Tur, Chana, Soybean market: यंदा शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याचा भाव वाढणार की नाही? | बाजारभाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 98

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 18 днів тому +64

    शेती मालाचेभाव पुढील पाच वर्ष डाऊन च राहतील कारण टरबूजा सत्तेत आला आहे आणि कर्जमाफी पण मिळणार नाही

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 18 днів тому +23

    देशातील आमदार खासदार इतर पदा वरील कर्मचारी चे पगार व देशातील उत्पन्न 1947 दाखवा . भारत हा देश फक्त नेता(पक्ष) और नेता के करीभी और के नौकरी के पद के अधिकारी कलाकार मीडिया देश के किशान को लुटने वाले भारत माता की जय हो.

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 18 днів тому +16

    तेजी येणारच नाही मंदीच रहाणार कारण शेतकरी वर येता कामा नये शेतकरी मेलाच पाहिजे आणि मरत रहाणार अशीच परिस्थिती आहे...

  • @DhanjayKadam-q7d
    @DhanjayKadam-q7d 18 днів тому +5

    खुप.छान.दिली.अनिल.सर.धन्यवाद. तुमाला.व.सोमाणी.सरला

  • @anilkalode6776
    @anilkalode6776 18 днів тому +42

    तुमचं अनुमान चुकिचं . आहे. तूरीच पीक गेललं आहे. मागच्या वर्षाच्या पेक्षाही तुरीच पीक कमि येणार आहे.

  • @Anil-x1i5e
    @Anil-x1i5e 18 днів тому +5

    सरांनी खुप छान माहिती दिली

  • @rakeshrongare1040
    @rakeshrongare1040 17 днів тому +3

    तुरीचे भाव 6000 वर आले कप्साचे भाव 6800 सोयाबीन 3800😢😢

  • @NamdevGite-g7c
    @NamdevGite-g7c 18 днів тому

    शान माहिती दिली सर धन्यवाद..

  • @gajanandeshmukh7526
    @gajanandeshmukh7526 18 днів тому +1

    धन्यवाद साहेब अनिल भाऊ

  • @sopanfasate7495
    @sopanfasate7495 18 днів тому +10

    कापसाचे सांगा काय होईल.

  • @ojasubarhande8704
    @ojasubarhande8704 18 днів тому +4

    माननीय पंतप्रधान आणि मुख्य मंत्री यांनी आमचे मत मिळ विण्यासाठी निवड नुक काळात शेतकऱ्यांना आश्वासन ७०००रू भाव सोयाबीन देऊ ते. पहिले दया

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 18 днів тому +9

    जमीन की नमी काहा देखी तुमने 😅😅

  • @moviescuts4073
    @moviescuts4073 18 днів тому

    dhanywaad asech margdarshan det raha

  • @gajananshinde8136
    @gajananshinde8136 18 днів тому +5

    सर माफ करा सर शेतकी मालांचे भविष्याचे भाव सागत जाऊं नका भविष्य कोणाला समजत नसत

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 18 днів тому +1

    मस्त माहिती आहे सर फक्त तुम्ही सरकारला सांगा की भाऊ वाढवून घ्यावे हमीभावाची केंद्र वाढवावी सर अटी शर्ती नही फाईल सर मध्ये

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 18 днів тому

    धन्यवाद सर

  • @SadashivPuri-nb6hp
    @SadashivPuri-nb6hp 17 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे सर😢😂

  • @anilshinde811
    @anilshinde811 18 днів тому +3

    कोणीच.खर.सागू.शकत.नाही.ऊदया.कय.होनार.भाव.फकत.आदाज

  • @borde326
    @borde326 18 днів тому +3

    तुर 6000
    सोयाबीन 3900
    हरबरा 4000

  • @jayantmohokar137
    @jayantmohokar137 18 днів тому +3

    माहित आहे का ? हवामान बिघडलेला आहे वैशिष्ट्य म्हणजे की शेतकऱ्यांचे पीक पोत्यात पडल्यानंतरच खरं!!!

  • @kishorgiri7152
    @kishorgiri7152 18 днів тому

    Thanks 🎉

  • @DhanjayKadam-q7d
    @DhanjayKadam-q7d 18 днів тому

    माहीती

  • @anilmane9221
    @anilmane9221 16 днів тому

    आपले अंदाज कधीच खरे झाले नाहीत..

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 18 днів тому +2

    धूई मुळे तुरीच उत्पादन घटल आहे भाव वाढनार आहे

  • @umeshchadhokar7415
    @umeshchadhokar7415 18 днів тому

    Thanks

  • @akshaygaikwad1037
    @akshaygaikwad1037 18 днів тому +1

    मका चे बाजार पुढील महिन्यात कशे राहतील या वरती माहिती देण्यात यावी

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 17 днів тому

    सरकारने कितीही प्रयत्न केले तरी तुर. हरभऱ्याचे भाव कमी करू शकत नाही फक्त शेतकऱ्यांना मार्च महिन्या पर्यंत वाट पाहान्याची गरज आहे

  • @RajendraTakle-m4x
    @RajendraTakle-m4x 18 днів тому +1

    कापसाचे मार्केट कशी राहील व्हिडिओ बनवा

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 18 днів тому +2

    आता.एकच.करा.जे.आमदार.खासदार.यायला.गाव.बंदी.करा.हेच.हरमकोर.आहे.कधी.आयात.करण.सांगता.येत.नाही.

  • @narharikadam6242
    @narharikadam6242 18 днів тому

    Dhanyvad Kendra Sarkar Rajya Sarkar

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 18 днів тому +1

    कांहि बदल होनार नांहि हे फालतु सरकार सत्तेवर आसतानां या देशात उत्पादन कमि निघो किंवा जास्त होऊ भाव पडनारच कितिहि टकले तज्ञ आणून चर्चा केली तरि काहि उपयोग नाहि आयात केल कि विषय मिटला

  • @Indianindian-xj2on
    @Indianindian-xj2on 16 днів тому

    Planing ahe hee tur bhav padaiche tur viku nka 14000 hotil

  • @satishkokane8971
    @satishkokane8971 12 днів тому

    तुरीचे भाव यंदा 11000 च्या वरती राहणार 100टक्के.

  • @Jade-e7w
    @Jade-e7w 17 днів тому

    Mirchi🌶️🌶️🌶️ cha ka rate rahil dada

  • @sharadrathod3482
    @sharadrathod3482 18 днів тому +3

    बसून भाषण देऊ नका गावोगावी जाऊन शेतकऱ्याची परितीती सांगा

  • @gopalgore557
    @gopalgore557 16 днів тому

    सरांनी सांगितलेला data कुठे बघायला मिळेल please to platform sanga किंवा वेबसाईट सांगा

  • @SharadKaurati-zz9mn
    @SharadKaurati-zz9mn 15 днів тому

    शेतकरयांना चुकीची माहिती देऊन भटकवनाचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांनो उत्पन्न कमी करा मग यांचे डोके जागेवर येईल

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 18 днів тому +1

    Kpaas kb beche sir

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 18 днів тому

    काबुली हरबरा भावा बद्दल पण विचारणा केली पाहिजे अनिल सर

  • @sureshlimbajimusale6093
    @sureshlimbajimusale6093 18 днів тому

    सोयाबीन भाव कधी वाढतील

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 18 днів тому +1

    अरे बावा तुरीचे पिकावर व्हायरस गेला तूर वाळली याला घरून समजते काय पीक चांगले आहे म्हणून

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 17 днів тому

    तुम्ही pkv2 चना कैसा रहेगा

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 18 днів тому

    Soyabean bhaavnter yojana cha kya karnar.

  • @sakharam.kolkar3651
    @sakharam.kolkar3651 18 днів тому

    कापसाच्या उत्पादनात वाढ काय होर्हल

  • @RohitMankarVlogs-gu2vu
    @RohitMankarVlogs-gu2vu 17 днів тому

    Amravati madhli tu gelya na dada

  • @ramnathkanwade9408
    @ramnathkanwade9408 18 днів тому

    Maharashtra Government is not able for increasing price due to bad nece

  • @rakeshrongare1040
    @rakeshrongare1040 17 днів тому

    फिटल कास्टकार आता आता कायलच भाव भेटत नहीं कास्टकाराला फालतू वोटिंग केल या बजेपीला 😢😢

  • @AnkushBurghate-s1e
    @AnkushBurghate-s1e 17 днів тому

    खर्च 2024 चा, आणि भाव 2010 चे, लाज वाटली पाहिजे, सरकार ला, जीव घेताय का शेतकऱ्याचा

  • @janardhankapplawad9403
    @janardhankapplawad9403 18 днів тому

    Kapus bhav sanga

  • @vishnutikar4637
    @vishnutikar4637 18 днів тому +1

    Anewali nayi pidhi kheti karana nahi chahati .5/10 sal me apako vishalation ki jaroorat nahi karane padegi .

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 18 днів тому +3

    तुरी ले सेंगा च नाहीं फसल कोटून आचि येईल काही बाता सा ग ता

  • @avinashsonule3505
    @avinashsonule3505 18 днів тому

    कापूस भाव कसा राहील

  • @Amin-jm8se
    @Amin-jm8se 16 днів тому

    किसान की तोवर बिकने के लिए मार्केट मे आ गई है हजार रुपये मे मराठवाडा जालना

  • @pujavaghmare8426
    @pujavaghmare8426 17 днів тому

    Kapus soya nantar ha turich bhav padto vattye

  • @wamanrathod7170
    @wamanrathod7170 13 днів тому

    मोदी म्हणजे बळीराजाचा आधुनिक मारेकरी आहे हें लक्षात ठेवा! 70 च्या दशकात कापसाला हमी भाव रु.3000 होता म्हणजे 35 वर्षा नंतर चे भाव पहा!!

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 18 днів тому

    आद्रकच बी सांगा सर

  • @mayurkhairnar6802
    @mayurkhairnar6802 18 днів тому

    व्हाईट चणा रेट पिकेव्ही4,2 रेट कसा राहील

  • @GahanaHajare
    @GahanaHajare 18 днів тому

    Kapas price

  • @Indianindian-xj2on
    @Indianindian-xj2on 16 днів тому

    Tur bhav 13000 hotil lavkar

  • @GajananDiwnale
    @GajananDiwnale 6 днів тому

    Sheti.malala.bav.phij.sar

  • @GahanaHajare
    @GahanaHajare 18 днів тому

    Thank

  • @vishnutikar4637
    @vishnutikar4637 18 днів тому

    Msp ke 50% kam rate me kharedi kare laisan holder kharedidar meharbani hogi shetakari logo par. Jada utapan le rahe kastakar, dhire dhire kastakari zodane ko majaboor karo . Dhanyaead

  • @mohanparade1265
    @mohanparade1265 17 днів тому

    70 टक्के तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव आहे

  • @sharadkekan-qj7qy
    @sharadkekan-qj7qy 18 днів тому +1

    कापुस.सोयबीन
    तेजी.येणार.नाही.सतेत.भाजप.आहे

  • @Nitincharkhe-j4p
    @Nitincharkhe-j4p 17 днів тому

    Tur Kami honar Utpadan

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 18 днів тому

    राजमा बदल पन विच्यारा

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 18 днів тому

    Are sarv 50 /Tur dhuen geli ahe thu shetat jaun pahilka kahi bata marayle

  • @balkrushnaburghate813
    @balkrushnaburghate813 17 днів тому +2

    साहेब तुम्ही जेभाशन करता त्या पेकक्षा सरकार शेतकरी विरोदी धोरन राबविते त्या विषया वर भाषेन करा आणि बोला तेव्हा शेतकरयांना न्याय मीळेल साहेब

  • @raviahire-ch1fv
    @raviahire-ch1fv 18 днів тому

    कापसाचे भाव सांगा

  • @akashparande1195
    @akashparande1195 18 днів тому

    उडीद

  • @DilipYadav-wk8nr
    @DilipYadav-wk8nr 18 днів тому +1

    Advice de raha hai ki Dalal hai Bhangra ke Chumma le raha aisa lag raha

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 18 днів тому

    Abe rama redy marathi bol.

  • @sanjaykapse1318
    @sanjaykapse1318 18 днів тому +1

    आहे ते सरकार शेतकरी विरोधी आहे
    किसानोको आर्थिक सक्षम होने नही देगा
    आनाजकीभाव नही बढने देगा
    आपको भिक देगा तीन महीनेमे दोन हजार देता था और हजार बढायगा
    किसानो ईसमे खुष रहो
    यह लोग बकवास करते रहेगे
    दस सालमे कोणसे आनाजका भाव बघा है,आभी बढनेवाला है

  • @sagarsawant5426
    @sagarsawant5426 17 днів тому

    Are is bar hi mosam bahut kharab h isliye tur ka utmadn km hone wale h farmar ko pagl mt banao takaluji 😂😂 challenge krta hu rate to rahengi hi

  • @subhashpatil6041
    @subhashpatil6041 15 днів тому

    Yah bavla waqt kagdi mahiti aahe sheti chi khari mahiti aana kaise nahin kheti utpadan yah leja pata nahin

  • @vitthalpisal5961
    @vitthalpisal5961 16 днів тому

    हळद भाव कसे राहतील