हे ईलेक्शन धर्मावर झाले आहे बटोगे तो करोगे ' मुद्दे जाग्यावरच राहीले मिरची पावडर टाकून खोटं बोलून आपल्या सर्वाना पुसवलं शेतकऱ्याने आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही . वाह रे फडवनिस
आंदोलनाशिवाय उपायच नाही भाऊ कारण की हे व्यापारी अजूनही तुरीचे भाव कमी करतात आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला काहीच भाव देत नाहीत फक्त आश्वासन देतात
शेतकरी एकत्र येणे गरजेचे पंजाब मधील शेतकरी मोठा लढा देत आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मोठे आंदोलन करावे लागेल
बी जे पी सरकार आहे साहेब आजून् वेटिंग दया....
मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे,असेच भाव कमी झाले पाहिजे,कारण भाजप ला सत्तेत आणण्यास शेतकरीच जबाबदार आहे...
असे का वाटते तुम्हाला सगळेच लोक निवडून आणण्यासाठी जबाबदार आहेत 😮
शेतकरी वर्ग जास्त आहे भाऊ @@jagdaledayanand808
हो का मग मुस्लिम पार्टी ला आणून आपल्या घरात मुस्लिम ला ठेवलं असत का थोडं कर्नाटक, बंगाल अशा ठिकाणी जाऊन बघ आणि राहिले भाव तर ते भेटणारच
शेतकऱ्यांना माहीत नव्हत हे सरकार निवडून आल्या नंतर शेन खाईल ते
@@Shriram14350kaye hi ho bjp lutat ahe shetkari cha nuksan karit ahe khota bolun sattewar Ali tumcha sarkha bhitriya mule mahnje bjp matdan karawa muslim duvesh payi
तुरदाळ रू.145 ते 150 आणि तुर प्रति क्विंटल रू 7000 ते 7500/- वा सरकार दया भाजप ला निवडूण शेतकरी मित्रानो
अरे सरकार व्यापारी चाहे शेतकरीच नाही
भाव व्यापारी पाडत नसते तर हे सरकारच आयात करण्याच कारण आहे
सरकार च लक्ष नाही याकडे
हे ईलेक्शन धर्मावर झाले आहे बटोगे तो करोगे ' मुद्दे जाग्यावरच राहीले मिरची पावडर टाकून खोटं बोलून आपल्या सर्वाना पुसवलं शेतकऱ्याने आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही . वाह रे फडवनिस
शेतकऱ्यांनो रडू नका आता लढायची वेळ आहे निघा घराबाहेर करा जंगी आंदोलन महा आंदोलन
पाच वषँ असचं चालनार आहे
बरोबर बोललात भावा
7/12 कोरा
एक है तो सेफ है हिंदुत्व खतरे मैं
बिजेपी हि शेतकरी विरोधिपक्ष आहे 5वर्ष बोबला
1500-rs लाडकी आनी 500rs सन्मान साठी वोट देनारेणी किमतीची अपेक्षा करू नये
महाराष्ट्र बंद ठेवा, भारत बंद ठेवा तुरीला 15000₹क्विटंल भाव दिला नाही तर शेतकरी
असे च हाल होणार पाच वर्ष .
हे सरकारचं व्यापारी उद्योगपतीचे आहे घ्यान दाबुन सरकारचं धोरणं आणि शेतकऱ्याच मरण 🤣😭
सरकारला शेतकऱ्यांच काही देणे घेणे नाही
धर्म जात महत्त्वाची होती निवडणूकीत आता कशाला चर्चा . असच चालू दया आता . .
आंदोलनाशिवाय उपायच नाही भाऊ कारण की हे व्यापारी अजूनही तुरीचे भाव कमी करतात आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला काहीच भाव देत नाहीत फक्त आश्वासन देतात
हिंदूत्व वादी सरकार मध्ये असे झाले कशे जय श्रीराम 😂
शेतकरी मतदान पैसे घेऊन करतात आता असे समजा की तेच पैसे म्हणजे शेतकऱ्यांना वाढवून दिलेल् भाव
शेतकऱ्यांना बाजारभावपेक्षा जातीला मतदान करणे योग्य वाटते मस्त आहे
पैसा वाटला आहे . भाव का मागतात .
मोदी हटाव शेतकरी बचाव
देय्णा भाजप ला मत भाजप देणार कापले पायजे
पंधरा शेचा परीणाम आता भोगावाच लागेल
यासाठीच मत दिलेत का आम्ही शेतकऱ्यांनी
एक दिवस तूर पाच हजारांवर येईल
दया भाजपाला निवडून
सरकार शेतकऱ्याच नाही
Bhajapla vichara dada
Tarbuj
फक्त मुस्लिम कॉग्रेस नाही आली हेच खूप चांगलं झालं जीव आहे तर सगडच आहे
Lavdy BJP tondat GE modi bact
@@pravindhurandhar1835 हेपल लाट्या मुस्लिम ला उरावर घेत होता का. भिकार चोटा बगाल, केरळ, कर्नाटक मथे जाऊन बघ काय हाल झाले हिंदू चे
घया बी जी पी ला मत
जय भाजपा😢😢
10000भावपाहीजेतूर
Punjab hariyana sarkha kastakara ni andolan karayla hawe
Akola jile mein Taluka tilari mein hivarkhed 6500 Nepali tu aur meri
Sarkar kaise banae the ham Kisan ka turi soybean ka bhav kam karne ke liye banaya tha Sarkar Kisan kabhi pet dekha karo