Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
डाळ वांग्याची रेसिपी बनवण्याच्या या चवदार आणि सोप्या पद्धतीबद्दल खूप खूप धन्यवाद
डाळ वांग खुप छान झालंय मीपण करून पाहणार
छान बनविले डाळ वांगी रेसिपी.खुप खूप धन्यवाद
खूप छान झालेले दिसते डाळ वांग मी पण करून बघणार
माझी आई खूप छान करत असे डाळ वांगं.... अगदी अशीच पद्धत..❤
मी त्यात फोडणीत मेथी दाणे घालते त्याचा स्वाद छान लागतो असेही तुमचे छान झाले आहे
डाळवांगं खूप छान दिसतंय. मी अगदी असंच करते, शिवाय फोडणीत थोड्या मेथ्याही घालते.
आमच्या घरी डाळ वांगे केले की अर्ध्या भागात सुकी मासळी (बोंबील, जवळा किंवा सोडे) घालुन नॉन-व्हेज खाण्याचं सुद्धा बॅलन्स ठेवतो. मस्त होते. झटपट होणारी एकच रेसिपी व्हेज आणि नॉनव्हेज लोकांसाठी.
यात थोडस जिर भाजून, कूटून पण घालतात
तिखट नाही घालत का.. आणि फोडणीत मेथी दाणे.. आम्ही घालतो.. छान आज आठवण करुंन दिलीत डाळ वांग्याची.
Aji khup chan 🎉
My favourite. Aprateem Recipe. Thanks very much
स्मिता ताई, तुमच्या रेसिपी पारंपरिक असतात त्यामुळे नवीन पिढीला समजताततुमची सांगण्याची पद्धत फार सुंदर आहे
सुंदर रेसिपी छान आहे आपल स्वागत आहे
Very nice your recipe thanku so much 🙏🙏
मस्तच आहे रेसिपी
Khup chan aamticha prakar garam bhat maat mast thanks kaku
खूप सुंदर केलं तुम्ही..मी असेच करून पाहीले खूप मस्त बनले
आजी माय तुमचं पाहुन रेसिपी केली आम्ही घरी केली खूप छान झाली
Khoopch chaan Receipe 👌👌
Chhan recepe
शाही डाळ वांग मस्तच झलयु8
Khup chhanKhup sundarThanks😊
छान माहिती आवडली
Khup chan receipe
Very nice recipe! I tried this today for dinner and my husband also liked it very much. I added methi dana in phodni. Thanks much 🙏
छान रेसिपी डाळ वांग्याची धन्यवाद
खूपच छान झाले आहे डाळ वांग्याची आमटी
खूप छान दाखावलत तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.अशाच प्रकारच्या आपल्या मराठी रेसिपीझ दाखवत जा.
Very nice recipe Aajji.definitely I will do this.
My best wishes for your channel nice recipe thanks
tume dal methi seeds balantane sathe dakhavale ahe ka manje mode anaun nahe methi dane varan mala have ahe
ताई छान झाले आहे डाळ वांगी रेसिपी मी बघणार करून मी छान स्वयंपाक बनवतो
Khup chan.. 👌👌👌👌
खूप छान रिसिपी आहे मी करून बघणार
Chan aahe sundr
khub..chan... nice...
मस्त, टेस्टि डाळ वांग.
किती नीटनेटका स्वयंपाक करता काकू तुम्ही! मला खूप आवडतात तुमचे व्हिडीओ, डाळ वांग तर अप्रतिम दिसतंय उद्या नक्कीच करणार अशी आमटी
खूपच छान माझी आई करायची डाळ वांग आईची आठवण आली
Khup chan ahe
Khub chan ahe aye
खुप छान❤❤❤❤❤
Excellent
खूप सुंदर डाळ वांग रेसिपि ताई नक्की करून बघेन ❤❤लय भारी
Khup chan recipe aajji
Khup chan...
Nice presentation Aaji.
काय सुंदर दिसतय काकु आमटी dhanywad
Aaji kup chan aahe
खूप छान 👌👌👌
खूप छान आहे
डाळ वांग खूपच छान झालेले दिसते
One of my favorite dish.
Khup chan आहे recepKaku
Khup chan 😋
Khupch chaan
Thank you Aai.. udya try karen me.. sangate Kashi zali hoti
खूप छान दिसतय मी पण करीन मला डाळ वाग खूप आवडत
खूप छान तोंडाला पाणी सुटले आजी आणि आईची खूप आठवण आली
वाह छान धन्यवाद
छान रेसिपी आहे. आमच्याकडे ह्यात फोडणीत मेथी घालतात आणि ओले खोबरे न घालता कोरडे खोबरे आणि जिरे एकत्र वाटून घालतात.
जय श्रीराम,खुपच छान डाळ वांग!
मैं भी बना के देखूंगी👌👌
खूप छान रेसिपी 👌👌
Khup mast👌
मी पण नक्की करून बघणार हे डाळ वांग
Khupch chan recipe.
Khupach chchan 👌👌👌👌👌
चविष्ट दिसायालाच
👍👌👌👌
मला पण हि आमटी फार आवडते
khoop chhan. Aaji, aamhi pan ashich karato but we add garlick also to add flavour. Mazi aavadati amti . It is very famous in Nagpur.
ही आमटी भाकरीबरोबर खूप छान लागते.
खुप छान.मला माझी आजी आठवली.👌👌 उन्हाळ्यात जेवणासाठी उत्तम.
खूपच छान!! माझ्या लहानपणी खाल्लेल्या पण आता विस्मरणात गेलेले पदार्थ पाहून छान वाटलं.
खूप मस्त 🙏🙏💐
Khup chan
Khoopach chaan 👌👌👌👌
Hirwi mirchi chya aiwaji laal colour wale tikhat takayche hote mast rang aala asta
Chaan
आजी काल मी तुमच्या पद्धतीने डाळ वांगे केले. खूप छान झाले. अशाच तुमच्या हातच्या सर्व प्रकारच्या डाळी दाखवा.
Mast aahe , mi nakki karen
Mast. Recipe
Sundar 💕💕
Dhanyawaad aaji. I will. ThQ. Mumbai
मस्त.
Aaji dalvangyachi amtyachi chav annu sugandh hith paryant yeto thanku
खुप छान आहे आजी ❤
Surekh ❤❤👌👌
मी पण असच करते पण आमच्याकडे ह्यात गोडा मसाला घालतात 😊
माझी सगळ्यात आवडती आमटी ❤❤
मस्तच 🤤😋👌 चिंचं गुळ नारळ … तोंडाला पाणी सुटले स्मिता ताई 😁
Mast mouthwatering recipe
खूप मस्त डाळ वांग मावशी
aajacha Like pdarthabarobarach tumachya bronze-kansya chya pali paatelyasathi pan kaku ... 😍😍
मस्तच 👍👍
खुप छान काकी मि आज प्रयत्न करतो ❤❤❤
पारंपरिक पदार्थ दाखवल्या बद्दल धन्यवाद ,असेच पदार्थ पाहायला आवडतील आज्जी ❤🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Superb 👌grandma
खूप छान
Mla pahije Grand ma ready food .tumchya hand che . Wow
1 number
डाळ वांग्याची रेसिपी बनवण्याच्या या चवदार आणि सोप्या पद्धतीबद्दल खूप खूप धन्यवाद
डाळ वांग खुप छान झालंय मीपण करून पाहणार
छान बनविले डाळ वांगी रेसिपी.खुप खूप धन्यवाद
खूप छान झालेले दिसते डाळ वांग मी पण करून बघणार
माझी आई खूप छान करत असे डाळ वांगं.... अगदी अशीच पद्धत..❤
मी त्यात फोडणीत मेथी दाणे घालते त्याचा स्वाद छान लागतो
असेही तुमचे छान झाले आहे
डाळवांगं खूप छान दिसतंय. मी अगदी असंच करते, शिवाय फोडणीत थोड्या मेथ्याही घालते.
आमच्या घरी डाळ वांगे केले की अर्ध्या भागात सुकी मासळी (बोंबील, जवळा किंवा सोडे) घालुन नॉन-व्हेज खाण्याचं सुद्धा बॅलन्स ठेवतो. मस्त होते. झटपट होणारी एकच रेसिपी व्हेज आणि नॉनव्हेज लोकांसाठी.
यात थोडस जिर भाजून, कूटून पण घालतात
तिखट नाही घालत का.. आणि फोडणीत मेथी दाणे.. आम्ही घालतो.. छान आज आठवण करुंन दिलीत डाळ वांग्याची.
Aji khup chan 🎉
My favourite. Aprateem Recipe. Thanks very much
स्मिता ताई, तुमच्या रेसिपी पारंपरिक असतात त्यामुळे नवीन पिढीला समजतात
तुमची सांगण्याची पद्धत फार सुंदर आहे
सुंदर रेसिपी छान आहे आपल स्वागत आहे
Very nice your recipe thanku so much 🙏🙏
मस्तच आहे रेसिपी
Khup chan aamticha prakar garam bhat maat mast thanks kaku
खूप सुंदर केलं तुम्ही..मी असेच करून पाहीले खूप मस्त बनले
आजी माय तुमचं पाहुन रेसिपी केली आम्ही घरी केली खूप छान झाली
Khoopch chaan Receipe 👌👌
Chhan recepe
शाही डाळ वांग मस्तच झलयु8
Khup chhan
Khup sundar
Thanks😊
छान माहिती आवडली
Khup chan receipe
Very nice recipe! I tried this today for dinner and my husband also liked it very much. I added methi dana in phodni. Thanks much 🙏
छान रेसिपी डाळ वांग्याची धन्यवाद
खूपच छान झाले आहे डाळ वांग्याची आमटी
खूप छान दाखावलत तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.अशाच प्रकारच्या आपल्या मराठी रेसिपीझ दाखवत जा.
Very nice recipe Aajji.
definitely I will do this.
My best wishes for your channel nice recipe thanks
tume dal methi seeds balantane sathe dakhavale ahe ka manje mode anaun nahe methi dane varan mala have ahe
ताई छान झाले आहे डाळ वांगी रेसिपी मी बघणार करून मी छान स्वयंपाक बनवतो
Khup chan.. 👌👌👌👌
खूप छान रिसिपी आहे मी करून बघणार
Chan aahe sundr
khub..chan... nice...
मस्त, टेस्टि डाळ वांग.
किती नीटनेटका स्वयंपाक करता काकू तुम्ही! मला खूप आवडतात तुमचे व्हिडीओ, डाळ वांग तर अप्रतिम दिसतंय उद्या नक्कीच करणार अशी आमटी
खूपच छान माझी आई करायची डाळ वांग आईची आठवण आली
Khup chan ahe
Khub chan ahe aye
खुप छान❤❤❤❤❤
Excellent
खूप सुंदर डाळ वांग रेसिपि ताई नक्की करून बघेन ❤❤लय भारी
Khup chan recipe aajji
Khup chan...
Nice presentation Aaji.
काय सुंदर दिसतय काकु आमटी dhanywad
Aaji kup chan aahe
खूप छान 👌👌👌
खूप छान आहे
डाळ वांग खूपच छान झालेले दिसते
One of my favorite dish.
Khup chan आहे recep
Kaku