धन्यवाद 🙏 जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन नवीन सुंदर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत या चॅनलच्या ▶️▶️माध्यमातून आणणार आहोत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब ✅करा आणि बेल 🔔आयकॉन पण प्रेस करा. यांनी जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट करू तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचू शकतील 😊
दादा खूप मजा आली बघायला
❤एक नंबर रेसिपी दाखवली ❤
धन्यवाद ताई 🙏 रेसिपी नक्की बनवा... आवडेल !!!
छान रेसेपी मजा आली 👌👌
धन्यवाद 🙏 जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन नवीन सुंदर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत या चॅनलच्या ▶️▶️माध्यमातून आणणार आहोत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब ✅करा आणि बेल 🔔आयकॉन पण प्रेस करा. यांनी जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट करू तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचू शकतील 😊
Moribrobr Kanda, limbu nay ghytlat
नंतर घेतलं ताई. अगोदर भूक लागली म्हणून फटाफट अर्दी भाकरी खाऊन घेतली 😅
गेल्या महिन्यात खूप मोठ्या मोठ्या मोरी होत्या मालवणात
हो बरोबर मॅडम!! मोरी मासा नेहेमीच मिळत नाही इकडे. कधी असतो कधी नसतो 👍🏻