कोकणातलं माझं घर || kokanatil Ghare || Mithbav || Devgad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2020
  • Hi Friends,
    आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं कोकणातलं घर म्हणजे मिठबाव मधलं घर कसा आहे ते.
    तर व्हिडिओ नक्की बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.
    भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 🙋‍♀️ आणि जर व्हिडिओ आवडला तर like, share, comment आणि subscribe करायला विसरू नका.
    Thank you for watching 😊
    #mazghar #kokanatalighare #mithbav #devgad
    Music By: Epedemic Sounds
    Instagram: manalitravellin...
    Facebook: / manali.sawant.31542 #captureandcreate

КОМЕНТАРІ • 119

  • @rehannaturevideo786
    @rehannaturevideo786 2 роки тому +3

    ,, नमस्कार ,,अगदी सुंदर घर आहे निसर्गरम्य वातावरण खरोखर निसर्गाची किमया खुप सुंदर आहे प्रतेकांनी निसर्गावर प्रेम केले पाहिजे असे मला वाटते

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 3 роки тому +5

    देव घर जागा बदला

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 роки тому

    खूपचं छान आहे तुमचं कोकणातलं घर. मस्त वाटला व्हिडियो 👍👍

  • @jayashribhandari238
    @jayashribhandari238 3 роки тому +2

    Khupach sundar ghar. Awadale

  • @varshadeolekar5053
    @varshadeolekar5053 3 роки тому +5

    देवघर जिन्याखाली नसावे.

  • @subhashteli6582
    @subhashteli6582 Рік тому

    खुपचं सुंदर आहे तुमचे घर

  • @snehasawant7681
    @snehasawant7681 3 роки тому +2

    Khupch sundar aahe ghar 👌👌🙏

  • @satyapawar8733
    @satyapawar8733 3 роки тому

    मनाली आपल घर व घराच नाव पण खूपच छान आहे, तसेच गच्चितून छान व्हियू दिसतो. तुमच्या राजुची गच्चीतील जागा एकदम भारी वाटली तो वरुन व्यवस्तीत लक्ष देत असेल.

  • @anitakalamkar5957
    @anitakalamkar5957 3 роки тому +1

    खूप छान ghr आहे n mithbav हे bariye apl💖💖💖💖💖💞

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Рік тому

    सुंदर घर

  • @sandhyaphatak3854
    @sandhyaphatak3854 Рік тому

    Nice

  • @shaukatshaikh8110
    @shaukatshaikh8110 2 роки тому

    उत्तम

  • @karmilosequeira4249
    @karmilosequeira4249 Рік тому

    Very good video

  • @neetaparab3443
    @neetaparab3443 3 роки тому

    Wow marvellous

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 3 роки тому

    Khupach chan ghar. Awadale.

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 2 роки тому

    Waaaa फारच छान

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 3 роки тому

    खूप छान घर अशा घरात राहायला खूप मज्जा येईल .

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 3 роки тому

    खूपच निसर्ग रम्य घर आहे

  • @sopanrathod4747
    @sopanrathod4747 2 роки тому

    Khup Chan ghar aahe madam

  • @sunitaambadaskhaire1483
    @sunitaambadaskhaire1483 3 роки тому

    खुपच सुंदर नयन रम्य अगदी डोळ्याचं पारण फिटल खुपच छान छान आवडल