माझ्या मामाच घर आतून कसं आहे बघा | कोकणातील घरे | Kokan Vlog | Mithbav Tourism | Travelling | Devgad
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- Hi Friends,
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या मामाचे घर आतून कसे आहे ते
तर व्हिडिओ नक्की बघा.
कोकणातील माझ्या मामाचं घर || Mithbav || Devgad || Sindhudurg
• कोकणातील माझ्या मामाचं...
__________________________________________________________________________
माझा व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद. लाइक व सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओचा आनंद मिळाल्यास नक्कीच शेअर करा.😊😊
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Thank you for watching my video. Make sure to Like & Subscribe, Share if you enjoyed this Video. 😊😊
Music : Epidemic Sound
Instagram: / manalisawantvlogs
Facebook: / manali.sawant.31542 #captureandcreate
माझ्या sindhudurga bhatkanti चॅनल ला सबस्क्राईब करा 🙏🙏🙏
Ho nakki😊
कसलं भारी घर आहे मनाली,तुझ्या मामाच,आणि मी बरेच Vlog पाहिले कोकणाचे,तिकडचे मुले-मुली मामाच घर आवर्जुन दाखवतात हे ही कौतुकास्पद,किती सुंदर,आणि किती मोठ्ठ घर आहे,जास्तीतजास्त 2 बीएचके म्हणजे खूऽऽऽऽऽप मोठ्ठ घर समजणारे आपण एवढे मोठे घर फ़िरायचे म्हणजे दमायला होणारच तरी मामाच्या घरी खाण्यापिण्याची धम्माल असेल,खुप हेवा वाटतो तुमचा.मजा करा आंनदात रहा.काळजी घ्या.👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Hoy. sir...
सुंदर घर आहे.निसर्गरम्य वातावरण आहे.
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान घर आहे मामांचं भरपूर आवडला
धन्यवाद 🙏🏻😊
खुप छान घर आहे आजुबाजुला पाहिले खुप छान आहे असं वाटलं गावी गेलो
खुप खुप धन्यवाद 🙏😊
गावच नाव तालुका सुरूवातीलाच सांगत चला. कोकण दाखवल. कुठच गाव कस कळणार.
हे माझ्या मित्राचे घर आहे खूप छान !!
अरे वा मस्तच....चंदू मामा तुमचे मित्र आहेत का?
ताई, कोकणात अनेक जिल्हे आहेत, कोकणातील साधारण कोणता जिल्हा आहे?कोकणातील नक्की कोणता तालुका आहे, याबद्दल नक्की माहिती द्या ताई.
अप्रतिम सुंदर आहे
धन्यवाद 😊
Manali, first time i have watched your vedio, nice vedio and beautiful Konkan like heaven.
Thank you 😊
मामांच घर खूपच छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
Khoob Chhan hai dhanyvad
घर खूप छान आहे तुझे व्हिडिओ बघून असे वाटते सारखे गावी जावे माझे गाव फोंडाघाट येथे आहे जमले तर गणपतीला माझ्या घरी ये
धन्यवाद 😊
ओल्ड इज गोल्ड
हो अगदी खरं 😊
❤🎉
सुंदर कौलारु घर !
धन्यवाद 😊
Aajch bhetlo hoto prathyach tumhala... Chan vatala..
Mazya ayusyat pahile vlogger bhetalet mla.. (Gupte road la)
खुप खुप धन्यवाद 😊
मस्त, घरातील आतील संरचना पहायला खूप बरं वाटलं,
पाटलं दार उच्चारणे ,म्हणजे कोकण
Thank you😊
सूंदर आहे घर बाजूचे परिसर बघून मनाला शांती वाटली
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान, माझं माहेर आहे देवगड जामसंडे भटवाडी येथे.
Thank you 😊
Nice place nice video sister
Thank you😊
खूप छान ठेवलंय घर
धन्यवाद 😊
मामाने आम्हाला जेवायला बोलावले होते ते कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ते सांगाल का
खुप छान 👌👌
धन्यवाद 😊🙏🏻
Khooop Aathwan yetey gavchi
खूप छान 👌👍🙏🏿
धन्यवाद 😊🙏🏻
गरूड एल पित्त वर पण उपयुक्त
Gaon gata ghazal serial ithe shoot zala aahe ka
खूप छान घर
धन्यवाद ताई 😊🙏🏻
फारच सुंदर घर ठेवलं आहे..
Tumchya mamch ghar khuf chan ahe man prassan watate bghun
खुप खुप धन्यवाद 😊
Nice Home
Thank you 😊
Khup Chan Aahe
धन्यवाद 😊😊
घर छान आहे पण तू नीट दाखवले नाही. कुठून कुठेही कॅमेरा जातोय. मध्येच गरूडवेल काय
Chan आहे घर
Thank you😊
Gaav cakakle dakhva
Very nice
Thank you😊
Kab ka he video
Chan aahe
धन्यवाद 😊😊
छान आहे मामांचे घर व परिसर....🙏 धन्यवाद
Koken is rich place
Khoop, Sundar
धन्यवाद 😊
Kiti chan
Thank you 😊
छान आहे
धन्यवाद 😊
Chan
धन्यवाद 😊
अति सुंदर
धन्यवाद 😊
Mashallah very nice video
Thank you 😊
Vlog changla ahe pan background music band theva
Thank you😊🙏🏻
Me borivali e la raahte
❤️❤️😍
तिकडे एखादे भाड्याने फ्लॅट/घर उपलब्ध आहे का? किंवा कोणाचा संपर्क क्रमांक मिळेल का?
Same question
Mala pan asa lahan jaaga payje aamhala. Mi Mumbai varun
Dwarka Nagari Mithbav | Property in Konkan | Sea-view Bungalows on 2500 / 5000 sq ft | Travelling
ua-cam.com/video/6FO2MJwlVkU/v-deo.html
Kunkeshwar la jat astana sadhya Dwarkanagri ethe Bungalow c construction work suru ahe. Me link share keli ahe.... Ani video avdlyas like ani comment kara plz😊🙏🏻
@@CaptureandCreate05 ok
Aahe.
😍❤️👌🏻
Thank you 😊
Nice hom
Thank you😊
तुझ्या मामाल सांग घर विकू नका ..करण या घरात खूप सुख आहे
हो नक्की सांगेन.... धन्यवाद 😊
मामाच्या गाव कोणता आहे ते तुम्ही सांगितलंच नाही
मामाच गाव मिठबाव ला आहे 😊
Thanks manali
Welcome Tai 😊
Nice house
Thank you 😊🙏
Ago chedwa Khan ravtas mithbaves. Me dahibavcho astalo
Kiti rs total madhe padnaar?
खूपच छान होतं मामाच घर पण तुला व्यवस्थित वर्णन करता आलं नाही. आणि मामी का कट मारून पळत होत्या किचनची माहिती मामीने सांगायची ना.कोणत गांव किती जमीन वैगेरे खुलासा केला नाहीस. आणि मामाच घर म्हणजे तू तिकडे लहानपणी खेळली, बागडली असशील ना.व्हीडीओ बनवायचा आहे तर वर्णन व्यवस्थित केलं पाहिजे. पण कोणण म्हणजे आनंद मजा. 😁😁👌🙏
हा वीडियो पाहून क्षणभर का असेना आम्हाला आमच्या घरी जाऊन आल्या सारख वाटल.👌
😊🙏
हा किचन, हा रूम म
नाही म्हणत हे किचन, ही रूम असं म्हणतात. कॉट असा शब्द असावा खॉट असा नसावा, खात्री करून घ्या.
आमका तुमची मोठेपणा नको
Kont gav aahe tumchya mama ch
मिठबाव, देवगड 😊
मामाच्या गावाचं नाव का सांगितलं नाही मग व्हिडिओ बघून फायदा काय
Tumchi Anand Nagar chi shop bandh zhaali ka???
Ho.... Amhi bandh kel shop😊
Manali konte vel ahe dibitis medicine as your Mama says tu one video kar about that medicine
Ti garud vel (गरुड वेल )ahe je diabetes medicine ahe ani ya var ek video me nakki banven..... Thank you 😊
@@CaptureandCreate05 thanks
Welcome 😊
मीठबाव मधे कुठली वाडी .माझ पण गाव मीठबाव
दुर्गावाडीत आहे मामाच घर......... तुम्ही कुठे राहता मिठबाव मध्ये?
@@CaptureandCreate05 Rane vadi
Accha 😊
गावं कोणता आहे ताई मी पण कोकणी आहे राजापूर ची
मिठबाव गाव आहे 😊
मी पण राजापूर चा आहे ताई
Thank you Manali mast video
Welcome Tai 😊🙏
Kontha ghv ahe mama ch
मिठबाव गाव देवगड तालुक्यात आहे.😊
Koknat kute aahe gaav....aani garud vel tumchya mamankde havi asel tr milu shakte ka ? Plz rply
मिठबाव देवगड मध्ये आहे. आणि गरुड वेल मिळेल का ते मी मामाना विचारून सांगते 😊
@@CaptureandCreate05 ok
Mala piyali gav dakhawana
Khup chhan ghar aahe, je aushadh dakhvalya te mala vikat pahije jar tumhi vikat dilya tar mala diabetes aajar bara honar, tumcha khup aabhar, te khuthe milnar kay mahiti, Pan mala diabetes ni mukti pahije, thank you for video, 8149013562, hya number la call kara te grul ganthoda bhetalil ki Nahi, plot pan baghaycha tikade
Tai mithbav la bhadyane room milel kay
फक्त रूम नाही मिळणार भाड्याने जुनी घर आहेत ती मिळू शकतील भाड्याने आणि त्या साठी घर मालकाशी संपर्क करावा लागेल किंवा गावात जानकी होम स्टे आहे तिथेही राहण्याची सोय होईल 😊
Tu khoop. Nasibwan aa hass...tula aasa mama. Aahay
धन्यवाद 😊
ठ
Jun Te Son
गावची आठवण येते तुझे विडियो पाहुन ताई
तुझा नंबर मला सेंन्ट कर
Very nice
Thank you 😊
Nice home
Thank you 😊