श्रीवर्धन मधील २०० वर्षांपूर्वीचं रहस्यमय घर 🛖 Historical House

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • श्रीवर्धन मधील २०० वर्षांपूर्वीचं रहस्यमय घर 🛖 Historical House
    Music by -
    DayFox & Tubebackr - Levitate
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇

    • बायकोने लावली पैज पहा ...
    ★ • पर्यटकांसाठी खुलं दिवे...
    ----------------★★★★---------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏 🥰
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला जिवन
    Location : Shrivardhan (Raigad-Maharashtra)
    ---------------------------***---------------------------
    ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
    ✅ • श्रीवर्धनच्या मापुस्कर...
    ✅ • श्री गणेश चित्र मंदिर ...
    ✅ • दीड दिवसाच्या गणपतीबाप...
    ✅ • श्रीवर्धनकरांचा गोपाळक...
    ✅ • पिठोरी गौरीला गेलो सास...
    *******************************************
    👇For Contact Me👇
    🔷E Mail Id 👉 dhambajivan25@gmail.com
    🔷Facebook 👉 / jivan Dhamba
    🔷Instagram 👉 / aapla.jivan.vlog
    #historical
    #hiddenplace
    #oldhouse
    #familyvlogs
    #konkanvlogs
    #villagelifestyles
    #aaplajivan
    #kuldaivat
    Your Queries:
    ●Shrivardhan House
    ●Village Video
    ●Konkani Lifestyle
    ●Village Home
    ●Kuldaivat Sthan
    ●Historical House
    ●Marathi Vlog
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @aaplajivanvlog
    Thank You🙏😊
    Jivan Dhamba
    From.. Shrivardhan
    (Raigad-Maharashtra)

КОМЕНТАРІ • 334

  • @gajanantambe4721
    @gajanantambe4721 7 місяців тому +68

    जीवन तूमची बडबड कमी केली आणी नेमके प्रश्न विचारले तर तूमची बौध्दीक दिवाळखोरी झाकली जायील पूढच्या वेळेस गाढवपणा कमी हो ईल हीच आशा

  • @laxmipatil7904
    @laxmipatil7904 5 місяців тому +11

    काकांना बोलू दिले असते तर व्हिडीओ खुप सुंदर झाला असता पण kaka घर खुप सुंदर ahe ani तुमी मेन्टन ठेवल्या मुळे te सुंदर राहिले 🙏🏻

    • @d11095d
      @d11095d 4 місяці тому

      ua-cam.com/video/rKMLoem937s/v-deo.htmlfeature=shared

    • @anumansiatharva
      @anumansiatharva 4 місяці тому

      Right

  • @bipinsalvi3430
    @bipinsalvi3430 7 місяців тому +113

    काकांचे घर तर खूपच छान आहे.पण काकांना पण थोड बोलून दिले असते तर व्हिडिओ पाहण्याची मज्जा आली असती.तुमच्या बोलण्या च्या घाई मुळे व्हिडिओ मध्ये गोंगाट झाला आहे. तुमच्या पेक्षा काका छान सांगत आहेत.

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 7 місяців тому +6

      बरोबर

    • @shailajadaware5218
      @shailajadaware5218 7 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@beautyqueen2833

    • @gunduraodeo1515
      @gunduraodeo1515 6 місяців тому +2

      Tumhala ghai far zaleli distey?

    • @ushaadhikari2444
      @ushaadhikari2444 6 місяців тому +5

      कमी बोला जरा

    • @dr.umeshgujjar536
      @dr.umeshgujjar536 6 місяців тому +3

      हे काकाना बोलूच देत नाही

  • @archanamore4825
    @archanamore4825 7 місяців тому +20

    तुम्ही कमी बोलला असता तरी चालले असते. काकांना जास्त बोलण्याची संधीच दिली नाही तुम्ही, असं नका करू त्यांच घर आहे म्हणजे त्यांनीच जास्त बोलायला हवे होते असे मला तरी वाटते. तुम्ही फार बडबड करून खुप गोंधळ करताय अस वाटत होतं. माफ करा पण त्यांना संपूर्ण माहिती सांगू द्या, एेकणाऱ्यांना ही बरे वाटेल. प्रधान काकांच घर खरच खूपच सुंदर आणि खूपच जुनं आहे आणि त्यामुळेच एवढी जुनी वास्तू बघताना खूप आनंद हि होत होता आणि त्यातली रहस्ये बघताना खूपच आश्चर्य वाटले. एवढी छान जुनी वास्तू दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏

  • @NikitaDhamba
    @NikitaDhamba 2 місяці тому

    छान घर पहायला मिळाले. खरच श्रीवर्धन मधील जुने घर पहायला मिळाले. तुमच्यामुळे पहायला मिळाले. प्रधान काकांनी सुद्धा अजुन तसच घर ठेवले आहे. छान वाटलं. असेच व्हिडीओ बनवत रहा

  • @laxmansawant7151
    @laxmansawant7151 6 місяців тому +14

    व्हिडिओ थिम फार छान.... परंतु तुमची अतीवटवट रंगाचा बेरंग करते....😮

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z 7 місяців тому +8

    मी स्मिता परांजपे आम्ही आता गिरगाव मुंबई येथे राहतो. तुमचा व्हिडीओ खूप खूप आहे. श्री. प्रधानांच घर तर फार अप्रतिम आहे आणि माडीवर, माळ्यावर जायचा जो जिना आहे ना व त्याला दार सुद्धा आहे हे पाहून मला नाझ्यासासरची आठवण होते. आमचं मूळ घर तारापूर येथे आहे. माझ्या सासरी सुद्धा असा जिना आहे व त्याला सुद्धा असेच दार आहे. आमचं पण घर खूप मोठं आहे. साऱ्या जुन्या आठवणी तुमच्या निमित्ताने जाग्या झाल्या. थँक्स!🙏👍👍

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 Місяць тому

    सुंदर. अति. सुंदर. पूर्व. पुण्याई. काकांनी. जसे. नोकरी. मध्ये. टाप. टीप. रहात. होते. तसेच. आज. पण. रहात. आहेत. आणि. स्वतची. वास्तु. पण. सांभाळत. आहेत. धन्य. ते. Prdhan. काका. नमस्कार. छान. व्हिडिओ

  • @user-od6sc3lt2n
    @user-od6sc3lt2n 6 місяців тому +9

    फार फार तरऐतिहासिक घर म्हणता येईल जुन्या वस्तू सांभाळून ठेवल्यात हे महत्त्वाचं निवेदन कराला जीना आणि म माळा यातला फरक समजू नये? आपलंच घर असल्या सारखं बरळतो प्रधान काकांना पुनः पुन्हा एकदा सलाम!

    • @sunitasuryawanshi2136
      @sunitasuryawanshi2136 6 місяців тому

      Yes...ho na....😃

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 6 місяців тому

      सलाम,,,, हा शब्द उर्दू आहे 😂
      प्रणाम,,,
      नमस्कार,,,,
      वंदन,,,,,

  • @anitamore1378
    @anitamore1378 7 місяців тому +32

    तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. तुम्ही कमी बोललात तर व्हिडिओ पहाताना प्रसन्न वाटले असते.

  • @user-pp8rc1pw2t
    @user-pp8rc1pw2t 7 місяців тому +23

    कृपया व्हिडिओत सुधारणा करा... तुमचा उत्साह चांगला आहे.. पण व्हिडीओ बघणाऱ्यांना khupch आपल्या बोलण्याचा त्रास होतो. ते काका चांगली माहिती देत असताना मध्ये बोलणं योग्य नाही. असेच चांगले व्हिडीओ करा पण स्वतःच बोलणं मोजकच ठेवून. आपल्या मेहनती बद्दल धन्यवाद... 🙏

    • @krutikasawant4158
      @krutikasawant4158 5 місяців тому

      खुप सुंदर 👍 वास्तुकला

  • @sumanmalawade9106
    @sumanmalawade9106 7 місяців тому +8

    खूप छान प्रधानाच घर आहे जुनी घर अशीच असायची पण जून्या वस्तू जपून ठेवण खरच धन्यवाद प्रधान काकाना

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 7 місяців тому +6

    काकांना नमस्कार,
    काकांचे घर खूपच सुंदर आहे.व त्यांनी जीवापाड जपलेले घर . जुन्या घरातील जुन्या वस्तूची केलेली जपणूक.
    छान.

  • @seemaawasekar3584
    @seemaawasekar3584 7 місяців тому +6

    घर छान ठेवलंय, फारच सुंदर, यात काका एकटेच राहतात,200 वर्षांपूर्वी चे लोक यांचे फोटो नाही दाखवले

  • @vijaygupte4560
    @vijaygupte4560 5 місяців тому +1

    घर खूपच सुंदर आहे. हा त्यांचा जुना असा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो प्रधान कुटुंबीयांनी खूपच सुंदरपणे जपला आहे जे आत्ताच्या काळात खूपच कठीण आहे आणि म्हणूनच प्रधान कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन.

  • @manojadhalkararts
    @manojadhalkararts 6 місяців тому +2

    काका च घर खूप छान आहे बघून थक्क झालो
    ही खरी संस्कृती आहे

  • @milinddhamba3900
    @milinddhamba3900 4 місяці тому

    अतिशय चांगले विडिओ असतात तुमचे. काकांचे घर खुप छान आहे अजून जपून ठेवले आहे.
    तुमच्यामुळे आम्ही shrivadhan आणि घर पाहिले.
    तुमचे आभारी आहोत.

  • @HarishchandraDhamba
    @HarishchandraDhamba 4 місяці тому

    छान घर पाहिला मिळाले. तुमच्यामुळेच असे पाहिला मिळतात. श्रीवर्धन छान आहे.
    तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा.

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 6 місяців тому +3

    खुप छान जतन केले आहे घर
    काकांना त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @d11095d
      @d11095d 4 місяці тому

      ua-cam.com/video/rKMLoem937s/v-deo.htmlfeature=shared

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 6 місяців тому +2

    खुपच छान असे घर आहे चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवले आहे.

  • @kundasarode5746
    @kundasarode5746 4 місяці тому

    आम्ही आज च भेट दिली काकांच्या घरी खूपच सुंदर आहेत 1ch नंबर आहे वाडा 👌👌

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 7 місяців тому +2

    Pradhansahebanch ghar faarch sundar aahe. Baaherchi waadi aani narrative pofalichi baag suddha sundar, ramaniya aahe. Hi khari shrimanti, he khare vaibhav. Shahari maanase square footchya bhaashet nolatat ti atishay kevilwaani waatataat.
    💯👍🌹🙏

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 7 місяців тому +17

    रहस्य वगैरे काहीच नाही,फक्त
    जूने घर आहे...माहिती पेक्षा
    वटवट जास्त

    • @sushamakarve4252
      @sushamakarve4252 7 місяців тому +3

      अतीच वट वट केली आहे. काकांना बोलून देत नव्हता.

    • @shobhadongare4654
      @shobhadongare4654 7 місяців тому +1

      बरोबर

  • @AncientMysteries11
    @AncientMysteries11 4 місяці тому

    Chan Ghar aahe Sir . Tumchyamule aamhala he ghar pahata aale. Kharach tumche Dhanyawad. Koni kahi bolu dya pan tumchyamule he shakya zale.
    Lokana phakta Naav thevta yetat. Pan kahi karta yet nahi
    Punha ekda tumhala Thanks.

  • @lilawatimehere9165
    @lilawatimehere9165 4 місяці тому

    👌👌 सुंदर घरं

  • @riyamurkar2246
    @riyamurkar2246 4 місяці тому

    खरचं काकांच घर खुप छान आहे. आणि तुमचे सुद्धा आभारी आहोत.
    लोकांकडे लक्ष देऊ नका लोकांना काहीच करता येत नाही.
    तुमचे व्हिडिओ खरचं छान असतात.

  • @GaneshDeshpande-n8x
    @GaneshDeshpande-n8x Місяць тому

    खूप खूप छान

  • @user-zg8lk9gl9r
    @user-zg8lk9gl9r 7 місяців тому +20

    कृपया तुम्ही कमी बोला आणि त्यांना माहिती देऊ द्या

  • @shekharparkar
    @shekharparkar 7 місяців тому +13

    ज्यांचं घर आहे त्यांना बोलू द्या, तुमची बडबड कमी करा !! तुमच्या बदबडीमुळे समरोच्या माणसाला एकच गोष्ट विनाकारण दोनदा बोलावी लागते..आणि तुमचा आवाज गोंगाट वाटू लागतो !! ज्याची वास्तू आहे त्याच्यापेक्षा तुमचा गोधळ आणि बोलण्याची धांधल कशाला ..??😡😡त्यांच्या जागी मी असतो तर तुम्हाला दुसऱ्या क्षणी हाकलावून लावले असते !!😡

    • @aaplajivanvlog4257
      @aaplajivanvlog4257  7 місяців тому

      तुम्हाला दुसरं काय येतं. चांगलं आहे ते बघवत नाही आणि चांगलं करता येत नाही.
      जरुर भेटेन तुम्हाला. एकदा बोलवुन बघा.
      देव तुम्हाला पाहत आहे.
      तुमच्यासारखे नतभ्रष्ट समाजाचं वाटोळं करतात.
      तुम्हाला शिक्षा जरुर होईल.

    • @shekharparkar
      @shekharparkar 7 місяців тому +1

      @@aaplajivanvlog4257 मुर्ख माणसांना मी आमंत्रण देत नाही !!

    • @NaliniGajbhiye-cg7iu
      @NaliniGajbhiye-cg7iu 7 місяців тому +1

      @@shekharparkar JATIN GAJBHIYE मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 7 місяців тому +2

      बरोबर.😅😅😅😅😅

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 7 місяців тому

      ​@aaplajivanvlog4257 अहो, कसलं चांगलं आणि काय चांगलं ते आम्हाला तुम्ही नका सांगू. जे चुकीचं चुकीचं केलंय, ते दाखवून दिलंय. असे जर तुमच्या सबस्क्रायबरोबर होतं असेल, तर कोण बघणार तुमचं विडियोज्?

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 6 місяців тому

    खूपच छान व्यवस्थापन करून घट ठेवले आहे. आणि या वयात तुम्ही आनंदाने ते सर्व दाखवलेत त्याबाबत धन्यवाद.आमचे नातलग श्रीरंग म्हापुस्कर श्रीवर्धन ला राहतात.त्याचे पण घर पाहायचे आहे.

  • @prashantkamble5417
    @prashantkamble5417 5 місяців тому

    सुंदर घर ❤

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 5 місяців тому

    खरच काका च घर आम्हाला बघायला मिळाल खुपच सुंदर दिसत आहे आणि कौतुकास्पद आहे आणि खुपच सुंदर दिसत आहात.

  • @biradargangadharrao9879
    @biradargangadharrao9879 11 днів тому

    You are a great

  • @sachinkhale7513
    @sachinkhale7513 7 місяців тому +8

    Salute to the Defense Forces and Salute to Pradhan family for keeping such a vaastu in living condition. Many CKP families have sold off their residences in areas like Shrivardhan,Alibag, Mahad and Raigad dist in general to shift to Mumbai, Thane and Pune. The next generation must take the initiative to maintain such heritage sites.

  • @madansahasrabudhe1629
    @madansahasrabudhe1629 7 місяців тому +2

    फारच सुंदर ठेवले आहे.

  • @MahendraVatare-nx5th
    @MahendraVatare-nx5th 6 місяців тому

    अतिशय उत्तम आहे.जरुर बघायला पाहिजे.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 6 місяців тому +1

    प्रधान काकांना विनम्र प्रणाम
    घर खूपच छान आहे

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 7 місяців тому +3

    खुप खुप सुंदर आहे घर माझ्या आजोळची आठवण झाली

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 5 місяців тому +1

    ही जुनी माणसे पण एकप्रकारे अनुभवाची मोठी कोठारे च आहेत❤🙏⭐

  • @swapnilparanjape79
    @swapnilparanjape79 7 місяців тому +4

    ही अशी घरं म्हणजे आपल्या कोकणाचा खरा वारसा आहेत

  • @yashvantparanjape6303
    @yashvantparanjape6303 7 місяців тому +4

    छान काका माझी सासुसवाडी चारशे वर्षापूर्वी ची आहे ती आठवण झाली

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 7 місяців тому +1

    खुपच सुंदर अप्रतिम

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 місяців тому +1

    Apratim Vastu
    Khupp Chan Tapely Rahat
    Clean n Neet
    Kaka Sunder Balpan Sangat Aahet
    Jarur Yenar Pahayla

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 місяців тому +4

    फारच अवाढव्य घर आहे हे.राजवाडाच.

  • @user-mv3bu7xb9f
    @user-mv3bu7xb9f 6 місяців тому +2

    घर खूप छान आहे

  • @gajanantambe4721
    @gajanantambe4721 7 місяців тому +11

    जीवन तूमचया वायफळ बडबडीमूळे व्लाग ओंगळवाणा वाटतो क

  • @user-od6sc3lt2n
    @user-od6sc3lt2n 6 місяців тому +2

    प्रधान काकांना सर्व प्रथम सलाम , ही जूनी घर रचना आहे, रहस्य असं काहीच नाह 26:01 26:02

  • @deepaligautam4562
    @deepaligautam4562 5 місяців тому

    Sudar maintained ghar

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 7 місяців тому +1

    Khupch sundar ghar aahe

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 місяців тому +14

    हे मोठ्या वजनदार माणसाचे घर आहे.आजच्या जमान्यात रंग लावणे सुध्दा महाग आहे.

  • @prabhagurav5719
    @prabhagurav5719 3 місяці тому

    Chan

  • @S8018-v9f
    @S8018-v9f 7 місяців тому +1

    Khupach sundar ghar😊

  • @hemantthite47
    @hemantthite47 7 місяців тому +1

    अतिशय नयनरम्य वा छान

  • @rekhakarnik7007
    @rekhakarnik7007 7 місяців тому +1

    Farch sunder ahe ghar

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 7 місяців тому +5

    किती बोलता हो तुम्ही.
    उगाचच रहस्य.... रहस्य.... म्हणताय, पण हे काही रहस्य नाहीत.

  • @manishagaikwad8481
    @manishagaikwad8481 4 місяці тому

    मला काकांचे घर 🎉खुप आवडते

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 7 місяців тому +4

    काका आणि त्याचे दोनशे वर्षे जुने घर नव्हे वाडा सर्व अद्वितीय

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 4 місяці тому

    वडिलोपार्जित घर व त्या वेळच्या वस्तू काकांनी आपलेपणाने अजून टिकवून ठेवल्या आहेत, काका चे आभार,

  • @user-eo6ww4cw8o
    @user-eo6ww4cw8o 7 місяців тому +1

    घर खुप सुंदर आहे

  • @hemantmhapankar3645
    @hemantmhapankar3645 7 місяців тому

    Pradhankakanche he 200 varshapurviche 5 Pidhyanche Ghar Avismarniy aahech pan te jasechatase Shabut thevle aahe Kakana Salute. Kakani Aapulkine ani Tatpartene gharachi rahasyamay mahiti deun aamcha dnyanat bhar takli. S. Namaskar. ❤

  • @RadhikaMachale-yr3tw
    @RadhikaMachale-yr3tw 5 місяців тому

    खूप छान घर आहे आम्हाला फार आवडलं सुंदर घर आहे एकदा नक्की भेटू काका तुम्हाला आमचा नमस्कार सादर प्रणाम

  • @tejprabhavaidya7783
    @tejprabhavaidya7783 6 місяців тому

    घर अप्रतिम तुमच्या आवाजामुळे आणि
    अति बोलण्यामुळे

  • @vidyasawant503
    @vidyasawant503 7 місяців тому +1

    Khup chhan

  • @sanjaygavale7355
    @sanjaygavale7355 7 місяців тому +1

    खूपच छान घर काकांनी माहिती छान दिली

  • @alkabagwe4152
    @alkabagwe4152 6 місяців тому

    अद्वितीय घर... खूप छान

  • @prasannadeshpande1674
    @prasannadeshpande1674 5 місяців тому

    काकांचे घर खूप सुंदर आहे.

  • @supriyamhapankar1278
    @supriyamhapankar1278 6 місяців тому +1

    इतकं वर्षे झाली घर, आणि घराची आठवणी काकांनी छान सांगितले

  • @laxmikantkulkarni9003
    @laxmikantkulkarni9003 Місяць тому

    मी श्रीवर्धन येथे असताना हे घर नेहमीच बाहेरूनच पहिले आहे.काकाचे बंधु सुरेश प्रधान यांच्याशी माझा चांगला परिचय होता.

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 6 місяців тому

    अभिनंदन काका तुमचे हेघर तुम्ही जपून ठेवले आहात 🙏👌👌👌

  • @sangeetam4626
    @sangeetam4626 7 місяців тому +1

    Kakanche he ghar khup avadle ahe ; ase ghar kuthehi pahayla milat nahi ani tya secret windows he hi agdi sundar kholgat ashya prakarcgya . 👌🎉🙏🙏🙏

  • @ketakisawant3420
    @ketakisawant3420 7 місяців тому +5

    मी कानात बोळे घालून व्हिडिओ बघितला 😅

  • @bindassprakash425
    @bindassprakash425 7 місяців тому +7

    अरे बाबा,त्या काकांना पण बोलू दे काही😢 बाकी व्हिडिओ छान झाला

  • @mysticyogita27
    @mysticyogita27 5 місяців тому

    Sir mi 2006 vhi akhi unhali sutti shrivardhan la ghalbli hoti pn mala he ghar mahitch mavht pn thanx to u .. youtube mule mala he pahayla milale ata nxt time jain tevha nakki bghen😊

  • @NilamD-f7b
    @NilamD-f7b 7 місяців тому

    Khup chaan vatala video bghun,ajkaal Ashi Ghar disat nhit ....chaan jatan kelay Ghar.

  • @kalamanch461
    @kalamanch461 7 місяців тому +1

    अभिनंदन !!! Great !!!

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 7 місяців тому +3

    तुम्ही जेव्हा त्या २०० पुर्वीची बद्दल सांगायला सुरुवात केली. ते तुम्ही आमचे ३ मिनीटं घालवायला सुरुवात केली. तिथून तुम्ही बोलायचं काही थांबायचं नावच घेत नव्हते.आता तुम्ही त्यांची (प्रधानकाकांची) ओळख करुन दिल्यावर त्याच्यानंतर ते बिच्चारे पुढे काही सांगायला जायचे, तिथेच तुम्ही तुमची बडबड करायचे. प्लीज, तुम्ही एवढे का बोलता? खरं तर त्यांना खूपकाही सांगायचं होतं, पण तुम्ही मधेच शब्द तोडायचे. प्लीज असं करु नका. नाहीतर आम्ही तुमचे विडियोज् बघणारच नाही. मला खूप आनंद झाला होता. कारण आम्हाला श्रीवर्धन तालुका लागतो. आमचे गाव बागमांडले आहे. मी आता मुंबई विरारला आहे. आता आम्हाला गावी जाता येत नाही. पण माझी एक मैत्रिण आहे. तिचा तिकडे बंगला आहे. आम्ही कधीतरी जाणार आहेत. कारण माझ्या आजारपणामुळे गावी (श्रीवर्धन) जाता आले नाही.🙏

  • @PrachiKarnik-gw2dp
    @PrachiKarnik-gw2dp 5 місяців тому

    Amhi pan shrivardhanche ahot.pan tuzi

  • @shailejabhosale3238
    @shailejabhosale3238 5 місяців тому

    Soooooo nice Home 🏠

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 7 місяців тому +1

    Kaka khupache mast Ghar aahe

  • @rajasateredesai326
    @rajasateredesai326 7 місяців тому +2

    Good 👍 Upper Floor Malla looks Cool for a sound Sleep. Nicely Maintained......................................... JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @snehalkorgaonkar5421
      @snehalkorgaonkar5421 6 місяців тому

      क्रिकेटची running comntery * ऐकत असल्यासारखे वाटत आहे.
      Ball to ball * running comntery.*

  • @neetadhawan9505
    @neetadhawan9505 6 місяців тому

    Sundar ghar

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 6 місяців тому

    Khupach chan kakancha Ghar .jatan karun thevala ahe.kahi aso shevati Gavachya Gharachi odha kahi vegalich astey .tyachi sar aatachya Flat kiwha Banglo la yenar nahi .mala june ghar pahayala khup khup Awadatey.kaka mule aaj 200 varsha purvicha Ghar pahayla melale.Thanks kaka 🙏🙏

  • @yuvrajdohale3900
    @yuvrajdohale3900 5 місяців тому

    खूप छान घर आहे.

  • @gajanankhamkar1771
    @gajanankhamkar1771 7 місяців тому +1

    खरंच खूप छान जीवन 👌🤙

  • @renukasonawane8207
    @renukasonawane8207 7 місяців тому +4

    अरे त्या काकांना पण बोलुदे तेच तेच बोलतो तू ते जे बोलतात त्यावर परत तू बोलतो त्यामुळे डोकं दुखत तू शांत बस त्यांना बोलुदे बाबा

    • @manasibhagat4360
      @manasibhagat4360 6 місяців тому

      अगदी बरोब्बर आहे.

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 7 місяців тому +5

    ❤❤❤ रहस्य म्हणजे काय।।। काही खासं खास माहिती व महत्व समजून सांगीतले तर बरे होईल 🎉

  • @vaishalishaha1326
    @vaishalishaha1326 6 місяців тому

    काकाच घर खुपच सुंदर आहे ❤❤

  • @LaxmikantJoshi-qk1eg
    @LaxmikantJoshi-qk1eg 7 місяців тому +6

    प्रधान काकांनी जुन्या सुंदर घराची दिलेली माहिती नवीन पिढीला समजावून सांगितली. पण तुझे हे काय?.. रहस्यमय रहस्यमय रहस्यमय रहस्यमय रहस्यमय

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 6 місяців тому

    KHUP SUNDAR GHAR AAHE.KAKAJI JAI SHRIRAM JAI HANUMAN 🙏 ( AKOLA MAHARASHTRA )

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd 4 місяці тому

    Kahihi extra bolale nahi ye mahiti dyailach havi hotikharch khup sunder Ghar aahe purvaj srimant asatil kakanche

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 7 місяців тому +1

    ❤ खुप छान

  • @nishaashar6312
    @nishaashar6312 6 місяців тому +2

    तुम्ही जरा कमी बोला , काकानी छानं explain केले आए, तुम्हाला repeat करायची गरज नव्हती .🌺🌺

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 5 місяців тому

    छान घर❤❤

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 6 місяців тому

    फार छान

  • @savita8894
    @savita8894 7 місяців тому +2

    काकांचं घर खूपच छान आहे त्यांनी सगळ्या आठवणी जपून ठेवल्यात त्यातून त्यांची जुन्या वास्तू आणि वस्तूनबद्दल असलेला जिव्हाळा आपल्यालाही शिकवण देऊन जातो काकांनी हे सगळ व्यवस्थित जपून ठेवलय यातच त्यांचं महान पन दिसून येतय घर पुन्हा पुन्हा बघावं असच आहे पण काकांना तुम्हीं बोलू दिलत नाही त्यांना खूप काही सांगायचं होत पण तुमची वायफळ बडबड ऐकून पुन्हा बघण्याचा मोह आवरला तेव्हा इतकं बोलायची गरज होती का याचा विचार करा आणि यापुढे असा मूर्खपणा करू नका

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 6 місяців тому +1

    खूप छान घर.आहे जुने गावचे घर आठवल

  • @rahultodankar2794
    @rahultodankar2794 7 місяців тому +1

    खुप छान जिवन भाई ❤❤❤

  • @ajitsawant7306
    @ajitsawant7306 7 місяців тому +7

    Mulakhat ghetana kami bola mahe mahe krupya bolu naka jast mahiti milel baki sarv sunder

  • @ajeetkarmalkar3065
    @ajeetkarmalkar3065 7 місяців тому +2

    OLD IS GOLD

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 6 місяців тому

    gaon aur gaon ke ghar sundar hote hai saath saath swaasth keliye bhi laabh daayak hote hai kripya apne gaon aur gaon ke ghar ko sanjo ke rakhe aisi vinanti hai 🙏
    gaon dharti ke swarg ke samaan hai 🤗