मालवण आचरा बंदरचा आठवडा बाजार इतका मोठा का आहे?ताजे मासे🐠🐬मळ्यातल्या भाज्या 🥦🥬कष्टकऱ्यांचा बाजार ♥️💕

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • कोकणातील मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे. सर्जेकोट तोंडवळी आचरा बंदर या मालवण तालुक्यातील मुख्य किनारपट्टी आहेत. पूर्वी आचरा 15 मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. वस्तूंची देवाणघेवाण या बंदरातून होत असल्यामुळे या बंदराला मोठी बाजारपेठ मिळाली होती. श्री देव रामेश्वर इनामदार या ठिकाणी भरली जायची. काळानुसार बदल होत ही बाजारपेठ आचरा तीटा या ठिकाणी भरायला लागली. कणकवली ते देवगड तालुक्यातील काही लोक या बाजारपेठेत यायला लागले त्यामुळे या बाजारपेठेला मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप मिळाले. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील कष्टकरी लोक या बाजारात आपल्या वस्तू विकायला येत असल्यामुळे ताज्या भाज्या ताजे मासे असे या बाजारात आपल्याला उपलब्ध होऊ शकतात.
    हा आचरा बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद 🚩🇮🇳

КОМЕНТАРІ • 62

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 6 місяців тому +1

    दादा तू सगळी माहिती छान समजावून (आचरा) सांगितली आणि बाजार(मार्केट) पण सर्व दाखवले.

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shobhatodankar3747
    @shobhatodankar3747 Місяць тому +1

    फारच छान बाजार

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 7 місяців тому +1

    फार सुंदर व देखणा बाजार व व्हि . डी . ओ . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @rashmitawde8630
    @rashmitawde8630 7 місяців тому +1

    Achra bazar khup chan ahe pan tumhe gol bhaje khalie navhe???

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @rashmitawde8630
      @rashmitawde8630 7 місяців тому

      @@armarimaratha sorry maza gav chindher ahe 🙏🏻🙏🏻

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 7 місяців тому +1

    khup chan

  • @pratimajoshi9114
    @pratimajoshi9114 3 місяці тому +1

    Mi atach subscribe kele...mi sadhya pardeshi asate...majhe maher Tarkarli, sasar Talashil v majhi aaiche maher Acharyatale Sadashiv Kubal, te majhya lahanpanich swargvasi jhale v ata tyanchi natvande mhanaje Vinayak Kubalanchi mule Mumbai la asatat... mala Achara bajar baghun agadi maheri gelyasarakhe vatale.

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      आपण व्हिडीओ पाहून सुखावलात आणि अभिप्राय देवून पोच दिलीत त्याकरिता मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 7 місяців тому +1

    छान विडिओ, आठवडा बाजार चा, अभिनंदन दादा, असेच विडिओ पाठवा 🌹🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 7 місяців тому +1

    Mast bajar...Bhajichi kelila bankeli hi mhantat..

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @subhashkadam3515
    @subhashkadam3515 7 місяців тому +2

    Jabardast vlog ❤

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 7 місяців тому +1

    तुमचे video खूप छान असतात

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 7 місяців тому +3

    Very nice❤❤😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ वमाहीती👍👌

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 7 місяців тому +1

    छान माहिती मिळते.आपला प्रवास असाच राहो.आपले सर्व विडियो काजू गाढव नाका मुलुंड मिठबाव डोंबिवली......
    आपले बोलणे फार छान.

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @premnathchavan8653
    @premnathchavan8653 7 місяців тому +1

    Nice sir

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 7 місяців тому +2

    Bhau tumi khup chan bolata

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @suniltambe9722
    @suniltambe9722 7 місяців тому +1

    Mast

  • @SadashivVengurlekar
    @SadashivVengurlekar 7 місяців тому +3

    खूप छान

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 7 місяців тому +1

    नमस्कार आरमारी मराठा
    आचरा बाजारात आपले स्वागत आहे

  • @ginis0011
    @ginis0011 7 місяців тому +1

    😢

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      🤔

    • @ginis0011
      @ginis0011 7 місяців тому

      कुठला गाव तुमचा?

  • @sujatajavkar9428
    @sujatajavkar9428 7 місяців тому +2

    Kokam kasi kilo

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 7 місяців тому +1

    Kokan vlog ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🙏

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 7 місяців тому +1

    😂

  • @SunitaAcharekar-rh7lb
    @SunitaAcharekar-rh7lb 7 місяців тому +1

    आचरा माझ गाव आहे गुरुवारी व रविवारी बाजार भरतो

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @anilbotle823
    @anilbotle823 7 місяців тому +1

    माझी सासरवड आचरा येथील आठवडा बाजार खूप मोठा असतो

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @varshakhadapkar3731
    @varshakhadapkar3731 7 місяців тому +2

    आठवड्यातून दोनदा गुरुवारी आणि रविवारी हा आचऱ्या cha बाजार असतो.

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      हो नंतर समजलं धन्यवाद 🙏

    • @jiteshmungekar859
      @jiteshmungekar859 7 місяців тому

      बरोबर आहे दोनदा भरतो

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 7 місяців тому +1

    बकुळ आणि सुरंगी चा सिझन असुनही बाजारात कुठेही दिसली नाहीत.

  • @freefire-wp9st
    @freefire-wp9st 7 місяців тому +1

    आमचो आचरा आठवडा बाजार गुरुवारी भरता

  • @VandanaDalvi-iu3hi
    @VandanaDalvi-iu3hi 7 місяців тому +1

    वस्तू वरकंमेरामारा

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 7 місяців тому +1

    चोपण

    • @armarimaratha
      @armarimaratha  7 місяців тому

      चोपण हा शब्द बरोबर आहे