फक्त एका एकरात पाच लाख कमाई | 40 आफ्रिकन बोर शेळ्या देताहेत पैसा | Goat Farming | Maze Ran Shivar
Вставка
- Опубліковано 24 лип 2022
- आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचे वजन तीन ते चार महिन्यात 25 ते 30 किलो होते. आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचे वजन कमी वेळेत वाढते. एका एकराच्या चारा नियोजनावर शेतकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतो. लाडसावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अशोक चाळगे यांच्याकडे सध्या 40 आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत. वजन वाढ आणि चांगल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे या शेळ्या शेतकऱ्यांना चांगला पैसा देतात, असे अशोक चाळगे यांचे मत आहे.
African Boer goats weigh 25 to 30 kg in three to four months. African Boer goats gain weight in a short period of time. A farmer earns an income of Rs.5 lakhs on one acre of fodder planning.Ashok Chalge of Ladsawangi currently has 40 African Boer goats. Ashok Chalge is of the opinion that these goats give good money to the farmers due to their weight gain and good immunity.
#goatfarminginformation
#africanboergoat
#shelipalan
#goat_farming
#mazeranshivar
#shelipalan_in_maharashtra
#आफ्रिकनबोरशेळी
#शेळीपालनमाहिती
खुपच छान माहिती दिली आहे🙏
कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यातली मेहनत बघायला हवी
शेळीपालकाचा नंबर देणे आवश्यक , बाकी व्हिडिओ छान वाटला.
दादा अभिमान आहे तुम्ही छत्रपती संभाजी नगर जिल्हा म्हणले ❤🚩🙏
गावरान शेळ्या पण पूर्ण बंदिस्त होतात माझ्या गोट फार्म येऊन बघा मी पूर्ण बंदिस्त केले आहेत
कुठे आहे मित्रा आपला फार्म ??
पत्ता पाठवा
विनोद गाडे सर पत्ता पाठवा
Mo no dya tumcha
👍👍👍👍
Chan
👍👍👍
छत्रपती संभाजी नगर एकुण छान वाटल
👍👍👍
नंबर पाठवा भाऊ
आफ्रिकन बोर शेळी पिल्लू सहा महिने झाले आहे माझ्याकडे पण 20 ते 21 हजारापर्यंत विकत नाही चुकीची माहिती देऊ नका सर
8te9hajair
1st comment..
1st view
Super
Thank you
Khup chan
Nice yala cutting market la ghet nay kon gavran is best tyachi chav kashala nay
Export kara
Gavran shelila boer cross kela tar kasa result aahe
@@melwinrodrigues8679 result changla yeto vajat vadh pn mst hote pn bokad aadhi set karun gyava magach cross karave
Hiii
Farm ch loction dya na
कोटे रातात सर
Saheb jyancha video ghetla tyacha no tar share karaa
sar sambhaji nagar kothe aahe
Dad's.bor.jaticha.seli.kote.milel
1 shilechi price kay ahe
Namber dila nahi
Sirancha phone no dya
Address pathva
At post ladsawangi tq dist sambhajinagar
Farm valyacha number det chala bhau,?
तुमचा नंबर काय आहे
तीन महिन्याचा पिल्लू
Mo no pathva
Mo no dya
Very nice
Mobile no दया
Adress पाठवा
At post Ladasawngi. Dist. संभाजी नगर
Phone nambar send kra sir
Tumacha phone number dya
Bhau pls apla mobile number dya