- 30
- 57 493
Gaav Gazali
Приєднався 25 жов 2024
मी क्षितिज हूनारी, ५ वर्षांपूर्वी मुंबई शहरातील माझी नोकरी सोडून, मालवण गावाकडे व्यवसाय करण्यासाठी परतलो. तर हे गावातलं गमती जमती चे जीवन, यातल्या गप्पागोष्टी, गावातले इतर व्यवसाय व माझ्या जीवनातले फेर फटके हे सर्व या आपल्या यूट्यूब चैनल द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे :-)
अपेक्षा आहेत या " गाव गझाली " तुम्हाला नक्कीच आवडतील !!
अपेक्षा आहेत या " गाव गझाली " तुम्हाला नक्कीच आवडतील !!
समुद्र किनारी पाण्यातून वाहून येणारं.. हे नेमकं काय आहे.... 🤔🤔🧐🧐 | Strange leaves on the sea shore ?
सकाळी आणली मोरी, आणि रात्री केला बेत 🦈🍲 | मालवणी मोरी मटन रेसिपी || Best Malvani Shark curry recipe!
बागेतल्या एवढ्या ' गावठी गुलाब ' पाकळ्या गोळा करून आम्ही काय करतो..?🧐🌹|| HomeMade Rose Petal dessert
नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या बागेतल्या गुलाबांच्या पाकळ्या पासून गुलकंद कसा तयार होतो याची पूर्ण प्रक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
अतिशय सोप्या रिते गुलकंद तुम्हाला तुमच्या घरी तयार करता येईल आणि जर तुमच्या घरी तयार करता आले नाही.. तर आम्ही तयार केलेले हे ऑरगॅनिक गुलकंद तुम्हाला सहज तुमच्या घरी ऑर्डर करता येईल!!
चिरंजी फार्म फ्रेश, या कोकण स्थित घरगुती उपक्रमातून कोकणातील पारंपारिक चव आमच्या पदार्थांमार्फत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहोत!!
To ORDER our PRODUCTS:
तरी चिरंजीव फार्म फ्रेश चा गुलकंद तुम्हाला ऑर्डर करायचा असेल आणि अन्य पदार्थां बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज नक्कीच करा!!
चिरंजीव फार्म फ्रेश,
Abhilasha - 9819546858
#gaavgazali #food #gavakadchilife #kokan
या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या बागेतल्या गुलाबांच्या पाकळ्या पासून गुलकंद कसा तयार होतो याची पूर्ण प्रक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
अतिशय सोप्या रिते गुलकंद तुम्हाला तुमच्या घरी तयार करता येईल आणि जर तुमच्या घरी तयार करता आले नाही.. तर आम्ही तयार केलेले हे ऑरगॅनिक गुलकंद तुम्हाला सहज तुमच्या घरी ऑर्डर करता येईल!!
चिरंजी फार्म फ्रेश, या कोकण स्थित घरगुती उपक्रमातून कोकणातील पारंपारिक चव आमच्या पदार्थांमार्फत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहोत!!
To ORDER our PRODUCTS:
तरी चिरंजीव फार्म फ्रेश चा गुलकंद तुम्हाला ऑर्डर करायचा असेल आणि अन्य पदार्थां बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज नक्कीच करा!!
चिरंजीव फार्म फ्रेश,
Abhilasha - 9819546858
#gaavgazali #food #gavakadchilife #kokan
Переглядів: 21
Відео
सकाळी आणली मोरी, आणि रात्री केला बेत 🦈🍲 | मालवणी मोरी मटन रेसिपी || Best Malvani Shark curry recipe!
Переглядів 2,7 тис.3 дні тому
नमस्कार मित्रांनो, आज होता रविवार आणि म्हटलं काहीतरी स्पेशल बेत करावं घरी. तर सकाळीच गेलो मालवणच्या बंदरावर आणि आणली ताजी मोरी !! त्याच मोरीची सर्वात सोपी व चवीला उत्कृष्ट लागणारी मोरी रेसिपी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे! अपेक्षा आहे या मालवणी मेजवानीचा आनंद तुम्ही नक्कीच घ्याल!! #gaavgazali #gavakadchilife #malvan #seafood #malvanifood #Malvanimorimutton
रविवारी मालवण मासे बाजारात केवढी गर्दी होती......!!🫢😯🤯 || Sunday Fish Market in Malvan, Kokan !!
Переглядів 7 тис.3 дні тому
नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मालवणातला रविवारचा मासे बाजार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत!! रविवारी कुठल्या प्रकारचे मासे आपल्या बाजारात उपलब्ध असतात व त्यांचा आजचा भाव काय आहे हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे! अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा!! #gaavgazali #gavakadchilife #कोकण #फिश
कोकणात सर्वत्र भेटणारी निसर्गाची आरोग्यदायक देणगी ! The cheapest alternative to expensive Green Tea🍵
Переглядів 9755 днів тому
नमस्कार मित्रांनो, आपली जुनी माणसं आपल्याला नेहमीच सांगायची की उत्तम आरोग्याचा रहस्य हे निसर्गामध्ये लपलेला आहे. आणि ज्याला हा रहस्य कळला त्याचा आरोग्य नेहमीच उत्तम राहील!! अशाच एका निसर्गाने आपल्याला दिलेल्या आरोग्यदायक वनस्पती बद्दल हा व्हिडिओ आहे... कशाप्रकारे आता आपण ही निसर्गाची देणगी विसरत चाललो आहोत आणि त्याऐवजी बाजारात मोठ्या कंपन्यांनी विकलेल्या याच्या महागड्या अल्टरनेटिव्ह कधी जास्त ल...
निसर्गाकडून बरच काही शिकायला मिळतं!!! #gaavgazali #gavakadchilife #kokan
Переглядів 5467 днів тому
आंबा कसा तयार होतो 🧐?? आमच्या बागेत मोहरली कलमं | Flowering Stages of a Mango Fruit 🥭 Devgad Hapus
Переглядів 2 тис.10 днів тому
नमस्कार मित्रांनो! या व्हिडिओच्या माध्यमातून, आंबा नेमका कसा तयार होतो व टप्प्याटप्प्याने त्याची प्रक्रिया कशी असते हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न केला आहे! अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा !! #gaavgazali #mango #devgadhapus #gavakadchilife #kokan #kokanilife
माझा रोजचा कामावर जायचा प्रवास | Gavakadchi vaat! तुम्हाला आवडेल 😊 | My commute to work in Malvan
Переглядів 2 тис.11 днів тому
नमस्कार मित्रांनो! या व्हिडिओच्या माध्यमातून एका गावातलं आणि मोठ्या शहरांमधला रोजचा कामावर जायचा प्रवास यातला एक फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे! नेमका फरक काय आहे हे अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!! #gaavgazali #kokan #gavakadchilife #farmlife #gaav #marathi #कोकण
मालवणात फक्त एकच ..आत्ताच्या पिढीला तर माहीत ही नसेल हे काय आहे?🤔🧐😊💿🎼🎵🎶 #gaavgazali #gavakadchilife
Переглядів 47212 днів тому
या रंगाचा कृष्णकमळ तुम्ही याच्या अगोदर पाहिला होता का ??? 🧐😀🧑🌾🏡 #gavakadchilife #gaavgazali #kokan
Переглядів 70914 днів тому
आपल्या बागेतला कष्टाचा फळ 🏡🧑🌾🏞️ #villagelife #farmlife #कोकण #गावगजली #gaavgazali
Переглядів 53315 днів тому
मालवण बाजारात रविवारी मासे स्वस्त की महाग ???? 🐟🐟💲💲💵💵 | | Fish Rates at Malvan on a Sunday
Переглядів 3,6 тис.17 днів тому
NH66 मालवण ते मुंबई रस्त्याची परिस्थिती November 2024 || Bombay Goa Nh66 Road Update November 2024
Переглядів 58918 днів тому
नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये सध्याची मालवण ते मुंबई NH66 हायवे ची परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आपण घेतलेला रूट: मालवण - कसाल - राजापूर - लांजा - संगमेश्वर - खेड - पाली - खोपोली - वाशी. बेस्ट रूट: मालवण - कसाल - राजापूर - ओनी- साखरपा - संगमेश्वर - खेड - पाली - खोपोली - वाशी
पापलेट फ्राय असाही बनवू शकतो....!! कॉम्बिनेशन मसाला ||Unique pomfret fry recipe | Kokan Village Food
Переглядів 3,9 тис.23 дні тому
नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आपण रेग्युलर मालवणी मसाला पापलेट फ्राय नेहमीच खातो, पण आज aai आपल्याला दाखवणार आहे ती एक युनिक रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि सांगा रेसिपी कशी वाटली ती. @GaavGazali @kokansanskruti#Kokan #FishFryRecipe
आज आई नेमकं काय बनवणार ??? 🤔 #gavakadchilife #gaavgazali #kokan
Переглядів 64624 дні тому
खूप छान विडिओ 🌹🙏
@@rameshphatkare4847 धन्यवाद sir
खूप महाग आहेत. मुंबईमध्ये आमच्याकडे एवढे rate नाहीत
हो ताई!! काही मासे इकडे महाग आहेत आणि काही मासे तिकडे!
दादा खूप मजा आली बघायला
❤एक नंबर रेसिपी दाखवली ❤
धन्यवाद ताई 🙏 रेसिपी नक्की बनवा... आवडेल !!!
तुमच्या हॉटेल चा पण व्हिडिओ बनवा
येस सर नक्कीच करू 🙏
Moribrobr Kanda, limbu nay ghytlat
नंतर घेतलं ताई. अगोदर भूक लागली म्हणून फटाफट अर्दी भाकरी खाऊन घेतली 😅
👌👌👍👍
🙏
क्षितीज सुंदर निवेदन करतोस,तुमची बाग सुंदर आहे,
धन्यवाद सर 🙏
दादा मालवणी मस्त बोलतय दादा तु मालवण चो
Haha धन्यवाद ताई... होय मी मालवण चो ☝️😊
हा मि सांवतवाडी सासर माझा@@GaavGazali
@@avaniskitchen wah... subscribe केलंय तूमका पण ताई 🙏
Tumcha mike konta ahe ani kay price ahe link sanga
Camera and mic donihi DJI che aahet. Camera DJI OSMO Action 5pro and MIC DJI Mic 2 aahe. Easy connect feature aahe....camera and mic on kela ki automatically wireless connect hota. Mic chi price 12,000/- Amazon varna ghetla me.
@GaavGazali camera means mobile varun nahi shoot karat tumhi
Nahi ... Me action camera use karto...! Kadhi cinematic shots asle ghayayche tar me phone me karto vivo x100Pro ne. Samjha kadhi achanak content milala ani camera nasel tar mag phone ne karto.@@Kokanchikalasanskruti
@@Kokanchikalasanskrutiua-cam.com/video/thF3QxY611A/v-deo.htmlsi=anDasGSJAjOaiwqy Ya mango farm video madhye je zoom shots aahet te Phone ne ghetle aahet...
छान आहे फिश मार्केट दादा, फुल्ल सपोट करा मला सुद्धा धन्यवाद दादा 😍🙏🤝🐟
Thank you bhau. येस Subscribe kela तुम्हाला मी पण. बेस्ट ऑफ लक भाऊ 👍🏻
🤝😍ok
Sundar bhari avdly ahmala😊
धन्यवाद!!! :-) 🙏❤️
छान विडियो बनवलास 👌👌
@@EKNitinMagar धन्यवाद दादा 🙏
छान रेसेपी मजा आली 👌👌
धन्यवाद 🙏 जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन नवीन सुंदर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत या चॅनलच्या ▶️▶️माध्यमातून आणणार आहोत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब ✅करा आणि बेल 🔔आयकॉन पण प्रेस करा. यांनी जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट करू तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचू शकतील 😊
हो आता खूप ठिकाणी पाहिले हे लाल कलरचे पण जांभळ्या ला जो मंद मंद सुवास येतो। तो याला नाही येत
अगदी बरोबर!! 👍🏻😊
गेल्या महिन्यात खूप मोठ्या मोठ्या मोरी होत्या मालवणात
हो बरोबर मॅडम!! मोरी मासा नेहेमीच मिळत नाही इकडे. कधी असतो कधी नसतो 👍🏻
Tumchy malvnat restaurant kuthy ahay
Malvan la nahi aahe... Achara ithe aahe. Google var Chiranjeev Vyanjan Restaurant, Achara Devgad Road Assa search kara yeil 🙏
तुम्हचे व्हिडिओ छान आहेत. पण राग मानु नका, तुम्हाला माशाचे भाव करता येत.नाही चार ठिकाणी फिरून नंतर मासे खरेदी करावे .
Thank you tai. तुमचं एकदम बरोबर आहे... पण कसं आहे ही आपलीच माणसं आहेत.. मी रोज यांच्या कडून मासे घेतो... थोडं २-४ रुपये त्यांनी जास्तं कमावले तर मला हरकत नाही. इथे मालवण ला टुरिस्ट सीझन काही मोजके महिनेच असतात...आणि आमच्या माणसांना पूर्ण वर्ष याच सीझन मध्ये कमावलेल्या पैस्यांवर काढायचे असतात :-) आणि राहिली गोष्ट चार ठिकाणी फिरण्याची.... मी नेहमीच माझ्या नेहमीच्या मासे वाल्यान कडून मासे घेतो... त्यानी एक रिलेशन झालाय यांच्या बरोबर... समझा मी कधी नाही जाऊ शकलो मासे आणायला... तर एका फोन वर ते मला 35km laamb माझ्या रेस्टॉरंट वर पण आणून देतात मासे... काही extra पैसे नं घेता .... 😊 राग अजिबात मानलं नाही ताई :-) हा आपला चॅनल एक परिवार आहे तुम्ही तुमचे विचार व्यक्त केलेत खूप बरं वाटलं :-)
Mic konta aani price kay please sanga
Dada apla Camera Dji OSMO Action 5 Pro aahe and mic DJI Mic 2 aahe... Without any transmitter just on kela ki direct connect hoto camera barobar.. Mic cost 12,000/-
आपल्या कडे केशर आंबा रोपे आहेत का असल्यास सांगा.
नाही सर आम्ही रोपं नाही करत. आपली आंबा बाग आहे :-) देवगड आणि वेंगुर्ला इथे बरीच नर्सरी आहेत तिथे निश्चित मिळतील तुम्हाला 🙏
Thanks sir
खुप सुंदर पध्दतीने झाडावर बड पासुन सुरवात ते आंबा फळा मधे कनवर्ट होइ पर्यंत च्या स्टेजेस प्रत्यक्ष बागेत समजावल्यात... धन्यवाद
🙏 धन्यवाद सर
धन्यवाद सर छान माहीती दिली तुम्हीं आपल्या अवतीभवती असणाऱ्या आंबा रामफळ पेपर लिंबाचे पान गोकरणीचे पाने तुळशीची पाने सर्व एकत्र करुन उकळुन घ्या छान ग्रीन टी बनते आम्हीं आमच्या घरी अशीच चहा बनवतो छान असते तब्बेतीसाठी
वाह!! नक्कीच try करेन.... योगा योगाने आमच्या बागेत ...अंबा, रामफळ, गोकर्ण आणि तुम्ही दिलेली सर्व झाडं उपलब्ध आहेत :-) व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर नक्की 🙏
Nice Video Thanks Dear
Most welcome Sir for always motivating!
Marketing sathi kahi madat hoil ka
काही कळलं नाही सर
माझा पण नेहमी ह्याच भागातून रोजचा प्रवास असतो. (चिंदर ते मालवण) हा प्रवास अधिकच निसर्गरम्य आणि मनाला शांत करणारा आहे.
@@mahendralabde1875 😊 Kharach mahendra bhau !!!
Very nice video
Thank you Maam 🙏
कल्टर चा वापर करता का?
कुठे आहे तुमची आंब्याची बाग?
Mhasvi, Devgad . Sir gelya kahi varshat Already vatavarnat badal jhalya mule naturally ikde Amba lavkar dharto kahi additional na karta.
Mazi khupach awdichi fule
😊
amba zadla fad yenya sathi kiti varsha lagtat me ya ch varshi pasun amba sheti la surwat keliya ani amba chy kalma lavle ly pn 1/.6 varsha madhe maze rop hav tase vadh nahi zaliya
Namaskar dada, Amba kalmala changli vadh ani fal yenya sathi barich kaarna astaat...Vatavaran, Rop kuthla aahe, Jaminicha kaas kasa aahe vagere vagere... Asa direct sangta yenaar nahi tumchya exact problem cha solution. Pan ithe Koknat (Devgad la sadharan pahila mohor ha 1.5-2 yrs chya kalmala yeto pan toh motha hou det nahi...toh todla jato karan mag te kalam changla motha honaar nahi) pan javal paas 5yrs cha kalam jhala...ani changli palvi dharli ani fandya bhargaccha jhale ki mag amba changla yeto ani to tikavla jato. Amba Sheti madhye Kashta Laagta, Devachi ani Nisargachi Krupa Laagte ani te donhi asle tar tya nantar .... Sayaam ani Dheer lagto :-) Kalji karu naka...nakki kay problem aahe te bagha ani tasa upchar kara .
Very well explained... Gift of nature & ur taking good care of it. Eating mango is hardly a process of 5 mins😂😂.. but cultivation is too hard especially growing naturally.
Thank you Dada. Keep supporting as always !
Mast video ahe dada, dada video chhan ahe Ase informative video banvat raha.. Thanks
Thank you. Tumhi video share pan kara mhanje apla Channel ajoon motha hoil :-)
Mi Poyre la haoto. Bridge pasun right marla ki Golden Valley Resort yeto. Bridge varun jo bunglow disto tyacha thoda pudhe. Aamhi chalavayala ghetla hota. Miss those days ❤❤❤
Ohhh Sahi :-) next time kadhi aalat ki farm/restaurant la nakki visit kara 🙏
@GaavGazali Ho nakki yeyin. Maze cook hote tyani pan hotel chalu kele aahe Aacharya madhe. Tikade aalo ki nakki bhetu. 👍👍
Malvan Aachran, devgad teni pn bagaila milale madhlya gawache naw pn kalaali video madun malvan la aalo ki tumcha hotel la nakki yeeu gawi devgad la laao ki malvan la jaan hotech.
Yesterday visited malvan
Next time please visit our Farm/Restaurant:-)
👍 Nicely Explained....
Thank you 🙂
Nice Information Thanks Dear
Thank you Sir 🙏
नंबर वन व्हिडिओ. तुम्ही इतके चांगले करत आहात हे पाहून आनंद झाला. अँटोफिल पासून प्रेम
Thank you दादा 🙏
दादा जुन्या आठवणी जाग्या केल्यात, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🙏🙏
@@lavudevalekar869 🙏😊
Vilas Dicholkar
छान.
🙏
Nice kshitij keep it up
धन्यवाद मॅडम.... 🙏😊
All the best 👍
Nice Video Thanks Dear
🙏
मस्त, जबरदस्त व्हिडिओ आहे. आपली बोलीभाषा आणि बोलायची पद्धत खूप खूप छान आहे.❤❤
धन्यवाद :-)
दादा मागील पीढी सुग्रन होती. फक्त प्रेमाने, आनंदाने स्वयंपाक करीत .
खरंच आहे सर !! :-)
Wow!!😍😍😍😍
🙏😊
Papanis ahe
बरोबर :-)
Beautiful
Beautiful
🙏😊
🙏😊
Savatsada Waterfall near Chiplun
Ekdum Barobar dada 👍🏻😀