🙏🏻धन्यवाद माऊली जी अतिशय सुंदर सत्संग अनुकरणीय आहे.आपण माझ्या सारख्या आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्ती साठी देवदूत आहात .आपल्या मध्ये दैवी शक्ती आहे याची जाणीव होते .कारण आपण आध्यात्म आणि दैनंदिन जीवन आत्मज्ञानानं सांगड घालून बौद्धिक प्रबोधन करता पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्ञानयोग शिबिरात विनाकारण आनंदी ही संकल्पना मनात रुजवली जाते.Comfort Zone च्या बाहेर काढून मोकळे जगण्याचा हा मार्ग आहे. चैतन्य वनातील सहा दिवसीय शिबिरात एक नवीन ओळख आपल्यात निर्माण होते. आणि ती खूप मोठी जाणीव निर्माण करते. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
तुमच्या प्रत्येक सत्संगातून खूप प्रेरणा मिळते माऊली जी.. खूप छान उदाहरणे देवून आपल्या मूळ स्वभावात आनंदी कसे राहावे सांगितले,आनंदासाठी वस्तू, व्यक्ति,परिस्तिथी वर अवलंबून न रहता.. स्वतः मधेच आनंदी राहावे,इतरां सोबत तुलना न करता,अपेक्षा न ठेवता कसे राहावे खूप सुंदर, सोप्या भाषेत सांगितले माऊली जी,सकारात्मक दृष्टीकोन मिळाले..you r supreme milestone of our lives,your words enhances energy physically and mentally tooo much. . Really hats off to ur unconditional love,dedication towards dnyanayog,sadhaks.. Thanks maulijee🙏 😊
Khup sundar satsang ahe man yekdam shant zala.ya satsangatun mi ha bodh ghetla ki dokayat mi kachra taknar nahi mi hashmuk rahin parmeswarwar mazi khup shradha ahe to maza changlach karnar ahe. Maulijiche ashirvad kayam mazya sobat ahet. Me hamesha positive vichara karnar ahe.nigative vicharala mi aspas ya dokyat thevnar nahi. Dhanywad mauliji jay gurudev❤🙏
खूप छान विचार खूप दिवसांनी सत्संग झाला मन प्रसन्न झाले मला अभिमान आहे की माऊली जी ची साधक आहे मी खूप खुश आनंदी आहे आता मी खूप छान जीवन जगत आहे धन्यवाद माऊली जी तुम्ही मला जीवनाचा अर्थ शिकवला जीवन कसे जगावे छोट्या छोट्या गोष्टी मधून आनंद कसे घ्यचे आणि जीवन कसे आनंदात घालवायचे हे तुम्ही सर्व साधकांना सांगता जय गुरुदेव माऊली जी
जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻🌹 नेहमीप्रमाणेच आजचा सत्संग पण खूप छान होता... जसं आत्म्याचा मूळ स्वभाव आहे आनंदी राहणं तसंच आमच्या माऊलींचा मूळ स्वभाव आहे साधकांच्या मनातील भाव ओळखून त्या विषयावर सत्संग घेणे 😊 खूप आत्मिक शांती मिळते सत्संग ऐकत असताना. प्रत्येक सत्संगामध्ये आयुष्य कसं जगायचं याचा नवीनच पैलू मिळतो. खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🏻🌹
जय गुरुदेव माऊलीची आजचा सत्संग खूप छान झाला आणि 11 मे ला चैतन्य मनात आले तेव्हापासून जीवनच बदलून गेले चैतन्य वन म्हणजे स्वर्गच आहे चैतन्य मनातला अनुभव म्हणजे शब्दात सांगणे अशक्य
आता जरी यम आला तरी मि देवाचं नाव घेऊन समाधानाने जाईन जीवनाची धडपड यासाठी च असते शेवटी त्यांचे देवाचं नाव मुखी असावे मला काहीच नको मला कोणाकडे काय आहे मला काहीच नाही उलट त्यांना मिळालं तर मला आनंदच आहे दुसर्याची मँगलकामना हिच आपला आनंद असतो गुरु देवा तुम्ही जादूगर आहात माझं कितीतरी वेळा मरण आले होते तरी मला अभय मिळाले माझा कहेतू चांगला होता आहे म्हणून परमेश्वर साथ देतोय आणि क अजून जिवनात काय अनपेक्षित घटना घडणार आहे मला माहित नाही पण सर्व आनंदातून करेन🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गुरुजी!तुमच्या या विचारप्रमाणे 90% माझं जीवन चालू आहे. त्यामुळे माझं जीवन आनंदी आहे.आता तर तुमचे अनमोल विचार ऐकून उरलेले 10% जीवनही आनंदी होईल याची मला खात्री आहे. जय गुरुदेव!!🙏🙏🙏
मला तुलना करायची नाही नेमला काही हवंय मला फक्त एवढं माहिती आहे की आपला हेतू चांगला असला तर गुरु परमेश्वर किंवा परमेश्वर आपल्या पाठीशी असतो काहिच शर्त किंवा अटि नाही तुमच बरोबर आहे मि समाधानी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💗👌🌹🌄
मला तुम्ही जेव्हा पासून जाणीव करुन दिली तेव्हा पासून माझा पुनर्जन्म झाला मला जाणीव झाल्यापासुन मला काहीच मिळवायचं नाही मी समाधानी आहे माझ्या काहिच अटी नाही मी समाधानी आहे मि आनंदी आहे पहिल्या गुरुंकडेच मि साधना करेन अपयश हि यशाची पायरी आहे मी पुन्हा प्रयत्न करेन माझा पूर्ण विश्वास आहेमि पुन्हा यश मिळवेनच🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹
माऊली मी कीती फोन करून लोकांना पण कुणीच उचलले नाही. हे ज्ञानयोग शिबिर कुठे आहे. व. रहायची सोय आहे काॽ मी कोल्हापूर हून बोलते कोल्हापूर ची आहे. तर पत्ता पाठवा 🎉❤ धन्यवाद
आम्ही खरच खूप भाग्यवान आहोत
की आम्हाला तुम्ही भेटला
तुम्ही आमच्या साठी देवच तृत आहात
तुमच्या मुळे आमचे आयुष्य बदलले आहे, सुंदर झाले आहे
माऊली माऊली कृपेची साऊली |
खरंच छान माऊलीजी 🙏🏻
खूप छान सुंदर प्रवचन ऐकायला मिळते आहे त्याबद्दल धन्यवाद माऊली
खूप शांत वाटतय माऊलीजी मन प्रसन्न झाल जय गुरुदेव माऊलीजी🙏👌🙏
माऊली जी,
जय गुरुदेव !
🎉🎉🎉Khup Chan sangata
🙏🏻धन्यवाद माऊली जी अतिशय सुंदर सत्संग अनुकरणीय आहे.आपण माझ्या सारख्या आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्ती साठी देवदूत आहात .आपल्या मध्ये दैवी शक्ती आहे याची जाणीव होते .कारण आपण आध्यात्म आणि दैनंदिन जीवन आत्मज्ञानानं सांगड घालून बौद्धिक प्रबोधन करता पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही
तुमचा प्रत्यक्ष मनात शांतता निर्माण करतो
तुमच्यामुळे जीवनात खूप आनंद आहे माऊलीजी
माऊली कोटी प्रणाम
आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबात आहे आपण थोडक्यात समाधान मानतो आताच आनंदात रहाणार आहे
ज्ञानयोग शिबिरात विनाकारण आनंदी ही संकल्पना मनात रुजवली जाते.Comfort Zone च्या बाहेर काढून मोकळे जगण्याचा हा मार्ग आहे. चैतन्य वनातील सहा दिवसीय शिबिरात एक नवीन ओळख आपल्यात निर्माण होते. आणि ती खूप मोठी जाणीव निर्माण करते. 🙏Jay gurudev Mauliji 🙏
तुमच्या प्रत्येक सत्संगातून खूप प्रेरणा मिळते माऊली जी.. खूप छान उदाहरणे देवून आपल्या मूळ स्वभावात आनंदी कसे राहावे सांगितले,आनंदासाठी वस्तू, व्यक्ति,परिस्तिथी वर अवलंबून न रहता.. स्वतः मधेच आनंदी राहावे,इतरां सोबत तुलना न करता,अपेक्षा न ठेवता कसे राहावे खूप सुंदर, सोप्या भाषेत सांगितले माऊली जी,सकारात्मक दृष्टीकोन मिळाले..you r supreme milestone of our lives,your words enhances energy physically and mentally tooo much. . Really hats off to ur unconditional love,dedication towards dnyanayog,sadhaks.. Thanks maulijee🙏 😊
किती सूंदर माऊलीजि he एवढे छान विचर आम्हाला कुठे मिळाले असते abhari आहोत माऊलीजि❤
जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत 👏👏🌺🙏🌺🤗🤗
आनंदाचे डोही आनंद तरंग
अद्भुत..
सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणारा जबरदस्त सत्संग
Khup sundar satsang ahe man yekdam shant zala.ya satsangatun mi ha bodh ghetla ki dokayat mi kachra taknar nahi mi hashmuk rahin parmeswarwar mazi khup shradha ahe to maza changlach karnar ahe. Maulijiche ashirvad kayam mazya sobat ahet. Me hamesha positive vichara karnar ahe.nigative vicharala mi aspas ya dokyat thevnar nahi. Dhanywad mauliji jay gurudev❤🙏
Prnam guruji ❤❤❤❤❤
आदरणीय गुरुदेव के चरण मे कोटी कोटी प्रणाम🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🕉🕉🕉🕉🕉🕉🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी.🙏😊 . तुमचा सत्संग ऐकल्यावर जो आनंद, समाधान, शांतता मिळते, तो शब्दात व्यक्त केला नाही जाऊ शकत. 🙏🌹🌹🙏🤗
खूप छान विचार खूप दिवसांनी सत्संग झाला मन प्रसन्न झाले मला अभिमान आहे की माऊली जी ची साधक आहे मी खूप खुश आनंदी आहे आता मी खूप छान जीवन जगत आहे धन्यवाद माऊली जी तुम्ही मला जीवनाचा अर्थ शिकवला जीवन कसे जगावे छोट्या छोट्या गोष्टी मधून आनंद कसे घ्यचे आणि जीवन कसे आनंदात घालवायचे हे तुम्ही सर्व साधकांना सांगता जय गुरुदेव माऊली जी
अगदी बरोबर आहे तुमच माऊली जी मी तुमचा साधक आहे
जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻🌹
नेहमीप्रमाणेच आजचा सत्संग पण खूप छान होता... जसं आत्म्याचा मूळ स्वभाव आहे आनंदी राहणं तसंच आमच्या माऊलींचा मूळ स्वभाव आहे साधकांच्या मनातील भाव ओळखून त्या विषयावर सत्संग घेणे 😊
खूप आत्मिक शांती मिळते सत्संग ऐकत असताना. प्रत्येक सत्संगामध्ये आयुष्य कसं जगायचं याचा नवीनच पैलू मिळतो. खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🏻🌹
सुंदर संसंग आहे माऊली जी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली
माऊलींचे संभाषषण लहान मुलाला जशी आई शिकवते तशी शिकवण साधकांना देतात
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🌸🌸खूपच छान सत्संग आहे👌👌👌👌🙏🙏
Om sawami ji prannam jalna Maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🌷🕉🕉🕉🕉🕉🕉🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीची आजचा सत्संग खूप छान झाला आणि 11 मे ला चैतन्य मनात आले तेव्हापासून जीवनच बदलून गेले चैतन्य वन म्हणजे स्वर्गच आहे चैतन्य मनातला अनुभव म्हणजे शब्दात सांगणे अशक्य
Jay gurudev maulee G. Kiti chhan satsang Dhanyawad
Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna 🎉❤🎉❤🎉❤🎉
खुप छान माऊलीजी
अप्रतिम
खूपच छान वाटले
खुप सुंदर सांगता तुम्ही
सर्व सोपे करुन
सोप्या भाषेत
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन , जय गुरुदेव
अति उत्तम ज्ञान दिल्या बद्दल धन्यवाद, माउलीजी👍
Jai gurudev
फक्त समाधान आणि समाधानच मिळाले यातून किती अनमोल सत्संग आहे हे माऊली न सोबत जोडले जातोल तेव्हाच समजेल...जय गुरुदेव🙏🙏
आता जरी यम आला तरी मि देवाचं नाव घेऊन समाधानाने जाईन जीवनाची धडपड यासाठी च असते शेवटी त्यांचे देवाचं नाव मुखी असावे मला काहीच नको मला कोणाकडे काय आहे मला काहीच नाही उलट त्यांना मिळालं तर मला आनंदच आहे दुसर्याची मँगलकामना हिच आपला आनंद असतो गुरु देवा तुम्ही जादूगर आहात माझं कितीतरी वेळा मरण आले होते तरी मला अभय मिळाले माझा कहेतू चांगला होता आहे म्हणून परमेश्वर साथ देतोय आणि क अजून जिवनात काय अनपेक्षित घटना घडणार आहे मला माहित नाही पण सर्व आनंदातून करेन🙏🙏🙏🙏🙏
Aamhi khup bhagywan aahot aamhala tumi maulichya rupaat dev bhetlaat jay gurudev mauliji❤
Yes माऊलीजी जय गुरुदेव 🙏
Khup chan satsang
Really thought mauliji Jai Gurudev
मला गुरु देवांची धनाने देखिल सेवा करायची होती करायची आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
Kiti Chan and spasht samajaval aahe mauliji , apal man kahi kacharapeti nahi , zymadhey kunihi kachara takayacha. Sakaratmak vichar hech aaale aahe.parmeshwat apalya sobat aahe
जय गुरुदेव खूपच सुंदर माऊलिजी
Khub relax vatte mauliji satsang aiklyawar tumche khup khup aabhar ❤
Khupkhup chhan vichar mandalet sir 🙏🙏👌👌👍👍
आनंदी आहे मी समाधानी आहे
✨🙏🙏📿🌷🌷✨
Jai Gurudev Maulijee 🙏🙏😊
खूप छान गुरुजी!तुमच्या या विचारप्रमाणे 90% माझं जीवन चालू आहे. त्यामुळे माझं जीवन आनंदी आहे.आता तर तुमचे अनमोल विचार ऐकून उरलेले 10% जीवनही आनंदी होईल याची मला खात्री आहे. जय गुरुदेव!!🙏🙏🙏
मी माझ्या आनंद राहिल
अप्रतिम
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी आपला चेहराच इतका फ्रेश आहे की तो बघीतला की बास धन्यता वाटते
जय गुरुदेव माउलीजी
Satsang aykla ki man yekdam syant rahat very nice jay gurudev
Kiti sunder vichar...manala prasannata milte... dhanyawad Mauli😊
जय गुरुदेव 🌹
Yes mauliji😊
Yes mauli ji Jay gurudev
Jay gurdev mauli khup chan
Best satsang
अति उत्तम na
Very powerful video
Thank you very much
मला तुलना करायची नाही नेमला काही हवंय मला फक्त एवढं माहिती आहे की आपला हेतू चांगला असला तर गुरु परमेश्वर किंवा परमेश्वर आपल्या पाठीशी असतो काहिच शर्त किंवा अटि नाही तुमच बरोबर आहे मि समाधानी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💗👌🌹🌄
मला भरपूर दिलंय देवाने
Jay Gurudev
मला तुम्ही जेव्हा पासून जाणीव करुन दिली तेव्हा पासून माझा पुनर्जन्म झाला मला जाणीव झाल्यापासुन मला काहीच मिळवायचं नाही मी समाधानी आहे माझ्या काहिच अटी नाही मी समाधानी आहे मि आनंदी आहे पहिल्या गुरुंकडेच मि साधना करेन अपयश हि यशाची पायरी आहे मी पुन्हा प्रयत्न करेन माझा पूर्ण विश्वास आहेमि पुन्हा यश मिळवेनच🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹
खूप खूप छान वाटतं
Jay gurudev mauliji
रोज हसत खेळत आनंदातून सर्व करेन जे मिळालं त्यात समाधानी आहे
खुप सुंदर
तुमच्या सारख समजावून सांगणार आनंदात कसं राहायचं हे सांगितले धन्यवाद 🎉
Very nice 👍
Kupha chhan
😇
Kotikotipranammavuli
Nice
माऊली मी कीती फोन करून लोकांना पण कुणीच उचलले नाही. हे ज्ञानयोग शिबिर कुठे आहे. व. रहायची सोय आहे काॽ मी कोल्हापूर हून बोलते कोल्हापूर ची आहे. तर पत्ता पाठवा 🎉❤ धन्यवाद
मला यायचं आहे चैतन्य वनात माऊलीजी...माझ बाळ ४ महिन्याचं आहे...तर मी चैतन्य वनात येऊ शकते का ? प्लीज सांगा...🙏🙏
Uttara
लोकांवर माझा आनंद अवलंबून नाही
सर खूप विचार मनातून काढते पण आपोआप मनात विचार येतात असे का होते सागा ंना प्लीज काय करु कि असे मनातून विचार जातील
Agast mahinet shibir kadhi ahe sanga mahuli
काहिच शर्त नाही मि हे सगळं आनंदातून करेन
Sar mi tumachya kade kash yeu sakato mi jivanat kub trast zalo ahe
माउली शिबीर कुठल्या गावात असते
Aurangabad
मेरे पास मा-ऊ-ली हैं, मेरे पास आ*नं*द हि आ*नं*द हैं |
शर्त नाही
नाही घेनार
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
Jay Gurudev Mauliji
Jay Gurudev mauliji
जय गुरुदेव .माऊली
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी 😊❤
जय गुरुदेव माऊली
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
जय गुरुदेव माऊली
जय गुरुदेव माऊली जी