अप्रतिम...... पिट्या आणि अमित म्हणजे जय आणि वीरू शोले मधले. जसे घराला चार खांबाची गरज असते तसें कोकणी कार्टी चे चार खांब म्हणजे 1) पिट्या अमित ची जोडी 2) बाकी सगळी कार्टी 3) आपला कॅमेरामन 4)व्हिडिओ एडिटर. मस्त टीम जुळली आहे. खाकी वर्दी च्या आत असलेला अवलिया एक सुखद अनुभव देऊन जातो. Keep it up. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. लवकरच 100k च्या पार्टी चा व्हिडिओ बघायला मिळू दे....... Comment continued in next video 😄
i dont mean to be off topic but does someone know a way to get back into an instagram account..? I was dumb forgot the login password. I appreciate any help you can offer me!
शेवटचा विषय एकदम महत्वाचा आहे... काही लोक असतात ते पैसे देऊन मोकळे होतात ....करणारे आपले करत राहतात बाकी मजा मारत असतात देव पालखी सोडून ....आणि एक सांगायचे आहे मला जेवढे दिवस पालखी असते आपल्या गावात तेवढे दिवस काही बिना व्यसन नाही राहू शकत का..... व्यसन देवाचे चांगल्या कर्माचे करा फालतू गोष्टी चे करून आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशाने आपले आयुष्य बरबाद करणे असे झाले ..... कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व 🙏
प्रितेश अमित वाडीपूजेची मिटिंग लय भारी आणि दणक्यात झाली मस्त आणि अमित तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनोरंजनात्मक लाख लाख शुभेच्छा राज्यांनो स्वतःची काळजी घ्या 💐💐💐💐💐
भावा पंच चा टायमिंग एकदम परफेक्ट ।जशी गावातून सभा,गावकी,मीटिंग होतात त्याची सत्य परिस्थिती उभी केलीस ।परंतु खेद एवढा की नवीन रूढी परंपरांगत सगळं बदलत चाललय हे ही तितकच
खुप चांगला संदेश दिलाय ह्या शो च्या माध्यमातून..बरेच दिवसांपासून तुमचे शो बघतोय..असेच समाजात जनजागृती करणारे,संदेश देणारे शो आपण करत रहावे..आपल्या संपुर्ण टीम ला खूप - खूप शुभेच्छा..!
पिंट्याआणि अमित तुम्ही तर चला हवा येवुद्या मधील भाऊ कदम आणि कुशल बद्रिके सारखे काँमेडी किंग आहात असेच नवीन नवीन व्हीडीओ बनवत जा जँम भारी भावांनो नक्कीच तुम्हांला एक प्ल्ँट फाँर्म एक दिवस काँमेडि किंग मध्ये भेटेल.
खुप छान प्रसाद आणि पुजा ,मुबंईची पोरांची वर्गणी आणि माडी आणि दारूचा विषय वरच्या आळीची पुजाला तांदुळ ,चारोळ्या मनुका तिथं मी म्हणुका मराठी भाषेचा अर्थ वेगळा होतो हे दाखवलं आणि शेवटी 500 रू वर्गणी वरून 51 रु आणि ढोल फोडले तो विषय पण शेवट मात्र प्रितेशसर माणुसकी हा विषय छान कारण पैश्या पेक्षा माणुसकी महत्वाची असते हा संदेश खुप छान
अप्रतिम...... पिट्या आणि अमित म्हणजे जय आणि वीरू शोले मधले. जसे घराला चार खांबाची गरज असते तसें कोकणी कार्टी चे चार खांब म्हणजे 1) पिट्या अमित ची जोडी 2) बाकी सगळी कार्टी 3) आपला कॅमेरामन 4)व्हिडिओ एडिटर. मस्त टीम जुळली आहे. खाकी वर्दी च्या आत असलेला अवलिया एक सुखद अनुभव देऊन जातो. Keep it up. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. लवकरच 100k च्या पार्टी चा व्हिडिओ बघायला मिळू दे....... Comment continued in next video 😄
Sirf व Fd c'cfuhufg
Nice अप्रतिम मस्त
i dont mean to be off topic but does someone know a way to get back into an instagram account..?
I was dumb forgot the login password. I appreciate any help you can offer me!
@@liankyson9161Li😢😢😮😮
दंड देण्यापेक्षा सर्वांनी स्वताहुन गावच्या कार्यक्रमात सहभागी होणे हे बेस्ट आहे💓💓💓💓👨👨👦👦👨👨👦👦👨👨👦👦👨👨👧👦👨👨👧👦
भावा खरंच गावा गावात एकीची गरज आहे ।या राजकीय लोकांनी हस्त्या खेळत्या गावांची पार वाट लागली आहे
1 number 🎉
शेवटचा विषय एकदम महत्वाचा आहे... काही लोक असतात ते पैसे देऊन मोकळे होतात ....करणारे आपले करत राहतात बाकी मजा मारत असतात देव पालखी सोडून ....आणि एक सांगायचे आहे मला जेवढे दिवस पालखी असते आपल्या गावात तेवढे दिवस काही बिना व्यसन नाही राहू शकत का.....
व्यसन देवाचे चांगल्या कर्माचे करा फालतू गोष्टी चे करून आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशाने आपले आयुष्य बरबाद करणे असे झाले .....
कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व 🙏
1no meeting kadak zali✌️👌👌💓💝💖🤩😍🤩😍
ह्या खतरनाक मीटिंग ला उपस्थित राहायला आवडले असते ....एकदम झक्कास 👌👌👌👌
अतिशय सुंदर. खरीच मिटिंग आहे असे वाटत आहे धन्यवाद 🌹🌹🌹👌🏻
प्रितेश अमित वाडीपूजेची मिटिंग लय भारी आणि दणक्यात झाली मस्त आणि अमित तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनोरंजनात्मक लाख लाख शुभेच्छा राज्यांनो स्वतःची काळजी घ्या 💐💐💐💐💐
शेवटचा मुद्दा खूप छान होता आणि खूपच भारी मीटिंग झाली 💐💐💐
यार, लय भारी. अमित आणि प्रितेश जबरदस्त एकदम, तुमची जोडी म्हणजे हेरा फेरी मधले राजू आणि श्याम. आणि राजा म्हणजे बाबू भाई..😂🤣
असा अध्यक्ष गावाला भेटला की गावाचा कल्याण होईल
शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. गावातील सर्व कामे सर्वानी एकत्र येऊन काम केलं पाहिले
Ekdam barobar wadichi meeting ashich hoti
मस्तच मिटिंग झाली...
हसत खेळत मजेत सर्व विषय बरोबर मांडले...
आणि हो मिटिंगमध्ये TIGER पण होता...
कोणा कोणाला दिसला...
Hoy
Tujya comment mule mzi comment vachli😀😀😀🐕🐕🐕tiger fan💓
@@devgonbare
😂😂😂👍👍👍
प्रितेश राहाटे तुम्हाला भेटायचे आहे
@@swapnilgurav2687
स्वप्नील गुरव मुंबई पोलीस मध्ये आहे काय...
मजाच मजा वाटली. वैभव मांगले सारखे वाटले अध्यक्ष !
शेवटचा संदेश खरच अप्रतिम आहे , बाकी सर्व मनोरंजन आहे, आपली कोकणी परपंरपरा जपत रहा,
लय भारी
Kokanchi shan pitya dada ani amit dada hasun hasun ajar visarlo khup khup abhar
लास्ट सिन मस्त आहे
Adhyaksh che naav kay😀😀😀😀🤩😉🙏👌👌👌👌👌👍👍👍
Ek number bhawa
Khup chan bhavanu
Bhari akdam dada
Khup chaan video ahet kharach khup pota made dukhat hasun me khup moti fan ahe tumchi Pritesh aani amit ek no ahat tumhi doge pn khup chaan ❤️❤️👌😊
खुप मस्त मीटिंग हाहाहाहा.....
फेवोरेट फोरएवर
Love form Dabhol ... Kokani karty ha ek ASA channel hy.... Completely mood changer... I love kokani karty...❤❤❤❤
Nide video... जय आगरी💪
Kupa Chan video astat tumchay
खुप मस्त दादा खुप हसलो
तुमची यशस्वी वाटचाल साठी मंडणगड तालुका कडून शुभेच्छा
तुम्हाला आता चित्रवाहिनी वर बघायच आहे बस
So happy
लय भारी मीटिंग
mast 1no
मस्त साहेब, काय समजलाव, भारी आहे
सुसाट सुसाट.. 😀😀😀
शेवटचा टप्पा एकदम बरोबर 🙏🙏
पुढचा विषय वर्गणीचा....एक नंबर reaction....lay bhari
Mast video ahe khup maja ali
मस्त एपिसोड एक नंबर अध्यक्ष तर एकच नंबर
Kup Chan bhvano
Dada bhari bnvto video 😘👍
Khup chan video roj taka bavano full timepass
सुंदर अप्रतिम......आम्ही कोकणकर
👌Serv kalakarana majyakdun subhecha👍
Mast ha pritesh dada comedy king
लय भारी....अप्रतिम
अरे काय dailog बनवलेत भाई op एकदम 👌👌👌👌👌👌
खुप छान वीडियो आहे मस्त अशेच बनवत राह मजा आली बेस्ट ऑफ लक👍
भावा पंच चा टायमिंग एकदम परफेक्ट ।जशी गावातून सभा,गावकी,मीटिंग होतात त्याची सत्य परिस्थिती उभी केलीस ।परंतु खेद एवढा की नवीन रूढी परंपरांगत सगळं बदलत चाललय हे ही तितकच
Last anding la mast massage aahe
मिटींग विडिओ मस्त झाला कोकणातली बोली भाषा जाम भारी
भावांनो जाम भारी व्हिडिओ बनवता तुम्ही.....
खुप छान विडीवो...मला तुमच्या सगळ्या खुपच आवडतात ..
खूप मस्त वाटलं दादा,, खूप हसलो, तुम्ही ग्रेट आहात सर्व असच विडिओ बनवत जावा , लोकांचं मनोरंजन करा
खुप चांगला संदेश दिलाय ह्या शो च्या माध्यमातून..बरेच दिवसांपासून तुमचे शो बघतोय..असेच समाजात जनजागृती करणारे,संदेश देणारे शो आपण करत रहावे..आपल्या संपुर्ण टीम ला खूप - खूप शुभेच्छा..!
Chhan khupch changla Sandesh dila
अप्रतिम.....खुप छान
खूप छान ....
RAJA'DA acts naturally....The natural acting! 🙏
Khahindar ek no bhetla bhavani tumhala...
खूप छान झाली मिटींग
Amit dada ani pritesh dada khup chan karta tumhi video
Jabardast meeting 👌👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
लय भारी व्हिडिओ खुप छान मीटिंग मस्त झाली खुप मज्जा आली😂😂😂👍👌🔥
1 नंबर कडक मीटिंग
छक्याला एक्का बसल 😂😂😂😂😂
आम्ही उपटताव😂😂
शेवट खूप छान 👌👌👌❤️❤️
Mast 👍
शेवट खुप छान,चांगला संदेश दिला
लय भारी झो 👍👍....
गावकीची मिटिंग म्हणजे धमाल...
नोकरी करून एवढे मनोरंजन करता.... Salute 🙏🙏🙏
प्रितेश रहाटे.. एकदम झकास...!👌
लय भारी भावानो....
Super super super
Ek numbar 👍
विषय गंभीर आहे पित्या दा❤️❤️😎
Mast ahe
पिंट्याआणि अमित तुम्ही तर चला हवा येवुद्या मधील भाऊ कदम आणि कुशल बद्रिके सारखे काँमेडी किंग आहात असेच नवीन नवीन व्हीडीओ बनवत जा जँम भारी भावांनो नक्कीच तुम्हांला एक प्ल्ँट फाँर्म एक दिवस काँमेडि किंग मध्ये भेटेल.
अप्रतिम
खूप छान... मज्जा आली.
खुप छान मित्रांनो ......👍👍 आम्ही तुमच्या नवीन व्हिडिओची वाट बघत असतो..
Pritesh & amit khupach chaan...👌👌👌
छानच..😂😂
आमचा बाळू आजोबा...😂😂 प्रीतेश दादा पान सुपारी जबरदस्त...😂😂
थोडी चाय पण मागवा.... यजमानी...
lay bhari meeting dada😀😀👍
खुप छान प्रसाद आणि पुजा ,मुबंईची पोरांची वर्गणी आणि माडी आणि दारूचा विषय वरच्या आळीची पुजाला तांदुळ ,चारोळ्या मनुका तिथं मी म्हणुका मराठी भाषेचा अर्थ वेगळा होतो हे दाखवलं आणि शेवटी 500 रू वर्गणी वरून 51 रु आणि ढोल फोडले तो विषय पण शेवट मात्र प्रितेशसर माणुसकी हा विषय छान कारण पैश्या पेक्षा माणुसकी महत्वाची असते हा संदेश खुप छान
छक्याला एक्का लागल🤣🤣😂😂😁 एक नंबर पिटया दादा
लय भारी ,
Khatrnak video....bhavano gavchi aathavn aali hi video bagun😃😃😃
पालखीचा विषय आवडला खरं आहे तुमच ब्लाग पण भारीच मी महाडकर❤️👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम पित्या दा
जबरदस्त गावकर
Sarpanch khup Sundar mala Ase vathate mi tumachya vadit pahije hoto mast video
Khup chan mitrano
Khatrnak😍😂😂😂
Jabardast konkani karti all team keep it up guys... 🙏🙏
सुंदर अप्रतिम भाग वाटच बघत होतो तुम्ही सर्वच भारी भावांनो👌👌👌👌
लय भारी कोकण भारी
🙏खुप छान
1 number 🎉🎉
Lay bhari 😃😜😃😃
एकदम भारी भावानो💐💐💐
खुप छान मज्जा आली👍
Khup sundar gaavache naav kay tumach