म्हारकी, घाडकी, गुरवकी ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 179

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 7 місяців тому +10

    गुरव हा ब्रह्मणांपेक्षा श्रेष्ठ समजतात,कारण गाव गाड्यात त्याला दिलेली कामे ही ब्राम्हण यांनी घेतली,त्यामुळे ते तसे वागतात,
    बाकी लिगायत गुरव हा मराठवाडा,प महाराष्ट्र मध्ये जास्त आहे ते संपूर्ण शाकाहारी आहे,कोकणातील गुरव मांसाहार करून देव पूजा करतात....
    आपण अतिशय योग्य व परखड बोलता ,छान

    • @nileshghadi7305
      @nileshghadi7305 4 місяці тому +1

      कोकणात 2 गुरव आहेत लिंगायत आणि गुरव

    • @dineshdesai829
      @dineshdesai829 2 місяці тому

      चूक आहे सरवच नाही

    • @swaraj_gurav8240
      @swaraj_gurav8240 2 місяці тому +4

      आपल्याला जर कोकणातल्या परंपरा माहिती नसतील तर गुरव वर काहीही अपशब्द बोलू नये जे देवाची पूजा करतात ते मांसाहारी करत नाहीत कोकणातले गुरव माहिती असेल तरच पूर्ण माहिती घेऊन बोलावे फुकटचा कोकणातल्या गुरवना बदनाम करण्याचे काम करू नये

  • @milindsawant3866
    @milindsawant3866 10 днів тому

    खूपच छान माहिती दिली आहे?

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 Рік тому +7

    दादा मि मागे एक पुस्तक वाचले होते त्यात असे लिहिले होते की , गावची घडी बसवनारा तो म्हणजे घाडी त्यात असे लिहिल होते की देवाने जेवहा गाव वसाविली तेव्ह गावची घडी बसवानारा माणुस म्हणून घाडी हे नाव पूढ़े आले

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Рік тому +6

    स्यॅल्यूट आहे भाई तुला जय भीम जय बुद्ध जय हिंद जय महाराष्ट्र

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      आभारी आहे भावा

    • @sandeepgurav2612
      @sandeepgurav2612 4 місяці тому

      तुम्ही जात पात आणू नका साहेब....

  • @RushikeshGurav-u3n
    @RushikeshGurav-u3n Рік тому +1

    Kontyahi mankryancha apman Hoil as bolu nka vayktik guravana bolu nye

  • @shivdaschodankar1633
    @shivdaschodankar1633 Рік тому +1

    we where taught about Varna vyavastha, and balutedars in college, but not in detail, as mentioned by you . Thanks for valuable information.

  • @Chetan1990
    @Chetan1990 Рік тому

    Savbhiman aahe mi mahar aahe tyacha ❤ love u Dada nit kamble sahebancha 🙏🙏

  • @ashokghawali9870
    @ashokghawali9870 5 місяців тому

    आपण चांगली देत आहे. जी मला जास्त माहिती नव्हती. पण हे सर्व सांगताना कुटल्या भुटपासून त्रास होतो त्यावर कुटले उपचार करावे हि सुद्धा माहिती दिली ज्ञानात मोलाची मदत होईल.
    श्री स्वामी समर्थ

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 роки тому +2

    Khup chhan aani durmil mahiti dilat. Lai bhari. Dhanyawad

  • @msmusicnardave
    @msmusicnardave 2 роки тому +1

    अप्रतिम👌👌

  • @Suvarnkokanvlog
    @Suvarnkokanvlog 2 роки тому +1

    Khup Chan mahiti ....tumhi khup changlya pramane samjavun sangta....🙏🙏🙏🙏amcha UA-cam channel ahe....plz contact....

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      तुमचे खूप खूप आभार जे तुम्ही मला प्रतिसाद दिला.

  • @SantoshPawar-fh2bk
    @SantoshPawar-fh2bk 2 роки тому +7

    Baba Amachya saahrkya maharana Aple Astithv mahit Nahi tumhi tr Amchye Dole Ughadle Hyaa mule Apala Samaj maage Aahy🙏

    • @vishaljadhav7535
      @vishaljadhav7535 Рік тому +4

      असं म्हणू नकोस भाऊ आपला समाज मागे कधीही नव्हता फक्त ब्राम्हणांनी कटकरस्थान करून आम्हाला दूर केले, मूळ भूमीचे मालक आपण आहोत, आनी आपला बाप हा आपले बाबासाहेब आहेत हे विसरू नको आनी आपले दांडेकर सुद्धा आपले बाबासाहेबच आहेत असच मान

  • @kiran6549
    @kiran6549 11 місяців тому +2

    वडील की राजी आणि पुरवणी म्हणजे काय मित्रा

  • @guravstar
    @guravstar 9 місяців тому

    He eikun tari koknayanche Dole ughale tar dhanya zalo 🙏

  • @narendrachavan4095
    @narendrachavan4095 2 роки тому +2

    दादा छान माहिती दिलीत,फक्त एक विचारायवे वाटते की आजच्या काळात सच्चे न्यायाने वागणारे मानकरी आपल्या पहाण्यात आले आहेत का? कारण जिथे तिथे प्रत्येकाने व्यवसाय बनवला आहे.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      तुम्ही एकदम मर्मावर बोट ठेवले. हॅट्स ऑफ टू यू. एकदम परफेक्ट प्रश्न विचारला तुम्ही. मी काही पाहिले होते पण ते आता हयात नाहीत आणि आता माझ्या निदर्शनास असे कोणीही नाही.

    • @gurunathbidaye2948
      @gurunathbidaye2948 2 роки тому

      00०000०0००००0०0

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 10 місяців тому

    शूभेच्छा

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 6 місяців тому

    मस्तच भावा ❤❤❤❤

  • @abhijitghadi3217
    @abhijitghadi3217 Рік тому

    BHAI MAST. MI PAN SHODHAT HOT AAPLE PURVAJ KON HOTE. KASE GHADVOON AALE. 👍 NICE

  • @msmusicnardave
    @msmusicnardave 2 роки тому +1

    गाढा अभ्यास केला भाऊ यार
    छानच

  • @kamblepravin525
    @kamblepravin525 2 роки тому +2

    भावा तुझे व्हिडिओ खरच खूप माहिती पूर्ण आणि उत्तोत्तम असतात मारकी बद्दल मला खूप काही जाणून घेयायच आहे कृपया नंबर सेंड करशील का? please तसेच वरणा वर जे सडेतोड मत मांडलाय त्याला माझा सलाम

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      तुमचे खूप खूप आभार

  • @meditationmotivationmusic2141

    Hiii sir... me ek ghadigoankar ahe. Mala amucha purvaj Kon ya badhal mahiti navati ti tumhi ya video made sangitli. Tya badhal khup abhar🙏. Pn he tumhi kuthcha puravya var sangitl tyach zara vishaleshan kara please 🙏 . Karan etihasamade amucha aadnavacha ullekha kuthe ch disat nahi...🙏

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 роки тому

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण माहिती दिली भाऊ. धन्यवाद

  • @msmusicnardave
    @msmusicnardave 2 роки тому

    छान शब्द विस्तार केला आहे

  • @tushargurav6262
    @tushargurav6262 2 роки тому +4

    Pratek gavchi rivaj vegvgali aahe aamchya gava madhe ghadi nahi pan mahar mhanje aami teyna gavkar mhanto aani teyna tevdach man deto.
    Tumhala adhvat mahiti asate aani tumi kahi tari bolun naka jaun Pratek gav chi vegvegali rit aahe

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 Місяць тому

    ❤❤❤

  • @lookerseeker1349
    @lookerseeker1349 Рік тому

    Kaay tension nako dada. Tumhi proper jasa information det आहात tasa det raha👍👍👍

  • @Chetan1990
    @Chetan1990 Рік тому

    Ya video la bagun mala aasa vata . Ki mahar samajala ya sathi pathi taknat yave ki yana apla khara te asatitva tech samjla nhi pahije.. aple kuldevat pan manle nhi pahije bhavano jai bhim 🇮🇳

  • @threesidegaming3914
    @threesidegaming3914 Рік тому

    Ligyat gurav ani first dusra prakar kay?

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 Рік тому

    सर माझे कड़वे म्हार्की आहे, पन जाप मारून बंधन केले आहे, आपसातल भांडन वडिलांच्या चुलत्या बरोबर आपसी भांडन असल्या मुले त्यानी बंधन केले आहे,, जाप मारून,, कृपया जाप तोडन्या करिता काही मार्ग दर्शन करा,

  • @nitulkamble3823
    @nitulkamble3823 2 роки тому +1

    Chan 🙏👍

  • @vedderaut1035
    @vedderaut1035 2 роки тому +2

    Bhau apan ya vishya var charcha keli hoti

  • @vetorefighter5455
    @vetorefighter5455 2 роки тому +1

    Bhandari samaj devstanat ky mhatv ahe plz sanga

  • @girishgangan
    @girishgangan 2 роки тому +1

    Your script and recital is remarkable, mitra

  • @balkrishnadange769
    @balkrishnadange769 Рік тому

    Very nice

  • @navinfule2148
    @navinfule2148 10 місяців тому +1

    Mala mahar aslyacha abhiman ahee

  • @Malv145
    @Malv145 2 роки тому

    खुप छान

  • @pramodnaik1906
    @pramodnaik1906 Місяць тому

    Garane pach bareche kase asave

  • @kuldeeprawool8694
    @kuldeeprawool8694 2 роки тому +2

    दादा कुळ आणी स्थल हया बद्दल माहिती द्या

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      पुढे अजून विडिओ येणार आहेत माझ्या भावा

  • @sudesh856
    @sudesh856 7 місяців тому

    आपल्या पूर्वजांची माहिती कशी मिळेल

  • @aadeshgaonkar4891
    @aadeshgaonkar4891 2 роки тому +1

    भावा तू म्हणतो की म्हारकी च्या शक्ती समोर काही चालत नाही ..... म्हणजे नाथ यांच्या शाबरी शक्ती च्या समोर पण म्हारकीची शक्ती चालते.म्हणजे म्हारकी ची शक्ती शाबरी विद्या ला बाजूला करू शकते........................मला याच उत्तर द्या🙏.................मला पण समजेल की कोणत्या शक्ती समोर कोणती शक्ती चालेल आणि चालू नाही शकणार......... ...........मला याच उत्तर पायजे आणि तुम्हाला द्यावं लागणार 🙏

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +2

      हो भावा म्हारकी काय आहे ते मी चांगले अनुभवले आहे. बाराचा पूर्वस म्हणजे पूर्वीचा महार हा प्रथम कोकण भूमीवर आला तेव्हा नाथपंथी नव्हते व मी जेवढा फिरलो आहे तेथे हेही पाहिले की म्हारकीसमोर बंगाली विद्याही चालत नाही तेसुद्धा म्हारकीला घाबरतात व आपल्या कोकणात कोणाची ताकद नाही की तो त्याची विद्या चालावेल.भावा सांगण्यासारखे बरेच आहे पण ते सगळे येथे सांगू शकत नाही

    • @aadeshgaonkar4891
      @aadeshgaonkar4891 2 роки тому +1

      तुम्ही मला रीपल्या दिला म्हणून खूप आभारी आहे.
      पण आमचे ग्रामदेवता श्री आदिनाथ आहे नाथ पंत गोसावी आणि ती पण परशुराम यांनी कोकण भूमी ला शापा पासून मुक्त केली त्या नंतर नवनाथ यांनी स्थापना आदिनाथ देवांची केली....आणि आमच्या गावात पूर्वी म्हारकी नाही होती पण माझ्या पूर्वाजने घाडकी आणि म्हारकी ची स्थापना श्री आदिनाथ यांच्या जवळ राणे यांनी आडनाव बदलून घाडी केलं आणि दोघांची जोड केली............

    • @pareshghadigavakar6419
      @pareshghadigavakar6419 2 роки тому +1

      आदिनाथ म्हणजे नवनाथ पैकी नाही आदिनाथ तिघांना म्हटले जाते आदिमाता चंडिका , दत्तगुरू व महाविष्णू

  • @kuldeeprawool8694
    @kuldeeprawool8694 2 роки тому

    गावच्या आकारी पुरुष कोण कोणत्या 3 तत्वानी ही मर्यादा जोडली गेली हे जरा सांगा

  • @balkrishnagurav4943
    @balkrishnagurav4943 3 місяці тому

    आ पण दीलेली माहिती योग्य आहे व आ ताच्य या पिढीला मागील पिढी निर्माण कालl nusar का वागते हे उमजेल असो

  • @deepaksawant5948
    @deepaksawant5948 2 роки тому

    खूप सुंदर माहिती

  • @M.amir-dec2025
    @M.amir-dec2025 Рік тому

    फिरस्त्या बद्दल माहिती सांगा

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 11 місяців тому

      फिरस्त्या म्हणून काही गावात म्हणतात तर काही गावात गावची राखण करणारा दांडेकर देवाच्या बरोबरचा एक देव असतो त्याला काही ठिकाणी चांगला देवचार म्हणतात.

  • @vinayvarvadekar5231
    @vinayvarvadekar5231 2 роки тому

    12-5 cha jaap marne mhanje nakki kay

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      भाऊ सगळे विडिओ लाईनीत येणार आहेत.जापाचाही येईल.

  • @BarkuChimada-s2j
    @BarkuChimada-s2j 7 місяців тому

    पुस्तक भेटेल का

  • @satyamkamble7539
    @satyamkamble7539 Рік тому

    Who are you ,whats your name?

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 10 місяців тому +1

    aryan invasion theory संशोधन करून नाकारण्यात आली आहे. आर्य भारतातील आहेत, बाहेरून आले नव्हते.

  • @gajanangurav7163
    @gajanangurav7163 Рік тому +1

    खूप छान माहिती सर मोबाईल नबर दया

  • @shrikrishnalad6328
    @shrikrishnalad6328 2 роки тому

    Bayangi bhoot hya Chi mahiti sanga aani kuthe milel

  • @shilpa2380
    @shilpa2380 Рік тому

    म्हारकीचा खुणी म्हणजे काय?

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 Рік тому +3

    समाजातील काही लोक अगदी अलीकडच्या काळापर्यंत गावातील मेलेली गुरे ढोरे नेऊन काय करत होता याबद्दलही थोडी माहिती द्यावी म्हणजे अस्पृश्यता का निर्माण झाली हे सर्वांना समजेल!
    गरीबी हे कारण नाही गरीबी सर्वच वर्णनात होती त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील

  • @PriyankaaGurav
    @PriyankaaGurav Місяць тому

    Aary samaj bhaerun aala ... Te kas kay plz vystit study kara . Ani khi pan afva pasru nka .

  • @snehadalvi1280
    @snehadalvi1280 Рік тому +1

    तुम्हीं mankariche काम कराता ka

  • @ckshinde
    @ckshinde 14 днів тому

    नाभिक समाज कसा तयार झाला

  • @shashikantshirodkar7758
    @shashikantshirodkar7758 Рік тому

    पूर्व परंपरेने असलेला म्हारकीचा मान कोणालाही ठोकरण्याचा अधिकार दिलेला नाही आधुनिक समाज कितीही पुढारलेला असला तरी पूर्व परंपरेला दुर्लक्ष करुन चालणार नाही त्यामुळेच सध्या कौटुंबिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली पहात आहोत
    पूर्वजांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 11 місяців тому

      पूर्व परंपरेने असलेला म्हारकीचा मान असून काय उपयोग. पूर्वी शेतीत पिकवलेले धान्य प्रत्येक घरातून एक एक पायली भात किंवा नाचणी / ज्याची नारळीची बाग असेल तर नारळ असा मान दिला जायचा.आता कोकणात आमच्याकडे कोणीही शेती करत नाही त्यामुळे भात किंवा नाचणी कोण देऊ शकत नाही. आणि होळीला जमा झालेले नवसाचे दोन ते तीन मोठ्या गोण्या नारळ दयावे लागतात. हासुद्धा त्यांचा मान आहे. पण काही ठिकाणी हे सर्व बौद्ध धर्मात गेल्यामुळे हे सर्व घ्यायचे बंद केले आणि देवस्थानची कामेही बंद केली आणि स्वतःच्या पूर्वज देवाला सुद्धा विसरले.

  • @varshatambe8727
    @varshatambe8727 2 роки тому

    दादा खुप छान पुर्विचा इतीहास सागीतला धन्यवाद वाद तुमचा मोबाइल नंबर दया

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Рік тому

    Mala tumacha mobile no dhy khup mahatvache kam ahe

  • @sandeepgurav2612
    @sandeepgurav2612 4 місяці тому

    राखण बद्दल माहिती द्या?

  • @vikasramane2543
    @vikasramane2543 2 місяці тому

    तुम्ही स्वतः जानकार आहात का?

  • @kuldeeprawool8694
    @kuldeeprawool8694 2 роки тому +2

    दादा बऱ्याचं मर्यादी मध्ये आज महार लोकांनी आपले काम सोडून बूद्ध धर्म स्विकारला आज जो काय त्रास आज त्या समजाकडे आहे तो मर्यादीचा आहे का? कोणी असे विचारले म्हणून राग मानू नये कारण आज माझ्या भगन्या मध्ये असे बरेच गाव भगितले मि

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +6

      तुमचे अगदी बरोबर आहे पण त्या लोकांनी आपले काम जरी सोडले असेल तरी मर्यादेला तेच लोक हवे आहेत आणि त्यांनी त्यांची कामे सोडली नाही तर त्यांच्यावर अत्याचार केला गेला व त्यांना मंदिर प्रवेशही बंद केला म्हणून तो समाज इतर समाजपासून दूर लोटला गेला.माझा जातीविषयी अभ्यास खूप मजबूत आहे पण मी नेहमी म्हटल्याप्रमाणे सत्य हे कटू असते व ते लोकांना झोंबते.त्या लोकांना मंदिरात येण्याची गरजच लागत नाही कारण दांडेकर हा थेट थळात जाऊ शकतो व सगळ्यांना थोपवू शकतो.महार वस म्हणजेच दांडेकर.

    • @smitavantekar538
      @smitavantekar538 2 роки тому

      @@nitevolution429 थळ म्हणजे काय? गावदेवी चे मंदिर जेथे असते त्या जागेला थळ म्हणतात का?महारांना पुन्हा आपल्या थळात घेणे आवश्यक आहे, आमंत्रण देणे आवश्यक आहे,पण हे कार्य कोण करेल? दांडेकरने गा-हाणे घातले की कोणावर केलेली करणी बाधा,स्मशान करणी, भूतबाधा नाहिशी होईल का?

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 11 місяців тому

      @@smitavantekar538 कोणावर केलेली करणी बाधा,स्मशान करणी, भूतबाधा नाहिशी करण्यासाठी गावचा ब्राह्मण भटजी सुद्धा स्वतः सांगतात कि गावच्या देवाला आणि दांडेकर देवाला गाऱ्हाणे घालायचे असल्यास गावच्या मानकरी महाराकडून गाऱ्हाणे घालून घ्या कारण ग्रामदेवता आणि दांडेकर देवता ही मानकरी महाराकडून घातलेले गाऱ्हाणे मान्य करणार.

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 2 роки тому

    मला वाटते की सर्वात वाईट म्हणजे नीच विचार ,वाईट वागणूक या गोष्टीना आश्रय देणारे मग ते कोणीही असोत.

  • @gurunathgaonkar1014
    @gurunathgaonkar1014 18 днів тому

    तानाजी मालुसरे हे कोकणातील होते
    म्हाहीत करून घ्या
    कोकणातील म्हणजे गुजरात मधील काही भाग
    महाराष्ट्रातील काही जिल्हे
    गोवा आणि कारवार चा भाग कोकणात येतो
    रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे फक्त कोकण नाही

  • @alliswell9147
    @alliswell9147 2 місяці тому

    तुमचा नंबर भेटेल का

  • @prakashsawant1297
    @prakashsawant1297 2 роки тому +1

    दादा पांढरी बद्दल माहिती दिलीत तर बरे होईल 🙏🙏🙏

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      गावपांढरी म्हणजे आपल्या गावातील ग्रामदेवता.

    • @Chetan1990
      @Chetan1990 Рік тому

      Maja mate pandhari mhanje bhagvan bhudha❤

    • @timely868
      @timely868 10 місяців тому

      Shiv Ani Shakti hech magil pandar

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 2 роки тому

    Dada please mo.no dhy kam ahe 1 vicharayache hote

  • @BarkuChimada-s2j
    @BarkuChimada-s2j 7 місяців тому

    चाळे च्या माहिती साठी पुस्तक मिळेल का?

  • @sandipsawant9339
    @sandipsawant9339 6 місяців тому

    कोकणातील गाव रहाती है पुस्तक ऑनलाईन मागवा

  • @JanviBomble
    @JanviBomble 8 місяців тому

    दादा नंबर दि

  • @rajendraadhav5197
    @rajendraadhav5197 3 місяці тому

    मंबर मिळक

  • @kuldeeprawool8694
    @kuldeeprawool8694 2 роки тому

    अभाईत म्हणजे काय ?

  • @satyamkamble7539
    @satyamkamble7539 Рік тому

    I change you.

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      Tuzya peksha jast duniyadari keli mi.
      First of fall you have to change yourself.

  • @sanjayvichare7782
    @sanjayvichare7782 2 роки тому +1

    कृपया आपला मोबा. नंबर मिळेल का?

  • @shahidawati3030
    @shahidawati3030 2 роки тому

    Number dya sir

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 2 місяці тому

    ज्या कोकण भूमीची स्थापना भगवान परशुरामांनी केली त्यांना बाहेरून आलेले म्हणणे अनाकलनीय आहे!

  • @RushikeshGurav-u3n
    @RushikeshGurav-u3n Рік тому +1

    Gurav ki vishyi apmanit mhiti deliy tumhi tuzya gavatla gurav tsa asel tu sangitlya pramane

    • @sandeepgurav2612
      @sandeepgurav2612 4 місяці тому

      हा तर गुरवांबद्दल द्वेष पसरोतोय जात पात निर्माण करतो पाहिलं सांगतो की माझे मित्र आहेत आणि त्यांची.... मरतोय

  • @ulhasvaze
    @ulhasvaze 2 роки тому

    char varnacha ullekh bhagwad gitet aahe to vachava

  • @tushargurav6262
    @tushargurav6262 2 роки тому

    Asa aamcha ekmev gav asate tithe nahi deva Kiwa Gurav la paise dile jaat nahi.
    Aami ek jutine kaam karto aahe.
    Aamchya devala nahi komba bakara lagat nahi pede asach Jari haat jodun Paya Padale tari dev aamcha navsala pavato

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +2

      त्या गावाला व त्या गावातील लोकांना माझा शतशः प्रणाम.अशा गावाला मी नतमस्तक होतो जेथे माणुसकीचे मोठे उदाहरण आहे.धन्य झालो भाऊ तुमचा मेसेज वाचून.
      🙏🙏🙏🙏

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 2 роки тому +1

    महारा नी मर्यादा आखली मर्यादा म्हणजे काय समजले नाही.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому

      मर्यादा आखली म्हणजे सीमा वैगरे आखून त्यात वास जोडले, देव आणले व गावरहाटी निर्माण केली.माझे सर्व विडिओ पहा मग कळेल

  • @deepakpk1
    @deepakpk1 Рік тому

    फोन नं दया

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 6 місяців тому

    कहीच चुकीचे नाहीये

  • @anandtambe2182
    @anandtambe2182 2 роки тому +1

    मारकी .घाडकी. गुरवकी.याबाबत दिलेली माहिती बरोबर आहे परंतू महालकी या शब्दाचा अभ्रम होउन महारकी झाला असावा यांचे कारण गावराठीतिल बारा पाच तत्वाचा मालकच महार आहे असे माझे मत आहे आपण पुढे घेऊन येणारे विडीओ आहेत त्यामध्ये मालकी व महारकी याबाबत मार्गदर्शन व्हावे हि विनंती कळावे

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +1

      बंधू मालक हा शब्द वेगळा आहे व म्हारकी हाही वेगळा आहे बाकी तुमचे म्हणणे बरोबर आहे की महारच मूळ मालक आहे.

  • @amitghadigaonkar6560
    @amitghadigaonkar6560 6 місяців тому

    घाडी हे मुळीक कुळतले आहेत ते 96कुळातील आहेत

  • @timely868
    @timely868 10 місяців тому

    Barach bramhan samaj shivaji maharajan barobar pan hota

  • @ApaGaonkar
    @ApaGaonkar 7 місяців тому

    nit ivulation

  • @satyamkamble7539
    @satyamkamble7539 Рік тому

    Nonsense news.

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      If you want to meet me, give me your address.mail me on my gmail.i will definitely meet you and let's see the knowledge.
      Punha ekda sangto lakshat thev mi khup duniyadari keli aahe aani mi saglach abhyas kela aahe.malahi tuze knowledge pahayache aahe .pahuya

  • @narayanparab6729
    @narayanparab6729 3 місяці тому

    होय म्हराच्या

  • @krisharohitsalvi1798
    @krisharohitsalvi1798 2 роки тому +1

    Bhavashi tu jasta mahar samajala jasta maan detos na ma te tyanla tras hotoy ani tyanchya potat dukhta tu khara boltos mhanun tyana pan mahit ahe tu je boltos te khara ahe mhanun te tula ulta boltat

  • @ROHIT42052
    @ROHIT42052 7 місяців тому

    Bramhan are not Aryan, have study then come.

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 Рік тому

    ब्राह्मणांनी जाती पाडल्या त्याचा समकालीन पुरावे देऊ शकाल का? गावर्‍हाटीच्या नावाखाली जातीपातीच बोलताय.गावात ब्राह्मणांची घरे किती होती जातीवाद करायला.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 11 місяців тому

      कोकणात ब्राम्हणांची घरे प्रत्येक गावात फक्त चार ते पाच आहेत म्हणजे पूर्वी एक किंवा दोन असावीत. ब्राम्हणांनि जाती पाडल्या म्हणणे सुद्धा चुकीचे ठरू शकते. कारण काही गावामध्ये गावचा ब्राह्मण भटजी सुद्धा स्वतः सांगतात कि गावच्या देवाला आणि दांडेकर देवाला गाऱ्हाणे घालायचे असल्यास गावच्या मानकरी महाराकडून गाऱ्हाणे घालून घ्या कारण ग्रामदेवता आणि दांडेकर देवता ही मानकरी महाराकडून घातलेले गाऱ्हाणे मान्य करणार.

  • @mukund1826
    @mukund1826 Рік тому

    महाराजा हें महाराला नाही म्हणत देवाला म्हणतात 😂

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      अभ्यास करून या मग बोला माझ्याशी.
      महार हा मूळ भूमीचा मालक.देवाच्या पुढे तो चालतो आणि सर्वात पहिला बोलले तर महार कोण आहे हवं कोणच सांगू शकत नाही तुमच्या मागच्या दहा पिढीतील लोक पण नाही.महार कोण आहे हे फक्त महार वसच सांगू शकतो आणि माझ्या सारख्याच्या नादी तर कोणीच लागू नये.अजून तुम्हाला शिव आणि शंकर यातला फरक माहीत नाही आणि म्हणतात की महाराजा देवाला म्हणतात.तुम्हाला अभ्यासाची गरज आहे.

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому +1

      महार तो आहे ज्याच्या समोर बाकीचे वस पण नांगी टाकतात.तो डायरेक्ट थळात जाऊन थळ उलथे पालथे घालू शकतो.अजून पण महार किंवा म्हारकी शब्द वापरल्याशिवाय देव बोलत नाही.तुम्हाला अजून महारदेवच माहीत नाही तर मग महाराजा काय माहित असणार.तुम्ही जेवढे देव पूजता ते महाराने मर्यादेत वसवले आहे.गंगेश्वरपासून ते काळभैरव, कालकाईपासून ते भैरीभवानी सगळे माहेरचे आहेत.

    • @mukund1826
      @mukund1826 Рік тому +1

      @@nitevolution429 मी कोकणी आहे त्यामुळे ह्या भाकडं कथा मला सांगू नका महार हा भूमीचा मालक नाही आणि महाराजा हें गावच्या महादेवाला म्हणतात महाराला नाही तुमच्या व्हिडीओ मध्ये खूप चुका आहेत

    • @sandeepgurav2612
      @sandeepgurav2612 4 місяці тому

      तुम्ही का या साठी you tuber झालात काय....तुम्हाला सगळं block करतील असं वागलात तर.... भयानक आहे 😮

    • @mukund1826
      @mukund1826 4 місяці тому

      @@sandeepgurav2612 द्वेषाने पच्छाडलेला UA-camr आहे हा

  • @TECHNICALGURU-uv9li
    @TECHNICALGURU-uv9li 3 місяці тому

    पिवळी पुस्तक वाचून हागु नकोस 😂. जातीवादी तुम्ही सुधारणार नाही

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 Рік тому

    Guravan baddal chukichi mhiti sangt ahat. ..Purna dwesh Purna ahe...... kahi Gurav lokani chuk kli asel ....pn ji mhiti sangitli ahe ti purn chukichi ahe

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      पण सगळेच तसे नाही काही माझे चांगले मित्र आहेत आणि खास आहेत

  • @surendrazepale9777
    @surendrazepale9777 2 роки тому

    Mahiti chhyan

  • @omgurav3382
    @omgurav3382 Рік тому

    Sarvacha gurav tumala vatat tase nahit

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      मी असे म्हणालोच नाही.सगळेच तसे नसतात काही खरोखर न्यायप्रिय आहेत.

    • @sandeepgurav2612
      @sandeepgurav2612 4 місяці тому

      साहेब आपण कुठल्या गावाचे आहेत ते सांगा आणि mob नंबर पाठवा?

  • @paragmanjarekar3439
    @paragmanjarekar3439 2 роки тому +1

    50% माहिती चुकीची आहे....

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 роки тому +2

      जी 50% माहिती तुम्हाला चुकीची वाटते ती तुम्ही करेक्शन करा

  • @Chetan1990
    @Chetan1990 Рік тому +1

    Fakta dande kar 🙏🙏

  • @dhandeepgurav6711
    @dhandeepgurav6711 2 роки тому

    तु महार आहेस का

  • @ypgyashgurav6016
    @ypgyashgurav6016 8 місяців тому

    😂😂😂😂 tu pagal ahes

    • @nitevolution429
      @nitevolution429  8 місяців тому

      गुरव आहेस म्हणून सत्य झोंबले पण तुझ्यासारखे अनेक गुरव माझे खास मित्र आहेत जे सत्याचा स्वीकार करतात.

    • @pradipgurav1517
      @pradipgurav1517 6 місяців тому

      तु त्यांचा ब्रेन वॉश केला असशील

  • @ajaybhute7435
    @ajaybhute7435 11 місяців тому

    Dada plz mla bhetaycha ahs aaplyala mla plz call kara kinva number dya