Na tho road pahite na tho public infrastructure pahite manun mi collecter chi izat nahi kart thekedar Paisa khate Ani tho pat baste fakta kudchi ani AC room mandhi baste
बीड हे वेगळे राज्य घोषित करावे मुंडे , जरांगे , धस असे ३ जिल्हे ...वर्षभर आंदोलन हे जिल्ह्याचे ब्रीदवाक्य ठेवा आणि राजकारण , नेतेगिरी, भाईगिरी सर्वांना आलं पाहिजे हे नियम
भुसावळ आणि जळगांव मध्ये अंतर हे केवळ 25 km आहे त्या मुळे भुसावळ हा जिल्हा बनू शकत नाही त्या ऐवजी चाळीसगाव हा जिल्हा जळगांव बनू शकतो कारण दोघं चे अंतर हे 110 km इतके आहे
9:15 हे सगळं श्रीरामपूर मध्ये आहे, Central Railway Connectivity Pn ahe, MIDC, RTO, Indian Post che north nager che main shakha, upper police, MSRTC Karyshala, Sahkari hospital college, Court,.... Shrirampur he 30 varshpasun ch niyojit city banavli geli hoti.. ❤
रत्नागिरी मधे पुर्वेकडील तालुके मंडणगड दापोली खेड या तालुक्यांपासून जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे रत्नागिरी जवळपास 190 ते 200 किलोमिटरचा ते 3 तासांचा प्रवास करून जावे लागले 100 रुपयाच्या कामासाठी 1000 रुपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते नागरिकांच्या सोयीसाठी रत्नागिरीतून मंडणगड तालुका होणे हे नक्कीच सोयिस्कर ठरेल
@@rohanmane9953 mg jar mandangad jilha zala tri aamhala Kay ch fayda honar because aamhala tas mg Ratnagiri javal padte 70 km vr aani Mandangad 100 km vr padat 🙂
भारताची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई असं काही होईल मंडणगड आणि दापोली मध्ये. दापोली तालुका जिल्हा होण्यासाठी योग्य वाटतो. (जर चिपळूण चा समावेश नसेल तर)
बस करा रे भो अभ्यास करणाऱ्या पोरांना कशाला ताण देता आहे तेवढच खूप झालं इतकं लक्षात ठेवण😂म्हणजे आता मुलांनी नवीन जिल्हा कधी निर्माण झाला कोणत्या जिल्हा मधून निर्माण झाला त्या जिल्ह्याला किती जिल्हे लागून आहे हे पाठ करावा😂
@@SunilTayade-l9t भाऊ नवीन जिल्हा कधी निर्माण झाला कोणत्या जिल्या मधून तो जिल्हा वेगळा झाला,त्या जिल्ह्याला किती जिल्हे लागून आहे बस गेला या मध्ये पोरांचा जीव😂
Dada, या नंतर जे कागदपत्र नवीन तयार होतात त्याच कागद पत्रावर ते येतात, आणि जे update होतात तेव्हा नोंद होते, जस की आमच्या नगर चे नवीन नाव हे अहील्यानगर केले पण कोणालाही ही पळपळ करावी नहीं लागली
@@chetankadam2565 पाहिलं आहे म्हणून म्हटलंय रे आणि मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे सोडले तर अमरावती अकोला बुलडाणा यवतमाळ वर्धा गडचिरोली वाशिम चंद्रपुर खामगांव जिल्ह्यातील आज पण 20 वर्ष मागास आहे आणि त्यापेक्षा सुद्धा मागास आज पण विदर्भात नागपूर सोडले तर सर्वच मागास आहे आज पण जिल्हा च्या विकास नाही आणि कोणती International कंपनी नाही खामगांव सोडले तर तुला खामगांव पण माहित नसेल पण जरा सिन्नर चे बस स्टँड पहा मग बोल येथे तसे बस स्टँड अमरावती अकोला बुलडाणा वर्धा गडचिरोली वाशिम चंद्रपूर चे जिल्ह्यातील सुद्धा नाही आहे आणि खामगांव सिन्नर पेक्षा दुप्पट मोठे पण आज पण लोक ओले होतात पाऊस पडला वर कारण की छिद्र आहेत टिनला आणि सिन्नर येवढे येथे चिखली शहर आहे पण टिनला छिद्र आहेत काय बोलशील तू हे काही आज चे नाही
धन्यवाद आपली छान माहिती, एक माहिती त्यामध्ये ऍड करायला पाहिजेत ती बारामतीला लागणाऱ्या सगळ्या सुखसोयी आहेत, उदाहरणार्थ परिवहन उपप्रादेशिक कार्यालय, उप पोलीस अधीक्षक कार्यालय, मेडिकल कॉलेज, आणि इतर बाबी सर्व तयार आहेत
जळगाव जिल्ह्यातून भुसावळ जिल्हा करणे एकदम चुकीचे आहे कारण जळगाव आणि भुसावळ हे अंतर फक्त 26की.मी आहे येवढ्या कमी अंतरावर जिल्हा करणे म्हणजे.तळ्यात मळ्यात खेळ अस होईल. त्यापेक्षा चाळीसगाव करा
उदगीर जिल्ह्यची काहिच गरज नाही ही मागनी फक्त उदगीर जळकोट आनी देवनी या तालुक्यात अहे लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुका तर लातूर जिल्हामध्ये पाहिजे आस लोक म्हनत आहेत नांदेड मध्ये तर एक पण तालुका उदगीर मदे जन्यास कोणीही तयार नाही
कही नाही ,राजकर्णियांना नवीन जॉब बनवा ,पैसे ख्याला बजेट मिलनार ,,,,उस्मानाबाद ,हिंगोली असे नवीन जिल्हे बनवूं कही शेट उपटली का आप ,काय करनार जनताच दलभद्री असेल तर राजकारणी तारी काई करtil…😂😂😂
नाही होणार. मुळात कराड हा जिल्हा व्हावा हे कराडच्या आताचे व माजी आमदार (कराड उत्तर व दक्षिण ) आजी माजी खासदार यानाच वाटत नाही. कराडकरानीच आंदोलन केले पाहिजे. हे आत्ताच केले तर उपयोग होईल. अन्यथा पुढील 50 वर्षात कराड जिल्हा होणार नाही.
महाराष्ट्र ला देश करा जिल्ह्यांना राज्य करा.प्रत्येक तालुका जिल्हा करा. गावांना तालुका करा.गल्लीबोळात ग्रामपंचायती उघडा. प्रत्येक घरात ग्रामपंचायत सदस्य इकडे तिकडे चोहीकडे पुढारी आणि पुढारी कित्ती कित्ती मज्जा येईल.महाराष्ट्रातील मुलांना आवडीचे काम मिळेल. पंत प्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ तेवढे कार्यालय 36 मुख्यमंत्री बाप रे बाप खूपच जागा निर्माण होतील.अवश्य विचार व्हावा.
JAA रिझल्ट बद्दल खूप मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होतांना दिसून येत आहे. 1 ) रिझल्ट हा 150 मार्क चा पेपर घेतला आणि रिझल्ट out off 100 मध्ये देण्यात आला... 2 ) कोणत्याही विद्यार्थी चे मार्क्स मिळाले नाही. 3 ) रिझल्ट IBPS format मध्ये नाही. 4) परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 150 पैकी 120 मार्क पडले त्यांचे 100 मध्ये कसे कन्व्हर्ट केले ... व ज्यांना 150 पैकी 99 मार्क भेटले त्याना 100 मध्ये कसे कन्व्हर्ट केले... ज्यांना 45 पडले त्यांचं काय.. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 5 ) रिझल्ट शीट वर कोणत्याही अधिकारी यांची सही नाही... याचा अर्थ असा होतो की संबंधित रिझल्ट बद्दल कोणताही अधिकारी जबाबदारी स्वीकारायला तयार नाही.. .. उद्या result बद्दल काही तक्रार आल्यास महावितरण चा कोणताही अभियंता या करिता जबाबदार नसणार आहे का... ... 6) सरळसेवा 2023 सर्व परीक्षेचा निकाल IBPS ने परीक्षा घेतली असेल तर IBPS format madhe with Digital Signature मध्ये आजही उपलब्ध आहे.. फक्त को. ऑप. बँक वगळता सर्व रिझल्ट IBPS format मध्ये आहे... 7 ) परीक्षा निकाल संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी असून सुध्दा DV करिता तयारी सुरू आहे.. 8 ) या आधी आरोग्य विभाग मध्ये रिझल्ट असाच होता नंतर विद्यार्थी चे तक्रारी वरून 3 वेळेस रिझल्ट बदल केला शेवटी IBPS format मध्ये रिझल्ट दिला... 9 ) महावितरण च्या सर्व जाहिरात मध्ये DIRECT हा शब्द नाही आहे.... मग रिझल्ट मध्ये DIRECT शब्द का वापरण्यात आहे.. 10) महावितरण च्या भाषेत DIRECT या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो त्यांनी सांगावा... 11 ) महावितरण चे मुख्यालय मुंबई ला असून DV हे नाशिक ला का आहे... मुबई ला का नाही. 12 ) जाहिरात मध्ये cut off हा वयानुसार लावण्यात येईल असे सांगितले नाही.. परंतु आज result cut off हा AGE नुसार का देण्यात आला... उदा... मला 100 पैकी 90 मार्क आहे परंतु मी 2001 चा आहे... मग दुसरा 45 मार्क आहे तो 1995 चा आहे... ... आणि 1995 चा विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मध्ये आहे ... मग याबाबत कशा प्रकारचे महावितरण ने हा निर्णय घेतला आहे.. याबाबत सविस्तर माहिती का दिली नाही... 13 ) कनिष्ठ सहाय्यक लेखा वगळता इतर परीक्षे बाबत कोर्ट केसेस दाखल केला आहे.. तर मग त्यांचा रिझल्ट का देण्यात आला. 14 ) रिझल्ट लागून तीन दिवस झाले तरी निवड केलेले 510 विद्यार्थ्यांचे मार्क दर्शविलेले नाही.. 15 ) Waiting list का देण्यात आलेली नाही.
खरंतर गडचिरोली जिल्ह्यांचे विभाजन होऊन अहेरी जिल्हा झाला पाहिजे कारण की सिरोंचा तालुक्यातील एखाद्या व्यक्तीला जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जायचे असल्यास 205 किलोमीटर येवढं लांब प्रवास करावा लागतो त्यासोबतच रस्त्यांची पण दुरवस्था आहे पण महाराष्ट्र शासन केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विभाजनावर विचार करतो खरंतर विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्याची गरज आहे तर तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यांचे करून अहेरी जिल्हा निर्माण करणे
नमस्कार, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालय ओरोस येथे नोकरी साठी राहत होती, खरंच आपण त्याला मुख्यालय म्हणायचे की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. तिथे जगायला लागणाऱ्या मूलभूत सुविधा पण नाहीत 8 10 दुकाने थोडाशी वस्ती, तिथे एकही खाजगी रुग्णालय नाही, सर्व दुर्दशा आहे. जिल्ह्यांचे विभाजन करावे की नाही हा खूप गाहिन प्रश्न आहे.
उद्या म्हणशील विदर्भाला भारतातून वेगळा करा 😂मग विकास होईल 😂 अरे महाराष्ट्राकडून जे मिळतंय त्यात खुश राहा ना वेगळा झाल्यावर भीक मागायचे पण वांदे होतील काम करायला तर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातच यायचं आहे मग तुमची अवस्था UP बिहारच्या भैय्यासारखी होईल 😂
पुरंदर तालुका हा पुणे शहर आणि हवेली तालुक्या लगत असुन तालुका मुख्यालयापासुन पुणे एक तासाच्याहून कमी अंतरावर आहे.त्यातुलनेत तालुका मुख्यालयापासुन बारामती दोन अडीच तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे पुरंदर हा पुण्यातच रहावा.
पालघर जिल्हा होऊन 11 वर्ष झाली पण अजूनही मूलभूत गरजा पासून वंचित आहे. नुसतं जिल्हा गोषित करून काही होणार नाही तेवढ्याच आर्थिक बाबतीनचा पण विचार केला पाहिजे
मला एक कळत भिडू . एक जिल्हा निर्माण करायला तीन हजार कोटी लागतय अस सरकार म्हणतय आणि तालूका निर्माण करायला तीनशे कोटी लागणार म्हणतय .. मग 21x 3000 = 63000 कोटी तालूके 49x 300 =14700 असे एकूण 77700 कोटी सरकार कोठून आणणार ? का ? विजय मल्या कबूल झाला , व्याजासह देणे साठी .
आम्हाला धुळे ५० किमी आणि जळगाव ११० किमी म्हणून चाळीसगाव पण जिल्हा घोषित व्हायला पाहिजे जळगाव पेक्षा चाळीसगाव चा विकास उत्तम आहे त्यात अजून संभाजी नगर सुधा आम्हाला १०० किमी आहेत😂
नाही होणार. मुळात कराड हा जिल्हा व्हावा हे कराडच्या आताचे व माजी आमदार (कराड उत्तर व दक्षिण ) आजी माजी खासदार यानाच वाटत नाही. कराडकरानीच आंदोलन केले पाहिजे. हे आत्ताच केले तर उपयोग होईल. अन्यथा पुढील 50 वर्षात कराड जिल्हा होणार नाही.
माजी मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड हा जिल्हा व्हावा यासाठी पुढाकार घेतलेला. बस स्टँड, rto ऑफिस, भूकंप संशोधन केंद्र, रस्ते हे सगळे जुळून आणलेल.
@@akshayshingade मग त्यांना कराड जिल्हा करायला कोणी आडवले होते. त्यांच्या कालावधीत कराडसह इतर काही शहरे जिल्हे होऊ शकले असते. कराड जिल्हा करण्यास मुख्यमंत्री या नात्याने त्यांना नक्कीच अधिकार होते. पण ती संधी त्यांनी गमावली असे मला वाटते.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं syllabus वाढणार 😂😂
Jaga pan vadnar
He khar aahe
अरे सर्वात महत्वाचे भरती होणार नाही. लवकरच 10 इयर कॉन्ट्रॅक्ट बेस चे परिपत्रक येऊ शकते
ua-cam.com/video/ix6HjS_6W5Q/v-deo.htmlsi=j2XYkbLAzSVxXSGB
ua-cam.com/video/ix6HjS_6W5Q/v-deo.htmlsi=j2XYkbLAzSVxXSGB
परळीला वेगळे राज्य घोषित करा..आणि धनुभाऊला मुख्यमंत्री आणि कराडला गृहमंत्री करा..खुश होतील सर्व लोक😂😂
तुझ्या माईला राज्याची पहिली महिला😂😂😊
😂😂😂
😂😂😂 khatrnak
😂😂
नाव बदला मिर्झापूर करा 💀
21 नवीन जिल्हे म्हणजे 21 नवीन कलेक्टर, तहसीलदार, SP, Dy.Sp, PSI म्हणजे MPSC करणाऱ्यांचा फायदा आहे🎉😅
बरोबर आहे मित्रा 😊
Bhau police bharti walya mulana pn fayda hoil n
@@ExcitedDaisies-hd1vs ho👍
Mag itake divas ka zala nahi Tumi pass . navin jilhe zalayver ch honar Kay.
ते ठीक आहे पण मग नवीन खासदार वगैरे होईल म्हणजे अजून भ्रष्टाचार ते नाही होणार का..?
कलेक्टर होण्या साठी पोरांना 21 नवीन संधी 😂😅😅
Na tho road pahite na tho public infrastructure pahite manun mi collecter chi izat nahi kart thekedar Paisa khate Ani tho pat baste fakta kudchi ani AC room mandhi baste
आमच्या नगर च करा भो पाहिलं आमच्या जवळ मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर अशी मोठी शहर आहे मात्र आमच्या येथे विकास बिहार प्रमाणे आहे 😢
जाऊन दे राव बेस्ट आहे आपल नगर
Honar na dada mh 17 shirampur amcha
Tidha mla kon ahe ?
अहिल्यादेवी नगर
Solapur ch pn asch aahe 😂
बीड जिल्हा चे दोन जिल्हे करा.. एक मुंढे जिल्हा आणि एक जरागे 🤘🤘
😂😂
Teesra Dhas
@@shubhamtayde7777 अंजली दमानिया नी काय करायच मग.? त्यांच्यासाठी पण एक जिल्हा बनवा. 👍
मुंडे जिल्हा कशाला हवा🤣 त्यांना राजस्थान ल हद्दपार करायला हवे😅
are A/C छत्रपती nav ye ani as bolto laazwatude @@छत्रपतिशासनजय शिवराय जय महाराष्ट्र जय भगवान
बीड हे वेगळे राज्य घोषित करावे
मुंडे , जरांगे , धस असे ३ जिल्हे ...वर्षभर आंदोलन हे जिल्ह्याचे
ब्रीदवाक्य ठेवा आणि राजकारण , नेतेगिरी, भाईगिरी सर्वांना आलं पाहिजे हे नियम
३ नाही ४ पाहिजे बजरंग सोनोने पण 😂😂😂
अंबाजोगाई जिल्हा फिक्स❤
❤🎉
काही हरकत नाही, शेवटी सगळे जिल्हे महाराष्ट्रत च राहणार आहेत. 👍👍
Wardhepasan islampuri zilha vhava
अंबाजोगाई जिल्हा ❤
Jhalach pahije❤.....
Zalach pahije 💯💯💯
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर हे नवीन तालुके करावेत ❤❤
Bar hoil te parli tumhala milel 😂
बीड ज़िल्हा निष्कालंक होईल
भुसावळ आणि जळगांव मध्ये अंतर हे केवळ 25 km आहे त्या मुळे भुसावळ हा जिल्हा बनू शकत नाही त्या ऐवजी चाळीसगाव हा जिल्हा जळगांव बनू शकतो कारण दोघं चे अंतर हे 110 km इतके आहे
अहेरी जिल्हा व्हायला पाहिजे.......गडचिरोली जिल्हा असल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील लोकांना 220km अंतर गाठून शासकीय कामे करावी लागत आहे.
नक्कीच
अहेरी पर्मीली रेपणपल्ली कासांसुर एटापल्ली भामरागड आणि सीरोंचा तालुका हवेत
Barobar
@@pradeepzade1726 दरडोई उत्पन्न किती होईल?? लाज वाटेल देशाला😜
Tyat raste pn kharab ahet
@@OBC_fireBrand हे बघून घे.....तुला समजेलच तुझ्या पूर्ण देशाला पाळण्याची ताकत एका जिल्ह्यात आहे....कधी येऊन बघा...
बारामती नावाचा नवीन देश तयार करून शरद पवारला त्याचा पंतप्रधान करा.
😂
Andbhakt
करून टाका.😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
पंढरपूर च घोंगड किती दिवस ताटकळलय बाकीच काना मागून आले न ......
💯
नगर चा विभाजन जर करत असाल तर नगर जिल्ह्याला वेगळे विभाग बनवा आणि नवीन commisonerate बनवा नगर ला विभागीय आयुक्तालय होयलंच पाहिजे
arey bhava mahasul yeto ka tevadha mahsul aslyashivay banavu shakat nahi
@RushiNikamHKT सर्व येतं काहीही होत नाही एक वेळेस आयुक्तालय झालं ना तर आपोआप विकास आणि महसूल येईल
Veda ahe ka
shrirampur jillha zalach paheje
@ 2 jillhe zale pahij loksabha matadr sangha sarkhe shirdi aani nagar
आमच्या नगर च पहिले करा वाट पाहून आमचे केस पांढरे झाली आणि मागून टक्कल पण पडली पण जिल्हा विभाजन काय होईना 😢
😂😂
शेट्ट पांढरे झाले की होईल मग
लायकी 😂@@ninjamrtal6510
अंबाजोगईत पिंपळनेर आणि नेकणुर् हे 2 नवीन तालुके करा ❤
9:15 हे सगळं श्रीरामपूर मध्ये आहे, Central Railway Connectivity Pn ahe, MIDC, RTO, Indian Post che north nager che main shakha, upper police, MSRTC Karyshala, Sahkari hospital college, Court,....
Shrirampur he 30 varshpasun ch niyojit city banavli geli hoti..
❤
आपली माती आपला माणदेश❤❤❤
Akluj mde sarv sarkari karyalaye aahet. An man mde Kay aahe sang jara 😂
रत्नागिरी मधे पुर्वेकडील तालुके मंडणगड दापोली खेड या तालुक्यांपासून जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे रत्नागिरी जवळपास 190 ते 200 किलोमिटरचा ते 3 तासांचा प्रवास करून जावे लागले 100 रुपयाच्या कामासाठी 1000 रुपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते
नागरिकांच्या सोयीसाठी रत्नागिरीतून मंडणगड तालुका होणे हे नक्कीच सोयिस्कर ठरेल
Mg mandangad jilya mde konte taluke yetil ratnagiri madhil ? Because mi Guhagar cha aahe aani mla yatal kahich mahit nahi ...
@SHWETUU_ दापोली मंडणगड खेड आणि गुहागर असे चार तालुके येतील मंडणगड जिल्ह्यात i think
@@rohanmane9953 mg jar mandangad jilha zala tri aamhala Kay ch fayda honar because aamhala tas mg Ratnagiri javal padte 70 km vr aani Mandangad 100 km vr padat 🙂
मंडणगड खेड दापोली चिपळूण हे नवीन एकत्र जिल्हा होयला पाहिजे त्यामध्ये महाड पण घ्याला पाहिजे 😅😅
भारताची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई असं काही होईल मंडणगड आणि दापोली मध्ये. दापोली तालुका जिल्हा होण्यासाठी योग्य वाटतो. (जर चिपळूण चा समावेश नसेल तर)
आमचं छत्रपती संभाजीनगर वाचलं भो!😂😂💯🤩🔥
सर्वांना पालक मंत्री होण्यासाठी -----
माणदेश❤
माणदेश( फलटण) जिल्ह्याचे ठिकाण असेल❤
Jat cha kaahi sambandh nahi Faltan shi.. No Faltan.
@@ExcitedCorgiPuppy-cm7wwtuja bapane kelte ka platan kute 😂
@@ExcitedCorgiPuppy-cm7ww घंटा फलटण, काय संबंध तुमचा अमच्यासंगट, तुम्हाला आमचे माणदेशी शब्द पण माहीत नाहीत.
@@Natural555Traveller आपल्याला फक्त जत आटपाडी सांगोला मंगळवेढा खानापूर माण खटाव एवढेच तालुके बास. फक्त एवढेच तालुके खरे दुष्काळी आणि माणदेशी आहेत.
आमचा उदगीर जिल्हा fix ✌️🌸
Dhanyawad bansode saheb 🙏
Bavankule ne manla.... sadhya Navin zhilla cha konta hi prastav nahi
आमच्या अंबाजोगाई मदे वरील सर्व कार्यलय आहेत तरी जिल्हा होऊ देत नाहीत या वेळेस तरी व्हावा खूप लांब जाव लागत जिल्हा parishada साठी 😢
बस करा रे भो अभ्यास करणाऱ्या पोरांना कशाला ताण देता आहे तेवढच खूप झालं इतकं लक्षात ठेवण😂म्हणजे आता मुलांनी नवीन जिल्हा कधी निर्माण झाला कोणत्या जिल्हा मधून निर्माण झाला त्या जिल्ह्याला किती जिल्हे लागून आहे हे पाठ करावा😂
😂
काऊनरे भो
@@SunilTayade-l9t भाऊ नवीन जिल्हा कधी निर्माण झाला कोणत्या जिल्या मधून तो जिल्हा वेगळा झाला,त्या जिल्ह्याला किती जिल्हे लागून आहे बस गेला या मध्ये पोरांचा जीव😂
😂😂😂😂
सकारात्मक विचार करा जितके जास्त जिल्हे तितक्याच जास्त जागा 😊
लोकांच्या ओळख पत्रावर त्यांचे जिल्हे लीहले आहेत,मग आता नवीन जिल्ह्यांचे नाव ओळख पत्रावर लिहण्यासाठी परत सरकारी कार्यालयात खेटे घालायचे का.
Dada, या नंतर जे कागदपत्र नवीन तयार होतात त्याच कागद पत्रावर ते येतात, आणि जे update होतात तेव्हा नोंद होते, जस की आमच्या नगर चे नवीन नाव हे अहील्यानगर केले पण कोणालाही ही पळपळ करावी नहीं लागली
मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे हे शहर सोडले तर बाकीचा महाराष्ट्र बिहार सारखा आहे 😂
बिहार च आहे
Kolhapur ani solapur raigad Ratnagiri Sindhudurg pahila aahe kaa
@@hitmangaming478 हो या सर्व शहरात मी राहिलो व फिरलो आहे आणि मी सोलापूर व कोल्हापूर ल 10 वर्षापासून राहतोय
@Fflover001 ani bihar gelta?
@@chetankadam2565 पाहिलं आहे म्हणून म्हटलंय रे आणि मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे सोडले तर अमरावती अकोला बुलडाणा यवतमाळ वर्धा गडचिरोली वाशिम चंद्रपुर खामगांव जिल्ह्यातील आज पण 20 वर्ष मागास आहे आणि त्यापेक्षा सुद्धा मागास आज पण विदर्भात नागपूर सोडले तर सर्वच मागास आहे आज पण जिल्हा च्या विकास नाही आणि कोणती International कंपनी नाही खामगांव सोडले तर तुला खामगांव पण माहित नसेल पण जरा सिन्नर चे बस स्टँड पहा मग बोल येथे तसे बस स्टँड अमरावती अकोला बुलडाणा वर्धा गडचिरोली वाशिम चंद्रपूर चे जिल्ह्यातील सुद्धा नाही आहे आणि खामगांव सिन्नर पेक्षा दुप्पट मोठे पण आज पण लोक ओले होतात पाऊस पडला वर कारण की छिद्र आहेत टिनला आणि सिन्नर येवढे येथे चिखली शहर आहे पण टिनला छिद्र आहेत काय बोलशील तू हे काही आज चे नाही
आम्हाला अहिल्या नगर विस किलोमीटर अन् बीड 110 किलो मिटर ता आष्टी जि बीड
nagar madhe taka aamhala
नगर मध्ये आलं पाहिजे आष्टी ला
जामखेड बीड मध्ये टाका
jamkhed pathardi Beed madhe
Ashti nagar madhe
@@BOSS-fc9lj नगर मध्ये चांगला आहे
धन्यवाद आपली छान माहिती, एक माहिती त्यामध्ये ऍड करायला पाहिजेत ती बारामतीला लागणाऱ्या सगळ्या सुखसोयी आहेत, उदाहरणार्थ परिवहन उपप्रादेशिक कार्यालय, उप पोलीस अधीक्षक कार्यालय, मेडिकल कॉलेज, आणि इतर बाबी सर्व तयार आहेत
जळगाव जिल्ह्यातून भुसावळ जिल्हा करणे एकदम चुकीचे आहे कारण जळगाव आणि भुसावळ हे अंतर फक्त 26की.मी आहे येवढ्या कमी अंतरावर जिल्हा करणे म्हणजे.तळ्यात मळ्यात खेळ अस होईल. त्यापेक्षा चाळीसगाव करा
अंबेजोगाई जिल्हा❤❤❤❤
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर हे नवीन तालुके करावेत ❤
आपलं संगमनेर......❤
महाराष्ट्र च कशाला एक ठेवता तोडून टाका हे राज्य पण जेवढे जिल्हे तेवढे राज्य करा म्हणजे सर्वच मुख्यमंत्री होतील 😡😡😡
Hona 😢
उदगीर जिल्हा...❤️🔥
उदगीर जिल्ह्यची काहिच गरज नाही ही मागनी फक्त उदगीर जळकोट आनी देवनी या तालुक्यात अहे लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुका तर लातूर जिल्हामध्ये पाहिजे आस लोक म्हनत आहेत नांदेड मध्ये तर एक पण तालुका उदगीर मदे जन्यास कोणीही तयार नाही
Mi pn udgirakar
संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे ✌🏻
2 मेन रोड सोडले तर काही आहे का? 😂 रेल्वे वगैरे
रेल्वे म्हंजे जिल्हा असतो का ??
आर्थिक ताकद संगमनेर सारखी आहे का तुमच्या तालुक्यात😂@@babubihari6722
@@babubihari6722😂😂😂😂😂😂
😅😅😅😅@@babubihari6722
तेवढा श्रीरामाच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा जिल्हा करा मग रामाच्या नावाने मत मागितली
Mag अल्लाह च्या नावने maangayche का मत 🤣
@@niftybank7 मागितली तर हीच लोक त्याला सेक्युलर मुद्दा म्हणतील. 😅😂
संगमनेर होईल गड्या
श्रीरामपूरच होणार कारण RTO कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय येथे आहे
gp bas converted budddhvya😂
2:11 एका दिवसात तर कोणत्याच सामान्य माणसाचे सरकारी काम झाल्याची नोंद इतिासात नाही
श्रीरामपूर ❤
Ambajogai
MH 44❤
Udgir new district...✌🏻🔥💯
#MH_55
कही नाही ,राजकर्णियांना नवीन जॉब बनवा ,पैसे ख्याला बजेट मिलनार ,,,,उस्मानाबाद ,हिंगोली असे नवीन जिल्हे बनवूं कही शेट उपटली का आप ,काय करनार जनताच दलभद्री असेल तर राजकारणी तारी काई करtil…😂😂😂
सातारा जिल्ह्यातून कराड हा जिल्हा झाला पाहिजे 😢
Only karad dist
नाही होणार. मुळात कराड हा जिल्हा व्हावा हे कराडच्या आताचे व माजी आमदार (कराड उत्तर व दक्षिण ) आजी माजी खासदार यानाच वाटत नाही. कराडकरानीच आंदोलन केले पाहिजे. हे आत्ताच केले तर उपयोग होईल. अन्यथा पुढील 50 वर्षात कराड जिल्हा होणार नाही.
कराड परवडलं. पण बारामती नकोच नको.
@@paragthite1473 आवडो न आवडो, बारामती हे सत्ता केंद्र आहे व पुढील काही वर्षे राहील
महाराष्ट्र ला देश करा जिल्ह्यांना राज्य करा.प्रत्येक तालुका जिल्हा करा. गावांना तालुका करा.गल्लीबोळात ग्रामपंचायती उघडा.
प्रत्येक घरात ग्रामपंचायत सदस्य इकडे तिकडे चोहीकडे पुढारी आणि पुढारी कित्ती कित्ती मज्जा येईल.महाराष्ट्रातील मुलांना आवडीचे काम मिळेल. पंत प्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ तेवढे कार्यालय 36 मुख्यमंत्री
बाप रे बाप खूपच जागा निर्माण होतील.अवश्य विचार व्हावा.
😂😂😂😂
Wah 🎉
😂
❤❤❤...माणदेश...❤❤❤
साहेब किनवट माहुर तालुक्यातील शेवट च गाव हे अक्षरशः 300 की. मी. वर आहे जिल्हा पासून.. सर्वात मोठी गरज हे kinwat ला आहे..!
Superb sir ji.
JAA रिझल्ट बद्दल खूप मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होतांना दिसून येत आहे.
1 ) रिझल्ट हा 150 मार्क चा पेपर घेतला आणि रिझल्ट out off 100 मध्ये देण्यात आला...
2 ) कोणत्याही विद्यार्थी चे मार्क्स मिळाले नाही.
3 ) रिझल्ट IBPS format मध्ये नाही.
4) परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 150 पैकी 120 मार्क पडले त्यांचे 100 मध्ये कसे कन्व्हर्ट केले ... व ज्यांना 150 पैकी 99 मार्क भेटले त्याना 100 मध्ये कसे कन्व्हर्ट केले... ज्यांना 45 पडले त्यांचं काय.. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
5 ) रिझल्ट शीट वर कोणत्याही अधिकारी यांची सही नाही... याचा अर्थ असा होतो की संबंधित रिझल्ट बद्दल कोणताही अधिकारी जबाबदारी स्वीकारायला तयार नाही.. .. उद्या result बद्दल काही तक्रार आल्यास महावितरण चा कोणताही अभियंता या करिता जबाबदार नसणार आहे का... ...
6) सरळसेवा 2023 सर्व परीक्षेचा निकाल IBPS ने परीक्षा घेतली असेल तर IBPS format madhe with Digital Signature मध्ये आजही उपलब्ध आहे.. फक्त को. ऑप. बँक वगळता सर्व रिझल्ट IBPS format मध्ये आहे...
7 ) परीक्षा निकाल संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी असून सुध्दा DV करिता तयारी सुरू आहे..
8 ) या आधी आरोग्य विभाग मध्ये रिझल्ट असाच होता नंतर विद्यार्थी चे तक्रारी वरून 3 वेळेस रिझल्ट बदल केला शेवटी IBPS format मध्ये रिझल्ट दिला...
9 ) महावितरण च्या सर्व जाहिरात मध्ये DIRECT हा शब्द नाही आहे.... मग रिझल्ट मध्ये DIRECT शब्द का वापरण्यात आहे..
10) महावितरण च्या भाषेत DIRECT या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो त्यांनी सांगावा...
11 ) महावितरण चे मुख्यालय मुंबई ला असून DV हे नाशिक ला का आहे... मुबई ला का नाही.
12 ) जाहिरात मध्ये cut off हा वयानुसार लावण्यात येईल असे सांगितले नाही.. परंतु आज result cut off हा AGE नुसार का देण्यात आला...
उदा... मला 100 पैकी 90 मार्क आहे परंतु मी 2001 चा आहे... मग दुसरा 45 मार्क आहे तो 1995 चा आहे... ... आणि 1995 चा विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मध्ये आहे ...
मग याबाबत कशा प्रकारचे महावितरण ने हा निर्णय घेतला आहे.. याबाबत सविस्तर माहिती का दिली नाही...
13 ) कनिष्ठ सहाय्यक लेखा वगळता इतर परीक्षे बाबत कोर्ट केसेस दाखल केला आहे.. तर मग त्यांचा रिझल्ट का देण्यात आला.
14 ) रिझल्ट लागून तीन दिवस झाले तरी निवड केलेले 510 विद्यार्थ्यांचे मार्क दर्शविलेले नाही..
15 ) Waiting list का देण्यात आलेली नाही.
कोल्हापूर ❤ 👍🏻👍🏻👍🏻
खरंतर गडचिरोली जिल्ह्यांचे विभाजन होऊन अहेरी जिल्हा झाला पाहिजे कारण की सिरोंचा तालुक्यातील एखाद्या व्यक्तीला जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जायचे असल्यास 205 किलोमीटर येवढं लांब प्रवास करावा लागतो त्यासोबतच रस्त्यांची पण दुरवस्था आहे पण महाराष्ट्र शासन केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विभाजनावर विचार करतो खरंतर विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्याची गरज आहे तर तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यांचे करून अहेरी जिल्हा निर्माण करणे
Khamgaon ❤🎉
शकतात....म्हणजे अजून अंतिम नाही....पण व्हायला पाहिजेत ते ही जनतेची सोय पाहूनच
#MH17 श्रीरामपूर👑✌️
माणदेश ❤ पण जिल्हा ठिकाण फलटण असावं ❤
गप
माण, खटाव
माण, खटाव, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर,आटपाडी आणि जत .= माणदेश जिल्हा .
Prtekach apl mat ahe... Udya me mhnen kavathe mahankal mdhe asav
माणदेश आम्हाला नको आमच्या खटाव तालुक्याला साताराच पाहिजे
विदर्भ राज्य निर्माण कधी होणार?
भुसावळ जिल्हा करण्यापेक्षा चाळीसगाव जिल्हा पाहिजे चाळीसगाव ला जळगाव 100 किमी आहे
Te thik aahe pn Chalisgaon la taluke konte jodtil? Fakt kannad aani bhadgaon javal aahe....Pn bhadgaon-pachora vegle honar nahi....aani Kannad chalisgaon ghat asalyamule te pn tayar honar nahi
रेल्वे आहे ना भो
@@mra2878 एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा हे चाळीसगावचे खुपच जवळचे तालुके आहेत. महंणुन
💯💯💯
Bhusaval District Should Be Announced
नमस्कार, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालय ओरोस येथे नोकरी साठी राहत होती, खरंच आपण त्याला मुख्यालय म्हणायचे की नाही हा फार मोठा प्रश्न आहे.
तिथे जगायला लागणाऱ्या मूलभूत सुविधा पण नाहीत 8 10 दुकाने थोडाशी वस्ती, तिथे एकही खाजगी रुग्णालय नाही,
सर्व दुर्दशा आहे.
जिल्ह्यांचे विभाजन करावे की नाही हा खूप गाहिन प्रश्न आहे.
नवीन जिल्हे निर्माण करण्यापेक्षा जिल्हे व तालुका पुनर्रचना करा
नवीन जिल्ह्यांचा गरज नाही फक्त महाराष्ट्रचे विभाजन करून विदर्भ ला नवीन राज्य केल्यास सगळya जिल्ह्यांचा विकास मार्गावर येईल
वा रे
😂@@sagarw4197
Chatrapati cha maharashtra ekch rhil
@@Mahesh-tv3eejo paryant vidarbha rajya banat nahi to paryant vikash honar nahi .. Nagpur karar hi sarvat mothi chuk zali ...😢😢😢😢
उद्या म्हणशील विदर्भाला भारतातून वेगळा करा 😂मग विकास होईल 😂 अरे महाराष्ट्राकडून जे मिळतंय त्यात खुश राहा ना वेगळा झाल्यावर भीक मागायचे पण वांदे होतील काम करायला तर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातच यायचं आहे मग तुमची अवस्था UP बिहारच्या भैय्यासारखी होईल 😂
जळगाव ते भुसावळ हे अंतर फक्त 27 ते 30 कि.मी.आहे. तर जळगाव ते चाळीसगाव हे अंतर 95 कि.मी.आहे. भुसावळ ऐवजी चाळीसगाव जिल्हा झाला पाहिजे.
💯💯
💯👍
Bhusawal ❤
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट हे जिल्हा झाल पाहिजे ❤
राज्याच्या तिजोरीत धक्का न लावता जिल्हा होणार म्हणजे तो फक्त अंबाजोगाई❤
पुरंदर तालुका हा पुणे शहर आणि हवेली तालुक्या लगत असुन तालुका मुख्यालयापासुन पुणे एक तासाच्याहून कमी अंतरावर आहे.त्यातुलनेत तालुका मुख्यालयापासुन बारामती दोन अडीच तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे पुरंदर हा पुण्यातच रहावा.
भुसावल जिल्हा ❤❤🎉
Bhusawal peksha 40gaon zal pahije... Karan bhusawal Jalgaon antar fakt 26km aahe
पालघर जिल्हा होऊन 11 वर्ष झाली पण अजूनही मूलभूत गरजा पासून वंचित आहे. नुसतं जिल्हा गोषित करून काही होणार नाही तेवढ्याच आर्थिक बाबतीनचा पण विचार केला पाहिजे
श्रीरामपूर ❤🚩
उदगीर जिल्हा ❤
आमचा खानापूर विटा तालुका सांगली जिल्ह्यातच ठेवावा.
तुम्हीं दिलेली माहती अगदी व्येवस्थित पणे समजली आहे!
सोलापूर मधून माणदेश चा सांगोला जिल्हा❤
संगमनेर ❤
Khamgaon ❤
बुलढाणा मध्ये मलकापूर ला जिल्हा बनवा, जळगावचा बोडवड, मुक्ताईनगर, नांदुरा , मोतला मिळून मलकापूर ला जिल्हा बनवा ... अशी विनंती
Ambajogai ✌🏻💗
सोलापूर मधून पंढरपूर हा वेगळा जिल्हा व्हावा.
Maharashtra largest district Ahmednagar ❤
अचलपूर जिल्हा ❤
भुसावळकर खुश........🎉🔥🤩
Yes. I M Pleased.
मला एक कळत भिडू . एक जिल्हा निर्माण करायला तीन हजार कोटी लागतय अस सरकार म्हणतय आणि तालूका निर्माण करायला तीनशे कोटी लागणार म्हणतय .. मग 21x 3000 = 63000 कोटी तालूके 49x 300 =14700 असे एकूण 77700 कोटी सरकार कोठून आणणार ? का ? विजय मल्या कबूल झाला , व्याजासह देणे साठी .
टॅक्स वसुली चालू आहे निर्मला ताईची...
💯🙌
Saheb please link pathava kuthe ahe 3000 cr lagtat.
तात्या तुम्ही मस्त बातम्या सांगतात ❤❤
We want Khamgaon from Buldhana.
अचलपुर जिल्हा झाला पाहीझे
महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु 🩸🏏🇮🇳
घंटा कळवण जिल्हा .... आम्ही नाशिक जिल्ह्यातले आहोत आणि नाशिक मध्येच राहणार...✌️
बारामती कशासाठी... शिवनेरी जिल्हा करा... बारामती एका कोपऱ्यात आहे आणि खुप छोटे ग्रामिण शहर आहे
बारामती पाहिली आहे का?
भाऊ पुण्यात बारामती एवढी कुणाचीच प्रगती झाली नाही....एकदा ये बारामती बघायला....
Bmt ला आला का कधी तुम्ही? नसेल आला तर येऊन बघा आणि नंतर कंमेंट करा
शिवनेरी बारामती शहराचा एक कोपरा तरी आहेका 😂
@@maheshlavate3601 बाकी तालुक्यांचा निधी चोरून केलेला विकास काय कामाचा
Love you तात्या खूप भारी बातम्या सांगता❤❤
जय हो विजयी हो
आम्हाला धुळे ५० किमी आणि जळगाव ११० किमी म्हणून चाळीसगाव पण जिल्हा घोषित व्हायला पाहिजे जळगाव पेक्षा चाळीसगाव चा विकास उत्तम आहे त्यात अजून संभाजी नगर सुधा आम्हाला १०० किमी आहेत😂
Vidharbha vegda kara va 🙏🙏 devlopment sati khup awashak aahe marathvadyatil lokana pan fayda hoil jitko choti rajjya tevda fayda hoil lokanna
नागपूर जिल्ह्यातून काटोल जिल्हा व्हावा ही 1980 पासून मागणी आहे .
नियोजित जिल्ह्यांमध्ये कोणते कोणते तालुके आहेत याची पण माहिती द्यायला हवी होती असेल तर मिळून आमचा पर्यंत पोहोचवा 🙏
पंढरपूर पण जिल्हा व्हायला पाहिजे
सांगली जिल्हा मधील जत तालुक्यातील. शेवट चे गाव.. किती किलोमिटर वर आहे...?? तेव्हा जतच. मुख्यालय असावे.. आणि जिल्हा सुद्धा..?
Ek vel vita जिल्हा होऊ शकेल पण जत ची शक्यता कमी आहे.
कराड?
नाही होणार. मुळात कराड हा जिल्हा व्हावा हे कराडच्या आताचे व माजी आमदार (कराड उत्तर व दक्षिण ) आजी माजी खासदार यानाच वाटत नाही. कराडकरानीच आंदोलन केले पाहिजे. हे आत्ताच केले तर उपयोग होईल. अन्यथा पुढील 50 वर्षात कराड जिल्हा होणार नाही.
@@being.aman1 आधीच सातारा एवढा छोटा जिल्हा त्यात अजून हा कशाला भर
माजी मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड हा जिल्हा व्हावा यासाठी पुढाकार घेतलेला. बस स्टँड, rto ऑफिस, भूकंप संशोधन केंद्र, रस्ते हे सगळे जुळून आणलेल.
@@akshayshingade मग त्यांना कराड जिल्हा करायला कोणी आडवले होते. त्यांच्या कालावधीत कराडसह इतर काही शहरे जिल्हे होऊ शकले असते. कराड जिल्हा करण्यास मुख्यमंत्री या नात्याने त्यांना नक्कीच अधिकार होते. पण ती संधी त्यांनी गमावली असे मला वाटते.
Ambajogai ❤
Kinwat ❤
पुसद.❤
आमचा श्रीरामपूर होणार नक्की 💯💯
भाऊ Balgan नाही Baglan तालुका आहे Nashik मध्ये
Time : 7:47 in video 😂😂😂😂
❤ कळवण ❤