पीकअप ड्रायव्हर ते आज 350 शेळ्या, यशस्वी शेळीपालक,तेजस लेंगरे: goat farming:
Вставка
- Опубліковано 26 вер 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून तेजस लेंगरे यांचे बोर जातीच्या शेळ्यांचे शेळीपालन शेड बघणार आहोत. पीक अप ड्रायव्हर ते 350 शेळ्यांचे मालक असा त्यांचा प्रवास आहे. ते होम ब्रिडिंग करतात. व बोर जातीवर काम करतात.
तेजस लेंगरे मो नं- 9881213000
पत्ता- बामणी ता. खानापूर जि. सांगली
#bore_goat #osmanabadi_goat #kisan_agrotech #goat_farming #शेळी_पालन
Hello farmer friends, today through this video we are going to see Tejas Lengare's goat rearing shed. His journey is from pick-up driver to owner of 350 goats. They do home breeding. And work on bore castes.
Tejas Langare Mo No- 9881213000
Address- Bamani Ta. Khanapur Dist. Sangli - Наука та технологія
खरंच खुप खडतर प्रवासातून यश गाठल.
मंजिले उन्ही को मिलती है.जिनके सपनो मैं जाणं होती हैं. युही पंख होणे से कूछ नही होता. होसलो से उडाण होती ......kisan agro tech give nice information
Thanks
Thanks 😊
Chhan mahiti mwlali
@@tejaslengare8635 ब
प्रयत्नांती परमेश्वर बघितले आपण हा शेळी पालन व्यवसाय करता ऐवढे सोपे
नाही ऊत्तम आहे सलाम आपल्या कष्टाला 🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌
तेजस नावा प्रमाने तुमची किर्ती सर्वदूर पसरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
धन्यवाद सर
प्रेरणादायी व्हिडीओ . तेजस लेंगरे युवकांसाठी आदर्श. 🙏🙏🙏 खूप खुप् आभार तेजस जी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलखुलास पणे share केल्या बद्दल.🙏🙏🙏
खूप छान माहीत दिली आहे साहेब
आपले आणि आपल्या गावचे नाव तू भारतात आणि भारताबाहेर ही गाजवले ..
खुप छान सर एक नंबर नाव व प्रेरित प्रगती
धन्यवाद सर
Khup chan mahiti dili sir you are great fulllly sir nice information 😘👍👌
लय भारी शेळी पालन केले आहेस तेजस भावा
सर तुम्हीं एकदम 100% खर सांगता अभिमान वाटावा असे मार्गदर्शन आहे तुमचे
तेजस भाऊ मी कवठेमहांकाळ, देशिंग गावातून संभाजी पवार बोलतोय तुम्ही खूप कष्टातून हे शेळी पालन उभे केले आहे 👍 खरचं व्हिडिओ पाहून खूप भारी वाटलं. 👌👌👏👏तेजस भाऊ मला पण शेळी पालन हा व्यवसाय सुरू करायचं तरी मला तुम्ही मार्गदर्शन करावे ही विनंती.... 🙏
खुप छान माहिती दिली सर् धन्यवाद
Great information 👌🏻
तेजसदादा खुप छान 👍👍👍
अतिशय छान मार्गदर्शिन केल सर धन्यवाद
धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली दादा
Good advice thanks
भावा तुमच व्हीडीओ पाहील की भरपुर काही शिकायला मिळाले आणि महाराष्ट्रत 1नंबर आहे तरीही त्याचा तुम्हाला गरव नाही याचा खुपच आनंद वाटतो 👍👍🌹🌹
👍👍 अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Hey barobar 9 devsane pilu jalem te 👍 he is great well done tejes sir well proud sir
माहिती दिल्या बदल धंनंवाद
खूप आणि खूपच सुंदर माहिती दिलीत सर त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो👍👍👍👌👌👌
धन्यवाद सर
Khup chan sir tumi bolat te Aagdi barobar Aahe
तेजस अत्यंत कठीण परिस्थितीतून हे तूम्ही उभ केल आहे, ज्ञान शेतकऱ्यांना देतात अभिनंदन
Dhanyavad sir khup changli mahiti dili 🙏
खुपच महत्वाचे आणी सुंदर मार्गदर्शन केलेत सर धन्यवाद.
लयभारी भैया 🎉🎉🎉
खरंच खूप छान मी पंढरपूरचा रहिवाशी हा व्हिडिओ पाहून मला सुद्धा या गोठ्याला भेट द्यायची आहे मी तृथ हा व्यवसाय सुरू केला आहे खरंच खूप चांगला मार्गदर्शन आहे माझं नाव किरण सुरवसे
तेजसभाव खुप छान इंटवुव
Waa Salam sir tumchya struggle la 🙏🙏👌👌👏👏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
धन्यवाद सर 🙏🙏
Great sir
सलाम साहब खूप खूप आभर ग्रेट आहात धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर खुप छान माहिती सांगीतली 👌👌👏👏
धन्यवाद सरजी 🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद सर
Thank you Sir
अतिशय सुरेख माहिती 👌👌😊
धन्यवाद 🙏🙏
खूप छान व्हिडिओ बनवला आहे
धन्यवाद सर
खूप छान
खुप धान.
खुप छान भाऊ ❤❤
Super sir tumchat jidd aahe sir
Super dada
मस्त
Nice sir
Khup chan mahiti dili sir aapan tya sathi khup khup dhanyavaad sir
धन्यवाद सर
खुप सुंदर माहिती
धन्यवाद सर
very good video
Kup sundar
Lay bhari sir tumhi chhan mahiti dili
Thank you Sir 🙏🙏
तेजस लेंगरे सरांचे वय काय असावे व्हिडिओ खूप छान आहे
खुपच छान आहे शेळी पालन
Nice 👍
One of the best video I have watched.
Thank you Sir
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
Nice
Mast
मस्त सर खर खुप भारी आणि सगलयात तुमचि म्हेनत
Very nice inspiring,
Thank you Sir
Sir kup chan video
धन्यवाद सर
Good work
Thanks
नंबर वन माहिती
धन्यवाद सर 🙏🙏
2500 kg Gari sambal
Khup sund👌👌👌👌💞🚩🚩🚩🚩
Thanks
Salute
Chan dada
Veri. Veri. God
Khup chan dada
धन्यवाद सर
अभिनंदन.
Thanks
Sir khup Chan Information dili Thank you Sir
Thank you Sir
👌👌💥💥👍🙏
Great 👍👑
Thanks 🙏😊
Great Sir !!!🙏🙏🐐🐐🐐
Thank you Sir 🙏🙏
I am planning to visit your farm thank you.
great sir
Thank you Sir
Such a good information / experience for goat farming, best of luch dada
Thank you sir 🙏
Sir your my Role model
छान
धन्यवाद सर
Tejas Sir Tumche Bor Bhari aahet
Very nice
Thanks
♥️♥️♥️
Tejas dadana like 👍
Thanks
Kiti bolto ha manus 😂
Pn khup mast mahiti dili....
खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद सर
नवीन उध्योग निर्माण करणे,उध्योजक तयार करणे, यासाठी तुम्ही प्रयत्नशिल आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. धन्यवाद आपल्या उर्मिला.
👍
👌👌👌
🙏🙏
Hn lengreji u r doing des seva giving rojgar t tarunai regards
Nice sir, I am planning to visit your farmhouse.
Well come
👌👌👌👌👌👌
🙏🙏
सर आपण शेळीचे करड काय भावाने विकतात
Sir African boar cha bokad pahije 3 mahinyacha saranchya shed varcha
Bhau layer poultry farm var video banava 🙏🙏🙏🙏🙏🙏
ठीक आहे सर बनवतो. नक्कीच
Sir Kholapur la रेंदाळ Prabhakar Patil 80 mashi
घेऊ सर मुलाखत
Sir, training chi information kute midnar......
हॅलो
Very good information sir 🙏
Thank you sir
सर मला मेंथी चारा विषयी माहिती सांगा..
तेजेश साहेब तुम्हाला ऐकदा भेटण्याची इच्छा आहे
Sir mi Rajan sumbe bolto ahe mala bor goat farm karaycha ahe tari aplayakad Kai kilone pille miltil sanga please
Muakhat hyala mhanatat
Tumhi shant hotat ani vyavasaik bolat hote. Mahitar bhapale goat farm. & Uday lad. Poultry farming ekdam FALTU
Thanks sir. All the best
धन्यवाद सर 🙏🙏
खुपच छान माहिती दिली, खरंच आपल्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. मला एक शंका आहे ती म्हणजे- बोअर बोकड १५००/- रुपये किलो विकला जातोय का?
ब्रिडिंग साठी विकला जातो सर