मला हे कालवण खूप आवडते ,,मी ही असेच बोंबलाच आंबट कांजी करते सर्व मावऱ्याच आंबट कांजी मस्त 😋😋👌👌,,मला हे माझ्या फ्रेंड ने शिकवलं,,, तिचे मिस्टर डोलीला जातात तेव्हा ताजे ताजे मावर आणतात ,,,😋😋 ते मलाही देते ती ,,😊😊 ते केळव्या चे आहेत ,,
मी तुमच्या मटणाची रेसेपी पाहिली १ नंबर ,, तीच रेसेपी जी लग्नात करतात मटण बटाटा कालवण,,, मला तुमच्या सर्व रेरेपी आवडतात मी लाईक ही करते तुमच्या रेसेपी आजुन👌👌,,,,,,, Thank you 😊
तुमच्या मांगेला कोळी पद्दती च लग्नात करतात तस चिकन,, मटण बटाटा टाकून थपथपित कालवण,,परकुटे ही मस्त लागतात ,,plzz ती रेसिपी दाखवा ना ,, माझी फ्रेंड आहे तांडेल मी त्यांच्या घरी हे सर्व खालेल आहे ,,😋😋😋
Superb video lovely resipe happy ❤❤
🙏🏼😊Thank you very much
Wow very nice and mouthwatering
Thank you very much 🙏😊
वरुण दादा खुप छान व्हिडिओ 👌
खूप खूप धन्यवाद यश 🙏😊❤️
O wow what a fish mouth watering
Thank you very much 🙏😊
Khup chaan
खूप खूप धन्यवाद 😊🙏
👌वाह, तोंडाला पाणी सुटले, बोटीमधील ताजे बोबील खाण्याची मजा वेगळीच. वरुण, आईने कालवण आणि फ्राय खूप छान केले आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Bhot achchi recipe hy aai aap roz bnai fish .specily bombil.mouth watering
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
Khup chhan mahiti n mast recipe👌👌 video awadalay yummy bombil fry😋😋😋
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Ekda tumchya ghari jevayla yave ase watate. Chan simple recipe aahe.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup Khup Khup Chan Mast
👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Amazing recipe must try .
Thank you very much 🙏😊
Nice recepi thanks for sharing yummy carry on vlogs☺
Thank you very much 🙏😊
Khup chan
खूप खूप धन्यवाद नमिता 🙏😊
This is pure gold. Never seen such fresh Bombil
Thank you very much 😊🙏
khupach tasty curry n fry
Thank you very much 😊🙏
खुप छान बोमलाचा कालवन
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नमस्कार खूप छान ओल्या बोंबील ची रेसिपी धन्यवाद सुंदर एकच नंबर कोकणची टेस्ट अति बेस्ट एक आजी सोलापूर बाय-बाय
खूप खूप धन्यवाद आजी 😊🙏
Mast
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Bombil patya khali dabun thevat nahi ka?
Khup chan.
नाही... खुप खुप धन्यवाद 😊🙏
मस्तच
Thank you very much 🙏😊
Very nice video tek care
Thank you very much 🙏😊
Wow mast mouthwatering😋
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खूप छान रेशिपी
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Mala khup.avdtat bombil😘😘😘
Ho ka 😊👍
Wow khup Chan 👌 dada 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
वरुण बोंबलाची रेसिपी मस्त होती
खूप खूप धन्यवाद 🙏😊
जय मांगेला.....बोंबलाहा कांजी ना बोंबलाहा तळलेला....तोंडाला पानी हूटला....म....स्त...
खूप खूप धन्यवाद भाऊ... जय मांगेला 🙏😊❤️
खूपच भारी 👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मी पण असेच बनवते
😊👍
Kaay sundar bombil..dada yeu ka jevayla
खूप खूप धन्यवाद.. हो या ना जेवायला...😊😀👍
Chan
खूप खूप धन्यवाद 😊🙏
mast 👌
Thank you very much teju 🙏😊❤️
Khup tasty distayet
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Amazing recipes thanks bro
Thank you very much 😊🙏
खूपच छान recipe बोंबील डायरेक्ट कापले त्यामध्ये काटे नसतात का
खूप खूप धन्यवाद 🙏😊.. फक्त मधला काटा असतो... तो पण लगेच निघतो...
Khup chan varun bhau 👌
Thank you very much sis 😊❤️🙏
छान
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Please do share more recipes
😊👍
Khup chaan thanks
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Wow testy bombil kalvan aaplya vadrai che bombil tar mastch😋😋😋👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️👍
So yummy
Thank you very much 😊🙏
Fresh fish 🐟 sweet recipes
Thank you very much sir 🙏😊
👌👌
Thank you very much Rahul 🙏😊
Lal koli masala kuthe changla milel pl sanga
लाल कोळी मसाला आम्ही घरी बनवतो.
@@varunmeher aamhala vikat milu shakti ka pl?
मला हे कालवण खूप आवडते ,,मी ही असेच बोंबलाच आंबट कांजी करते सर्व मावऱ्याच आंबट कांजी मस्त 😋😋👌👌,,मला हे माझ्या फ्रेंड ने शिकवलं,,, तिचे मिस्टर डोलीला जातात तेव्हा ताजे ताजे मावर आणतात ,,,😋😋 ते मलाही देते ती ,,😊😊 ते केळव्या चे आहेत ,,
खूप खूप धन्यवाद. हो का 😊👍🙏
मी तुमच्या मटणाची रेसेपी पाहिली १ नंबर ,, तीच रेसेपी जी लग्नात करतात मटण बटाटा कालवण,,, मला तुमच्या सर्व रेरेपी आवडतात मी लाईक ही करते तुमच्या रेसेपी आजुन👌👌,,,,,,, Thank you 😊
You r lucky varun ji taje bombil ani aaini khoop chaan banvle tumhi bombil kapdyat tangun thevat nahika?
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Like
Thank you ☺️
Aaple gaon khutake nav kay
माहीम, वडराई 😊👍
tondala pani sutal😋
खूप खूप धन्यवाद अमोल 🙏😊
तुमच्या मांगेला कोळी पद्दती च लग्नात करतात तस चिकन,, मटण बटाटा टाकून थपथपित कालवण,,परकुटे ही मस्त लागतात ,,plzz ती रेसिपी दाखवा ना ,, माझी फ्रेंड आहे तांडेल मी त्यांच्या घरी हे सर्व खालेल आहे ,,😋😋😋
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ ला कमेंट केल्याबद्दल.. आणि नक्की आपण ही रेसिपी लवकरात लवकर आपण चैनल वर टाकू 😊👍
Gaon kalamb ka rangaon ka
पालघर, वडराई
बोंबील फ्राय मध्ये आंघोळ नाही घातला का ?
आंघोळ म्हणजे काय...नाही कळलं
Aapan kutache aahat
तालुका व जिल्हा पालघर, गाव-वडराई
Kanch gao hai
तालुका व जिल्हा पालघर, वडराई.
Wow tondala paani sutla🤗🤮🤗🤮🤗
खूप खूप धन्यवाद 🙏😊😋
👌👌
Thank you very much Gauri🙏😊❤️
👌👌
Thank you very much 🙏😊