishekkare8950
      @abhishekkare8950 2 роки тому

      Big support dada

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 роки тому +1

    Nice recipes

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मुरलीधर साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 3 роки тому +2

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏