नमुना नंबर २३ मध्ये गावातील पायवाट/रस्ता नोंद करण्याची कार्यपध्दती काय आहे? आणि त्यासाठी कागदपत्रे काय लागतात? जमीन मालकाची संमती आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
ग्रामपंचातीच्या हद्दीतील रस्त्यांच्या सर्व नोंदी लांबी, रुंदी व इतर तपशिलासही यामध्ये असतात. ग्रामपंचायत जेव्हा रस्त्याचे काम करील त्यावेळी सर्व स्तंभात आवश्यक माहितीसह नोंदी घेतल्या जातात. प्रतिवर्षी एप्रिल मध्ये हि नोंदवही सरपंच/सचिव यांचेकडून प्रमाणित केली जाते.
Khup chan mahiti dili jr ankhi kahi mahiti pahije pahije aslyas apn sangu skal ka mi grampchyat sadsy ahe pn purepur mahiti hi gramsevk v sarpnch det nsto kirkod kiva jast kharch krun parmision n gheta swatachyach yani kharch krtana disun Yetat magil hisob suda dakhavila nahi ahe ya sathi apn kahi margdrshn kru skta ky
मासिक मिटींग मध्ये 14 वित्त आयोगाचा अॉनलाईन व अॉफलाईन आराखडा व अर्थसंकल्प आराखडा दाखवने ग्रामसेवकला बंधनकारक आहे व माहीती न दिल्यास आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करा तसेच ग्रामसेवक दप्तर दाखवत नाही असा ठराव करा व ठरावाची कॉपी गटविकास अधिकारी यांना द्यावी
@@sarpanchrupalivikasgarad9927 ok ya vr mi chanani krun tyacha patpurav krte kahi ankhi adhlyas mala ankhi mahiti purval aplya sagnya pramane tyavr kam krte thanku mam
मॅडम नमस्कार... ग्रा.पं. संदर्भात माझे काही प्रश्न आहेत. 1) ग्रामपंचायती मार्फत भरवण्यात येणारी मासिक सभा ही दरमहा भरणे अनिवार्य आहे का ? 2) त्या मासिक सभेचे तसेच ग्रामसभेचे ग्रा.पं. सदस्यांना किती मानधन मिळते ? 3)ग्रा.पं. मार्फत भरवण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातील मंडळींना बोलावणे अनिवार्य आहे की नाही. मॅडम माझ्या गावात ग्रामसभा केव्हा भरते हे आमच्या सारख्या तरुणांना देखील माहित पडत नाही. त्यावर काय करावे.... कृपया मार्गदर्शन करा.... धन्यवाद....
खुप छान माहिती दिली
अभिनंदन अभिनंदन 🙏🙏
खूपच सुंदर
कमी वेळात ज्ञानात मोलाची मदत
धन्यवाद सर
Khup chaan madum🎉
धन्यवाद
अतिशय फायदेशीर माहिती दिली आहे सरपंच मॅडम खूप धन्यवाद
धन्यवाद
Good information
खरचं आपल्या सारखे व्यक्ती पदावर राहीले तर कोण रोखू शकतो गावाचा विकास ...अर्थात देशाचा...
धन्यवाद
जमिन आणि गावठाण हद्द वेगवेगळे आहे
👌👌👌
मस्त
खुपचं छान 👍👍🙏🙏
मॅडम तुम्ही खूप छान माहिती
Thanks mam 🙏
Very nice
Great👍
nice
Mast
Pdfदया
Nice
Thanks madam
👌🙏
खूपच छान ताई
Thank you🙏🙏
Dhanyewad
जन्म मृत्यू नोंद गाव नमुना नंबर किती आहे
मॅडम माझ्या गावात २०२१-२२ मध्ये फक्त दोनच ग्रामसभा झाल्या तर ग्रामसभा न घेन्याबाबत काहि शासन आदेश होते का
नमुना नंबर २३ मध्ये गावातील पायवाट/रस्ता नोंद करण्याची कार्यपध्दती काय आहे? आणि त्यासाठी कागदपत्रे काय लागतात? जमीन मालकाची संमती आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
ग्रामपंचातीच्या हद्दीतील रस्त्यांच्या सर्व नोंदी लांबी, रुंदी व इतर तपशिलासही यामध्ये असतात. ग्रामपंचायत जेव्हा रस्त्याचे काम करील त्यावेळी सर्व स्तंभात आवश्यक माहितीसह नोंदी घेतल्या जातात. प्रतिवर्षी एप्रिल मध्ये हि नोंदवही सरपंच/सचिव यांचेकडून प्रमाणित केली जाते.
ग्रामपंचायत ही गावठाणा मधील पाय वाट व रस्त्याची माहिती ठेवते जमिन मालक असतील तर त्यांच्या नोंदी तलाठी कार्यालयात मिळतील
किंवा भूमिअभिलेख विभागात जमीन विषयी रस्ता यांच्या नोंदी मिळतात
@@sarpanchrupalivikasgarad9927 mam पण त्या खाजगी जमीन मालकाची परवानगी लागते का ह्या नोंदी टाकण्यासाठी?
कारण आमच्याकडे खाजगी जमिनीतून पायवाटेची नोंद ग्रामपंचायत ने टाकली आहे. कोणतीही सही संमती न घेता...पूर्वी पासून पायवाट नसून सुध्दा
Khup chan mahiti dili jr ankhi kahi mahiti pahije pahije aslyas apn sangu skal ka mi grampchyat sadsy ahe pn purepur mahiti hi gramsevk v sarpnch det nsto kirkod kiva jast kharch krun parmision n gheta swatachyach yani kharch krtana disun Yetat magil hisob suda dakhavila nahi ahe ya sathi apn kahi margdrshn kru skta ky
मासिक मिटींग मध्ये 14 वित्त आयोगाचा अॉनलाईन व अॉफलाईन आराखडा व अर्थसंकल्प आराखडा दाखवने ग्रामसेवकला बंधनकारक आहे व माहीती न दिल्यास आपण
गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करा तसेच ग्रामसेवक दप्तर दाखवत नाही असा ठराव करा व ठरावाची कॉपी गटविकास अधिकारी यांना द्यावी
@@sarpanchrupalivikasgarad9927 ok ya vr mi chanani krun tyacha patpurav krte kahi ankhi adhlyas mala ankhi mahiti purval aplya sagnya pramane tyavr kam krte thanku mam
ह्या नोंदवही सामान्य माणूस पाहन्यासाठी मागु शकतो का ? व कसे
मार्गदर्शन करावे धन्यवाद
आपन माहिती अधिकार कायदा मधे मागवू शकता किंवा ग्रामसभेत ग्रामसेवकांनकडून पाहू शकता
मॅडम 15% रक्कम कणत्या बाबीवर खर्च केला जातो व तो कोणत्या समाजात केला जातो
सदर माहितीचे पुस्तक कोठे मिळेल ?
पुस्तक नाही आहे याचे
मी स्वतःच्या हाताने तयार केले आहे
मी सरपंच होते
ताई ग्रामपंचायत खरेदी प्रक्रिया बद्दल विडिओ बनवा प्लिज
Ok
madam ghar nondni karaychi aahe tar garmsevk paise magat aahe khup kay karav laagel
मॅडम नमस्कार...
ग्रा.पं. संदर्भात माझे काही प्रश्न आहेत.
1) ग्रामपंचायती मार्फत भरवण्यात येणारी मासिक सभा ही दरमहा भरणे अनिवार्य आहे का ?
2) त्या मासिक सभेचे तसेच ग्रामसभेचे ग्रा.पं. सदस्यांना किती मानधन मिळते ?
3)ग्रा.पं. मार्फत भरवण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातील मंडळींना बोलावणे अनिवार्य आहे की नाही.
मॅडम माझ्या गावात ग्रामसभा केव्हा भरते हे आमच्या सारख्या तरुणांना देखील माहित पडत नाही. त्यावर काय करावे....
कृपया मार्गदर्शन करा....
धन्यवाद....
दरमहा मासिक मिंटीग ग्रामपंचायत ची घ्यावी लागते तसेच वर्षातून चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे मिंटीग भत्ता २००रूपये मिळतो
सुंदर विश्लेषण
धन्यवाद सर
Myadam tumcha mobile nambar dya
He namune on line kase pahave gramsabet n pahta
ई - ग्राम स्वराज अँपवर पहावे
🙏🙏🙏
Good information
ग्रामपंचायत सदस्यांना काहीच अधिकार नसतात का
Mast