आजी, तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते. ती ही हुबेहुब तुमच्यासारखीच दिसायची. ते कपाळावर कुंकु.. तोच चष्मा.. अगदी मी माझ्या आजीला परत माझ्या डोळ्यांनी बघत आहे असं कायम वाटतं.. माझी आजी पण नेहमी हेच म्हणायची, शिकायला वयाचं बंधन नसते.. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आजी… आणि अशाच छान छान रेसिपी दाखविल्याबद्दल तुमचे मनापासून आभार…
Unique रेसिपी ,मी आवर्जुन करून पाहणार,Thank you आजी Lots of Love❤🎉🎉अश्याच उत्तम उत्तम रेसिपी चोखंदळ आणि foodie प्रेक्षकांसाठी share करा...All the best आजी❤🎉
Akdam Chan veglya padhtine banvleli shepuchi bhaji
मी तुमच्या पद्धतीने भाजी केली भाजी खूप छान झाली टोमॅटो घातल्या मुळे खूप छान चव आली ।धन्यवाद।
छान झाली भाजी मला खूप आवडतेस पुढच्या वेळी अशीच बनावं बनवणार मस्त
Khupach mast recipe mi nakki karun pahin
Pharach chhan jhaleli disatey Shepuchi Bhaji. Thanks.
आजी मी टमाटर टाकत नाही पण आज तुमची रेरिपी पाहली व टमाटर टाकले भाजी खूपच छान झाली खुप खुप धन्यवाद 🙏🙏तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ❤
Aaji khup chaan recipe. Apli recipes khup sadhi.sopi, chavist aste🙏
Sunder. Utsah khup sundar.
Khoop chan bhaji . Me nehami karate. Khoop aoushadhi ahe.
Bhaji khup chan zali khup avdli saglyanna.
आई साहेब रेसिपी खुप छान मी नंखी करून बघेल धन्यवाद आई ❤❤🎉🎉
Aaji khup khup chhan thanks kiti chhan aahe shepu bhaji recipe mala khup khup awedali jay sadguru khup khup chhan namaskar aaji
खूप छान भाजी मी करणार
Mavashi thanks khup chhan zali bhaji
आई तुमची भाजी लय भारी आहे
Kop sunder dakhavali
changali chavishth vaatali aaji aapli bhaaji ❤
Sarvottamm. Sheekla. Dhanyawaad. Mumbai
अहाहा just heaven 💓🙏
🎉😢
Chan zhali bhaji mi nakki ashich karun baghen shepuchi bhaji
Aaji tumhi reciepy chhan dakhavli thank you. Pan Mala sukribe tumhi bolya tehi khup aavadla. Rag Manu Naka.
ताई खूप सुंदर रेसिपी, मी पण अशीच करते, फक्त टोमॅटो घालत नाही, शेपूची भाजी मटकी डाळ टाकून पण छान होते
Aai shepuchi bhaaji chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali
खुप छान रेसीपी आहे
Nice bhaji god bless u 🙏
Good ! I love ‘ Sheri ‘
सुंदर आम्ही नारळ घालत नाही आता याप्रमाणे करून बघेल तरुणा आजीला
आजी, तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते. ती ही हुबेहुब तुमच्यासारखीच दिसायची. ते कपाळावर कुंकु.. तोच चष्मा.. अगदी मी माझ्या आजीला परत माझ्या डोळ्यांनी बघत आहे असं कायम वाटतं.. माझी आजी पण नेहमी हेच म्हणायची, शिकायला वयाचं बंधन नसते..
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आजी…
आणि अशाच छान छान रेसिपी दाखविल्याबद्दल तुमचे मनापासून आभार…
Unique रेसिपी ,मी आवर्जुन करून पाहणार,Thank you आजी Lots of Love❤🎉🎉अश्याच उत्तम उत्तम रेसिपी चोखंदळ आणि foodie प्रेक्षकांसाठी share करा...All the best आजी❤🎉
L
U oo
Mala tumche khoop kautuk vatate ani tumche efforts la me khoop appreciate karte
. आज नक्की करणार
खूप छान, वेगळीच पद्धत 👍🙏
nice
मस्त....
Khup Chan recipe .
तरुण आजीला सलाम, छान भाजी. मी पण अशीच करते....
छान छान भाजी झाली
खुपच छान आणि आवडते भाजि आहे 👌👌🙏🙏🌷🌷😋😋
छान झाली भाजी. मला खूप आवडते. पुढच्या वेळी अशीच बनवणार. मस्त.
P😅😅
Bhaji chan Aahe Aaji.
Khup chhann bhaji
Very nice recipe top of everything I liked you ,the way you explain. Thank you from Toronto .
Farach sunder recipe 👌👌
Ekdam masta 👌👌
Stunning 🎉
New recipe woth tomato and coconut.good
Khupach chhan kaku.Aamchyakade kunihi shepuchi bhaji tichya vasamule khat nahit. Mi aata ashi bhaji nakki karoon baghen .Dhanyawad.
Khup ch chaan.
Khupch chan keli kaku bhaji👌👌😋
आई तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी कशी करतात ते दाखवा. मला खूप आवडते.
छान झालिये भाजी आता अशी करून पाहीन कांदा टोमॅटो घालून 😊
Very nice bhghi आज्जी
Aaji what is the Kadia’s brand name. Nice Kadia& prep of dill bhaji.
छान रेसिपी
Nice ❤
खूप खूप छान वाटली शेपूची भाजी
masta aaji
खूप छान झाली शेपूची भाजी
मी, तुम्ही सांगीतल्या प्रमाणे भाजी केली, खूप चविष्ट भाजी झाली. Share केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबीयांना शुभेच्छा !! 🙏🕉
Aaji g aaji kiti chan keli bhaji ❤❤❤❤❤❤❤❤❤😊
वा!! मस्तच!!!
काकू छान रेसिपी: वेगळी पद्धत धन्यवाद 🙏
खूप छान भाजी केली मी आता भाजी करून बघते
🌹👌🌹🙏किती बाई चाखू,चमचमीत शेपू किती चाखू❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️🌟🙏🌟🙏⭐️🙏⭐️🙏👌🌸
काकू शेपूची पातळ भाजी पण छान लागते
Very nice aaji
Bilkul bhajee mee ghari keli pan test aalelach nahi❤
Khupach chan
भाजी खुप छान आहे आजी
शेपुची भाजी
Khup chhan
छानच भाजी
आहे
आह
आजी
भाजी खुप छान
मी आता अशीच शेपूची bhaji karnar. नक्की आवडेल सगळ्यांना. Thsnkyou kaku.❤
Good one..👍
काकू शेपूची भाजी मस्तच
Bhakri sobat Poli sobat chan 😊
Aaji tumachi bhaji chanch
खूप छान आई
Khupchan
खूप छान वाटली रेसिपी-- रजनी दारूवाले
आज केली खूप छान झाली धन्यवाद
Mast. Mi karun बघते बरेच वर्ष खाल्ली नाही.
छान
खूप छान
पाहताना सुद्धा छान वाटत काकु
मस्त
Abhinandan...Aaji..1 lakh subscriber zale... Sindhudurg
मी आता टोमॅटो घालुन करुन बघेन
Mast
I like it
बेसन लावून ही छान होते
खूपच छान भाजी
👌🏻👍🏻
Congradulation aaji 100k mi tumcha saglya recipe baghte v mice
Mi pan same ashich banvte ajjii
Majya husband chi khup favourite ahe ...so ata mala pan sawai jaley ya bahjichi😊😊😊
Tumchya sarkhi Shepu chi bhaji Nakki karun pahin .❤
एकदम हटके रेसिपी आहे, आता मी पुढच्या वेळी अश्याच प्रकारे बनवून बघेल
अशी बनवली तर शेपूचा उग्र वास कदाचित कमी होऊ शकतो
Amhi Kanda Hari mirch ghalun karto
Mast 👌👍🙏
फराच छान आजी,नमस्कार,pavsalait shepu,va etar pale bhaji khalli tar chalte ka, please sanga
खूपच छान मावशी ❤
🌹👌🏼
आजी लय मस्त