खुनी म्हणजे काय ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • खुनी म्हणजे काय ? ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●
    ******************************************************
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो हा व्हिडीओ कोकण व कोकणातील गावरहाटी याच्याशी संबधित असून आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून आपल्या कोकणात काय चालीरीती आहेत किंवा काय परंपरा चालत आलेल्या आहेत याची माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ******************************************************
    ●कोकण व कोकणातील गावरहाटी या विषयावरील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार खालीलप्रमाणे●
    1. कोकण म्हणजे काय व कोकणची निर्मिती कशी झाली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकण म्हणजे काय व कोकण...
    2. गावरहाटी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटी म्हणजे काय ● ...
    3. गावरहाटीचा प्रमुख शिल्पकार (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचा प्रमुख शिल्...
    4. गावरहाटीची स्थापना कोणी, केव्हा व कशी केली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीची स्थापना कोण...
    5. गावरहाटीचे मूळ स्वरूप, प्रारंभ व शेवट (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचे मूळ स्वरूप,...
    6. बारापाच संप्रदाय म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बारापाच संप्रदाय म्हणज...
    7. खांबकाठी किंवा तरंग म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खांबकाठी किंवा तरंग म्...
    8. बाराचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बाराचा पूर्वस म्हणजे क...
    9. मायेचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मायेचा पूर्वस म्हणजे क...
    10. दांडेकर देवता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दांडेकर देवता म्हणजे क...
    11. कोकणातील भुते (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकणातील भुते ● कोकण व...
    12. चाळा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चाळा म्हणजे काय ● कोकण...
    13. देवचार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • देवचार म्हणजे काय ● को...
    ******************************************************
    #खुनी_म्हणजे_काय
    #कोकण_व_कोकणातील_गावरहाटी
    #कोकण_म्हणजे_काय
    #कोकणची_निर्मिती_कशी_झाली
    #खांबकाठी_किंवा_तरंग
    #बारापाच_संप्रदाय
    #महार
    #kokan
    #Aaple_kokan
    #kokanatil_dev
    #kokanatil_swarga
    #kokanatil_katha
    #kokanatil_parmpara
    #kokanatil_gave
    #kokanatil_nisarga
    ******************************************************
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖NIT EVOLUTION💖◆●◆

КОМЕНТАРІ • 47

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n 2 місяці тому

    Khup chan bhava.dhanevad .

  • @vidhyadharshirdhankar248
    @vidhyadharshirdhankar248 3 місяці тому +1

    ज्या व्यक्तीने महारकी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर ती उलट होऊ शकते का

  • @ShivVedu
    @ShivVedu 7 місяців тому

    Khoop changali mahiti aahe. Asheh marga darshan kart Raha. Thanks for .

  • @artimandavkar7364
    @artimandavkar7364 2 місяці тому

    झळंमणी बाधा या वर माहिती च व्हिडिओ बनवा

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 Місяць тому

    ❤❤❤

  • @harsh8831
    @harsh8831 2 місяці тому

    Sir, Mharaki Nashtawali war kahi todaga aahe ka... Krupaya margadarshan Kara

  • @vishalpurchase2141
    @vishalpurchase2141 Рік тому +1

    Kadvi mharki badal sanga

  • @devendrabaperkar3438
    @devendrabaperkar3438 2 роки тому

    Changli mahiti deta khub chan dada

  • @kokaniboys1007
    @kokaniboys1007 2 роки тому +2

    उपरलकर देवता विषयी माहिती द्या

  • @vinayakarde4662
    @vinayakarde4662 2 роки тому

    नमस्कार, तुमच्या विडिओ ची मी आतुरतेने
    वाट पाहत असतो, कोकणातील गावराहाटी
    ज्ञान देतात, खूप चांगलं कम करत आहेत

  • @sunilghanekar5524
    @sunilghanekar5524 Рік тому

    Good comment

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 роки тому

    Khupch changali mahiti sangitali
    Gram devta aani maryada ya madhye kay farak aahe.

  • @vijaydixit106
    @vijaydixit106 Рік тому

    तुमची माहिती फारच चांगली आहे
    तुमचा नंबर दिलात तर बरं होईल
    काही शंका बोलता येतील

  • @fantooshcomedy
    @fantooshcomedy 10 місяців тому +1

    साहेब आपण फक्त माहिती दिली. यावर उपाय काय ते सांगितले नाही. कृपया उपाय सांगा 🙏

  • @Malv145
    @Malv145 2 роки тому

    खुप सुंदर माहिती दिली सर

  • @shantaramparab1888
    @shantaramparab1888 2 роки тому

    माझा प्रश्न असा आहे जर कुठुंबात एखादा खुंनी झाला व तो कुठुंबा ला त्रास देऊ लागला तर त्या खुण्या ला कुटुंब कल्याण साठी आपलासा करण्या साठी कुलदेवता बांधून ठेवावी लागते का? तसेच हे काम फक्त भूमी पुत्र गावकर (म्हारकी) यांच्या कडून केले जाते असे मी ऐकले आहे काय खरे आहे का उत्तराची अपेक्षा आपला व्हॉट ॲप नंबर मिळेल का ?मी तुम्ही प्रक्षेपित केलेले व्हिडिओ पहा तो

  • @sahadevpatkar4931
    @sahadevpatkar4931 2 роки тому +1

    पालव फकीर म्हणजे काय त्यावरील उपाय सांगणे

  • @babankolapate874
    @babankolapate874 2 місяці тому

    साहेब मेल केली आहे

  • @vinayakkadam7502
    @vinayakkadam7502 7 місяців тому

    वारी सूत्र manze नक्की काय?

  • @गुरुदेवदत्त-ट4ष

    या माहीतीची पुस्तके तयार करा.

  • @kokaniboys1007
    @kokaniboys1007 2 роки тому +1

    निर्वशी संचार बद्दल माहिती द्या

  • @vishwanathgawde1232
    @vishwanathgawde1232 2 роки тому

    Om namah shivay shambhoo

  • @sujitpatil2222
    @sujitpatil2222 Рік тому

    साती आसरांचा मानपान काय व त्यांना कशा आपल्या पाठीशी उभी कराव्या

  • @Chetan1990
    @Chetan1990 Рік тому

    Email cha rply kar bachan nko devu 👍

  • @rahulkamble1028
    @rahulkamble1028 Рік тому

    Mahrkicha maharkya kon asto

  • @shilpa2380
    @shilpa2380 Рік тому

    महारकी खुणी वर काही उपाय आहे का?

    • @कोकणचीगावरहाठी
      @कोकणचीगावरहाठी День тому

      तुमच्या वर कोनी सोडला असेल तर बाजूला करून घ्या परत त्या माणसाच्या नादाला लागू नका आणि जर तुमचा वचनाचा हे कलम असेल तर सुखाला उभ करून घ्या वाडी मुद्यात असेल तर आत्म सुखाला उभ करून घ्या

  • @sunilmayekar9778
    @sunilmayekar9778 2 роки тому

    खुन्या विषयी खरे काय ते आज समजले
    गाव राठी ह्या पुस्तकं मध्ये ह्याचा विस्तृत माहिती नाही आहें. माहिती बद्दल धन्यवाद. फुडे जाऊन वस पुरुष, निर्वशी पुरुष व निमा पुरुष ह्या विषयी सांगा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 2 роки тому

    Chalgatila aala kasa ghalava

  • @dairymilk3467
    @dairymilk3467 2 роки тому +1

    सर आपका नंबर भेटेल का

  • @devendrabaperkar7136
    @devendrabaperkar7136 2 роки тому

    दादा मला बारा पाचा चा त्रास आहे झाप कशे तोडावे मला माहीपहेजे महार वस आहे नाव आहे देवेन्द्र बापेरकर आहे जयभिम

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 Рік тому

    सर माझ्या भावावर खूनी सोडला होता,, तेव्हा त्याच्या हातातून खून होतो पन ज्यांचा खून होतो त्यांच्या mansane त्याची वर खूनी सोडला होता mhanun कालकाई ने त्याच्या हातातून त्यांचा खून होतो,, लडाई होती देवस्थान ची,, आपसा मधे,, मी मेन,, माझा भाऊ त्यांच्या विरुध होता, तो ही कोन लोक nhvta,, तो पन चुलत भाऊ होता,, prakaran खूप जून आहे 73 वर्षे

  • @devendrabaperkar3438
    @devendrabaperkar3438 2 роки тому

    Maje nav Devendra kamble ahe

  • @suhassalunke225
    @suhassalunke225 2 роки тому

    दहाचा देवचार व मांडाचा अधिकारी ह्या बद्दल माहीती द्या

  • @mahadevmalkar9873
    @mahadevmalkar9873 2 роки тому

    पिलगेचा वस म्हणजे काय ?

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      पिलगी म्हणजे आताचा वस किव्वा पिढी.तुम्ही कोणत्या पिलागींबद्दल बोलत आहात

  • @timely868
    @timely868 10 місяців тому

    खुनी म्हणजे अपघाती मृत्यू झालेला व्यक्ती

  • @suhasghadi1580
    @suhasghadi1580 2 роки тому

    शिवकळा बोलत का नाही, समोरचा आरसा दिसत नाही. उपाय सांगणे.

  • @babankolapate874
    @babankolapate874 2 роки тому

    सांहेब मला नंबर भेटल का फोन

  • @ShivVedu
    @ShivVedu 3 місяці тому

    Sir tumcha mobile number mile.

  • @vijaykamble5480
    @vijaykamble5480 2 роки тому

    Sir plz tumcha email id share kra