श्री स्वामी समर्थ 😊 मावशी मी पहिल्यांदाच तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि पहिलीच कमेंट तुम्हाला देते पूजाला साड्या सर्वच छान दिसतात पण त्या खरेदी करताना तुम्ही सर्व फॅमिली एकत्र आलात ते बघून खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी असे एकत्र लग्नाची खरेदी करताना ची फॅमिली बघितली. खूप मजा आली. 🙏
अभिनंदन पुजा 💐 गोड दिसतेस. लाईट पिवळा रंग खुलून दिसेल तुला. सुंदर आहेस. नेहमी हसत राहा... आनंदी राहा... 💛 ह्या रंगाच्या साडीत अधिक सुंदर दिसणार तू. मलाही तुझ्यासारखी सुंदर गोड मुलगी लग्नासाठी मिळावी. 😊
खूप छान साड्या आहे पिवळा आणि हिरवा काटा ची साडी खूप सुंदर दिसेल पूजाला .... बरं झालं ताई तुम्ही पूजाला घराजवळच दिले... आशा निमित्ताने पूजा व्हिडिओमध्ये दिसत जाईल लग्नानंतर पण....❤❤👍🏻👍🏻❤❤
खुपच छान आहेत साड्या आणि आपल्या पुजाला सगळ्या साड्या छानच दिसत होत्या आलं आपल्या पुजाचं लग्न दोन महिन्यावर मन भरून आले माझे अभिनंदन पुजा 💐 आजचा व्हिडिओ खुप छान मस्त 👌👌👌👍👍❤️❤️❤️
खूप छान दिसते ताई पूजा ताई ला yellow with green border.....khup mast vlog tai ❤ congratulations Pooja Tai 😊💐 tumcha vlog bagun gharcha lagna chi feeling yete tai mi khup excited ahe pooja tai chaya lagna sathi vlog takat rah khup mast vatey ... Ani tai mi Neha keni (mulund-mumbai )tumchya kdun ladoo order kele hote khup chan tasty majha mulga khup avdine khato parat mi order karnar aahe thank you ❤😊
पूजा खुप छान आहे स्वभावाने गोड आहे मी ताई तुमचे ब्लॉग पूजाला तिच्या घरचे बघायला आले होते तेव्हा पासून बघते त्या आधी पासून मला तुमचे माहेरचे लोक सासरचे लोक खुप छान आहेत. आता पूजाचे लग्न बघायची excitement आहे पण वाईट पण वाटते पण प्रत्येक मुलगी ला सासरी जावेच लागते सकाळी कितीही गडबड असली तरी पूजा खुप छान गुड मॉर्निंग म्हणते हे मिस करू आम्ही आम्ही व्हिडिओ घ्या माध्यमातून पूजनाचे लग्न बघू आम्ही पुण्यात राहतो
खुप छान झालाय सगळा बस्ता पूजाच्या लग्नाचा 😊 आणि पूजाला सगळे रंग खूप छान दिसतात. पैठणी मराठमोळ्या सौंदर्यात पूजा खुप छान दिसशील तू डिझायनर पेक्षा.😊 सगळ्या नवीन वाटचाली साठी खूप शुभेच्छा काकू आणि सर्व परिवाराला 😊 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोरया 😊 आता लग्नला येऊ आम्ही पूजाच्या 😊
सुवर्णा ताई पुजाच्या सर्व साड्या खुप छान आहेत . तिला सर्व साड्या छान दिसत होत्या तिची घरी जाऊन नजर काढा . खुप छान वाटलं पुजाच्या लग्नाची तयारी पाहुन श्री स्वामी समर्थ .
सुवर्णाताई पूजाची हळदीची साडी खूप छान दिसत होती वॉटर ग्रीन कलर पण तिच्यावर खूप छान दिसत होता मला पण तुमच्या ननंद बाईंनी घेतलेली साडी खूप आवडली प्राईस च्या मानाने❤❤
मला पूजा खूप आवडते आणि हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले..देव तिला संसाराचे सुख देवो एवढीच प्रार्थना🙏🏻❤❤❤❤🧿👌🏻
Thank you so much mavshi ❤❤
❤🧿khup aashirwad majhi ladki❤@@poojalonare1467
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खुपच सुंदर की सगळ्या ना बोलवून बास्ता केला काही जुन्या पध्दत खुप छान वाटतात छान व्हिडिओ
Thanku 🥰❤️
आजचा दिवस आनंदाचा आहे पण ताई पूजा लग्न करून जाणार याच खूप वाईट वाटत❤❤❤❤
खुप छान आहे साडी पिवळी काठापदराची हिरवी काठवाली मस्त छान आहे ❤❤👌👌👌👍👍👍❤❤❤🙏🙏
श्री स्वामी समर्थ 😊 मावशी मी पहिल्यांदाच तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि पहिलीच कमेंट तुम्हाला देते पूजाला साड्या सर्वच छान दिसतात पण त्या खरेदी करताना तुम्ही सर्व फॅमिली एकत्र आलात ते बघून खूप भारी वाटलं. खूप वर्षांनी असे एकत्र लग्नाची खरेदी करताना ची फॅमिली बघितली. खूप मजा आली. 🙏
खूप छान आहे ग्रीन आणि येल्लो हीच असू द्या ताई छान दिसेल हिरवा चुडा घातल्यावर ही साडी शोभून दिसेल पूजाला❤
ग्रीन येल्लो हळदीच्या साडीची प्राईज काय आहेत
Tai.tumhi.सुरतला.ghanar.होता.ना. साडा या
Tich khup bhari diste green and yellow
@kanganesonali907 1980 rup
@@RohidasGangurde-ix2rxho janar ahe
अभिनंदन पुजा 💐 गोड दिसतेस. लाईट पिवळा रंग खुलून दिसेल तुला. सुंदर आहेस. नेहमी हसत राहा... आनंदी राहा... 💛 ह्या रंगाच्या साडीत अधिक सुंदर दिसणार तू. मलाही तुझ्यासारखी सुंदर गोड मुलगी लग्नासाठी मिळावी. 😊
खूप सुंदर आहे साड्या...ते अर्ध चंद्र कोर वाल डिझाईन trendy आहे सध्या...एकदम भारी❤
Hoo❤❤
खूप छान साड्या आहे पिवळा आणि हिरवा काटा ची साडी खूप सुंदर दिसेल पूजाला .... बरं झालं ताई तुम्ही पूजाला घराजवळच दिले... आशा निमित्ताने पूजा व्हिडिओमध्ये दिसत जाईल लग्नानंतर पण....❤❤👍🏻👍🏻❤❤
Ho mavshi mi kayam tumhala bhetle vlog mde kalji nka karu❤❤
सगळ्या साड्या खुप छान आहे आहे मला हिरव्या आणि हळदीची पिवळ्या रंगाची साडी आवडली दोन्ही रंग पुजाला छान दिसतात
देखते ही देखते पूजा कि शादी कि तैयारी भी शुरू हो गई माता रानी कि कृपा से सब कुछ बहुत अच्छा और शुभ होगा ❤❤❤❤
हो ताई
खुपच छान आहेत साड्या आणि आपल्या पुजाला सगळ्या साड्या छानच दिसत होत्या आलं आपल्या पुजाचं लग्न दोन महिन्यावर मन भरून आले माझे अभिनंदन पुजा 💐 आजचा व्हिडिओ खुप छान मस्त 👌👌👌👍👍❤️❤️❤️
Thank you mavshi ❤❤
Thanku 🥰
खूप छान दिसते ताई पूजा ताई ला yellow with green border.....khup mast vlog tai ❤ congratulations Pooja Tai 😊💐 tumcha vlog bagun gharcha lagna chi feeling yete tai mi khup excited ahe pooja tai chaya lagna sathi vlog takat rah khup mast vatey ... Ani tai mi Neha keni (mulund-mumbai )tumchya kdun ladoo order kele hote khup chan tasty majha mulga khup avdine khato parat mi order karnar aahe thank you ❤😊
Thanku 🥰❤️
खूप छान छान साड्या घ्या खूप मस्त वाटत होता आजचा व्हिडिओ बघून आनंद येत होता लग्नाचा बस्ता खूप खूप शुभेच्छा पूजा
👌👌 पूजाचा बसता पाहून खूप आनंद झाला
Khup mast video, sadya khupach chan ahet. Pooja la saglech colour suit kartat 👌😍
Khup chan,chan sarees ghetle tumhi ❤❤
छान दिसते पोरी
Khup Chan ahet saglya sadya❤ pooja mulgich itki Chan ahe tila saglech Chan distay❤❤❤ nice video amhi vat bagtoy next video chi tai😊❤
पूजा खुप छान आहे स्वभावाने गोड आहे मी ताई तुमचे ब्लॉग पूजाला तिच्या घरचे बघायला आले होते तेव्हा पासून बघते त्या आधी पासून मला तुमचे माहेरचे लोक सासरचे लोक खुप छान आहेत. आता पूजाचे लग्न बघायची excitement आहे पण वाईट पण वाटते पण प्रत्येक मुलगी ला सासरी जावेच लागते सकाळी कितीही गडबड असली तरी पूजा खुप छान गुड मॉर्निंग म्हणते हे मिस करू आम्ही आम्ही व्हिडिओ घ्या माध्यमातून पूजनाचे लग्न बघू आम्ही पुण्यात राहतो
Thanku 🥰❤️
खुप छान झालाय सगळा बस्ता पूजाच्या लग्नाचा 😊 आणि पूजाला सगळे रंग खूप छान दिसतात. पैठणी मराठमोळ्या सौंदर्यात पूजा खुप छान दिसशील तू डिझायनर पेक्षा.😊 सगळ्या नवीन वाटचाली साठी खूप शुभेच्छा काकू आणि सर्व परिवाराला 😊 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोरया 😊 आता लग्नला येऊ आम्ही पूजाच्या 😊
Thanku 🥰❤️
Ho mavshi 🥰
कॉम्बिनेशन मस्त आहे 👍👌
हाय सुवर्णा खूप सुंदर आहेत साड्या पूजा खूप गोड दिसत होती नजर काडा तिची सगळ्या साड्या मस्त आहेत❤❤🎉🎉
Thanku 🥰
Khuapch Chan Sundar Aahe Video❤❤😂🎉❤
Tai puja chi Sadi khup Chan ahe.❤❤👌👌👌
खूप सुंदर साडी पूजा तुझ्यावर अगदी खुलून दिसते👌👍
खुप खुप सुंदर आहे सर्व साडया माला खुपच आवडल्या ताई ❤❤❤
खूप छान ताई साड्या आहेत तिकडे नाशिककडे आमच्या इकडे खूप साड्या महाग आहेत तुमच्याकडे खूप स्वस्त साड्या आहेत साड्या छान साड्या आहेत
Tai amhi khup excited aaho puja tai❤ chya lgnache video bgnya sathi ❤😊😅
खूप छान मजा आली बघून🎉❤
Love Story sga na ❤
Mast aahe g puja sadya👌👌❤❤
सर्व साड्या खुपच छान 😊😊
Mule hi chan aahet
Tumchi mehenat safal zali
Pahilynda pahila video
Green sadi 👌
Kuthe rahata tumhi
Sagalya sadya khup Chan aahe, good afternoon Tai 😊😊🎉🎉
अरे वाह!.. पूजाच्या लग्नाची तारीख निघाली. पूजाला मनापासून शुभेच्छा...जोरात होऊद्या खरेदी
Thanku 🥰❤️
Ho Mavshi 🥰🥰
खूप छान सर्व साडी मस्त ❤
खुप छान आहेत सर्व साड्या एक नंबर झाला पुजाच्या लग्नाचा बस्ता 👌👌
Thanku 🥰❤️
खुप छान साड्या आहे पुजाला तर खुप सुंदर दिसतात कोणतीही साडी ❤❤
Thanku 🥰
ताई तुम्हाला एवढा टाईम मिळत खरंच खूप छान आहे
Khup chan shoping aahe tai 🎉🎉🎉🎉
छान आहे गपुजासाडी ताई तिला तुम्ही साड्या घेतायपणखरच डोळ्यातच पाणी आले छान घेतल्या सर्व साड्या
Thanku 🥰❤️
पुजाला सर्व साड्या छान दिसत होत्या पुजा मला खुप आवडते ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thank you so much ❤❤
Thanku 🥰❤️
Khup chan video😊😊
खुप सुंदर विडीओ आहे साड्या छान आहे❤❤❤❤
Khoop chaan selection kelat taayee sagle saadee chaan ahe pooja kontya Saadi ghatli tar tee saddeelach Lock etai na tayee lai bhari disat hoti pooja ❤❤❤❤❤
Thanku 🥰❤️
खूप छान साड्या आहे पूजाला खूप छान दिसेल
Mast aaye sadya pujala chanch distil🎉🎉❤
Pooja khup chhan blush karte ❤
God bless you pooja 😊
Video khup chhan...
Thank you 🥰🥰
खूपच छान साड्या . माझ्या भावाचं पण लग्न आहे . आमच्याकडे पण अशीच रीत आहे.🎉🎉
Khup chan aahe shoping sadya khup chan aahe😊❤
Khup chhan aahet poojachya saglya sadya khup cute disat hoti Pooja tya sadyanmadhe
Wa mast
Yeu aamhi lagnala khup chhan
Hi suvarna srvch sadya khup chan aahe👍👍mala yellow green aavadli 😊👌👌❤❤
Thanku 🥰
साडी खूप छान आहे ताई ❤️😍
खूप छान आहे sarv sadya specially green तर खूप छान
Thanku 🥰
Sadya khup chhan search sadya khup chhan...amhi ahot tumchya sobt....roj pahato blog ...as smju nka pahan , like krn sodun Dil mhanun....
अभिनंदन पुजा मला खूप आवडला हा व्हिडिओ🎉🎉❤❤
सगळ्या साड्या खूप छान आहेत मस्तच
Khup chhan video tai❤
Khup chan video 👌🏻👌🏻
खुप छान साड्या ❤
खूप खूप सुंदर साड्या आहेस पुजाला साडी खूप छान दिसत होत्या ❤❤
Thanku 🥰
मस्त आहे ताई साडी एकच नंबर आहेत❤
सुवर्णा ताई पुजाच्या सर्व साड्या खुप छान आहेत . तिला सर्व साड्या छान दिसत होत्या तिची घरी जाऊन नजर काढा . खुप छान वाटलं पुजाच्या लग्नाची तयारी पाहुन श्री स्वामी समर्थ .
Nice vlog
हो ताई
Mast vlog 🥰💛✨
बेटा खूप छान साड्या खरेदी केली आहे तु खुप गोड आहे म्हणून तुला सगळं चांगलं च मीळेल❤❤ बेटा
Thanku 🥰
सुवर्णाताई पूजा च्या सर्व साड्या खूप छान होत्या तिच्या अंगावर ज्या ज्या साड्या घातल्या त्या खूप सुंदर तिला दिसत होते बॉटल ग्रीन कलर छान होता❤
Thanku 🥰❤️
पुजा खुप सुंदर आहे त्यामुळे तीला कोणतीही साडी छान दिसते❤
Very nice view😊sadya khup chan getey pooja haldichi sadi mla khup aavdli😊❤
Thanku 🥰
Tai mla आनंद झाला pn रडू pn आले पुजा ताई सासरी जाणार video मध्ये कमी दिसत जाणार श्री स्वामी समर्थ 🙏🏻
रोज नाही पण कधी कधी दिसेल समोरच तर आहे तीच घर..😃
Khup chan volg hota pudhache pam vlog lavkar taka tai😊
खूप छान साड्या आहे ताई
साडया खूप सुदर घेतल्या तिला छान दिसत होत्या तिची नजर काठाल ❤
Khupp mst he hldi chi mla pn tich avdli ❤
Khup sunder 🎉👍👍
Khup chan diste sadi yellow green
Khup chhan sarv sadya 👌🏻
खूपच छान दिसते puja
Khup khup mast kharedi zali suvarna pudhchya videochi vat baghte lavkar tak video
सुवर्णाताई पूजाची हळदीची साडी खूप छान दिसत होती वॉटर ग्रीन कलर पण तिच्यावर खूप छान दिसत होता मला पण तुमच्या ननंद बाईंनी घेतलेली साडी खूप आवडली प्राईस च्या मानाने❤❤
Thanku 🥰❤️
रेणु ताई पुजा खुप सुंदर दिसत आहे ❤❤❤❤
खूप सुंदर दिसते पूजा येलो साडी
RUPALI kadam
ताई पुजा ला काेणतीही साडी खुप छान दिसते
खुप कमी दिवस राहिले आता ताई
खुप खुप शुभेचछा पुजा 😊
खूप छान साड्या घेतल्या पुजा ने 😊
❤❤ sarv sadya chan ahe g Pooja
Nice video Tai 👌👌👌
Sadya khupach sunder aahe 👌👌👌
Sarva sarees khup chhan ahet🎉❤
Yellow Green colour chi saree khupach chan ahe tich geya
Khup khup Chan Chan Sadi ahet tai
Kiti divs ptkn challe mla radayla basta bgun ...Khup mast sadya nice vlog❤
🫢😃
Smart boy
नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पूजा
Khup Chan saree ❤
Khup chan ❤❤
कुठलीही साडी पूजाला शोभूनच दिसणार आपली पूजा ओरिजनल सुंदर आहे सगळ्या साड्या खूप छान आहे
ग्रीन सुंदर आहे
मस्त आहेत सर्व साड्या पुजाचा आजचा डेर्स खुप छान आहे🎉
Thanku 🥰
सर्वच साड्या खूप सुंदर आहेत