2024 टॉप तूर वाण | Top Tur Variety 2024 | Tur New Variety | तूर नवीन वाण | BDN | Agro Empire

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप 2024 साठी लाल व पांढऱ्या तुरीचे टॉप वाण याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
    #टॉप_तूर_वाण_2024
    #Top_tur_variety
    #charu_tur
    #godavari_tur
    #renuka_tur
    #bdn_711
    #bdn_201341
    #bdn_716
    #pkv_tara
    #दफ्तरी_तूर
    #पांढरी_तूर
    #लाल_तूर
    #arhar
    #pigeonpea
    #redgram
    #agriculture
    #agroempire
    #top
    #tur
    #तूर
    Subscribe Our Channel
    / agroempire
    For More Information Follow , Like , Share
    👇👇👇
    AGRO EMPIRE On Instagram
    / pk_agro_empire
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 16

  • @pandurangzade2634
    @pandurangzade2634 2 місяці тому +1

    आपण दिलेल्या माहितीमुळे नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल.

  • @agrigram4518
    @agrigram4518 2 місяці тому +1

    खुप महत्वची माहिती दिली सर तुम्ही...

  • @babuthengil3008
    @babuthengil3008 Місяць тому

    फूले राजेश्वरी तूर बियाने भेठतिल का

  • @foodyadityasvlogs771
    @foodyadityasvlogs771 2 місяці тому +1

    धन्यवाद

  • @madhavmisal7302
    @madhavmisal7302 2 місяці тому

    Yes

  • @shivanandlamture165
    @shivanandlamture165 2 місяці тому

    खुप खुप धन्यवाद सर 🙏

  • @shrishaildama4462
    @shrishaildama4462 2 місяці тому

    Good 👍

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 2 місяці тому +1

    Rajureshwar सिता 95 कशी variety aahe

    • @AGROEMPIRE
      @AGROEMPIRE  2 місяці тому

      चांगली आहे

  • @shaikhsattar446
    @shaikhsattar446 2 місяці тому

    Sir phule rajeshwari ka. Seeds kaha milega.

    • @AGROEMPIRE
      @AGROEMPIRE  2 місяці тому

      कृषी सेवा केंद्र वर मिळेल किंवा राहुरी विद्यापीठ

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 2 місяці тому

    सर तुर पिकासाठी उगवण पुर्व तणनाशक आहे का कारण मला कपासी पिकात अंतर पिक म्हणुन तुरीची लागवड करायची आहे अन् कापूस पिकासाठी उगवन पुर्व पेंडामेथिलीन तणनाशक आहे तर ते तुर पिकांसाठी चालेल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती रामराम

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 2 місяці тому

    Where is seed avialbe

    • @AGROEMPIRE
      @AGROEMPIRE  2 місяці тому

      परभणी विद्यापिठात 18 मे ला शेतकरी मेळावा होत असतो व तिथे या सर्व वाणा चे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असतात.

  • @shivajithorat4209
    @shivajithorat4209 2 місяці тому

    लाल तुर बाजार भाव पांढर्‍या तुरी पेक्षा कमी असतो असे ऐकले आहे, ते खरे आहे का

    • @AGROEMPIRE
      @AGROEMPIRE  2 місяці тому

      हो खरे आहे व पांढऱ्या तुरी पेक्षा लाल तुरीचे उत्पन्न कमी होते