Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मुलाखत् घेणाऱ्यांना माझी नम्र विनंती या मुलाखती पिक कापनी करताना घेतल्या तर फार बर होइल.
खूप छान नियोजन आहे❤
खूप छान माहिती दिली साहेब
खूप छान माहीत आहे सर
खूप चांगली माहिती दिली सर....
Very nice information
Kontya jatiche biyane waparle
एक no. 👌
मागच्या वर्षी मी पण केलं होत लागण भरपूर होती पण दाने च भरले नाहीत शेवटी 8 किंटल च उतार आला
शेंडे किती दिवसाच्या नंतर खुडावे. ते पहिले सांगा.
खुप छान माहिती दिली आहे
Nice guidance
खूप छान
0.34.52. कोवळ्या शेंगाच्या वयात ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व हे खत पाच पाच दिवसाने तीन वेळेस एकरी चार किलो प्रमाणे दिले तर एकरी सरासरी उत्पादनात वाढ होते.
00 52 34 ahe te
खुप छान माहिती दिली
3 पोती सिंगल सुपर फोसफेट घातल्यावर परत दहा किलो सल्फर कशासाठी ❓😊
Super sir
Tq sir
शेंडे कसे खोलायचे याची माहिती सांगा
खुप छान 🎉🎉
शेंडे किती दिवसांनी मारले
शेंडे किती दिवसाने खुड़ता सोयाबीनचे
खुपचं छान
आता सोयाबीन वाली तर चालेल का
Nice work
Khar asu shakte....MI first time 16 kadhale ahe
शेंडे कधी खुडला
Nice
Variety konati aahe
भाऊ सोयाबीन ची शेंडे खुड नी केली चलते का
2 line madhil anter anni madhala patta kiticha ahr he nahi sangital
2 line madhil anter 18 ench Ani patta anter 30 ench ahe.
शेंडे कधी मारायचे
बेड उताराच्या दिशेने पडावे की उताराच्या विरुद्ध दिशेने पाडावे ह्या बद्दल माहिती द्यावी
अभिनंदन असेच चालू द्या.एकरी उत्पादन नको मित्रा, उत्पन्न फक्त रु75000 आहे.
शेंडे कसे खुडायचे ते कृपया दाखवा.
👍👍
हलक्या जमिनीत मला शेंग परिपकवा आवस्तेत येलो मोजक चा प्रभाव येऊन उत्पनात घट होत आहे काय उपाय करावा
पांढरी माशी मुळे येलो मोझाक येतो...टाटा माणिक घ्या...
🙏🙏
कोणी पण यांचा व्हिडिओ पाहून पेरणी करू नका तुम्हाला तर पाच ते सहाच क्विंटल होईल कारण की बियाण्यांचे प्रमाण खूप कमी असते आणि उत्पन्न पण कमी होते
अंकुर चिराग हरभरा याच बेडवर टोकण केला होता का?
Jamla hota ka
अरे भावा तु काय आता 3500 वर आणते का सोयाबीन चे भाव
हॅंड सिडरने ओल्या मातीत लागवड करताना बी व्यवस्थित पडते काय ?
Ho mi Keli ya wasrshi
Nahi hot ghevun faslo aahe mi
मी गेल्या वर्षी 12किलो टोकन केले होते उत्पन्न कमी येते 15किलो लागते
12 कीलो ला किती उतारा आला भाऊ
Best
दादा, शेवटची डवरनी/कोळपनी लागवडीच्या किती दिवसांनी घेता?
Mi 19 kivantl ghetl aahe
व्यस्थापन कसे केले ते सांगा सर्व शेतकर्यांना फायदा होईल
शेंडे कधी खुडले सर
सोयाबीन 30 दिवसाच आहे,35 दिवसाला शेंडे खुडणार आहेत.
Kashani khodyche shende?
सोया मास्टर ची कंपनी सांगा
शेंडे खुडनी कधी केली?
पूर्ण फेका फेकी आहे एकरी बेडवर 8 ते 11 क्विंटल होऊ शकते यापेक्षा जास्त होऊ शकत नाही मी केलेला आहे हा प्रयोग दोन ते तीन वर्ष
Amrut patarn chi copy ahe hi
एकरी 10किंटल निघते
Mahiti barobar nahi mitrano
Pach.hajar.rs.bhv.dya
👏🎂🌹🌹🌹🌹
शक्य नाही
एक नंबर👌👌👌👌👌

पांढरी माशी मुळे येलो मोझाक येतो...
टाटा माणिक घ्या...