खूप छान सत्संग झाला.. भूतकाळात अडकून न राहता एक एक पाऊल पुढे टाकून,परिस्थिती ला सामोरे जावून आनंदी जीवन कसे जगावे छान उदाहरणे देवून समजून सांगितले माऊली जी.. सगळ्या गोष्टींची छान जाणीव करून देता.. तुमचे प्रेरणादायी शब्द ऐकून नवीन आत्मविश्वास येतो आणि जीवन जगण्यासाठी नविन उमेद जागे होते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏🌹
खुप सुंदर सत्संग झाला माऊलीजी ,आज घरातले वातावरण टेंशनमय होते.मन थोडे अस्थिर झाले होते सकाळी साधना संपल्यावर ऐकायला वेळ नव्हता म्हणून सत्संग दुपारी ऐकायला घेतला , माऊलीजी सत्संग ऐकताना तुम्ही समोर बसुन मलाच समजावत आहात असे वाटत होते जसजसा सत्संग ऐकत गेले तसे मन शांत झाले टेंशन कमी होऊन हलकं हलकं वाटलं . खुप चांगले मार्गदर्शन मिळाले आणि ते फाॅलो करण्याचा प्रयत्न मी करत असते . आणि त्यात मला बरंच यश मिळतं तुमच्या प्रत्येक सत्संगातुन खुप काही घेण्यासारखे असते खुप सोप्या भाषेत समजावून सांगता .याची आज सर्वांनाच खूप गरज आहे जय गुरुदेव माऊलीजी
Yes.... या माऊलींच्या शब्दात जादूच आहे आपण कितीही टेन्शनमध्ये तणावात असलो आणि माऊलींचा एखादा व्हिडिओ बघितला लाईव्ह सत्संग ऐकला की एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपोआप शरीरामध्ये तयार होते आणि ते टेन्शन कुठेच पळून जातं आणि फक्त आनंद समाधान आणि .....yessssss
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तुमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात.
🙏🏻 जय गुरुदेव माऊली जी आपणाला प्रत्यक्ष भेटण्याची आणि अनमोल विचारानी सत्य स्वीकारून आनंदाने जीवन जगण्याची कला शिकविणाऱ्या सत्संगात सहभागी व्हायचे आहे .लवकर तो योग यावा ही माझे आराध्य दैवत असलेल्या श्री स्वामी समर्थ माऊली चरणी प्रार्थना करते 🙏🏻🙏🏻
भूतकाळाला पकडून न बसता एक एक पाऊल वर्तमानात टाकत राहणे. भविष्याची चिंता सोडून, सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाणे. परिस्थितीचा आपल्यावर अटॅक न होउ देता, त्यात न अडकता, पुढे चालत राहणे. आनंदाने जीवन जगण्यासाठी माऊलीजिनी खूप सिम्पल गोष्टी खूप सिम्पल करून सांगितल्या आहेत. ज्ञानयोगात सगळ्यात सुंदर ज्ञान योगाची Simplicity च आहे. ज्यामुळे ज्ञानयोग 50 देशात पोहोचला आहे. काहीनी तर माऊली जिंना प्रत्यक्षात पाहिले ही नाही, आणि ते सकाळच्या झूम साधनेतून ज्ञानयोगाशी जोडलेले आहेत, आणि आरोग्य अनुभवत आहेत. अद्भुत आहे हा ज्ञानयोग, Jay gurudev Mauliji 🙏
खूप छान सत्संग झाला.. भूतकाळात अडकून न राहता एक एक पाऊल पुढे टाकून,परिस्थिती ला सामोरे जावून आनंदी जीवन कसे जगावे छान उदाहरणे देवून समजून सांगितले माऊली जी.. सगळ्या गोष्टींची छान जाणीव करून देता.. तुमचे प्रेरणादायी शब्द ऐकून नवीन आत्मविश्वास येतो आणि जीवन जगण्यासाठी नविन उमेद जागे होते.. खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏🌹
खुप सुंदर सत्संग झाला माऊलीजी ,आज घरातले वातावरण टेंशनमय होते.मन थोडे अस्थिर झाले होते सकाळी साधना संपल्यावर ऐकायला वेळ नव्हता म्हणून सत्संग दुपारी ऐकायला घेतला , माऊलीजी सत्संग ऐकताना तुम्ही समोर बसुन मलाच समजावत आहात असे वाटत होते जसजसा सत्संग ऐकत गेले तसे मन शांत झाले टेंशन कमी होऊन हलकं हलकं वाटलं . खुप चांगले मार्गदर्शन मिळाले आणि ते फाॅलो करण्याचा प्रयत्न मी करत असते . आणि त्यात मला बरंच यश मिळतं तुमच्या प्रत्येक सत्संगातुन खुप काही घेण्यासारखे असते खुप सोप्या भाषेत समजावून सांगता .याची आज सर्वांनाच खूप गरज आहे
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊली जी
Mee khush aahe maulijee mazeasaobat parmattama aahe yeachi jaaniv aahe
जय गुरूदेव माऊली जी ❤
जय गुरूदेव माऊलीजी
खुप सुंदर सत्संग आहे माउली जी खुपचं कळकळीने सांगत आहेत भूतकाळ पकडून न बसता वर्तमान काळात जगणं खुप प्रेरणादायक सत्संग आहे माउली जी 🙏🙏💯💐💐
jay gurudev maulee G. Pudhe chala re pudhe chala anndane pudhe chala Dhanyawad chhan satsang
Jai gurudev mauliee🎉🎉
Yes.... या माऊलींच्या शब्दात जादूच आहे
आपण कितीही टेन्शनमध्ये तणावात असलो आणि माऊलींचा एखादा व्हिडिओ बघितला लाईव्ह सत्संग ऐकला की एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपोआप शरीरामध्ये तयार होते आणि ते टेन्शन कुठेच पळून जातं आणि फक्त आनंद समाधान आणि .....yessssss
Jay gurudev mauliji
जय गुरु देव माऊली जी सुप्रभात खुप छान मार्गदर्शन प्रेरणादायी सत्संग यांची समाजाला सर्वांना गरज आहे 🙏🙏🙏👍👍👌👌🌹🌹
Jai Gurudev Maulijee
जय गुरुदेव
खूप सुंदर सत्संग आहे
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
Jai Gurudev Mauli ❤❤
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
तुमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
आमची निराशा दूर करतात.
Mee strong aahe aanandi aahe paristhitila Mee samore janar aahe Mee kunachh vaaitt kele naahi maze vaaitt honaar naahi Jai gurudev maulijee
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे
🙏🏻 जय गुरुदेव माऊली जी आपणाला प्रत्यक्ष भेटण्याची आणि अनमोल विचारानी सत्य स्वीकारून आनंदाने जीवन जगण्याची कला शिकविणाऱ्या सत्संगात सहभागी व्हायचे आहे .लवकर तो योग यावा ही माझे आराध्य दैवत असलेल्या श्री स्वामी समर्थ माऊली चरणी प्रार्थना करते 🙏🏻🙏🏻
Jai gurudev Mauliji kup mast satasang sagithle je jivanat अनुभव le jate tech tumhi. Sagithle.. aahe guruji kharokhar jivanat aan ne आवश्यक aahe
Jay gurudev mauliji namaskar Khupach chhhan satsang 😊😊
Jay Gurudev
Yes Mauli ji
माऊलीजींना प्रत्यक्ष बघण्याचा योग अजून आला नाही, तरीसुद्धा त्यांचा प्रत्येक सत्संग ऐकताना त्यांच्या समोरच बसून ऐकत आहोत असं वाटतं.
भूतकाळाला पकडून न बसता एक एक पाऊल वर्तमानात टाकत राहणे. भविष्याची चिंता सोडून, सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाणे.
परिस्थितीचा आपल्यावर अटॅक न होउ देता, त्यात न अडकता, पुढे चालत राहणे.
आनंदाने जीवन जगण्यासाठी माऊलीजिनी खूप सिम्पल गोष्टी खूप सिम्पल करून सांगितल्या आहेत.
ज्ञानयोगात सगळ्यात सुंदर ज्ञान
योगाची Simplicity च आहे. ज्यामुळे ज्ञानयोग 50 देशात पोहोचला आहे.
काहीनी तर माऊली जिंना प्रत्यक्षात पाहिले ही नाही, आणि ते सकाळच्या झूम साधनेतून ज्ञानयोगाशी जोडलेले आहेत, आणि आरोग्य अनुभवत आहेत.
अद्भुत आहे हा ज्ञानयोग, Jay gurudev Mauliji 🙏
माऊली जी,
जय गुरुदेव !
Jay gurudev maulijee ❤❤
Jay gurudev mauliji 🙏🙏🙏💐💐 yes yes yes
😇
Jay Gurudev Maulijee
Jay gurudev mauliji 🙏
येस माऊलीजी
जय गुरुदेव माऊली जी ❤❤🙏🙏
जय गुरुदेव माऊलीची 😁:❤
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊली जी येस येस येस
राम कृष्ण हरी 🙏
जय गुरुदेव माऊलीजी🌹🌹👏👏👏👏👏
जयगुरुदेव माऊलीजी
Hoaulijee barobar aahe
Jay gurudev Mauliji🙏🙏
Jay gurudev mauliji
Khup chan🙏
Ho maulijee je aahe teatt samadhani rahile pahije lokaancha vichaar karaycha naahi aapan kaay aahott hey pahaychh ok jay gurudev maulijee
😊😊😊😊
❤😮
माऊलीजी. डिप्रेशन मध्ये अडकलेले. त्याच्यातून बाहेर येता येत नाही. शब्बीर कवा चालू होते माऊलीजी
Yed
सगळे समजत पण उमजत नाही 😊
Naahi maulijee Mee satarkk rahil manase olkhata yetaatt yeachi maulijee malà janiv aahe tumhi je bolatt aahatt Tey agadi barobar thoda vel lagel maaulijee shibeer Mee attend karelch aani karnaar
Ram Krishna Hari mauli Apala phone addares pathavnyachi kripa kara
Ho maaz lakshh mazeavh family kade aahe dusrikade lakshh deneasarhi maza jannm naahi
Mee khush aahe maulijee mazeasaobat parmattama aahe yeachi jaaniv aahe
Jay gurudev mauliji
जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊलीची 😁:❤
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
Jay gurudev mauliji
जय गुरुदेव माऊलीजी 🎉
जय गुरुदेव माऊलीजी😇
जय गुरुदेव माऊली जी
Jay Gurudev mauliji
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी