Exclusive - Breath of Courage: The Vidyadhar Joshi Story | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 бер 2024
  • Join us for an exclusive interview with actor Vidyadhar Joshi as he opens up about his recent lung transplant and the emotional hurdles he faced during this life-changing experience. Gain valuable insights into his journey of resilience and hope as he shares his inspiring story of overcoming adversity.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #vidyadharjoshi #health
    • Exclusive - Breath of ...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 594

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 місяці тому +107

    हि मुलाखत संपत असताना शेवटी विद्याधर जोशी यांनी जो अवयव दान करावे असा विचार मांडला तो खरच स्वागत करण्यासारखे आहे

    • @ankitasawant9036
      @ankitasawant9036 3 місяці тому +2

      खरंच अवयव दान केल्यामुळे कोणाचा तर जीव आपण वाचवू शकतो ही जागृती लोकांमध्ये येणे गरजेचे आहे.

    • @anilmarathe3818
      @anilmarathe3818 2 місяці тому

      😮😅7days I 😅it

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 3 місяці тому +106

    येवढ्या कठीण शारीरिक परिस्थितीही एवढी सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं हे खूप अवघड आहे.....बाप्पांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो ही मनोकामना.
    या मुलाखतीतून अवयव दानाचा जो संदेश सांगितला आहे तो जास्त महत्त्वाचा आणि मोलाचा आहे.....खूप खूप धन्यवाद सौमित्रजी.

    • @user-sb7jr7lb1c
      @user-sb7jr7lb1c 3 місяці тому +1

      5:19

    • @arunapradhan36
      @arunapradhan36 3 місяці тому +1

      खर्च किती आला ते कळेल का मी पण ILD chi patient आहे. मला हि लंग ट्रान्सप्लांट करायला सांगितलं आहे.

    • @sureshpradhan1997
      @sureshpradhan1997 3 місяці тому

      🎉 20:56

    • @mansianekar1259
      @mansianekar1259 3 місяці тому +5

      जे काही या दोघांनी शेअर केलं आहे ते सर्व मी अनुभवलं आहे ,ही मुलाखत ऐकत असताना परत सगळं डोळ्यासमोरून गेलं..माझा १० वर्षाच्या मुलाचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे आणि माझ्या नवऱ्याने किडनी दिलेली आहे..अवयव दान या बाबतीत खरंच खूप मागे आहे आपला देश. लोकांना काहीच माहिती नाही, निरोगी मनुष्य आपली किडनी, लिव्हर दान करून एक healthy आणि नॉर्मल जीवन जगू शकतात हेच माहिती नाही , किंवा मला काहीतरी झालं तर याची भीती आहे..पण एका फॅमिली साठी एक अवयव मिळणं खूप life changing experience आहे.
      Thank you so much सौमित्र दादा ,ही मुलाखती घेण्यासाठी.विद्याधर जोशी तुम्ही खूप नशीबवान आहात , तुम्हाला वेळेला धावून येणारे मित्र भेटले, वैशाली मॅडम ची खंबीर साथ मिळाली. I can totally relate with the experience whatever she shared about decision making ,clear thought process & mostly about her mother.Thank you Ma'am & lots of love to both of you.

  • @anuradhanene4569
    @anuradhanene4569 3 місяці тому +22

    बाप्पा,तुम्ही हे कसे सोसले असेल ते तुम्हालाच ठाऊक,हे सगळ ऐकताना मन खूपच जड झाल .तुमच्या सौनी खंबीरपणे याला सोसल .देव तुमच्या पाठीशी सदैव राहो आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कला विश्वात रममाण व्हावे या सदिच्छा.❤

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 3 місяці тому +44

    अवयवदानाचं महत्त्व किती आहे हे आज समजलं , जास्तीत जास्त लोकांनी याचा विचार आणि कृती केली पाहिजे .

  • @madhavgodbolesangli
    @madhavgodbolesangli 3 місяці тому +84

    सौमित्र पोटे,,, तुम्ही ज्या विशेष मुलाखती सादर करता त्यासाठी तुम्हाला शतशः धन्यवाद

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 3 місяці тому

      41:47 best part

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 3 місяці тому +65

    बापरे बाप्पा 😮
    केवढं सहन केलत तुम्ही
    ग्रेट आहात
    नशीब बलवत्तर
    देवावर विश्वास ठेवा
    एक श्वास सुध्दा कीती महाग आहे.
    परमेश्वराचे रोज फक्त आभार माना प्रत्येक गोष्टी बद्दल
    🙏🙏🙏🙏😌

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 3 місяці тому +15

    विद्याधर व त्यांच्या mrs च्या जिद्दीला सलाम.प्रेरणादायी मुलाखत
    ऑर्गन डोनेशन बद्दल जागृती नक्कीच झाली पाहिजे. 👏👏👏👏

  • @deepadeshpande2148
    @deepadeshpande2148 3 місяці тому +13

    स्वामी आहेत पाठीशी विद्याधर जोशी सर..तुमची तब्येत चांगली राहील 👍🙏 हा मुलाखतवजा मोकळ बोलण फार प्रेरणादायी आहे 🙏 तुमच्या निरामय तब्येतीसाठी मनोमन शुभेच्छा 💐

  • @prafullagokhale862
    @prafullagokhale862 3 місяці тому +23

    सौ. व श्री विद्याधर जोशी यांनी ते ज्या संकटातून गेले, सामना केला,शब्द अपुरे आहेत . अतिशय माहितीपूर्ण मुलाखत .

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому +8

    ज्या माणसा che lungs तुम्हाला मिळणे आणि लवकरच मिळणे हा chamatkar होता.

  • @nilambarijadhav7724
    @nilambarijadhav7724 3 місяці тому +4

    I hv already filled Organ Donation form 12 yrs back. Today i am.52 yrs. Old . No body told me to do so, I did on my own. Proud to say looking at this my daughter too has filled the form she is 27 yrs old and she filled the form when she was 25 yrs old.
    This i am not telling to gain fame or praise but my request plz share this interview to maximum people to make them aware of Organ Donation without having any fear or doubts in mind. GOD IS THERE TO LOOK AFTER US ALL, HV FAITH IN HIM. We can save many lives. Being born as Human atleast the list we can definitely contribute back. Only then this birth as human will be worth.

  • @paragsatvilkar7577
    @paragsatvilkar7577 3 місяці тому +27

    तुम्ही ह्या आजारातून बाहेर पडलात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊

  • @shyamshedge7836
    @shyamshedge7836 3 місяці тому +6

    विद्याधर जोशी आणि वैशालीताई जोशी
    दोघांना सलाम 👌👍🙏
    पॉडकास्ट ऐकताना अंगावर काटाच आला
    आणि खूप इमोशनल वाटला

  • @amitmhaskar8128
    @amitmhaskar8128 3 місяці тому +7

    अतिशय उत्कृष्ठ मुलाखत श्री विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाजी यांना बरे झालेले पाहून अतिशय आनंद झाला श्री विद्याधर जोशिंच्या पत्नी व मुलगा तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार डॉक्टर्स मित्र reliance hospital doctors staff तसेच RCF व त्यांचे कर्मचारी अधिकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा ऑर्गन डोनर व डोनरचे कुटुंबीय ह्यांचे मनपूर्वक आभार वपुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉 व आमच्या समोर श्री विद्याधर जोशी व त्यांची पत्नी सौ वैशालीताई जोशी यांना मुलाखतीतून आमच्या समोर आणल्याबद्दल श्री सौमित्रजी पोटे यांचे मनःपूर्वक खुप खुप आभार 🎉

  • @neeleshonkar5937
    @neeleshonkar5937 3 місяці тому +21

    अफाट प्रकार आहे हा. बाप्पा आणि कुटुंबीय आपले खूप अभिनंदन आणि डॉक्टर आणि टीम नमस्कार!
    सौमित्र- फार छान मुलाखत.

  • @kedarpendharkar20
    @kedarpendharkar20 3 місяці тому +10

    माझे सासरे श्री. अच्युत बा. कुळकर्णी हे सातारा जिल्ह्यातील पहिले नागरिक ज्यांनी आपले देहदान केले . आणि माझ्या सासूबाईंनी ( श्रीम. रेखा कुळकर्णी ) सुध्दा संपूर्ण देहदान केले होते.

  • @shailesharondekar
    @shailesharondekar 3 місяці тому +6

    खरोखर वैशाली ताई नी इतक्या खंबीरपणे व धीराने या प्रसंगाचा सामना केला हे फार कौतुकास्पद आहे, आज बाप्पांची मुलाखत पाहून मन भरून आले... काळजी घ्यावी. असं म्हणतात परमेश्वराने आपल्याला वर्षे नाही, तर श्वास मोजून दिलेले असतात...

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 3 місяці тому +17

    Mrs Joshi hats off both are great courageous

  • @ashwinikamat6469
    @ashwinikamat6469 3 місяці тому +8

    बाप्पा आणि वहिनी तुम्हा दोघांचही खूप खूप अभिनंदन. खूपच प्रेरणादायक मुलाखत. मुलाखत बघताना किती वेळा डोळे भरून आले हे ठाऊक नाही. सौमित्र खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 місяці тому +28

    हलवून टाकणारी मुलाखत.
    मला कॅन्सरशी लढण्यासाठी सकारात्मक विचार मिळाले.

  • @mangald1979
    @mangald1979 3 місяці тому +9

    सौमित्र पोटे यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमची सर्व स्तरातील लोकांची कशी काय घट्टा मैत्री आहे? तुमचे खूप कौतुक करावेसे वाटते की तुम्ही मुलाखत चांगल्या प्रकारे घेता. Hats of to you🎉🎉🎉

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 3 місяці тому +1

      ते दशकभराहुन अधिक काळ चित्रपट समीक्षक आणि पत्रकार होते. ABP माझा चा एंटरटेनमेंट डेस्कचे सुद्धा ते प्रमुख होते वाटतं!

  • @madhavgodbolesangli
    @madhavgodbolesangli 3 місяці тому +10

    बाप्पांवर देवाची कृपा होती,तरीपण त्यांच्या *सावित्री* चे योगदान अत्यंत मोलाचे आहे..बाकी सर्व नातेवाईक/मित्र/डॉ.हे पण महत्वाचे आहेच..
    ..यमाला पाहिलेला *बाप्पा* माणूस

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 3 місяці тому +5

    Hats off to his wife .....May Almighty continue blessing you both with immense strength.

  • @abhisakal
    @abhisakal 3 місяці тому +4

    बाप्पा आणि मिसेस बाप्पा यांना सलाम!❤️
    मुलाखत बघताना सारखी एका ओळ आठवत होती...
    जिंदगी है तो संघर्ष है!
    मी माझे ऑर्गन नक्की डोनेट करणार.😊

  • @archanapatil2111
    @archanapatil2111 3 місяці тому +3

    सरांनी जेव्हा सुरुवात केली त्यांच्या आजाराची लक्षणे सांगायला तेव्हाच मी या आजाराचे नाव ओळखलं. कारण गेली चार वर्षे माझी आई या आजाराशी झुंज देत आहे. काहीही औषध नाही. फक्त दृढ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार याबरोबरच या आजाराची तीव्रता कमी करता येते. स्वामींच्या कृपेने आमची आई खूप बरी आहे. तुम्ही खूप सकारात्मक वातावरण ठेवतो तिच्यासाठी. 24 तास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे. पण ती बाकी तिचे सगळे कामं तिच्या तिच्या हाताने करते.
    खूप relate केला मी हा एपिसोड.
    धन्यवाद.

  • @ujawalapurohit4259
    @ujawalapurohit4259 3 місяці тому +6

    शेवटपर्यंत किती खर्च झाला हा
    मुद्दा स्पश्ट झाला नाही.ते कळणे
    फार महत्त्वाचे आहे .तरीही धन्यवाद दिलेल्या माहिती साठी🙏

  • @Deekskibaat
    @Deekskibaat 3 місяці тому +29

    सौमित्र भारी लुक आहे.. सिंघम दिसतोय
    आणि इथे ऐकताना लक्षात आले की, बाप्पाच्या पत्नीचा रोल खूपच महत्वाचा होता.. अतिशय खंबीर स्त्री..
    Proud of you mam...Be blessed, be happy all of you always..

    • @mitramhane
      @mitramhane  3 місяці тому +2

      😃🙏🏼

    • @bakale50
      @bakale50 3 місяці тому +3

      हो वैशाली आणि मुलगा शौनक दोघांनीही खूपच धीराने खंबीर पणे सगळ्या प्रसंगाला तोंड दिले.

    • @vaibhavinare5391
      @vaibhavinare5391 3 місяці тому +1

      बाप्पा तुमच्या मिसेस ची ती खरी परीक्षा होती आहार वेगळा पण . मी या परिस्थितीतून गेले . पण मी माझ्या मिस्तराना वाचवू शकले नाही. तुमच्या मिसेस चे सौभाग्य आणि नशीब चांगले त्यांचे आभार माना.आधुनिक सावित्री. तुम्हाला चांगले आयुष्य मिळो हीच सदिच्छा.

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 3 місяці тому +5

    बाप्पा तुम्ही इतका भयानक संघर्ष केला आणि विचार खुप पॉझिटीव्ह होते आणि तुमचे सगळे जण मित्र नातेवाईक उत्तम डाॅ या सगळ्या मुळे तुम्ही तरून निघालात अगदी तावुनसलाखून सुलाखुन बाहेर पडलात देवाचे खुप आभार तुम्हाला अजूनही चांगले काम करायला मिळो आणि माझ आयुष्य तुम्हाला मिळो हीच सदिच्छा.

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 місяці тому +14

    नमस्कार हे सगळे ऐकले की थोडेसे घाबरायला झाले मलाही थोडा लगंस cha त्रास झाला होता २०१७ सालि आता खूपच चांगली आहे तब्येत त्यावेळी डॉक्टर घांग्रेकर आणि डॉक्टर महाजन यांनी उपचार केले माननीय अभिनेते विद्याधर जोशी तब्येतीची काळजी घ्या तुमचा अभिनय परत बघायचा आहे

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 місяці тому +14

    Speechless 😷 it’s a live example of Satyawan Savitri 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @bakale50
      @bakale50 3 місяці тому

      छानच उपमा दिलीत. खरच वैशाली खरीखुरी सावित्री.

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 3 місяці тому +5

    तुमचा त्रास हा फक्त आणि फक्त तुम्हालाच आणि तुमच्या कुटंबियांना माहीत असतो बाकी आमच्यासारखे फक्त प्रार्थना करू शकतात आणि तुम्ही पूर्णपणे बरे व्हा हिच सदिच्छा आणि बाप्पा आहात तर नक्की खरा बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता गणराया तुम्हाला स्वस्थ ठेवणार 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 3 місяці тому +2

    ‘दादा मामा’ बरा झाला. देवाची कृपा. आता ठणठणीत होऊन screen appearance होत राहो. शुभेच्छा!
    💐💐💐

  • @pravinvadnere5629
    @pravinvadnere5629 3 місяці тому +2

    मला बायको असणारी दैवी शक्तीचा सोबत होती, त्या वैशाली ताईंना सेल्यूट, बाप्पाजी आपल्या सहनशक्तीचे नवल वाटले. अवयव दानाचे महत्व खरच खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे. परमेश्वर आपल्याला सदैव आनंदी ठेवो. आमच्या आयुष्यात आपण आनंद दिलेलाच आहे, त्याच्या समोर हे रिटर्न गिफ्ट आहे. मित्रम्हणेचे आभार.

  • @kokancashew247
    @kokancashew247 3 місяці тому +14

    पहिल्या पासून तुम्हाला झोप शांत हवी... कारण त्या 8ताशात शरीराला जे काही अवयव खराब होण्याचा मार्ग वर असतात ते शरीर रिकव्हरी करते... आणि पोट साफ होणे सुध्दा गरजेचे आहे

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 3 місяці тому

      Arey bapre. Tumhi nasta tar koni sangitla asta amhala?? Kai vattel te bolu naka. Lung Fibrosis ha kai asa ajar nahi. Sampurnapane changlya awasthet aslelya mansala pan he hou shakta. Madhyam Vagriya mansiktetun baher ya.

  • @harshij9164
    @harshij9164 3 місяці тому +2

    इतका संघर्ष आणि त्यातूनही हसत खेळत जगणं म्हणजे काय म्हणावं..आम्ही लहान सहान गोष्टी थोड्या मनाविरुद्ध झाल्या तरी सहन न करणारे..मी खरंच सांगतोय हि मुलाखत बघून ऐकून स्तब्ध झालोय..सगळा अहंकार कमी झालाय..श्री विद्याधर जोशी साहेब आणि सौ. जोशी मॅम यांना साष्टांग दंडवत..आणि भरपूर आयुष्याच्या शुभेच्छा..❤❤

  • @bhalchandravidwans5373
    @bhalchandravidwans5373 3 місяці тому +7

    Great
    बाप्पा आणि आपल्या सौ.
    आपल्या ध्येर्या बद्दल सलाम .आपण मुलाखतीत जितक्या सहजपणे सांगितलं तितके सोपे आणि सहज नसणार .

  • @adityashining
    @adityashining 3 місяці тому +19

    मला असं वाटतं की आपल्या संस्कृती मध्ये नवऱ्याला यमाच्या पाशातून सोडवून आणणाऱ्या ह्या सगळ्या सावित्री अजून हि आहेत.
    आपल्या बायकोला अर्धांगिनी म्हणा किंवा अजून काही म्हणा पण त्यांचा आदर सन्मान ठेवा. त्या तुमच्या पेक्षा जास्त खमक्या ठरतील गरजेच्या वेळेला.

  • @kushaldeherkar
    @kushaldeherkar 3 місяці тому +2

    Khup sundar episode very inspiring. hats off to Vidyadhar Sir and his wife.

  • @nileshgawde8706
    @nileshgawde8706 3 місяці тому +2

    या मुलाखती मधून भरपूर काही शिकायला मिळाले, सौमित्र आपले धन्यवाद.. आणि विद्याधर जोशी सर आपल्या आरोग्यात अधिकाधिक सुधारणा होवो व सगळ्यात महत्वाचे आपल्या पत्नी यांना मनापासून सलाम ज्या खंबीर पणे इतक्या कठीण काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या तसेच त्या सर्व ज्ञात अज्ञात मित्रांचे, स्टाफ आणि सर्वांचे आभार आणि अभिनंदन. मेडिकल अवेअरनेस आपल्या समाजात अधिक व्हायला हवी याची जाणीव करून दिली या मुलाखती ने

  • @sushasar959
    @sushasar959 3 місяці тому +7

    सुंदर आणि सहज आजार आणि प्रवास विश्लेषण...

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 3 місяці тому +2

    सौमित्र पुन्हा एकदा खूप धन्यवाद. जोशी पती पत्नी यांचं खरोखर कौतुक धाडसी प्रयत्न केला. सगळ्यांचे सहकार्य मिळाले ही गोष्ट महत्त्वाची. इतका अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला, तेही हसत हसत. मनाची तयारी जबरदस्त. परमेश्वराची कृपा. आता सांभाळून रहा. आणखी एक सांगावेसे वाटते की, पुस्तक लिहून प्रसिद्ध करा. सगळया डॉ चे, खर्चाची माहिती सह. लोकांना माहिती होणं आवश्यक आहे. मी फॉरवर्ड करतेच आहे. 🙏🙏

  • @smitadesai331
    @smitadesai331 3 місяці тому +3

    ..पूर्ण श्वास केव्हा घेतला?... हा प्रश्न म्हणजे शब्दचं संपले सौमित्रजी 🙏🏻

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 місяці тому +2

    सौमित्र दादांनी हा विषय घेतला या बद्दल त्यांचे आभार. विद्याधर जोशीना उदंड आयुष्य लाभो.. वैशाली ताईंचे विशेष कौतुक अशा स्थितीत खंबीर राहून लढणे खरंच कठीण आहे. अवयव दानाचे महत्व कळले.

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 3 місяці тому +16

    एपिसोड ऐकताना कार ची काच खाली करून खोल श्वास घेतला...दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या वहिनी आणि बाप्पा ला मानाचा मुजरा..

  • @rohinipande
    @rohinipande 2 місяці тому +1

    आजची मुलाखत ऐकून मला आमच्या घरच्या अगदी अशाच घडलेल्या कठीण प्रसंगाची आठवण झाली. योग्य वेळी चांगले डॉक्टर चांगली मेडिकल सुविधा जवळचे मित्र ,नातेवाईक मदतीला येणं ह्या आपल्या खूप महत्वाच्या ठरतात आणि आम्हाला हे सगळं मिळालं सगळ्यांचे खूप धन्यवाद🙏

  • @jyotishah7646
    @jyotishah7646 3 місяці тому +3

    अप्रतिम मुलाखत झाली, Hats off to विद्याधर जोशी सर, त्यांच्यातल्या सकारात्मकतेला सलाम 🙌

  • @jagruti153
    @jagruti153 3 місяці тому +8

    Really it's worth watching....very informative

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 2 місяці тому

    Outstanding.... priceless

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 3 місяці тому +1

    Thanks for sharing experience..

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 3 місяці тому +7

    सौमित्र पुन्हा एकदा धन्यवाद आणि सलाम 🎉
    श्री व सौ जोशी यांच्या धाडसी निर्णयामुळे आज अनेक व्यक्ती organ donation आणि transplant साठी तयार होतील
    यानी रुग्णाबरोबरच त्यांच्या साथीदारांनी उभारी धरली तर सर्व शक्य आहे हे दाखवून दिले आहे
    पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा
    आमच्या वैद्यकीय fraternity ला देवत्व नको रुग्ण आणि परिवाराची साथ हवी...मार नको 🙏

  • @anupamakhed-sirsikar5495
    @anupamakhed-sirsikar5495 3 місяці тому +4

    Hats off bappa ❤ unbelievable.. You r a real hero and mam you r a superhero 🙏🙏🙏🙏 hats off to all yr team, drs. 🙏🙏

  • @user-ux3bj4pb6u
    @user-ux3bj4pb6u 3 місяці тому +5

    Eye opener episode about how organ donation is essential.

  • @KP-sc8zo
    @KP-sc8zo 3 місяці тому +2

    👌👌भयानक व प्रतिकूल शारीरिक परिस्थीशी असामान्य सकारात्मकता ठेवत दिलेला लढा .
    आपणास सुआरोग्य लाभो हीच सदिच्छा 🙏

  • @bhavbhagwanche7
    @bhavbhagwanche7 3 місяці тому +1

    2 warriors....किती कठीण परिस्थिति तुम्ही सहज सांगत आहात खरोखर तुम्ही प्रेरणा उभी केली. सलाम तुमच्या टीमला , आणि तुम्हा दोघांना.

  • @prakashgharat9262
    @prakashgharat9262 2 місяці тому

    खूप मस्त कार्यक्रम. अशा दुर्धर आजारात किती तरी समस्या येतात पण त्यावर उपायही सापडतात. आपले प्रयत्न आणि दैवी आधार तेवढाच महत्वाचा ठरतो. अवयव दान हाही एक महत्वाचा भाग आहे. मुलाखत घेणाऱ्याचे पण खूप खूप कौतुक. ॐ साईराम.

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 3 місяці тому +5

    देवाचे आभार माना.. आणि कृतज्ञ रहायला हवय.. समाजाप्रती सुध्दा..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vaishalijoshi5947
      @vaishalijoshi5947 3 місяці тому

      Ho arthatach. Gajanan maharajanchi krupa. Go's is great

  • @sanjeevdoshi
    @sanjeevdoshi 3 місяці тому +1

    Simply Amazing

  • @mpshariyalivillagecbsevikh3598
    @mpshariyalivillagecbsevikh3598 3 місяці тому

    Wonderful, n inspirational interview

  • @snehalsuryawanshi9849
    @snehalsuryawanshi9849 3 місяці тому +11

    अवयव दानच महत्त्व अनन्यसाधारण आहे

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 3 місяці тому +1

    खूप छान मुलाखत , अवयवदान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच लोकांमध्ये ही जागृती निर्माण होईल ही आशा व्यक्त करते. बाप्पा जोशींना ऊत्तम आरोगय लाभो ही मनोकामना .

  • @anil05041973
    @anil05041973 3 місяці тому +1

    बाप्पा तुमच्या आजारात तुमच्या अर्धांगिनी ह्यांचा खंबीर साथ आणि तुमची चिकाटी हे विलक्षण आहे. खरेच अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्हा दोघांना सलाम. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @suchitawakde-uy8fb
    @suchitawakde-uy8fb 3 місяці тому +2

    बाप्पा तुला पुन्हा उभ
    राहीलेल पाहून खूप अत्यानंद झाला
    तुझे पुढील आयुष्य निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vivekdate3251
    @vivekdate3251 2 місяці тому +1

    I am Vivek Date of CA USA. I just watched the interview. I have survived for seven years the same ILD - specifically IPF and my lung capacity is 65% and I am still stable. Because of my age 79 years now, I am not a candidate for lung transplant. In our support groups of IPF patients I know enough about the disease and also what lung transplant means, several in the group have successfully survived transplant. However, the risk does not go away and the honeymoon may not be very long. I wish good luck for Vidyadhar Joshi. In the lungs we have millions of Alveoli that are ends of fine capillary where exchange of oxygen and carbon dioxide happens. In IPF these Alveoli become fibrous like honeycombs and that reduces the efficiency of exchange. The lungs therefore have to work harder to give the oxygen that body demands. This results in shortness of breath. This is the basic nature IPF that most patients have. Vidyadhar mentioned medicine that reduces progression of the disease and I am taking one for five years and it is helping me well. Would be happy to connect with Vidyadhar.

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 3 місяці тому +4

    अतिशय महत्वाचा एपिसोड. बाप्पा हा अतिशय उत्तम अभिनेता आहे.पण त्याची सामाजिक जाणिवसुद्धा अतिशय तीव्र आहे या निमित्ताने कळलं. खूप सुंदर एपिसोड

  • @krishnakantpulkundwar3161
    @krishnakantpulkundwar3161 3 місяці тому +6

    सकारात्मक राहण्यामुळे आपण कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकतो हा संदेश या मुलाखती मधून सर्वांना मिळाला. डोनर, डॉक्टर, पेशंट, त्यांची पत्नी, सर्व मित्र परिवार व मित्रम्हणे या सर्वांचे खूप खूप आभार. या मुलाखतीमुळे भविष्यात अनेकांना ऑर्गन डोनेट करण्याची प्रेरणा मिळेल व गरजूंना नक्कीच जीवनदान मिळेल. 💐
    Gods Grace!

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 місяці тому +4

    Long live Padmakar Joshi !
    Hats off to Vaishali Joshi !!
    जीवाची होतीया काहिलीतून अचानक दिसेनासे झालात त्याला हे कारण असेल वाटलं नव्हतं. अतिशय उत्तम कलाकार आहात. काम करत रहाल.👍

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 3 місяці тому +73

    अतुल परचुरे चा एपिसोड मधून पहिल्यांदा *_मित्रम्हणे_* ची ओळख झाली अगदी त्यावेळचीच आठवण झाली.

    • @alkakudke
      @alkakudke 3 місяці тому +4

      नेमकं मला पण अतुल परचुरे चा एपिसोड मधूनंच मित्रम्हणेची ओळख झाली.

    • @ashamhatre1018
      @ashamhatre1018 3 місяці тому +1

      Malahi tenvach mitramhane chi olakh zali 😊❤

    • @mansideshpande5177
      @mansideshpande5177 3 місяці тому

      Yes ..मी पण तेंव्हा पासून पहायला लागले

    • @prajna3445
      @prajna3445 3 місяці тому

      Same here

    • @CancerVlogger
      @CancerVlogger 3 місяці тому

      हो. मलाही कॅन्सर झाल्यानंतर मी सुधा मित्रम्हणे हा चॅनल पहिल्यांदा पाहिलं होता😊

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 6 днів тому

    Mitra mhane ha uttam upkram ahe....thank you....jivanaas prerana denara episode.

  • @archanapotdar2686
    @archanapotdar2686 3 місяці тому +1

    Hats off to journey of this couple. Simply fantastic and encouraging episode 😊

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 3 місяці тому +3

    खूप छान ,प्रेरणादायी मुलाखत, अवयव दान याचा सामाजिक संदेश देणारी 👍

  • @manishadeshpande9618
    @manishadeshpande9618 2 місяці тому +1

    सौमित्र तुमच्यामुळे आम्हाला खूप सारे चांगले विषय ऐकायला मिळतात.खूप सकारात्मक प्रेरणा मिळते त्याबद्दल तुमचे खूप आभार.🙏 बाप्पा आणि त्याच्या सौ यांना साष्टांग दंडवत.केव्हढी positivity 😊👍 बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏😍

  • @dheerajshirgaokar5633
    @dheerajshirgaokar5633 3 місяці тому +1

    खूप काही सांगून जाते ही मुलाखत.. विषय निवडून यांची मुलाखत घेण्यासाठी तुमचं अभिनंदन करतो, जोशी सर आणि मॅडम तुम्ही खरंच असामान्य आहात.. इतके bonding आहे तुमच्या मध्ये great.. खुप emotional होत असतो आपण जेव्हा घरी critical पेशंट असतो तेव्हा ...मी जवळून अनुभवले आहे .. पण

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 3 місяці тому +5

    This is unbelievable!!! Salute!!! एकदम ठणठणीत बरे होऊन जोमाने काम करा!!! Wish... तुमच्या बरोबर काम करायची संधी मिळेल ❤

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 3 місяці тому

    अतिशय चांगली मुलाखत.श्री.बाप्पांना चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळू दे.या मुलाखतीमुळे अनेक गोष्टींची प्रेरणा मिळाली.त्यांच्या मनासारखे काम त्यांना करायला मिळू दे.

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 3 місяці тому +2

    बाप्पा जोशी सर अहो तुमच्या वर आपला गणपती बाप्पा प्रसन्न आहे तुम्ही शतायुषी व्हा आयुष्यमान व्हा हिच आमच्या पुण्याच्या आराध्य दैवत श्रीमंत दगडू शेठ बाप्पा चरणी कळकळीची प्रार्थना 💐🙏

  • @tripat2u
    @tripat2u 3 місяці тому +2

    Courageous hero enduringly supported by family ✌️🙌🙏🙏

  • @SushantGangoli
    @SushantGangoli 3 місяці тому +3

    Celebrities discussing serious medical issues promotes awareness and gives motivation to other people to fight life threatening diseases thanks @saumitra for bringing Vidyadhar ji's story to us

  • @PSquarepestcontrol
    @PSquarepestcontrol 3 місяці тому +5

    व्यसन मुक्त आयुष्य जगा . म्हणजे निदान निरोगी तरी राहू शकाल .

  • @sejaltamhane3389
    @sejaltamhane3389 3 місяці тому +1

    I dint know vidhyadhar joshi was so down to earth, so simple. Always admired his work. My goodness the couple is so positive and brave.. May God bless all with good health, and best partners in life

  • @swatijoshi5724
    @swatijoshi5724 3 місяці тому +1

    Very inspiring thank you for giving positive vibes

  • @siddhinanche2000
    @siddhinanche2000 3 місяці тому +1

    अप्रतिम मुलाखत , खूप नवीन गोष्टीनं ची माहिती मिळाली

  • @aparnaprabhu3148
    @aparnaprabhu3148 3 місяці тому

    Best podcast for struggle and winning.

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 3 місяці тому +1

    Khoopach inspiring interview zala, hat's off to both of them

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 3 місяці тому

    Hats off.... stay blessed always....

  • @saats_2009
    @saats_2009 3 місяці тому +3

    Mi already organ donation cha form bharla ahe. Start of this year. Mi khup clear ahe hya babtit ki this is called life after death. Apan dusarya rupane parat jagto.

  • @DraupadiCreations
    @DraupadiCreations 2 місяці тому

    Hats off and god bless 🙏

  • @vidyagodbole6092
    @vidyagodbole6092 3 місяці тому +2

    कलियुगातल्या सत्यवाना ची सावित्री..
    आणि ह्या महा युद्धा ची आम्हाला घर बसल्या ओळख करुन देणारा युद्ध पाहिलेला संजय... 🙏🙏

  • @prachidixit7456
    @prachidixit7456 3 місяці тому

    अप्रतिम interview. Hats ऑफ to बाप्पा. 🙏🙏🙏🙏

  • @xeba1973
    @xeba1973 3 місяці тому +3

    Amazing personality.. Amazing Sprit...hats off..🙏🙏

  • @suryakantrandhir9197
    @suryakantrandhir9197 3 місяці тому +2

    Thanxx mitra mhane All Team Members, Great.

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 місяці тому

    खूप खूप छान, मुलाखत नेहमीप्रमाणेच, नक्कीच प्रेरणादायक प्रवास इतरांसाठी. धन्यवाद बाप्पा, व सौमित्र दादा.

  • @mugdhagupte3852
    @mugdhagupte3852 3 місяці тому

    A big Thank you to all three of you Vidyadharji, Vaishaliji & Saumitra for sharing so minute details of his illness & how they fought it. Nobody knows about this medical condition so, also wishing him a good health, a brave wife & good team. Hats off to you 🎉!

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 3 місяці тому

    श्री. विद्याधर आणि वैशाली जोशी,
    खूप चांगली झाली मुलाखत.
    सर्वांचे सहकार्य आणि माणसांतच देवत्व पाहणे ही सकारात्मकता खूप बळ देणारी असते.
    तुम्हाला खूप शुभेच्छा!
    सौमित्र, चांगल्या मुलाखतीबद्दल पुनश्च आभार!

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 2 місяці тому

    अतिशय सुंदर मुलाखत.खूप प्रेरणादायी आहे.🎉🎉

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 3 місяці тому +13

    या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 🙏

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 2 місяці тому

    Bapre... Tumhi hasat hasat sangtay, pan kiti kathin asel sagle hyachi kalpana aahe. Hat's off for the positivity. I wish you both healthy and happy life.

  • @vrundavijay
    @vrundavijay 3 місяці тому +1

    Hats off great 👍🏻 courage

  • @snehalkulkarni5568
    @snehalkulkarni5568 3 місяці тому

    खरच एक खूप मोठा सकारात्मक संदेश मिळाला. जिंदगी हर कदम एक नयी जंग है|
    जीत जाते है हम जब अपने संग है|
    सर मला पण अवयवदान करण्याची इच्छा मनात निर्माण झाली आहे.
    सौमित्र सर तुमचे मन:पूर्वक धन्यवाद. अशाच उत्तमोत्तम आणि सकारात्मक मुलाखती आमच्या पर्यंत पोहोचवत राहा. 🙏🙏

  • @soniyakumar7486
    @soniyakumar7486 3 місяці тому

    Truly inspiring....Hats off to you both lovely couple❤

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 3 місяці тому

    सौमित्र जी खूप खूप धन्यवाद. बाप्पा जोशींचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो. वैशालीताई तुमच्या अथक परिश्रमाला वंदन, तुम्ही आता जरी हा इंटरव्यू हसत हसत देत असलात तरी त्यामागच्या वेदना आणि भोगलेली परिस्थितीची जाणीव आम्हाला समजत होती. तुम्हाला इथून पुढच्या आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा.