Cotton Market 2025 : जानेवारी महिन्यात कापसाची आवक कशी राहील? आवकेचा दबाव कधी कमी होईल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 51

  • @SandipPatil-oy1dx
    @SandipPatil-oy1dx 17 днів тому +15

    सोयाबीन तुर आणी कापसाचे पंधरा वर्षा आधी हे आजचे भाव होते आज रोजी वाढती माघगाई पाहता शेतकरी बंधु तोटा सहन करीत आहेत. यावर सरकारने लक्ष द्यावे.

  • @Raghav40125
    @Raghav40125 17 днів тому +14

    महाराष्ट्रातील सरकार झोपा काढत आहे का?
    CCI सुध्दा ओलाव्याचे कारण देऊन कापूस हमीभाव पेक्षा कमी भावाने 7300 ने खरेदी करत आहे .

    • @SunilPatil-i1u
      @SunilPatil-i1u 17 днів тому +1

      4 किलो कट्टी काप😢ता आजुन ती कोणाच्या घशत जाते आहे

    • @sanjayrathod1065
      @sanjayrathod1065 17 днів тому

      शेतकरी विषयी राज्य घटनेचे कायदे. विषयी माहिती दाखवा शेतकरी ला लुटनारे कायदा कलम नेते कोटी ने उत्पन्न. जय भारत माता की शेतकरी वर्ग चा सत्या नास करनारे

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 17 днів тому +15

    शेतकर्याने एक दोन वर्षे स्वतः पुरते पिकवावे मग बघू काय होते ते

    • @danishanwarmulla7065
      @danishanwarmulla7065 17 днів тому +1

      Gjb bhai

    • @Tejja100
      @Tejja100 16 днів тому

      स्वतः पुरत तर नाही पण प्रत्येक शेतकर्‍यांन त्या जवळ जेवढ क्षेत्रफळ त्याच अर्धेच पेरावे म्हणजे जमिनीचा पोत पण सुधारेल अन शेतमालाला चांगले भाव पन मिळू शकतील

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 17 днів тому +8

    काहीही सांगता 7000रू.वरून 6800 वर आले

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 16 днів тому +1

    कापूस एकरी दोन क्विंटल उत्पादन झाले आहे.. कापूस भावावर कोणासाठी चर्चा करत आहेत तुम्ही

  • @SamadhanBaviskar-qu7mw
    @SamadhanBaviskar-qu7mw 17 днів тому +4

    सरकार ला 🔥 लावा कापूस 6300 ते 6500 आहे जळगाव

  • @FarmerPower-d8d
    @FarmerPower-d8d 14 днів тому

    कोणताच मुद्दा ठाम नाही , तुम्ही एक शेतकऱ्यांचा आरसा आहे , कमीतकमी शेतकऱ्यांचा मुद्दा ठळक अधोरेखित करावा ही अपेक्षा ठेवतो ......मग तो पीक विमा असो की शेतीमालाला हमी भाव असो ...............

  • @AtulKolarkar
    @AtulKolarkar 17 днів тому +4

    विमा च विचारा सरकारला.

  • @TejasAbhang-bc4ug
    @TejasAbhang-bc4ug 12 днів тому

    सिंचन मागेलत्याला शेताळे अनुदान केव्हा भेटणार

  • @chandrakantbhoye9959
    @chandrakantbhoye9959 17 днів тому +24

    आता यांना बघून बघून वैताग आला. जे मुद्दे लावून धरायचे ते परत नाही दाखव त. पिक विमा काय झाले विचारा

    • @ankushpatilshinde6823
      @ankushpatilshinde6823 17 днів тому +2

      यांना बघुन नये तर आपल्या अकलेची किव येते कारण ते बोलतात तर ते अंदाज असतात ते काही सरकार नाही हे लक्षात घ्या

    • @chandrakantbhoye9959
      @chandrakantbhoye9959 16 днів тому

      @ankushpatilshinde6823 शेवटी आंम्ही शेतकरी आमच्या अकलेचा अदांज तुम्ही लावणारच, अहो साहेब दररोज यांना बगतोय मग ही नुसती पब्लिसिटी आहे हे समजाव की आमहि.

    • @chandrakantbhoye9959
      @chandrakantbhoye9959 16 днів тому

      @ankushpatilshinde6823 शेवटी आंम्ही शेतकरी आमच्या अकलेचा अदांज तुम्ही लावणारच, अहो साहेब दररोज यांना बगतोय मग ही नुसती पब्लिसिटी आहे हे समजाव की आमहि.

  • @UmeshPathar-hu2kt
    @UmeshPathar-hu2kt 14 днів тому

    Pik vima kadhi bhetnar

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 16 днів тому

    Cci किती तारखेपर्यंत सुरू राहणार

  • @kishordbankar8708
    @kishordbankar8708 17 днів тому +4

    कापुस उत्पादक नाही आयत करायला

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 17 днів тому +1

    साहेब आता कशाचेच भाव वाढत‌ नाही

  • @gaffarpathan7244
    @gaffarpathan7244 17 днів тому

    Nafed me 12 % moisture ka aur ekdam seed quality ka mal le rahe jara bhi halka mal nahi le rahe

  • @jivanpm2000
    @jivanpm2000 11 днів тому

    मायला ते घरी सोयाबिन कड बगितल की राग यायला ओ 😂 4500 भाव आहे काय करावं

  • @santoshchavhan7995
    @santoshchavhan7995 16 днів тому

    2024 cha kharip vimabadal mahiti sanga

  • @narsingchoudhari2488
    @narsingchoudhari2488 16 днів тому

    शेतकरी नी शेती करावा कि नाही अशी वेळ आली आहे शेती बंद करावी वाटते सरकार चे अजिबात लक्ष नाही

  • @EknathHiwarkar
    @EknathHiwarkar 17 днів тому +1

    सोयाबीन चे भावचं काय

  • @SachitanandJawarkar
    @SachitanandJawarkar 17 днів тому

    Amravati जिल्हा मध्ये अतिवृष्टी झाली तरी सरकार ने हा जिल्हा वगळला असा भेदभाव का

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 16 днів тому +1

    हे तुम्ही असे दाखवून आमच्या दिमाकात किडे पाडता

  • @shivshankarbathe208
    @shivshankarbathe208 17 днів тому +2

    कापसाच्या भावावीषयी बोलू नको कापूस शेतकऱ्यांनानी पेरणी बंद केले

  • @virendrashinde6595
    @virendrashinde6595 16 днів тому

    सगळी कडून शेतकऱ्याला वेटीस धरले जाते

  • @mukeshbidve8471
    @mukeshbidve8471 17 днів тому

    ट्रैक्टर अनुदान क्यों वापस सुरुहोना आहे

  • @prashanttatode8849
    @prashanttatode8849 16 днів тому +1

    Tuz काहीच खरं राहत नाही 3 वर्ष झाले पाहत आहे पूर्ण तोटा असतो

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 17 днів тому +3

    Are shabe pik vima che vatap kadhi honar ahe sang pahile 😂

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 17 днів тому

      सबजेक्ट अलग चल रहा है आप कुछ अलग पूछ रहे है।

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 17 днів тому

      विषय विमा वाटपाचा आहे का? व पिकविमा वाटप करने यांच्या हाती आहे का विचार करा व प्रश्न करा.

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 17 днів тому +1

      @@marotisangle4324 pik vima vatap che batmi kara tarche vatap hoyel re

  • @Kasabai-s2x
    @Kasabai-s2x 17 днів тому +1

    Pikvima

  • @AmolKale-ve2br
    @AmolKale-ve2br 16 днів тому

    90 टक्के शेतकरयांनी कापूस विकला

  • @नमस्कार111
    @नमस्कार111 16 днів тому +2

    काही भाव वाढणार नाही.

  • @saurabhghom3874
    @saurabhghom3874 11 днів тому

    Short banvat ja re baba

  • @BirbalTayade
    @BirbalTayade 16 днів тому

    अग्रो वन आता चैनल बंद करावे शेतकरी वैतागले ऐकून खोटा समाचार वाढेल वाढेल

  • @mandapandao7416
    @mandapandao7416 12 днів тому

    शेतकर्यांच्या. समस्या.कोनीच.सोडत.नाही.फक्त.बकवास.करते

  • @BhikaramBaba09
    @BhikaramBaba09 17 днів тому

    Pahle tumhen sukhi chi mahiti shatkara pant Kara

  • @dineshwadikar2048
    @dineshwadikar2048 16 днів тому

    Falatu bhaashan deta rao tumi

  • @BalasahebKakade-t5p
    @BalasahebKakade-t5p 16 днів тому

    टाइम पास 😂

  • @veermachindra8647
    @veermachindra8647 17 днів тому +1

    😂