Rohit Pawar : हक्काच्या गावातही उमेदवार मायनसमध्ये....रोहित पवारांनी मांडलं गाऱ्हाणं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @yogeshchavan-j6n
    @yogeshchavan-j6n 15 днів тому +16

    मतदान कार्ड ला आधार लिंक करावे, कडक नियमात मतदान याद्या तयार कराव्यात ज्याने बोगस मतदार यादीतून हद्दपार होतील.

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 15 днів тому +39

    मी भाजपलाच मतदान केले होते पण ही गोष्ट लोकशाही साठी घातक आहे म्हणून बोलतोय हा निकाल पाहून खरच धक्का बसला भाजप विरोधात वातावरण असताना असा निकाल म्हणजे अजब आहे

    • @Rock-star143
      @Rock-star143 15 днів тому +6

      फक्त जरांगे विरोधात होता जरांगे म्हणजे वातावरण नाही मी माझ्या प्रत्येक मित्राला आणी सोयऱ्याना सांगितले होते हिंदुत्व साठी भाजप ला मतदान करा 🙏🙏🚩🚩

    • @sks1464
      @sks1464 14 днів тому +1

      ​@@Rock-star143हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯

  • @SantoshKate-l3n
    @SantoshKate-l3n 15 днів тому +10

    Evm ची तपासणी करा करा करा

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 14 днів тому +7

    मनसे च्य नेत्याला 2 vote padli मुंबईत,त्याच्या घरी 4 माणसे आहेत

  • @krishnagholap1807
    @krishnagholap1807 11 днів тому +2

    राम शिंदे साहेब हार्दिक अभिनंदन आमदार आहेतच 17 बुध ची फेर मोजणी करावी

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 14 днів тому +4

    स्लीप मोजा फक्त. मोजणीचे पैसे भरा. कळू ध्या महाराष्ट्राला खरे काय ते।

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 11 днів тому

    Karjat jagecha ghol mitla baba ❤❤

  • @krishnagholap1807
    @krishnagholap1807 11 днів тому +1

    रोहित विकास सायकल दहीहंडी बिगर पट्टी कोन मापक सिसपेनसिल खोडबर मोकळं कंपास बॉक्स तुझा आजा शाळा शिकला होता का

  • @hbk5302
    @hbk5302 14 днів тому +1

    ugach lokanchi दिशाभूल करायची आणि विरोध करायचा म्हणून काही ही मुद्दे मांडतात हे लोक
    ह्यांना काही करता आले नाही म्हणून सर्व Sarva sarav करून evm ghotala bomblaycha aani kahi vichar shunya loka pn hyanna पाठिंबा देतात

  • @vinodbaraskar2497
    @vinodbaraskar2497 15 днів тому +7

    कर्जत जामखेड मतदार संघात काय झालं ते सांगा

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 15 днів тому +10

    काठावर पास😂😂😂😂

  • @hbk5302
    @hbk5302 14 днів тому +1

    लाज बीज काहीच वाटतं नाही का? आपण वाया गेलो की काय 😂😂

  • @hbk5302
    @hbk5302 14 днів тому +1

    Swata election department ne challenge dilay ki
    Evm hack karun dakhava aani bakshis jinka sobat desha che hero bana he challenge swikarun siddha karu shaktat tikde jaun ka hack karun dakhvat nahit ugach ithe nusta evm evm bomblat bastat he harle ki hyanna aathavta evm ghotala
    Aani he jinkle ki evm ghotala hot nahi
    Jar evm ghotala ch karaycha asta tr लोकसभेचा निवडणुकीला 400+ बोलले होते mg tewa kela asta na hyanni
    Hyancha 100+ seat aalya hotya tewa nahi oradle evm ghotala kela mhanun
    Hyanna hyancha soyi ne evm ghotala aathavto baki kahi nahi

  • @dadasolankar7604
    @dadasolankar7604 14 днів тому +2

    ❤ ड्या

  • @mahindrakamble3900
    @mahindrakamble3900 14 днів тому +1

    रोहित दादा ही खरोखरच मतदार सर्व नाराज आहे

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 15 днів тому +4

    नाचता एईंना आंगन वाकडे 😂😂😂

  • @malhar6592
    @malhar6592 14 днів тому

    Hoy

  • @malhar6592
    @malhar6592 14 днів тому

    Ho

  • @SpeechRight
    @SpeechRight 14 днів тому +3

    काय बलिशपणा लावलाय. जनतेचा कौल मान्य करा मोठ्या मनाने🙏आणि कामाला लगा👍👍

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 15 днів тому +4

    आरे रोहित पवार लुटलेल जिरवायला ताकद लागते तु कारखाने कसे घेतले तेवढे सांग

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 15 днів тому +4

    अरे रोहित पवार तु तर मत पेट्या पावल्या पराभुत दिसल्यावर अधिकारी लोकांना दम देऊन काटावर पास झाला आहे हे बरोबर आहे का सांग बर खुळ्या

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 14 днів тому +1

      बरोबर पण आता तरी मशिन मघे घोटाळा झाला कबुल केले धन्यवाद

  • @DipakSurse-l6q
    @DipakSurse-l6q 15 днів тому +3

    हे फक्त गप्पा मारण्यात पुढे आहे

  • @Sagar_k87
    @Sagar_k87 15 днів тому +3

    अरे ह्याने मतदानच केल नाही बारामतीत
    हे साहेब कर्जत मधे घुतले होते 😜

  • @sureshborude174
    @sureshborude174 11 днів тому

    Rohit tu balish ahe ka?

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 14 днів тому +2

    थोडक्यात बचला र
    आयत्या बिळात नागोबा 😅😅

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 15 днів тому +1

    Technical points madhe admoon thevtil! Hit on the streets and boycott EVM based election

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 14 днів тому +1

    तुझा पराभव हॉयची वाट बघत होतो पण evm ने घोळ केला😂

  • @yogidvlogs7818
    @yogidvlogs7818 15 днів тому +1

    Are basss kra natke tumchi.....😂

  • @a2fansmotive974
    @a2fansmotive974 14 днів тому

    Evm ghotala

  • @मराठा-फ5थ
    @मराठा-फ5थ 14 днів тому

    हाच बळाच आलंय 😂😂

  • @AnkushJagtap-g8o
    @AnkushJagtap-g8o 14 днів тому

    👎👋

  • @akshayakshay5897
    @akshayakshay5897 15 днів тому

    Evm use calculator battery not mobile battery

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 14 днів тому

    Rohit dada Pawarani EVM
    Fodanyachi survat Maharastratun karavi . Maharastrachi Janta Rohit dada sobat rahil.