बाप मंत्री एक पोरगी आता आमदारकी लढते आहे .. दुसरी ZP ची अधक्ष्या आहेत...म्हणजे दुसऱ्यांनी सतरंज्या उचला...काय रे हे सरकार..कमालच आहे सगळे पद आपल्याच घरात पाहिजे यांना ...
पूर्ण जिल्हा त्यांच्यानावावर आहे आता, त्यांचे कार्यकर्ते बंगले बंधतायेत आणि आदिवासी लोक आहेत त्या जागेवरच, लोकांना कळत नाही गायकवाड समिती ने पूर्ण अहवाल सादर केलाय पण पैशांच्या जीवावर हे निवडून येतात.
Yache dole fakt rto office parisarat laglelya pati la baghun band hotat Tithe sarkari jamin konachya navavar zali tyala he lok vikas mhantat @@sharadvalvi2226
@@mahi-16 कुठला प्रामाणिक दादा. फार्म हाऊस मुळे लोकांन होत असलेला त्रास माहिती का, उन्हाळ्यात ५००० हजारचे पाण्याचे टँकर मागवावे लागतात त्याच्या मुळे. घर नसलेल्या ठिकाणी रस्ते भांदून ठेवलेत. जलशुद्धीकरण प्रकल्पात एक थेम्ब पाणी सुद्धा शुध्द झालं नसेल . नुसत्या प्रॉपर्टी विकत घेवून ठेवल्यात, आणखीन कसला प्रामाणिक पणा दाखवणार साहेब .
यानी नंदुरबार ला लुटुन आपले घर भरले....बेचारे आदिवासी आज पन गरीबी चा बाहेर येत नाय आणि हा परिवार बेचारा आदिवासी ना खुप लुटले आहे...आज पन नंदुरबार जिल्हा साक्षरता चा लिस्ट मधे आहे कारण यानी कदी आपल्या समाजा साठी काहिच केले नाय
@@aadiwasipawaraculture.. बिचारे नाहित ते .. त्याना कितीही चंगले सांगा.. किती ही सावळाती दिली.. मोठया पडावर जानार आणि एकच गोस्त मिरवनार आमच्यावर अन्य झाला
1995 ला अण्णासाहेब पी के पाटील ह्या गुर्जर शिरोमणी नेत्याने गावित साहेबांना निवडणुकीत उतरवले आणि पूर्ण गुजर समाजाचा पाठिंबा सुद्धा मिळवून दिला तेथून ह्या परिवाराचा खरा प्रवास सुरु झाला
Bhau hech nahi .... भरत माणिकराव गावित हे देखील 45 वर्ष खासदार राहिले..... सुरुपसिंग नाईक हे देखील 40आमदार राहिले..... विद्यमान शिरीष नाईक हेच comgress चें आमदार आहे पण ..... काही विकास केला नाही.....जनताच यांना दाखवून देईल..... सगळ्यांना माहीत आहे. कोणाचा सपाटा आहे ते...
नंदुरबार जिल्ह्यातील विकास झाला नाही कारण अजुनही आदिवासींच्या मुलभुत सुख सुविधा ची अंमलबजावणी पाहिजे तेवढी झाली नाही, आणि बाकी उरलेल्या समाजाचे काय हा ही तेवढाच मोठा प्रश्न आहे.. राजकारण
आता केव्हा ही जागा सामान्य जनते साठी मोकळी होईल....कधी संधी मिळेल...नको असे मतदान...नको अशी संविधानातील संधी साधू तरतूद....नको गावित. नको राखीव जागा...बदल हवा...
अरे भाई माझा गावां चे आहें नटावद गावां चे याचे आजोबा खासदार होते तूकाराम हुरजी गावित आणी याचे वडील शिक्षक होते खुब दायालु ते रोज नंदुरबार ला जायचे आणी सधयाकाली घरी यायच लहान मुलाना काही तरी रोज दयाच आमहाला तर गोली पैसा दयाच तयाच वडिलाच पुण्य चागाला माणुस होत नंदुरबार जिला मध्य डॉ साहेब गावित साहेब नंदुरबार जिला याचा मेहनती ने झाला पेहेले धूले जिला मध्य होत गावित साहेब ने नंदूरबार जिलहा बनवला आदिवासी जिला
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोट्या आदिवासी ना खऱ्या आदिवासी chya आरक्षण विकून खातात.जनता डोळे उघडा आणि काँग्रेस la निवडून आणा.आणि आपल आदिवासी अस्तित्व वाचवा.
बाप मंत्री एक पोरगी आता आमदारकी लढते आहे .. दुसरी ZP ची अधक्ष्या आहेत...म्हणजे दुसऱ्यांनी सतरंज्या उचला...काय रे हे सरकार..कमालच आहे सगळे पद आपल्याच घरात पाहिजे यांना
...
नवापूर मधील काँग्रेस चे कार्यकर्ते सतरंजी ch उचलत आहे ,४०-५० वर्षे एकाच घरी आमदारकीची seat ahe
@@TirKaman-s5nतिथ बदलाव आवश्यक आहे आणि तसाच बदलाव nandurbar विधानसभा मधे होईल
Ggglllll
Hona
@@thestranger7072 हो कर मग बदलाव
पूर्ण जिल्हा त्यांच्यानावावर आहे आता, त्यांचे कार्यकर्ते बंगले बंधतायेत आणि आदिवासी लोक आहेत त्या जागेवरच, लोकांना कळत नाही गायकवाड समिती ने पूर्ण अहवाल सादर केलाय पण पैशांच्या जीवावर हे निवडून येतात.
Tula यांचे बंगले दिसले आणि congress वाल्यांचे?
@@TirKaman-s5ncongres pn nko BJP pn nko navin chehra pahije नाहीतर vikun खातील आपला जील्हा
@@TirKaman-s5n तू जर आदिवासी असेल तर कळेल तुला ? आदिवासी मुलांचे हाल कष्ट करून शिक्षण घेता आनी मेवा मात्र यांचे कार्यकर्ते खाता
ते काहीही असो सरकारी योजना मात्र पूर्ण जील्हात पसरवल्या आहेत. गावीत साहेबांनी.
Dhadgaon madhe ye dhkv kontya yojna gavit saheb ne pochvlya te
गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण होय...! 🙂
😂😂😂
जर हिना गावित खासदार निवडून आली असती तर सुप्रिया गावित आमदार च्या निवडणुकीत राहिली असती
एवढी वर्ष नंदुरबार वर वर्चस्व असून पण नंदुरबार छा विकास नाही केला 😡
Vikas aahe bhau tu nit paha
@@RoshanVasave8007Tu aadhi Kiti MIDC ahet Zihayat te sang
डोळे बंद करून फिरतो का रे तू नंदूरबार मध्ये
Yache dole fakt rto office parisarat laglelya pati la baghun band hotat
Tithe sarkari jamin konachya navavar zali tyala he lok vikas mhantat
@@sharadvalvi2226
कमाल त्या कुटुंब ची नाही तर त्या मतदार संघतील मतदारची आहे 😂😂
8:23 😂 खोबरं तिकडं चांगभलं
माझा एक सोपा प्रश्न आहे.. जर जिल्हा राखीव नसता तर..ज्याने काम केल असेते तोच निवदुन आला अस्ता.. पण आदिवासी समाजाला ही ते कलात नाही,
पोरीचा लग्न लावा रे आधी नुसते इलेक्शन लढताया तुम्ही लोक 🤣🤣🤣
Konacya hi personal life about bolu naye
@SapanaPadvi-o7x सामाजिक जबाबदरीचे काम आहे तेही उगाच अभिव्यक्ती झोडू नका मावशी 🤣🤣🤣
@@DigvijaySinghVlog
Thik ahe kaka
But personal life alg with work
@@SapanaPadvi-o7x mavashi jhopa. Ata 🤣🤣
100 वर्षे सत्ता उपभोगणे तिथल्या जनतेची अवस्था काय आहे हे सांगा
रघुवंशी हा आदिवासीनचा कमी व स्वताचा विकास करून घेतो. आदिवसी नेत्यात भांडणे लावून राजकीय पेचं निर्माण करून . स्वतःचा स्वार्थ साधून घेतो.
प्रामाणिक मानुस अहे रघुवंशी
Correct
@@mahi-16 कुठला प्रामाणिक दादा. फार्म हाऊस मुळे लोकांन होत असलेला त्रास माहिती का, उन्हाळ्यात ५००० हजारचे पाण्याचे टँकर मागवावे लागतात त्याच्या मुळे. घर नसलेल्या ठिकाणी रस्ते भांदून ठेवलेत. जलशुद्धीकरण प्रकल्पात एक थेम्ब पाणी सुद्धा शुध्द झालं नसेल . नुसत्या प्रॉपर्टी विकत घेवून ठेवल्यात, आणखीन कसला प्रामाणिक पणा दाखवणार साहेब .
Barobar 💯right aahe
Correct
यानी नंदुरबार ला लुटुन आपले घर भरले....बेचारे आदिवासी आज पन गरीबी चा बाहेर येत नाय आणि हा परिवार बेचारा आदिवासी ना खुप लुटले आहे...आज पन नंदुरबार जिल्हा साक्षरता चा लिस्ट मधे आहे कारण यानी कदी आपल्या समाजा साठी काहिच केले नाय
खूप वाईट वाटते इथली परिस्तिथी पाहून.
@@aadiwasipawaraculture.. बिचारे नाहित ते .. त्याना कितीही चंगले सांगा.. किती ही सावळाती दिली.. मोठया पडावर जानार आणि एकच गोस्त मिरवनार आमच्यावर अन्य झाला
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती .... Great work sir.......
1995 ला अण्णासाहेब पी के पाटील ह्या गुर्जर शिरोमणी नेत्याने गावित साहेबांना निवडणुकीत उतरवले आणि पूर्ण गुजर समाजाचा पाठिंबा सुद्धा मिळवून दिला तेथून ह्या परिवाराचा खरा प्रवास सुरु झाला
Bhau hech nahi .... भरत माणिकराव गावित हे देखील 45 वर्ष खासदार राहिले..... सुरुपसिंग नाईक हे देखील 40आमदार राहिले..... विद्यमान शिरीष नाईक हेच comgress चें आमदार आहे पण ..... काही विकास केला नाही.....जनताच यांना दाखवून देईल..... सगळ्यांना माहीत आहे. कोणाचा सपाटा आहे ते...
पण त्यांनी आरक्षणाला हात लावू दिला नाही महागाई वाडू दिली नाही पेसा भरती थांबवली नाही
नंदुरबार जिल्ह्यातील विकास झाला नाही कारण अजुनही आदिवासींच्या मुलभुत सुख सुविधा ची अंमलबजावणी पाहिजे तेवढी झाली नाही, आणि बाकी उरलेल्या समाजाचे काय हा ही तेवढाच मोठा प्रश्न आहे.. राजकारण
आता केव्हा ही जागा सामान्य जनते साठी मोकळी होईल....कधी संधी मिळेल...नको असे मतदान...नको अशी संविधानातील संधी साधू तरतूद....नको गावित. नको राखीव जागा...बदल हवा...
Pratap Dada nche Natu jivanat aahe Badala genar Ajun congress yenar Nandurbar 💯
Superbbb
साहेब 🎉
मला पन हेच पाहिजे
तुम्ही सर्व लोकान्नी पन घरातून उम्मीदवारी करा व निवडून या।
All the best ❤
काहीही झालं तरी नवापूर विधानसभेत फक्त शिरीष दादा ✋✋✌️✌️
यंदा चारही उमेदवार पडतील😂
१०० वर्ष राजकारणात पण जिल्ह्याची ओळख मागासवर्गीय आहे..हे पण सांगायला विसरू नका भाऊ.
गावित fact 2विधान सभा मध्ये निवडून येतील एक नंदुरबार आणि दुसरा नवापूर
Ek kutumb visarlat bhava chandrakant ji Raghuvanshi.. Vijay kumar gavit yaanche khass mitra
शान माहिती दिली आहे
❤ Fight for Vote.
यालाच तर घराणेशाही म्हटल्या जाते...
भाजपा आणी काँग्रेस दोन सक्खे मावसभाऊ आहेत..
वास्तव ✅💯
काहीच कामाचे नाही आहेत , नवीन चेहरा ला संधी द्यायला पाहिजे
Ho akkalkuwa मध्ये नक्कीच नवीन चेहरा
अरे भाई माझा गावां चे आहें नटावद गावां चे याचे आजोबा खासदार होते तूकाराम हुरजी गावित आणी याचे वडील शिक्षक होते खुब दायालु ते रोज नंदुरबार ला जायचे आणी सधयाकाली घरी यायच लहान मुलाना काही तरी रोज दयाच आमहाला तर गोली पैसा दयाच तयाच वडिलाच पुण्य चागाला माणुस होत नंदुरबार जिला मध्य डॉ साहेब गावित साहेब नंदुरबार जिला याचा मेहनती ने झाला पेहेले धूले जिला मध्य होत गावित साहेब ने नंदूरबार जिलहा बनवला आदिवासी जिला
Char che char seat gavit family nivdun yetil tyat kahi prashna nahi he.. Nandurbar che shilplakar Dr.Vijaykumar Gavit Saheb #Nandubarjilha Mhanjhe (Gavit family)✌️✌️
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्यांचे शिल्पकार अण्णा साहेबांचे उपकार किमान 4 पिढ्या तरी विसरू नयेत एवढीच अपेक्षा.
गावीत कुटुंब या वषी सर्व च्या सर्व पडणार आहे. जय आदिवासी
सारखं सारखं त्यांनाच निवडून देणारे लोक किती चू.. म्हणावे😂😂
हो ना ,,सारखे सारखे kc पाडवी la निवडून देणारे किती chu @@ म्हणावे
चु म्हणजे चुकीचे 😂😂😂
चिंता नका करू यंदा 4 ही उमेदवार पडणार आहेत किरण तडवी रावसाहेब 🎉
@@SudhanshuPatil-e7o ४ ही मतदार संघात vote करनार आहे का तू?
@@AAG-eb4bx काँग्रेस मध्ये पण इतर आदिवासी बांधव आहेत ना मग
पक्ष कुठलाही असो खुर्शी गावित घराण्यात पाहिजे सरकार कोणाचाही असो जिल्ह्यात गावित परिवाराला खुर्शी पाहिजे .................
मी काही जिल्हा पाहिला नाही.. खरोखर खुप विकास झाला असेल
सर्व गोष्टींची जाणीव असणारा प्रतिनिधी आशुतोष दादा
Chandu bhaiya Var bi Episode banva nandurbar Special
विजयसिंग पराडके ची भुमिका महत्त्वाची असेल अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात
पराडके शिवाय राजकारण करणे अशक्य
विजयसिंग पराडके ची भुमिका महत्त्वाची असेल अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात
मग तर हा मुर्खांचा जिल्हा शोभतोय
मूर्ख माणसा, कुठला आहेस तू ते काही माहित नाहीय. पण पूर्ण नंदूरबार जिल्या बद्दल बोलतोय तू. विचार करून बोल.
3 आमदार निवडून येतील गावित परिवार मधून
Zinklaa na bhava Gavit saheb 🎉
Only गावित साहेब
गावीत साहेब,हिना ताई आणि शरद गावीत यांचा विजय निश्चीत आहे.🎉🎉🎉
राजेंद्र गावीत राहून गेले
only gavit saheb
0:25 ही गोष्ट अभिमानाची नाही, लाजिरवानी आहे लोकशाही साठी बोल भिडू
जय जोहार
Bharat gavit baddal pn video publish kara
One of the most corrupted man ever🙏
Ever better corruption than SHARAD PAWAR👍
Nandurbar will be the worst if this family continues to rule👍👍
Does you have any valid proof about your claims. Just see naik ,and padvi did in their respective constituency
@@Astamba-e7f everyone know how corrupt he is😄
But aap yahi karo hamara ghar nai unla bhi ghar kharab haiii bhaiyaaaa🤣🤣🤣
@@akashp5583 keli b eki bhasham comment ke tu
@@Astamba-e7ftension nko gheu bhau 23 la Kiran tadvi MLA honar nandurbar vidhansabha
@@vivekvalvi5091 ko de lehe tension?
दोन लोकं निवडून येतील यावर्षी
गावित साहेब won ❤❤
हे चारी पण उमेदवार पडले पाहिजेत
कारण याच उमेदवारांनी फक्त यांचाच विकास केला आहे नंदुरबार जिल्ह्यात अजून काहीच विकास नाही
फक्त गावीत साहेब🎉❤
4 paiki 1 hi nivdun yenar naahi
Bhau thoda abhyas kami aahe tuza, Sahkar Maharshi anna saheb P K Patil yanni Gavit la launch kelay and to kal aanna sahebancha suvarn kal hota Sugar mill,, cotton mill,starch factory, college sarva aanasahebanchi dengi aahe
तेच खडसे कुटुंब, गावित कुटुंब, मुंडे कुटुंब, पडवी कुटुंब, भुजबळ कुटुंब,
थोरात, पवार, विखे पाटील, ठाकरे, अशोक चव्हाण, अमरीश पटेल कुटुंबे मांडून अहेत
Jarakiholi gokak Belgaum yanchi mhiti dya Bol bhidu ❤❤❤❤❤❤
यावेळेस या सर्वांना जनता घरी बसवेल असं वाटतं
Bjp+shivsena chi ad kona kona la ali 😅🙋 👇👇❤
हिना गावित जर आमदारकी मध्ये पडल्या तर जिल्हा परिषद साठी तयारी .😂😂😂😂
Ekju che sharad dada che 🥛🥛🥛 Navapur only sharad dada 🐯
आदिवासीं चे अस्तित्व टिकवण्यासाठी
, आरक्षण टिकवण्यासाठी एकच पर्याय आहे, पद्माकर वळवी. त्यामूळे भारत आदिवासी पार्टी ला मत द्यावेच लागेल 🏑
Jay Adivasi ⚡️
2124 शरद❤❤❤❤
Kadhi tari original content generate kara, Indian express chi batami aahe ashi copy paste Keli..
कार्यकर्ते सतरंज्या उचलतात त्यांना त्याच्यात मज्ज्या येते
विजय भवः गावीत साहेब
विजयसिंग पराडके शिवाय निवडून येणे हिना गावित ला कठीण जाईल
आणि म्हणे आमची विचारधारा 😂
इगतपुरी मधी निर्मला गावित पण उभ्या आहेत.
Sglyanche indicator lagle ahe ya veles
गावित साहेब यांची लहान लेक लाडकी लेकी डॉ. सुप्रिया गावित नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब...
Mg
Nako re babq😂🙏🏼
comtion vr kaam krnre ahe he
Only gavit 🔥 sutti det nahit konala, sabko kolte gavit saaheb
विजय चौधरी कुठे पूर्ण पणे गायबच😅😅😅😅
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोट्या आदिवासी ना खऱ्या आदिवासी chya आरक्षण विकून खातात.जनता डोळे उघडा आणि काँग्रेस la निवडून आणा.आणि आपल आदिवासी अस्तित्व वाचवा.
Raghuwanshi hatwa Nadurbar madhun aata…, aadiwashi samaj ya gosti vr focus krt ahe aata💯
परिवार वादाचे उत्तम उदाहरण म्हणजे ,राहुल गांधी (५ वी पिढी)
Pn ata he sagde padnar 💯
Natawad wale ❤❤❤
यंदा जनता......फॅक्टरी बंद पाडणार
Sharad dada gavit
ONLY GAVIT PARIVAR
4 पण आमदार म्हणून निवडून येणार पैसा बोलता हैं ##
Sharad dada gavit win
Chinmay dada alle re bhau
Gavit manje Nandurbar cha vikas ✌️✌️✌️
100 टक्के असणार...
100%Harnar 4 Hi Talukyarun
Only Gavit Raj
हे कुटुंब टक्के वारी घेऊन काम करते
4444 only congress party🎉
Parivarvad Maza hack...Mera desh Mahan...
Kc padvi - goval padvi,
Suurupsing नाईक -shirish नाईक
मेरा देश महान
Bol.. Lekim dhirey bol biduu
Shahda maza taluka aahe tithun Rajendra kumar padvi na haravn shakya nahi ye.. Karan tyanni kam bharpur kelet.. Raste pn khup chan kelet 10 varsha agodar khup kharab paristiti hoti shahada chi
4 bhau ahet
1 bhau dysp
आरे तुमी किती पण बला फक्त विकास करणारे हिना ताई
Dada hina gavit la aadiwasi ne padl ahe Teya chndu dada ne ny 😅
Sharad dada 🎉🎉Fixx Amdar
Shahada hun 13kml dur aahe maze gaav