Maycha dana tumchya यंत्रणेला बळी पडू लागलो आहोत, नवीन शेतकरी, भिकार चोट सरकार, पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा अंदाज लय मोठा आहे, मदत निधी द्या, अतिवृष्टी अनुदान, द्या, गोगल गायी सारखं वागत आहे सरकार.3 महिने झाले तरी ही मदत नाही, सरकार च करायचं काय खाली मुंडक वर पाय.😢😢
Soyabeen purchase hold by nafed due to reson bags not available and date only 12th January hold farmer can bear loss government should give difference amt to hold farmer
Kal nagpur la bharat dal tempo. Ala vicharpus keli 2500 gadi bhada 700 rojdar 70rs kg 20 kg chana dal vikli baki kirana dukan ka dili bhav padle shekari mela chalel janta jagali pahije voting milale pahije pap kuthe bogal ak diwas khayla Anna nahi milnar
तूर दाळ 190 किलो आहे😢😢
भाजप सरकार शेतकऱ्या जगु देत नाही आणि मरु देत नाही हे सरकार शेतकऱ्याचे गर्धनकाळ ठरत आहे
इलेक्शन संपलय आत्ता महाराष्ट्राची गरज राहिलेली नाही
कूषी प्रधान देशात शेतकरी भिकारी झाला कसा म्हणावं कूषी प्रधान देश😢
तुर उतरली पण दाळ नाही, सोयाबीन उतरली पण सोयाबीन तेल उतरत नाही,मग फायदा कोणाला?
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना 15 ते 20 हजार रुपये पगार पाहीजे याच्यावर नाही पाहिजे.
शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट
Bho dilse ❤ salam hai tumhe
तुरीचे दर हे 5000रू ते 6500 रूपये आहेत व तुरिची दाळ हि 190 रू किलो किती हा विरोधाभास लुट चालु आहे व्यापाऱ्याकडुन सरकारने लक्ष द्यावे व कारवाई करावी
महाराष्ट्र राज्य सरकारने तूरी हमी भावाने खरेदी केली तरच शेतकरी वाचेल परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केले आहे
कापसाचे हमीभाव कमी करण्यात आलेत ५० रुपये...यवतमाळ केंद्रावर ७४७१ करण्यात आलंय ह्या प्रश्नांवर आपण चौकशी करावी ही विनंती...
BB spl chi karidi suru zali , kapus staple la kami hoto , lint percentage pn hoe
Anil sir every time you are are face so many.strugle for farmer and give proper news to farmer I am rakesh bagadia proud of you
सोन्याचे रेट का वाढलेले कमी होत नाहीत सर असं शेतीमालाच्या भावात का होत आहे वाडलेले सोयाबीनचे भाव तुरीचे भाव कापसाचे भाव हळदीचे भाव कमी होत आहेत
Maycha dana tumchya यंत्रणेला बळी पडू लागलो आहोत, नवीन शेतकरी, भिकार चोट सरकार, पीक विमा द्या आमच्या नुकसानीचा अंदाज लय मोठा आहे, मदत निधी द्या, अतिवृष्टी अनुदान, द्या, गोगल गायी सारखं वागत आहे सरकार.3 महिने झाले तरी ही मदत नाही, सरकार च करायचं काय खाली मुंडक वर पाय.😢😢
धन्यवाद भाऊ व्हिडिओ बनवल्याबद्दल
Soyabeen purchase hold by nafed due to reson bags not available and date only 12th January hold farmer can bear loss government should give difference amt to hold farmer
Anil sir.soyabeen purchase kaa kya huha what happen
बारदाना संपलाय
तूर विकण्याचा योग्य वेळ कोणता आहे
😅😅😅😅 Shetkari. Past sarkar mast. Nav Varsha chya hardik shubh echcha
Tur dhuwari mule gela tyamule utpadan kami hoil.
Tur dal mhag ahe 195/ per kg
जमीन सरकारने विकत घ्यावी शेतकर्याच शेवटच उदीबर
Shetkaryanchiya koni wali anahi
Ghatanji made hi 7421 var anla ahe kapus cci
Kal nagpur la bharat dal tempo. Ala vicharpus keli 2500 gadi bhada 700 rojdar 70rs kg 20 kg chana dal vikli baki kirana dukan ka dili bhav padle shekari mela chalel janta jagali pahije voting milale pahije pap kuthe bogal ak diwas khayla Anna nahi milnar
Dhanyavaad. Modi sarkar kapus soyabean chana tur jawari gahu he pik ghenare shetkari jiwant rahu det nahi modi sarkar
तुर बाजार चा
काही सांगू नका भाउ ५००० भाव घ्या दावून काही वाढत नाही
नोंदणी करून काही फायदा नाही आम्ही सोयाबीन ची नोंदणी केली आमचं केंद्र अजुन बंद आहे तर आमचा नंबर लागेल कधी
Sorry mistake hold farmer cannot bear loss
And bhaktala dakhva bhav
तूर 6000 भाव पाहिजे जास्त नको